ความคิดเห็น •

  • @vijaynimse2151
    @vijaynimse2151 ปีที่แล้ว +1

    यातल्या एकतरी दुकानदाराने उदयाला नाशिकला यायला‌ पाहिजे खुप चांगला प्रतिसाद मिळेल.नाशिकला ह्या वस्तू मिळत नाही.बाजार पंचवटी कारंजा वर भरतो

  • @vaibhavbobhate9925
    @vaibhavbobhate9925 ปีที่แล้ว

    काय फायदा ओ दादा हे बघून,,,,,पोस्टाने पाठवा म्हटलं तर पाठवत नाही हे दुकान दार,,,,, काही फायदा नाही हा साज श्रृंगार बघून,,,, 😌🙏🙏

    • @khandeshtv9
      @khandeshtv9 ปีที่แล้ว

      आजोबा ना एवढं कळत नाही भाऊ मी भेटलो त्यांना