Jag Asava Bhimacha Pillu | Ajay Dehade | 2024 Bhim Geet
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
- कवी -लोककवी महाकवी वामनदादा कर्डक*
गायक - अजय देहाडे
संगीत - विशाल शिंदे
( मुंबई )
शहनाई | क्लारनेट - दुर्गेश देशमुख मुंबई
रेकॉर्डिंग स्टुडिओ - आजिवासन साऊंड स्टुडिओ मुंबई
रेकॉर्डिंग - अवधूत वाडकर मुंबई
मिक्स मास्टरिंग - परीक्षित कुलकर्णी
व्हिडिओ क्रेडिट
दिग्दर्शन सचिन भुईगळ
कॅमेरा - करण शेळके
भूषण खोडके
एडिटिंग करण शेळके
डान्स
द एम जे बॉईज क्रीव
कोरिओग्राफर- विशाल निकाळजे
लोकेशन केऱ्हाळा तालुका सिल्लोड
स्पेशल डान्स
केऱ्हाळा गावकरी मंडळी
आणि देहाडे फॅमिली
वृषभ शिरसाट रमेश गायकवाड बंटी राऊत अक्षय देहाडे
नमस्कार सर्वांना
माझ्या भेटीला आलात त्यासाठी आयुषभर ऋणी राहील
विडिओ बद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
Jaga Asava Bhimacha Pillu | Ajay Dehade | 2024 Bhim Geet.
1. काळजावर कोरल नाव आमच्या भिमाकोरेगाव. - • काळजावर कोरल नाव आमच्य...
2. THANKS AMBEDKAR - • THANKS AMBEDKAR | AJAY...
3. Petata Petata Bolali Chita - • Petata Petata Bolali C...
4. BHIMRAO KRANTINAYAK - • भिमराव क्रांतीनायक | अ...
5. Bhimjayanti cha That - • Bhimjayanti cha That -...
6. भीम चालला - • Bhim Chalala | Mahapar...
Follow Me On Social Media
Facebook : / ajay.dehade.73
Instagram : / dehade_ajay
Twitter : / ajaydehade4
#bhimarmy #bhimgeet #ajaydehade #jagaasavabhimachapillu #2024bhimgeet #djbhimsong
दादा गाण्या मध्ये फक्त हिंड देत आहात मतदान कोणाला करायचे पण माझे म्हणणे आहे कि आपण सरळ बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि वंचीत बहुजन आघाडी वर गाणे तयार करून समाज्या ला संदेश द्यावा ते योग्य होईल धन्यवाद जय भीम 😊💐🙏🏻🤝
It's so sad that you can't understand the meaning of the legendary verses of Waman Dada Kardak . 😢😢😢
अहो, मतदान करतना तुमचे डोकं वापरा असा संदेश दिला आहे व्हिडिओच्या माध्यमातून . आणि हे गाणे वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी बनवले आहे , अशी तुमची अपेक्षा आहे . वामन दादांनी हे गाणे लिहिले तेव्हा वंचित बहुजन आघाडी नव्हती . हो , परंतु आज आहे . त्यामुळे आज मतदानासाठी डोके वापरावे लागणार आहे. जर आपल्याला ते समजले तर ते खूप आहे आजच्या तारखेत .
Don't get confused in meaning and expectation .
है गाना बडे जोश मे गातेथे राहुल दादा chotmol. लेकिन हो शाम अलग थी है शाम कुछ अलग है is गाणे को सुनकर राहुल दादा कि याद आती है जयभिम देहाडे भाऊ जयभिम जाधव भाऊ
खूप छान अजय अण्णा. सर्व टीमला मनापासून शुभेच्छा. जय भीम 💙
कसलाही अर्थ कसलाही बोध बाहेर येत नाही.
उग "ट" ला "ट" अन "क" ला "क" यमक जुळवून स्वतःला कवी म्हणून मिरावणाऱ्यांचा उत आलाय हल्लीच्या काळात. जवळपास पन्नास वर्षांपूर्वी वामनदादांनी लिहिलेलं हे गाणं आजही तोच जोश,तोच दम, कसं काळजाला भिडतंय. प्रबोधनाच्या सगळ्या व्याख्यांना इथे पूर्णविराम लागतो.
