रत्नागिरीतील भोंदू बाबा, बाई आणि बाटली! सेवकांकडूनच बाबाचा पर्दाफाश

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

ความคิดเห็น • 217

  • @swapnilsasane6770
    @swapnilsasane6770 5 ปีที่แล้ว +47

    लोकांना असच पाहिजे ladies सोबत सुद्दया असच पाहिजे ,,,महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब अम्बेडकर शिवाजी महाराज सावित्रीबाइ फुले याना सोडून फालतू लागता बाबा बुवांच्या पाठीमागे

  • @vaibhavjagadale7173
    @vaibhavjagadale7173 5 ปีที่แล้ว +26

    यात ह्या बाबा लोकांचा दोष नाही भारतीय जनताच मूर्ख आहे. या लोकांनी जर अशा बाबा बुवांकडे जाणं बंद केलं तर असे प्रकार आपोआपच थांबतील.

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 5 ปีที่แล้ว +17

    डोळे उघडा आत्तातरी , भोंदुबाबाना रट्टे द्या , मठ बांधण्यास गावात मनाई करा .

  • @shrikrushnajoshi5341
    @shrikrushnajoshi5341 3 ปีที่แล้ว +2

    बाबा वाईट हॆ समजलं. पण फोटो स्वामी समर्थांचा का लावावा??. या साठी abp वर आणि त्या बाइवर कारवाई झाली पाहिजे

  • @sahebraoshelke6478
    @sahebraoshelke6478 ปีที่แล้ว +1

    या मठात विद्यार्थी यांच्यासाठी ग्रथालय किंवा चांगली शाळा चालू करा.... परत कुठला बाबा या गावात न घुसता या गावातील मुल मुली अधिकारी म्हणून बाहेर पडतील अशी व्यवस्था करा गावकरी बांधवांनो .

  • @sunilpatil3129
    @sunilpatil3129 2 ปีที่แล้ว +1

    चार वर्षानी ही शिळी बातमी आपण अपलोड करायचे कारण समजून येत नाही ही बातमी आम्ही टीवी वर पाहिली आहे.

  • @एकचआचार्यशुक्राचार्य

    हा आणुन देत होता. मग आचानक देवमाणुस झाला हा .. माफिचा साक्षिदार

    • @navjiawale1111
      @navjiawale1111 4 ปีที่แล้ว

      F
      .. , " *&₹₹₹&&&

    • @kishorgujar3839
      @kishorgujar3839 4 ปีที่แล้ว +3

      एवढ्या दिवस तु झोपला होतास का की तुही यामध्ये आहे स रे दादा

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 3 ปีที่แล้ว +4

    आहो गुन्हेगाराला साथ देणे हा ही गुन्हाच आहे .या सेवकाला जरा दामटवा बघा अजून खरं बाहेर येईल .

  • @aniltamboli7295
    @aniltamboli7295 6 ปีที่แล้ว +77

    दोष बाबाचा नाही आपला आहे.

  • @shamraobirajdarshamraobira9655
    @shamraobirajdarshamraobira9655 5 ปีที่แล้ว +5

    त्या बाबा वर पोलीस कारवाई होत नसेल तर हात पाय मोडून टाकून द्या

  • @dr.narayanbakalarts6417
    @dr.narayanbakalarts6417 4 ปีที่แล้ว +3

    हिन्दू धर्म. ....बाबा आणि बुआ. .....म्हणून या लोकांना अनिस सारख्या संघटनेची गरज आहे. ....म्हणून बाबा असो की बुवा किवा मग महाराज गुन्हा दाखल झालाच पाहिजे.

