अजितदादांसमोर मुलीवर भडकले मंत्री आत्राम, पवारांकडे बोट, काय घडलं? Ajit Pawar Angry | AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • बहीण लाडकी, मुलगी परकी... मंत्री बाप मुलीवर का भडकला? अजितदादांसमोर मुलीवर भडकले मंत्री आत्राम, पवारांकडे बोट, काय घडलं? | AM4
    #ajitpawar #ladkibahin #vidhansabhaelection2024
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 170

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 9 วันที่ผ่านมา +68

    वस्ताद फक्त शरद पवार साहेब....
    दादा तुमचे वाक्य तुम्हाला ही लागू आहे

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 9 วันที่ผ่านมา +45

    पेरावे तसे उगवते.
    आत्राम आपली पात्रता काय?

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 8 วันที่ผ่านมา

      Baba atram van मंत्री असताना हरीण शिजवून खाल्लं होते!

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 9 วันที่ผ่านมา +25

    दादा तुम्ही फक्त रुपाली चाकनकर चे वस्ताद आहात 😂😂😂 रोज डाव टाकता 😅😅😅😅😅

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 9 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @balumote727
      @balumote727 8 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @nitinshirke8191
    @nitinshirke8191 9 วันที่ผ่านมา +70

    जो पवार साहेबांचा होऊ शकत नाही तो जनतेचा कसा होईल

  • @sachinkhude6763
    @sachinkhude6763 9 วันที่ผ่านมา +33

    वास्तदाचा वस्ताद एकाच पवार साहेब बाकी चिल्लर लोक

  • @rajendra2862
    @rajendra2862 9 วันที่ผ่านมา +63

    महाराष्ट्र एकच वस्ताद पवारसाहेब बाकी कोणी नाही.

  • @satishpardeshi2553
    @satishpardeshi2553 9 วันที่ผ่านมา +24

    शरद पवार साहेब फक्त वस्तात आहे देशात

  • @rajendrakumbhar4687
    @rajendrakumbhar4687 9 วันที่ผ่านมา +29

    Apan bhahinivirodhi Bayko la उभी केली. जनता नाराज आहे तुमच्यावर दादा.

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 9 วันที่ผ่านมา +18

    दादा हे राजकारण आहे.. ईथे कोण कोणाचा नाही... फक्त सत्ता 😂 पैसा 😂

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 9 วันที่ผ่านมา +19

    अजितदादा आपण तरी असे बोलू नका. आपलाच आदर्श आहे तो

  • @bhagwanshejwal9214
    @bhagwanshejwal9214 9 วันที่ผ่านมา +13

    जो काकाचा नाही झाला तो लोकांच काय होणार?

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 9 วันที่ผ่านมา +13

    हे तुम्हालाही कळल पहीजे दादा वस्ताद एक डाव राखून ठेवतो

  • @shivnathsonwane3773
    @shivnathsonwane3773 9 วันที่ผ่านมา +7

    हा स्वतःच्या पोरीचा होऊ शकला नाही हा जनतेचा काय होणार

  • @SureshGhodke-w5v
    @SureshGhodke-w5v 9 วันที่ผ่านมา +11

    बघा राजकारण
    ...... मुलींना किंमत नाही..... जनता दाखवून देईल.....

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 9 วันที่ผ่านมา +11

    मग शरद पवार साहेब नी एक डाव राखून ठेवला असेल

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 9 วันที่ผ่านมา +10

    आता आम्हाला बघायचच वस्तादाने नेमका कोणता डाव राखून ठेवलाय.

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 9 วันที่ผ่านมา +10

    दादा तुम्हीं काय केले. शरद पवार तुमचे वडिल. त्यांहा काय वागणुक दिली.?

  • @avinash100_India
    @avinash100_India 9 วันที่ผ่านมา +5

    खऱ्या वस्ताद ने कोल्हापुरात खरा डाव टाकला आहे राव 😢

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 9 วันที่ผ่านมา +12

    तूम्ही शरद पवार ला धोका दिला

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 9 วันที่ผ่านมา +6

    धोकेबाज कोण आहे जनता ठरवणार आहे आत्राम साहेब

  • @hanumantbankar327
    @hanumantbankar327 9 วันที่ผ่านมา +7

    दादा आपण काय केले ते सांगा गद्दारी केली

  • @nitinshirke8191
    @nitinshirke8191 9 วันที่ผ่านมา +12

    अजित दादा मणजे आयत्या पिठावर रेगुट्या

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 9 วันที่ผ่านมา +10

    बारामती मध्ये काय झाल?

  • @devkateraja540
    @devkateraja540 9 วันที่ผ่านมา +15

    शरद पवार यांच्यावर बोलायची तुझी पात्रता नाही.....!!!