खरंच वामनदादा तुमच्या लेखणीला कायम सलाम!!
जागं असावं हे भिमाचं पिल्लू
जागं असावं...
खूप छान कमेंट सचिन भाऊ . जेव्हा मी मातंग समाजाची गाणी ऐकतो तेव्हा मला उलट्या होतात की काय असे वाटते . लोक आशी बौद्धिक दिवाळखोरी का दाखवत अहेत , तेच कळत नाही . Waman Dada was a legendary and revolutionary poet who had madness for Dr Babasaheb Ambedkar .
Very nicely sung by the singer . Congratulations ! ❤❤❤
kharch dada! aajkal te probhodhan harvta aahe ganyat fakt dhangad dhinga songs lok bnvt aahe
जय भिम.
सिल्लोड तालुक्यातील आवाजाची बुलंद तोप अजय भाऊ देहाडे 👍👍👍
Jay bhim💙👑 लयं भारी दादा एक नंबर💙💐
क्रांतिकारी जय भिम भाऊ एकदम छान 🙏🏻💙👍🏻👍🏻
जय भिम 🇪🇺
खरच जाग असाव दादा जय भीम मुकुंद गवई ,कामोठे,पनवेल
1 Number Song Ahe Manacha Jay Bhim 💙🤩
जाग असावं भिमाच पिल्लू जाग असावं तुमच्यावर तुमच्या संपूर्ण टीम तुफानातले दिवे यांना पुढील गाण्यासाठी अनंत शुभेच्छा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अजय दादा देहाडे तुमच्या बुलंद आवाजाला खडक जय भीम जय संविधान
🎉
छान दादा ❤❤❤❤
Jay bhim saheb
लै लै भारी👌👌👌
सविनय जय भीम
Song of the century💙💙💙
🎉 खूप खूप सुंदर❤❤❤
Superb
Jay Bhim 💙💙💙
Amizig Singing Ajay ji
क्रांतिकारी जय भीम ❤❤❤
खूप छान 🎉🎉🎉
जय भिम 1च नं भाऊ
Krantikari Jay Bhim
Thank you dada
Very nice song
Keep it up
Super singing as always but acting dancing also super se uper jai bheem💐💐
Jay bhim ❤❤❤❤ 💯💖💖💖💖💙💙💙
Khup chaan Ajay baau
एक नंम्बर
Kadak 🎉
खतरनाक दादा 🎉🎉
वाह क्या बात है,,❤खुप छान
जबरदस्त गाण दादा जय भीम जय भीम जय भीम
Vrushabh dada cha look ❤ ajay sir chi style ❤
Jay bhim dada
Khup chhan
1no👍
माझ्या शेवटच्या श्वासावर...आहे भीमाचा अधिकार... मी भीमावर प्रेम करतो..💙💙 अप्रतिम सॉंग राहुल सर
अजय सर भारी सॉन्ग 👌👌👌
Jai bhim jai savindhan namo buddhay
Jabardast ❤ jay bhim💙
Love from gangapur ❤
अप्रतिम दादा, acting पण लयं भारी दादा ❤
Kya bat he Ajay sir aamche gym che sir aahe ya mdhe ek no.
जय भिम 💙💙💙💙💙💙💙💙
Very nice creation.....saprem Jay bhim❤
Jay bhim
Masss song ❤
अप्रतिम❤
🙏💙Jay Bhim Dada💙🙏
Nice song
मानाचा सन्मानाचा क्रांतीचा कसा कडक जय भीम 🙏
Jay bhim ❤
Jay bhim 💙👑
Mast song ahe
Jai Bhim ❤
Jay bhim sir 💙🙏🏻
❤❤❤
लय भारी 🙏🙏🙏🙏जय भिम
शाहीर वामनदादा कर्डक
साँग एक नंबर
JAY BHIM
Jay bhim dada khup sundar gayile ashicha gani gaat raha
Ajay Dehade ... Naam Hi Kaafi Hai....