  • @bhagawangatam9191
    @bhagawangatam9191 5 ปีที่แล้ว +6

    पैसे भेटले नाही म्हनुन बोबलतोय

  • @taleshjadhav6118
    @taleshjadhav6118 6 ปีที่แล้ว +42

    नरेंद्र जी दाभोळकर शाम मानव यांच्या सारख्या ची गरज आहे देशाला

  • @pradipnikalje8626
    @pradipnikalje8626 5 ปีที่แล้ว +3

    सिक्षेन है वाघिनिच दूध आहे जो ते पायल तो घुर घुर्ल्या शिवाय रहनार नहीं जर महापुरुष बबच्या नादी लगले आस्ते तर आज महान मानव जहले नस्ते जग यावडे पूढ़े गेल तरी आपन बाबा चा नाद सोड़त नहीं किती बबानी कार नामे केलेत याला आपन जवाबदार आहोत सुद्रा देव माना देव मा नसात आहे ते ओलखा,

  • @ravirajsalgavkar9773
    @ravirajsalgavkar9773 2 ปีที่แล้ว

    1.19 म्हातारी मूलगि असते का🤣🤣

  • @omkarkadam249
    @omkarkadam249 6 ปีที่แล้ว +16

    जावा अजून बाबांकडे..कधी सुधारणार हे काय माहित?...

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 6 ปีที่แล้ว +9

    दुनिया झुकती है
    झुकाने वाला चाहिये ...

  • @pandurangladegaonkar5607
    @pandurangladegaonkar5607 5 ปีที่แล้ว +3

    काय चाललंय काय. हे सर्व बंद झाले पाहिजे. 👍👍

  • @dilipsalve5203
    @dilipsalve5203 ปีที่แล้ว

    बहुजनांच्या मुलांनी मुलींनी आशा फालतू बाबांच्या नांदाला लागू नाही. जयभीम जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान

  • @shubhashgejage8090
    @shubhashgejage8090 5 ปีที่แล้ว +7

    सेवकाला अटक करून त्यांना पण शासन झाले पाहिजे

  • @-akshayi2001
    @-akshayi2001 4 ปีที่แล้ว +7

    हिंदू धर्मातील सडके आंबे...... 😢😢😥😥

  • @santoshdoshi5466
    @santoshdoshi5466 2 ปีที่แล้ว

    याला पण आत टाका हा पण तेवढाच जबाबदार आहे पोलिस नी याला पण आत टाकावी ही विनंती

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 ปีที่แล้ว

    अगोदर म्हणतो सगळं पुरवायचा महाराजांना आता म्हणतो जेवण करायचं तुला किती पैसे मिळाले नाहीत ते पण सांगा तुला भरपूर महाराज देत होते त्या टायमाला महाराज चांगले होते तुला काय देतनाहीत महाराज वाईट झाले काय भावड्या

  • @shantarampawar543
    @shantarampawar543 2 ปีที่แล้ว +1

    समाज बावळट आहे

  • @amolpatil5989
    @amolpatil5989 5 ปีที่แล้ว +8

    झरे कसलं झवे वाडी म्हणा😁😁

  • @zameerzartar2897
    @zameerzartar2897 5 ปีที่แล้ว +6

    सग्ले बाबा असेच असतात।कोनचा भांडा open होटो कोनचा नाही

  • @rajeshasware1201
    @rajeshasware1201 6 ปีที่แล้ว +23

    शिकून सवरून मूर्ख बनने याला म्हणतात. त्या नीच बाबा ला लाता बुकके नी तूड़ावला की सगले देव आपोआप बाहेर येतील.

  • @kanbaraohodbe1430
    @kanbaraohodbe1430 5 ปีที่แล้ว +6

    महाराजाला हाना आणि सोबत याला बी हाना हेव आता का सांगतो.पहेलेच सांगायचना

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 6 ปีที่แล้ว +10

    गावातील सर्व बांधवांनी उशिरा घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे .

  • @babupatel5091
    @babupatel5091 6 ปีที่แล้ว +8

    बाबा अगर सही मे गुनाह गार है तो सजा होनि चाहिए

  • @nileshkiswe3321
    @nileshkiswe3321 4 ปีที่แล้ว +2

    Mutton biryani cheken biryani tava try kingfisher strong aai shappat

  • @lalitargade
    @lalitargade ปีที่แล้ว

    ईतके दीवस गप बसले गाववाले काहीतरी यांना भेटत होतं.