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el 8 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात वस्ताद एकच शरदचंद्रजी पवार साहेब
    आमदारकीसाठी स्वतःच्या मुलीला आणि जावयाला खालच्या पातळीवर टीका करतो पदासाठी एवढा लालची माणूस बघितलं नाही 😂😂😂

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 9 วันที่ผ่านมา +4

    दादा फक्त रूपाला डाव टाकतो 😂

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 8 วันที่ผ่านมา +2

    ज्या काकांनी तुला ओळख दिली त्यांच्या विरोधात गेला तर कसं वाटलं असेल

  • @ashishkamble6430
    @ashishkamble6430 9 วันที่ผ่านมา +3

    मी तर जनतेला सांगीन बापाला पण निवडून देऊ नका आणि मुलीला पण निवडून देऊ नका, दुसरा पर्याय उभा करा. यांची पॉलिटिक्स पद, आमदारकी स्वतःच्या घरात ठेवायची आहे.

  • @vaibhavbadar8690
    @vaibhavbadar8690 9 วันที่ผ่านมา +8

    आता कशी मिर्ची लागली

  • @shantaramnarke2682
    @shantaramnarke2682 9 วันที่ผ่านมา +8

    आपण आपल्या बहिणीचे झाला का

  • @rupeshdhangare3061
    @rupeshdhangare3061 8 วันที่ผ่านมา +2

    वस्तादा चा एक डाव कुठे होता जेवा पोरगा पाडला आणि बायको पडली 😂😂😂😂😂

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 9 วันที่ผ่านมา +4

    फक्त आदरणीय पवार साहेब ❤❤❤❤❤

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 9 วันที่ผ่านมา +2

    जो माणूस स्वतः चे पोरांचा विश्वास संपादन करू शकत नाही तो जनतेला काय न्याय देणार

  • @zunjarpatil.3664
    @zunjarpatil.3664 9 วันที่ผ่านมา +3

    जैशी करणी वैशी भरणी

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 9 วันที่ผ่านมา +2

    जो काकाचा नाही झाला तो लोकांचा काय होणार....?

  • @ShreepatSutar-sr7jj
    @ShreepatSutar-sr7jj 9 วันที่ผ่านมา +2

    अजितदादा तूम्हीही त्यातलेच हे सर्व बोलताना तुंहाला लाज कशी वाटत नाही.

  • @maneshborse7308
    @maneshborse7308 3 วันที่ผ่านมา

    दादा एवढं बोलण्याच्या अगोदर दादा तुम्ही कोणामुळे घडले कसे वागणे हे अगोदर जनतेला सांगा देशाचा वाचतात एकच शरद पवार

  • @user-xc8jx1fm2e
    @user-xc8jx1fm2e 6 วันที่ผ่านมา +1

    आत्राम तुमीच. जीव द्या ना ...नदीत

  • @BabaraoNirpane
    @BabaraoNirpane 8 วันที่ผ่านมา

    अजित पवार आणि तुम्ही सगळे पवार साहेब यांना धोका दिला तेव्हा पवार साहेब यांना काय वेदना झाल्या असतील हे तुम्ही दोघांना लाज वाटली पाहिजे

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 8 วันที่ผ่านมา

    वस्तादनी पण एक डाव राखून ठेवला अजित पवारांचां गेम केला त्याला आता कळला... आत्राम बाबा मुलीसोबत जा.... घर तुटू देऊ नका

  • @AnilShinde-k6p
    @AnilShinde-k6p 4 วันที่ผ่านมา

    अजित पवार कसला वस्ताद तो तर बारामती वाल्यांना सुध्दा घाबरायला लागला.

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 8 วันที่ผ่านมา

    शरदचंद्र पवार साहेब यांना धोका देऊन बाहेर पडले तेव्हा समजतं नव्हते का

  • @rahullondhe967
    @rahullondhe967 8 วันที่ผ่านมา

    दादा आपण फक्त रुपाली चाकनकर वरती डाव टाकतं आहे 💯💐 गप्प बस इलेक्शन मध्ये काय आफर आहे रुपाली चाकनकर आमदार कर म्हजे झाले विधानं भवनात सोबत घेऊन जायला😂😂

  • @SureshGhodke-w5v
    @SureshGhodke-w5v 9 วันที่ผ่านมา +4

    जनता दरबारातील

  • @NanaMama9172
    @NanaMama9172 8 วันที่ผ่านมา

    दादा!! तू कसला वस्ताद? रुपाली बरोबरची तुझी कुस्ती आता अख्ख्या महाराष्ट्रत चर्चा सुरू आहे.

