तिला म्हणत्यात कारंडी लाडी|Tila mhanatyata karandi ladi sunnykshirsagar चांगभलं production
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025
- तिला म्हणत्यात कारंडी लाडी|Tila mhanatyata karandi ladi #sunnykshirsagar #चांगभलं_production #dj
गाण्याचे टायटल :- तिला म्हणत्यातत कारंडी लाडी
संकल्पना :- ज्ञानेश्वर जरग / राजेश विरकर
निर्माता :- पुष्पा जरग
गीतकार :- रूपाली गलंडे
संगीतकार :- सनी क्षिरसागर
गायक :- सनी क्षिरसागर
कोरस :- तात्यासाहेब भिसे, वैभव देवकुळे,
विशाल क्षिरसागर, वैष्णवी, अनुष्का,आरू
ढोलकी, ताल वाद्य :- संतोष घाडगे
ताशा :- सुरज नामदास
संबळ:- भिकाजी साठे
दिमडी :- माऊली सातव
चंडा :- गणेश साठे
हालगी :- सचिन शेंडगे
ढोल :- कृष्णा अडागळे
संगीत संयोजन:- सनी क्षिरसागर
रेकॉर्डिस्ट:- हरिष तरटे
मिक्स मास्टरिंग:- स्वर संगम रेकॉर्डिंग स्टुडिओ
ध्वनी मुद्रण:- चांगभलं म्युझीक रेकॉर्डिंग स्टुडिओ, बोईसर
अल्बम चे नाव :- मायाक्का चिंचली बनाला
लेबल :- चांगभल प्रोडक्शन (७७९८९०२४२७)
तुझ्या नावात हाय माय बहिणीच नात
दृष्ट कली किटावर करतीया मात
चालत नाही लबाडी
तिला चालत नाही लबाडी
म्हणतात कारंडी लाडी
तिला म्हणतात कारंडी लाडी ||धृ||
(कोरस - म्हणतात कारंडी लाडी
तिला म्हणतात कारंडी लाडी)
कृष्णा कोयना हि पावण नदी
पाणी आटत नाही हो कधी
तुम्ही भक्तांनो ठेवा ध्यानामधी
मान असतोया तिचा हो आधी
कृष्णा कोयनाला नारळ फोडी
अहो कृष्णा कोयनाला नारळ फोडी ||१||
काय सांगू मी तिचा हो साज
डोळे भरून पाहिली मी आज
फिका पडलाय दिल्लीचा तो ताज
देवी करतीया जगभर राज
शोभून दिसती हिरवी साडी
तिला शोभून दिसते हिरवी साडी ||२||
निवद बोन्याचा काय सांगू थाट
देवीला बसाया चांदीचा पाट
कधी पडल आपली गं गाठ
डोळे भरूनी पाहती वाट
चांगभल रूपाला गोडी
तिची चांगभल रूपाला गोडी ||३||
माही पौर्णिमेची हाय ही रात
भक्तिभावानी लावली वात
सोबती घेऊनी शिंगू बिरोबा नाथ
सुख दुखात देवी तुझी साथ
राजेश ज्ञानेश्वर शोभती जोडी
राजेश ज्ञानेश्वर शोभती जोडी || ४||
#मायक्कादेवी_भक्ती_गीत #धनगरी_गीत #MayyakkaDevi
#चांगभलंproductionDnyaneshwarNJaragsongs
#mayakka_devi_ovi
#mayakka_devi_songs
#mayakka_devi_song_marathi
#mayakka_devi_aarti
#mayakka_devi_yatra
#mayakka_devi_status
#mayakka_devi_photo
#mayakka_devi
#mayakka_devi_chinchali
#mayakka_devi_geet
#MayakkaDeviNewSongs2022
#4k #video #song
#DnyaneshwarJarag
#pushpaJarag
#Rajeshvirkar
#RupaliGalde
#HarishTarte
#GovindTarte
#AshishkumarThakare #Ashishkumarkhandeshi
#BalasahebPawar
#Ravirenke
#Yogeshrenke
#supriyayergatti
#Tejasdesai
#Kumargosavi
#Balasahebpawar
#djAkshayPro
#Babalupatil
#Sandipadesai
#ShakuntalaJadhav
#ShakuntalaBadnagar
#SujataPatva
#clinsonwoodstudioambadi
#Renkebandhustudioichalkaranji
#sunnypatole
#akshayjadhav
#AkashHajgude
@चांगभलं_production
@Siddheshcreator
@devavtari
1 no 🙏🙏
श्री मायाक्का देवी प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏🙏
Mayakhaa devich cangbhla🙏🙏
आक्का गाणी खुप छाण आहेत👌👌💐💐
म्हाकू बाईच्या नावानं चांगभलं 🚩🥳🚩
एकच नबंर भाऊ.....
Rupali gane chan lihile ahe zakas
Chàn🌺🌺🌺🙏🙏
Dada ly bhari rav 🙏🙏👏👏👌👌💯👑👑
खूपच छान ♥️😊
म्हाकु बाई माझी सत्वाची
Maya Ka chana Vani Chang Bhala
Very good
Changbhala
👌👍
महाकू बाईच्या नावान चागभल 👌 👍 👏
🌼🌼🙏🙏🌼🌼
म्हाकुबाई च्या नावानं चांगभलं
खूप छान 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹👌
Premala tuzya sobat ahe
🚩🚩🚩
कारंड्यालाडीचं चांगभलं, एकाईचं चांगभलं ❤️
🙏🙏
दादा।मायाआकाचि।मुरति।घरि।कशि।आणतात।ते।विडिओ।टाकाना
कांड्यालाडीचं चांगभलं चिंचली चिंचली मायाक्काचं चांगभलं
Mayakachya navan changbhal
Nice 👍👍
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
मायाका च्या नावान चांगभलं
आई मायाक्का माझी कारंडीलाडी
❤️ माझी मायाक्का माऊली ❤️
चांगभलं 🚩 चांगभलं 🚩 चांगभलं 🚩 चांगभलं 🚩 चांगभलं 🚩
❤माझी मायाक्का माऊली ❤
🙏🙏
Changbhala
🙏🙏🙏🙏