  • @ashokjogdand1386
    @ashokjogdand1386 4 ปีที่แล้ว +1

    ह्या देशाला बुधाच्या विचाराची गरज आहे

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 2 ปีที่แล้ว

    पहिले ग्रामस्थां ना जेल मध्ये टाका.

  • @pralhaddaware1768
    @pralhaddaware1768 5 ปีที่แล้ว +5

    जय हो कृष्ण भगवान जय हो आपकी लिला
    जय हो श्रीकृष्णबाबा रत्नागिरि की,,
    जय हो अंधभक्त की,,,,,,,😎😊😁😂😉🤗🙃😭🤓

  • @-akshayi2001
    @-akshayi2001 4 ปีที่แล้ว +1

    यांची निगडी धिंड काढुन ती Live ABP Mazaa ver दाखवावी😡😡😠😠

  • @anilchandwadkar9439
    @anilchandwadkar9439 3 ปีที่แล้ว

    त्यासाठी फक्त बाबांचा फोटो लावायचा
    गोमातेचा फोटो लावण्याची गरज आहे का ?
    निषेध ,जाहीर निषेध

  • @-akshayi2001
    @-akshayi2001 4 ปีที่แล้ว +10

    अशांमुळे आपसूकच दुसऱ्या धर्मातील लोकांना हिंदू धर्मावर टीका करायचं कोलीत मिळतं 😡😡😠😠

  • @MAHI-cg1hp
    @MAHI-cg1hp 16 วันที่ผ่านมา

    Dsp खं बा 😄😄😄 दर बुधवार.

  • @tanajibavane1654
    @tanajibavane1654 3 ปีที่แล้ว

    भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ,चमत्काराला नमस्कार .

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 7 ปีที่แล้ว +25

    अरे अशा बाबा गुप्त अंग कापून टाकाल पाहिजे

    • @rajendraathare8180
      @rajendraathare8180 6 ปีที่แล้ว

      jala baba banayche aahe tyane ling kaun takave aani baba banave

    • @ushasanap8956
      @ushasanap8956 5 ปีที่แล้ว

      उल्लास नगर में पेटीकोट

  • @savitahaveli4196
    @savitahaveli4196 5 ปีที่แล้ว +1

    Phondsiras माळशिरस येथे एक असाच बाबा आहे सोलापूर जिल्ह्यात

  • @nanapatil8236
    @nanapatil8236 6 หลายเดือนก่อน

    Aaeghalyano. Swami samarthanch a photo ka dakhvtay

  • @atharvsalunke9894
    @atharvsalunke9894 ปีที่แล้ว

    जो महाराज दोषी असेल त्याचा फोटो टाका, त्याच्या वर कडक कारवाई करावी, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो टाकुन हिंदू धर्माची बदनामी करू नका !

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 ปีที่แล้ว

    आधी सेवकांना अटकेत टाकले पाहिजे

  • @nanapatil8236
    @nanapatil8236 7 หลายเดือนก่อน

    Aaeghalya no. आत्ताच्या बाबा वरुन. खरया संताना का बदनाम करताय

  • @kishorchormare7286
    @kishorchormare7286 6 ปีที่แล้ว +5

    धर्माचं नाव खराब होते यांच्या कृत्यामुळे

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 6 หลายเดือนก่อน

    मला द्या की एखादी रसाळ बाई 😋

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade8915 2 ปีที่แล้ว

    असे का होते ह्या देशात

  • @shirmantrokade2552
    @shirmantrokade2552 3 ปีที่แล้ว

    तुला सगळ कांही माहीती होती मग
    पोलीस अधिकारी यांच्या कडे तक्रार का
    केली नाही कायद्याचे नेमाने तुमच्या वरही
    कार्यवाही होवूशकते

