Maitra He Shabd Suranche | आनंदी विकास | HD | Ep 144 | Aanadi Vikas | मैत्र हे शब्द | 17.03.2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 4

  • @97531dt
    @97531dt 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आणि प्रेरणादायी

  • @vanandid
    @vanandid 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद उमा

  • @mukundjoshi3201
    @mukundjoshi3201 6 หลายเดือนก่อน +1

    "आनंदी विकास" ह्या संगीत गंगेचा उगम मुदखेडच्या ब्राम्हण गल्लीतल्या बोळीतून झाला! हे उगम स्थळ आमचंही मूळ स्थळ असल्यामुळे ह्या संगीत गंगेचं खळ खळतं पाणी आम्हीही पाहिलंय हा विशेष अभिमान वाटतो.. संगीतकार म्हणून नावारूपाला येण्यासाठी तिने संसार/नोकरी सांभाळून घेतलेली मेहनत मात्र तिच्या ह्या "मैत्र असे हे शब्द सुरांचे" मधूनच कळली.. तिच्या ह्या संगीत प्रवासाला खूप मोठं नांव मिळो ह्या सदिच्छेसह हार्दिक शुभेच्छा.. 💐🌿😊🙏

    • @vanandid
      @vanandid 6 หลายเดือนก่อน

      मुकुंद दादा 🙏