  • @manavvikas7308
    @manavvikas7308 8 วันที่ผ่านมา

    अजित पवार तुम्ही जसं पेरलं बारामती मध्ये तसं आता बाबा आत रमला भरावं लागतं आहे एक दिवस तुम्हाला असंच भरावा लागणार आहे

  • @bhauk678
    @bhauk678 4 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे तू वस्ताद ला सोडलं म्हणून हरला आहेस,जो बाप मुलीचा होऊ शकला नाही तो जनतेच काय भलं करील.आख्ख कुटुंब शरद पवार साहेब यांच्या सोबत असताना तू कसा बाजूला झाला हे सांग.बाबा या वेळी उताणे पडणार चिंता नको

  • @madhavdadhale1553
    @madhavdadhale1553 7 วันที่ผ่านมา

    दादा तुम्हाला पण साहेबांनी घडवलं शिकवलं ❤❤❤❤❤

  • @vijaydeshmukh2787
    @vijaydeshmukh2787 8 วันที่ผ่านมา

    अजित पवार साहेब आपण सुद्धा शरद पवार साहेबांच्या विरोधात गेलात ती योग्य होतं का?

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav2391 8 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे , वसदात म्हणजे शरद पवार म्हणायचे आहे

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 8 วันที่ผ่านมา

    अजित बाबा तुम्ही शरद पवार बाबांसोबत जावा की हो 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-rt6cq2yj7b
    @user-rt6cq2yj7b 4 วันที่ผ่านมา

    आता आठवते का एक डाव राखून ठेवतो हा विचार पहीलेच करायला होता थांबा थोडे दिवस

  • @swapnilkhode1748
    @swapnilkhode1748 8 วันที่ผ่านมา

    तुमचा अजित दादा काका चा नाही झाला , तर तुमची मुलगी कुठे तुमची होईल 😅😅

  • @balasahebwaghmare6195
    @balasahebwaghmare6195 8 วันที่ผ่านมา

    या भाषनातील प्रत्येक शब्द अजित पवार ला लागू होतो

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri7425 6 วันที่ผ่านมา

    मग तुमचे दादा तेच झाले . पवार साहेबानी तुमच करेक्ट कार्यक्रम केला याला म्हणतात गुरुची विद्या गुरुला

  • @dmrajpoot
    @dmrajpoot 8 วันที่ผ่านมา

    अजितदादा तुम्हीही यापेक्षा वेगळं काय केलं

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 9 วันที่ผ่านมา

    वस्ताद फक्त एकच शरद पवार त्यांनी नाव तोंडात घ्यायला लाज वाटली पाहिजे

  • @maheshkoli1442
    @maheshkoli1442 2 วันที่ผ่านมา

    हा अजित पवार दुसऱ्याला ज्ञान सांगतोय

  • @balasaheb1999
    @balasaheb1999 8 วันที่ผ่านมา

    सरव एका माळेचं मनी तरुनांनो जागे रहा राजंकरनातं या वंशावळ चालू आहे

  • @balasahebwaghmare6195
    @balasahebwaghmare6195 8 วันที่ผ่านมา

    आख्ख पवार कुटुंब एकत्र असताना एकटाच बाहेर पडताना तुम्ही हा विचार का केला नाही

  • @user-cd6zg4jy3o
    @user-cd6zg4jy3o 7 วันที่ผ่านมา

    तुम्ही काय दिवे लावले हे सगळ्या जनतेला माहीत आहे चेल्यानू

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 8 วันที่ผ่านมา

    जानी मोठे केले त्यांना सोडताना विचार का केला नव्हता

  • @Romjanali-m1h
    @Romjanali-m1h 9 วันที่ผ่านมา

    तूम्ही तुमच्या बापाला धोका दिला तेंव्हा कसं तुम्हाला गोड गोड वाटलं

  • @user-rp9du2fp9j
    @user-rp9du2fp9j 7 วันที่ผ่านมา

    जो काकाचा नाही झाला तो लोकांचं काय होणार

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 8 วันที่ผ่านมา

    वस्तात तर साहेब आहे 😂😂😂

  • @user-nv1mc3cw4r
    @user-nv1mc3cw4r 8 วันที่ผ่านมา

    वस्ताद फक्त शरदचंद्र पवार च आहेत

  • @prakashgudghe4435
    @prakashgudghe4435 4 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही काय केलं ते विसरला का ।तुम्हाला पण लागु होत।

  • @sanjaykamble7655
    @sanjaykamble7655 9 วันที่ผ่านมา

    मग साहेबांनी सुद्धा डाव राखून ठेवलेत दादा

  • @balasahebwaghmare6195
    @balasahebwaghmare6195 8 วันที่ผ่านมา

    आपल्या नाकाला भरपूर शेंबूड असताना दुस-याला ज्ञान सांगू नका..

  • @SatishRahane-t8x
    @SatishRahane-t8x 9 วันที่ผ่านมา

    तसाच एक डाव पवार साहेबनी पण राखून ठेवलाय

  • @uttamgopale1147
    @uttamgopale1147 4 วันที่ผ่านมา

    अजित पवार आणि धर्मरा व आत्राम तुम्हाला कोणत्या नदीत ?