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 5 ปีที่แล้ว

    स्वयंम आत्मा गुरु है। उसे जाणो पहचानो तुम भी परमात्मा बन सकते। गुरु उसके लिये है जिसकी सुखो की चाहत सदा जगती है।जिसकी कुछ भी चाहत नही जो सदा प्रकृती के साथ जिता है उसे कोही गुरु की कोही आवश्यकता नही होती।मैं यह नहीं कहना चाहता हु की गुरु नहीं होना चाहिए लेकिन गुरु वह होना चाहिए जो स्वयंम प्रकाशीत होकर दुसरो को भी प्रकाशीत कर सकें उसका नाम गुरु है।प्रथम गुरु माता पिता, की' जो; जिवन के मार्ग पर चलाना सिखाते है।
    जब तक काम वासना जगती है तब तक वह गुरु कैसा हो सकता है। गुरु होने के लिए तो कामवासना को पुर्ण रुपसे से खत्म करना होगा।
    गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर दे वो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्हा तस्मय श्री गुरुवे नमः
    परब्रम्हा अर्थात "विशुद्ध आत्मा" है।

  • @गजाननमहाराजदुधाटे

    वरी भगवा झाला नामी अंतरी अवश्य केला कामे त्याला म्हणूनहि साधू जगी विटंबना बा दु

  • @ganeshnirmale1098
    @ganeshnirmale1098 5 ปีที่แล้ว

    ह्या असल्या बाबांच्या कडे कुठला दुसरा धार्मिक माणूस मुस्लिम गुजर जैन लिंगायत हे कुठलीही जात नाहीत मराठा समाज कुर वाडी हे लोक बाबांना विचारण्यासाठी जातात कमी कामात जास्त पैसे मिळवायची अक्कल यांना नंतर भोवते अशामुळे इतर समाजाचे वर्चस्व वाढत आहे हे आमचे कुर् वाडी समाजाचे लोक कधी सुधरायचे

  • @realvideos8190
    @realvideos8190 6 ปีที่แล้ว +8

    माझ्या स्वामींचा फोटो कशासाठी ठेवलाय 😣😣😣

  • @lalitargade
    @lalitargade ปีที่แล้ว

    अंधभक्तांच्या.भारत.जय.अंनिस

  • @bhartiya8199
    @bhartiya8199 5 ปีที่แล้ว +3

    इ किती फालतू बोलणं आहे, कितीही कोंबड झाकलं🤓🤓

  • @swayam7523
    @swayam7523 5 ปีที่แล้ว

    Sagale baba asech astat jyana bhakti karayachi aahe devachi kara kashala pahijet ase baba

  • @vaibhavsawant6937
    @vaibhavsawant6937 7 ปีที่แล้ว +17

    ह्याच ह्त्यारच कापून टाका मंजे जास्त ऊड्या मारणार नाही

  • @realvideos8190
    @realvideos8190 6 ปีที่แล้ว +1

    महाराजांचा फोटो...व्हिडीओ मधे ठेवायचा नाही😬😬

  • @pralhaddaware1768
    @pralhaddaware1768 5 ปีที่แล้ว

    दाभोकर, पानसरे ना गोळ्या घालणारे तुम्हीच का?

  • @kamalkulkarni3703
    @kamalkulkarni3703 6 ปีที่แล้ว +14

    कोकणी मालवणी प्रवुती वाईट

    • @lonlyswapnil
      @lonlyswapnil 6 ปีที่แล้ว +2

      Chadhle hote Kai tumchya ver?

    • @ankushnaik1154
      @ankushnaik1154 6 ปีที่แล้ว +1

      @@lonlyswapnil कोकणी माणसांनी ह्या भडव्याची गां@ मारलेली होती....

    • @bipinkulkarni8377
      @bipinkulkarni8377 6 ปีที่แล้ว +2

      एखाद्या व्यक्ती मुळे कोंकण वाईट होत nahi

    • @shravani7741
      @shravani7741 5 ปีที่แล้ว +1

      Asa kasa tumhi kokani ,malvani likana bolu shaktat.manushya pravruti javabdar aahe mag kuthli hi jaat aside agadi Brahman suddha

    • @digambartirmale6050
      @digambartirmale6050 5 ปีที่แล้ว

      पहिला भक्त हाणायला पाहिजे नंतर बाबा

  • @sagarkpune
    @sagarkpune 4 ปีที่แล้ว

    स्वामींचा फोटो का लावलय तिथे......
    ज्याने गुन्हा केला आहे त्याचा लावा फोटो

  • @prathameshkawale9756
    @prathameshkawale9756 ปีที่แล้ว

    Ek baba aahe jaynne he sarv ughad kelay te manhje baba saheb.

