Rani Lanke Ahmednagar : आमच्याकडे ना कुणी कामगार,ना कुणी स्वयंपाकी;पुढे राणी लंके म्हणाल्या...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 29

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 3 หลายเดือนก่อน +12

    खर सांगू का आमच्याकडे सदस्य, सरपंच झाल्यावर हवेत असतात.लंके साहेब किती साध माणूस आहे.

  • @ConfusedForestBridge-ry7ld
    @ConfusedForestBridge-ry7ld 3 หลายเดือนก่อน +20

    खासदार साहेब व वहिणी याच एक कारणामुळे जनतेने संपूर्ण विश्वास व्यक्त केलेला आहे.

  • @nageshkadam740
    @nageshkadam740 3 หลายเดือนก่อน +9

    हे आहेत खरे खासदार ताई तरी बिचारे सर्व सामान्य माणसाला सोबत घेऊन चलणारे

  • @DnyaneshwarNagave
    @DnyaneshwarNagave 3 หลายเดือนก่อน +8

    भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, कोरोना पासुन सांगतोय, 100 %,

  • @Jimm678
    @Jimm678 3 หลายเดือนก่อน +6

    असे आमदार खासदार असतील देशाचा विकास नक्की होइल .नाहीतर सगळे आमदार पहिला स्वतः चां विकास मग वेळ मिळाल्यावर देशाचा हे ब्रीद घेऊन जगतात.

  • @nageshkadam740
    @nageshkadam740 3 หลายเดือนก่อน +4

    पवार साहेब असेच सर्व सामान्य माणसाना घेऊन मोठे केले पण काही दिवसा पूर्वी मोठे झालेले मंत्री संत्री सोडून गेले तरी साहेबचं आहेत

  • @ambadasshavajijadhav6309
    @ambadasshavajijadhav6309 3 หลายเดือนก่อน +3

    निलेश लंके खासदार अभिनंदन साहेब ❤️🙏

  • @pratapbankar811
    @pratapbankar811 3 หลายเดือนก่อน +8

    याला महांतत Mp खासदार ❤❤

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 3 หลายเดือนก่อน +11

    असे वीडियो दाखवू नका
    आंड भक्ताचे जाळ व धुर निघत आहे 👍🏻😀😀

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 3 หลายเดือนก่อน +2

    अरे बाकिच्या जिल्ह्यात तर खासदार बघायला मिळत नाही घर तर लांबची गोष्ट आहे.ओमराजे निंबाळकर , निलेश लंके यांच्या नावांची चर्चा जास्त होते

  • @justdoit105
    @justdoit105 3 หลายเดือนก่อน +4

    Lokansathi kahi tari kelya shivay janta man det nahi ...fakt jantela lutaych Ani apan moth hoych aas chalat nahi

  • @sagaraute2228
    @sagaraute2228 3 หลายเดือนก่อน +4

    शेवट पर्यंत असेच राहा फक्त

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 3 หลายเดือนก่อน +3

    साहेब जोमाने काम करा.... अभिनंदन

  • @vikaskokane5407
    @vikaskokane5407 3 หลายเดือนก่อน +12

    लंके साहेब अभिनंदन 🎉

  • @myfood5287
    @myfood5287 3 หลายเดือนก่อน +5

    एवढंच जमते यांना, कसले नौटंकी करतात या सर्वांनाच राष्ट्रीय पुरस्कार मिळावा नौटंकी चा 😂😂

    • @ItSMe-qs1ku
      @ItSMe-qs1ku 3 หลายเดือนก่อน +1

      Ho na yaar

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 3 หลายเดือนก่อน +2

      लगेच जळाली पण 😀😀

  • @kantilalgaikwad5745
    @kantilalgaikwad5745 3 หลายเดือนก่อน +1

    ताई ‌जरा बोलायला धाड. करा अडखुळा नका

  • @bigbull9414
    @bigbull9414 3 หลายเดือนก่อน +1

    नाटक कंपनी

  • @sandipchitade9250
    @sandipchitade9250 3 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉🎉🎉

  • @kevintribhuvan799
    @kevintribhuvan799 3 หลายเดือนก่อน

    Jan Nayak👼❤️

  • @rahulg2623
    @rahulg2623 3 หลายเดือนก่อน

    😅😅

  • @nileshmergal4500
    @nileshmergal4500 3 หลายเดือนก่อน

    Great

  • @pravinmane7802
    @pravinmane7802 3 หลายเดือนก่อน +1

    Natak company 😊

    • @Nayak12396
      @Nayak12396 3 หลายเดือนก่อน +4

      जली ना तेरी 😂

    • @jassijaisakoinahi
      @jassijaisakoinahi 3 หลายเดือนก่อน +1

      Tumhi tyache manager

    • @lahunavsupe
      @lahunavsupe 3 หลายเดือนก่อน +1

      घरी जावून या एकदा म्हणजे समजेल.. खात्री होईल.. पाहुणचार होईल तुमचा याचं पद्धतीने..

    • @lahunavsupe
      @lahunavsupe 3 หลายเดือนก่อน +2

      या उलट बाकीच्या आमदारांच्या दारात आणि भेटायला काय करायला लगेत ते स्वतः अनुभव घ्या म्हणजे समजेल