  • @ankushn992
    @ankushn992 8 วันที่ผ่านมา

    तुम्ही काय केले ते महाराष्ट्र ला माहीत आहे

  • @user-xc8jx1fm2e
    @user-xc8jx1fm2e 6 วันที่ผ่านมา

    दादा......बाबा पण जाणार आहे तिकडे

  • @ajaymandavkar4597
    @ajaymandavkar4597 3 วันที่ผ่านมา

    पेराव तस उगवणार 😂

  • @udyantwaghole4076
    @udyantwaghole4076 9 วันที่ผ่านมา

    दादा तुमचंच भाषण तुम्ही एकदा नीट ऐका म्हणजे झालं

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 9 วันที่ผ่านมา

    अजित पवार फक्त भ्रष्टाचारी लोकांचे वस्ताद

  • @bapubhitade6283
    @bapubhitade6283 8 วันที่ผ่านมา

    अजित दादा तुम्ही पण तेच केले

  • @b.jkarpude8855
    @b.jkarpude8855 3 วันที่ผ่านมา

    दादा पहील आपन वीचार करा मग दुसरयाला सागा

  • @rahulpandrkar2059
    @rahulpandrkar2059 8 วันที่ผ่านมา

    वस्ताद कोण आहे हे कळण निवडणुकीत

  • @NurkhaPathan-hn2gl
    @NurkhaPathan-hn2gl 8 วันที่ผ่านมา

    आता परंत झोपी गेला होता का जैशी करणी वैशी भरणी

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 9 วันที่ผ่านมา

    दादा ती त्यांची मूलगी आहे. त्यांना बोलू दया तुम्ही कशाला दमदाटी करता कदाचीत ती तुमची सुप्रीया ताई सारखी बहीन नसावी

  • @SanjayGaykwad-qb4vw
    @SanjayGaykwad-qb4vw 7 วันที่ผ่านมา

    Bap to bap only. S....p.....saheb

  • @VitthalGhumade
    @VitthalGhumade 7 วันที่ผ่านมา

    लाज वाटली पाहिजे

  • @MilindKakade-bk5ek
    @MilindKakade-bk5ek 9 วันที่ผ่านมา

    गुलिगत धोका वस्ताद फक्त शरद पवार साहेब

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 8 วันที่ผ่านมา

    उशिरा आलेलं शहाणपण?

  • @RameshGatkal
    @RameshGatkal 8 วันที่ผ่านมา

    दादा खर बोलतात खरंच एक बाप बोलतो ती तुमची मुलगी च नाही

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 9 วันที่ผ่านมา

    आत्राम तुम्ही शरद पवार साहेब सारख्या बापाचे झाले नाही
    तुम्ही कुणाला काय होणार

  • @nitinawate3807
    @nitinawate3807 8 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही जे केल तेच पुढे आले

  • @surajbhadrge3160
    @surajbhadrge3160 9 วันที่ผ่านมา

    कर्मा कोन्हाला ही सोडतं नाही 😂😂

  • @AnandKadam-w2l
    @AnandKadam-w2l 8 วันที่ผ่านมา

    खोटं बोलकी पाप लागते खरं बोल की आग लागते

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 8 วันที่ผ่านมา

    हे सर्व ठरवून चालले असावे, जनतेला मुर्ख बनवायचे काम चालू आहे

  • @santoshkate282
    @santoshkate282 9 วันที่ผ่านมา

    जो काका चा नाय झाला तो जनतेचा काय होणार

  • @jagdishhiwase1174
    @jagdishhiwase1174 8 วันที่ผ่านมา

    फेका फेकी करू नका जनता तुम्हाला चांगली ओळखते

  • @avinash100_India
    @avinash100_India 9 วันที่ผ่านมา

    आरे बाबा आत्राम आता तुलाच जनता प्रणिता नदीत टाकणारहे माञ नक्की, दादा साहेब तुम्ही तुमच्या घरात काय दिवे लावलेत ते सांगायचे राहून गेले की हो, 😢

  • @rameshwarvidhate8387
    @rameshwarvidhate8387 9 วันที่ผ่านมา +1

    तुला काही कळतं का

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 9 วันที่ผ่านมา

    काका सोबत यावे दादा

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 9 วันที่ผ่านมา

    माघारी या

  • @VinodKadam-l4f
    @VinodKadam-l4f 9 วันที่ผ่านมา +1

    बोबड 😂

  • @rushikeshgawade9266
    @rushikeshgawade9266 8 วันที่ผ่านมา

    Barobar jyane 40 varsha ghara fodali ek no vakya 👌👌 baramaticha mamdya 😂😂

  • @mayurgaikwad6735
    @mayurgaikwad6735 9 วันที่ผ่านมา

    तू कश्याचा वस्तात रे...