  • @समर्थमराठी
    @समर्थमराठी 3 ปีที่แล้ว

    कोबड दिसल काय

  • @RahimShaikhzain_production
    @RahimShaikhzain_production 6 ปีที่แล้ว

    Hadd Par Karun Kay honar aahe to Bhamta Dusra kuthla Gaon Shodhun Kadin Ani navin Thikanyawar parat tyachi bhamtegiri shuru houn zail tyala police kothdit taka ani kathor saza dya ............

  • @pravinshirpatwad970
    @pravinshirpatwad970 5 ปีที่แล้ว

    Ha sevak asel tyat samil baba barobar yala kahi bhetl nasel

  • @ankushkengar3667
    @ankushkengar3667 5 ปีที่แล้ว

    Since for the better life

  • @sachinbangar1576
    @sachinbangar1576 5 ปีที่แล้ว +2

    DSP khamba 😂🤣🤣😂🤣😂😂🤣

    • @vilaspawar7739
      @vilaspawar7739 5 ปีที่แล้ว +1

      मित्र बाबाला दोश देत नाहि आजिबात नाहि एक उदाहरण सागतो तुम्हि रात्री 2वाजता गावच्या चोकात जा भर रत्यात संडास करा पन कुनाला दिसता कामना नये त्यावर एक पाटी पालथी मारा 10 ते15 .गुलाबाचे फुले टाखा थोड़ा हळद कुंकु टाखा सकळि पब्लिक जमल्यावर आपनच घड़ी घड़ी त्यावर पाटिच्या पाया पड़ा खोटे नाहि सांगत येनारे जानारे पन् कोन कोनतिहि शहानिशा न कतारत्यावर त्यावर टोपलीच्या पाया पडतील तेव्हा बाबा हुशार नाहि जनता वेडी आहे

  • @MK-ml1qd
    @MK-ml1qd 5 ปีที่แล้ว +1

    *Vrush tithe chaya ani buwa tithe baya.... Pul Deshpande...*
    Ajun pathawa aplya aaya bahini ayanchya khali...

  • @tusharshirsath2943
    @tusharshirsath2943 3 ปีที่แล้ว

    Maharastra madhe ase khup baba aahet tyanahi front la aana .

  • @sudhakarjagtap2521
    @sudhakarjagtap2521 5 ปีที่แล้ว +1

    😢बाबा,महाराज 👌हे स्वरगातील ईनद्र आता प्रुथवी वर अवतरले 😢😢 👌

  • @sanketvarankar8290
    @sanketvarankar8290 7 ปีที่แล้ว +3

    ha he sagla aata ka boltoi evdha varsha bhakti keli tyanchi mag aata kai zala hyala tyala kahi bhetla nasel tyanchya kadun jar hyala mahit hota tar aadhi pasun pudhe yaicha na

    • @nanamuneshwar6805
      @nanamuneshwar6805 6 ปีที่แล้ว

      sanket varankar aaassasaasaaaàaaaaaaasasaasàaasasasaa

  • @sagarpatil5408
    @sagarpatil5408 4 ปีที่แล้ว +1

    Lal shirtwalyala pratham jail madhe taka. Ha chor aahe. Salya mulila roomver sodun dalal zalas kai. Aata tond kholun shana banto kai. Baba barober tu pun involve hotas. Khup weddings jali aani aata boltos chora?

  • @ashwinnalla5341
    @ashwinnalla5341 5 ปีที่แล้ว +1

    Asalya baanana bhar rastyat gadhavar basun dhind kadhun capalancha har ghalava

  • @allinonestudypointshubham9675
    @allinonestudypointshubham9675 5 ปีที่แล้ว

    Purn baba asech hote pan aaplyala kahi mahit nahi aani mahit aslele ase karta.

