ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

मनोज जरांगेंच्या राहत्या घरावर ड्रोनने टेहळणी.. जरांगे ना झेड प्लस सुरक्षेची मागणी.. Jarange-Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
  • Z-plus Security to Manoj Jarange-Patil अंतरवाली सराटीचे ग्रामस्थ आज जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन करणार मागणी... (Amey Pathak)
    #manojjarange #manojjarangepatil #marathareservation #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 22

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg หลายเดือนก่อน +5

    पाटलांना झेड प्लसची स्पेलिंग विचारावी आणि सुरक्षा देवुन टाकावी😀

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 หลายเดือนก่อน +3

    खरा धोका अंतर गटातुनच निर्माण केला आहे वाकडे सायबानी.

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 หลายเดือนก่อน +3

    ही सगळी नाटक चालू आहे ड्रोन स्वतःच वाट लावतात आणि स्वतःच नाटकी करतात

  • @SummitBhargav
    @SummitBhargav หลายเดือนก่อน +2

    अस्सल 'देशी', नेतृत्व जे समाजाचे उत्थान करणार म्हणजे करणार !

  • @sumeetavhaad77
    @sumeetavhaad77 หลายเดือนก่อน +2

    मराठे गेले कोठे? किंवा शरद पवारने त्याची माणसे जरांगेला संरक्षणासाठी पाठवावे.सरकारी झेड प्लस सुरक्षा कश्यासाठी?तो एका विशिष्ट जातीसाठी शरद पवारांनी सांगितले म्हणून उपोषण करीत आहे.

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv หลายเดือนก่อน +2

    याच्यावर जस काय चीन हल्ला करणार आहे तवा सुरक्षा मागतय..

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw หลายเดือนก่อน +2

    ते ड्रोन नसतील भटकती आत्मा असेल

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 หลายเดือนก่อน

    कदाचित आता मनोज जरांगे चा फायदा संपलेला आहे ,असे दिसत आहे, कदाचित तेच लोक जरांगेच्या जीवाला धोका करु शकतात,आणि आरोप सरकार वर टाकणार.

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf หลายเดือนก่อน +1

    Z कशाला A To Z पर्यतच्या सर्वच सुरक्षा द्याव्यात
    मोदीची आन राष्ट्रपती चि सुरक्षा कमी करावी. अमेरिच्या चीनच्या जर्मनी फ्राँन्स ह्या सर्वच राष्ट्र अध्यक्षाची सुरक्षा एकवेळेस कमी करावी पन ह्याना सुरक्षा द्यावी.

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 หลายเดือนก่อน +2

    फोकस मध्ये राहण्यासाठी काय पण नाटकं करतो

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 หลายเดือนก่อน +2

    जयस्तु मराठा 🔥

  • @YogeshRajput_67
    @YogeshRajput_67 หลายเดือนก่อน +1

    कोण मोठा जराअंगे z सुरक्षा द्या म्हणे

  • @YashwantKhode45
    @YashwantKhode45 หลายเดือนก่อน +1

    कसाब ने हे ऐकून 3 वेळा फाशी घेतली 🤪

  • @komalwagh25
    @komalwagh25 หลายเดือนก่อน

    चीन हल्ला करणार असेल..😂😂