  • @Sanjayjadhav-fy1wl
    @Sanjayjadhav-fy1wl 6 ปีที่แล้ว +4

    माणस मुर्ख आहेत सेवेकरी आता जागा झाला

  • @ravindragoriwale3805
    @ravindragoriwale3805 6 ปีที่แล้ว +4

    अगोदर झोपला होतास काय

  • @gurushavalkar5923
    @gurushavalkar5923 3 ปีที่แล้ว

    By 5

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 2 ปีที่แล้ว

    Ashe anek baba pan hindu samaj zoplela

  • @lalitganvir3336
    @lalitganvir3336 5 ปีที่แล้ว

    Yacha madhye fakt ladies fastat. Aani aaplya Maharashtra madhye ajun shikleli mandli andhashraddhela badi jaatat.

  • @dattatrayawachar2588
    @dattatrayawachar2588 5 ปีที่แล้ว

    Hya sevakala chopala pahije

  • @gautambhosale8379
    @gautambhosale8379 6 ปีที่แล้ว

    Dillit narendra😁😁😁 Maharashtrat devendra. 😊😊😊an jikda tikda bhajap Chi 🐭 Undra 🐭🐭🐭🐭🐭

  • @shubhamjadhao6516
    @shubhamjadhao6516 5 ปีที่แล้ว

    त्याला सामनच ठेऊनका

  • @atharvabhoj8507
    @atharvabhoj8507 4 ปีที่แล้ว

    Are salya anubhav aala aasun aala tariiii

  • @amitgopale11
    @amitgopale11 5 ปีที่แล้ว

    OMG

  • @anilwaghmare3786
    @anilwaghmare3786 6 ปีที่แล้ว

    Babanch darshan karayla jawa manse shivsenechya karkartyani por hot nastin tar bayka na barobar gheun jawa babanchya darshnala

  • @rajveerkhatri9990
    @rajveerkhatri9990 7 ปีที่แล้ว +2

    kiti abhimanane tu orng shirt wala sangtoy mi he karaycho mi te karaycho.. akhal kuthlya khatyat geli hoti tya veli aata tyachi hat bhar fatli aaahe mahnun khara boltoy

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 2 ปีที่แล้ว

    Hyanchya Aaych bhok aslya babache

  • @Varyan205
    @Varyan205 6 ปีที่แล้ว +1

    Ratnagiri madhe ch jast bhondugiri chalte

  • @vinayak84782
    @vinayak84782 6 ปีที่แล้ว

    Swami samrth

  • @vijgokondkar7628
    @vijgokondkar7628 6 ปีที่แล้ว +3

    There are phonies in all walks of life,stay vigilant.

  • @sarveshjadhav9919
    @sarveshjadhav9919 2 ปีที่แล้ว

  • @rajeshwaribala9920
    @rajeshwaribala9920 5 ปีที่แล้ว +1

    chicken daaru pito ka koni baba shame on him fooling innocent people

  • @rajeshwaribala9920
    @rajeshwaribala9920 5 ปีที่แล้ว

    apan 21st century madhe ahath ani vignyan kiti pude gela ani asha kalath ya bondu pondu baba kada jaychi kai garaj ? faltu konala hi dev mhannar jar bolla mi dev tar 😕

  • @atharvabhoj8507
    @atharvabhoj8507 4 ปีที่แล้ว

    Ani aaaa nit bol

  • @girijakatke3108
    @girijakatke3108 5 ปีที่แล้ว +1

    evade divas zople hote kay gav vale

  • @trimbakvyavahare3475
    @trimbakvyavahare3475 2 ปีที่แล้ว

    At a.peese.nahi.lgle.ordala

  • @shamkantlandge9429
    @shamkantlandge9429 6 ปีที่แล้ว +1

    N

  • @sanjaygamare3782
    @sanjaygamare3782 3 ปีที่แล้ว

    पांचट बाबा

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 2 ปีที่แล้ว

    Hindu dharma chech Baba distat ka