❤BRAND HAI BRAND❤
खूप सुंदर दादा...❤❤❤❤
❤🔥😍
Bht pyara ajay dada❤❤
Vrushabh sir chi acting wahh
Jay bhim❤❤❤❤
Wa❤❤❤❤❤
❤kadak
🎉जय भिम 🙏🏻
जय भीम 💙
जय भिम दादा एक नंबर
Jay bhim 💙 Fire 🔥🔥🔥🔥
Khatarnak Jay bhim 💙🔥
Mast
Jay bhim Dada🙏🔥💪
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤
💙💙💙🔥👌😍😍
Very nice 👌👌👍
jay bhim🙏🙏🙏🙏
Anna❤❤
Balasaheb amche senapati he song studio recoding kra sir
Nice
Nice song dada
Jay bhim Dada 💙
Bhau👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️
खुप छान दादा गाण्याच्या माध्यमातून सामाजापर्यंत चांगला Message ही पोहचवताय असच काम करत राहा आणि खुप पुढे जा आणि एक विनंती आहे दादा गाण्या मद्धे ( पील्लू ) हे अशे शब्द ऊपयोग नका करु प्लीज पुर्ण गाण आवडल पण ( पील्लू ) हे शब्द खटकल ( भिमाच पील्लू जागव ) ❌ || ( भिमाच सैनिक जागाव ) 🇪🇺 ✅ |||| नमों बुद्धाय जय भिम जय आखंड बौद्धमय भारत |||| 🌍☸️🙏✊✊🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
🔥🔥🔥
💥💥💥💥
Bhau tumcha avaj khup kdk ahe pn ganya chi music mula mar khala sagla
पाटिल चा लुक ❤
❤
खुप सुंदर झालं Music , आवाज
पण दादा व्हिडिओ मुळे सर्व शो गेला 😌
तुम्ही जे नाच गान दाखवलं त्याला काहीच अर्थ नाही
नुकतच काही दिवसांपूर्वी हेच गीत शितल साठे यांच्या आवाजात आल आहे एकदा तो व्हिडिओ जाऊन बघा गाण्याचे बोल त्याच्यामागे शब्दाला मॅच होतील असे फोटो खुप सुंदर व्हिडिओ केला आहे तो
त्यात
खैरलांजी हत्याकांड , शिर्डी येथे रिंगटोन वरून झालेला जातीवाद , 1997 चा घाटकोपर येथे झालेला हत्याकांड सर्व काही व्यवस्थित दाखवलेलं आहे
बाकी टीम ने सर्व छान केलं पण विडिओ ची कन्सेप्ट इतकी खास नाही
जय भीम 🙏💙
नक्कीच शीतल साठे ने छान केलेलं आहे. पण प्रत्येकाचा आपला दृष्टिकोन असू शकतो. बाबासाहेब कोणी वाचून सांगत, कोणी नाचून सांगत, कोणी गाऊन सांगत एवढंच. बाबासाहेब अमर्याद आहे . गान ही तेच आहे आणि अर्थ ही तोच आहे फक्त सादर करण्याची पद्धत वेगळी आहे.महत्वाचं आहे बघण्याचा दृष्टीकोन.
आज पर्यत आपण भीम गाण्यात फक्त मूक चित्र फित आणि चल चित्र फित व गायकाने गायलेलं पाहिलं आहे .पण भीम गीतात चक्क action आणि Thrill हे आपण पहिल्या पहात आहोत.ही युनिक संकल्पना सचिन भुईगळ यांनी भीम गीता आणली आहे
दिग्दर्शक सचिन भुईगळ यांनी भीम गीतात खुप वेगळ्या प्रकारे चे आणि युनिक आशी संकल्पना घेऊन गीत चे दिग्दर्शन केले आहे आणि आपण जे गाण्यातून प्रबोधन पाहू इच्छितो ते या दिग्दर्शकाला ते सहज शक्य आहे.गितालील शब्दावर action लक्ष वेधते आणि गाण्याचा आशय लक्षात आणू देते .
या मुळे सर्व थरातील लोकांना योग्य तो संदेश पोचेल.त्याच बरोबर
Action आणि Thrill याला खूप छान न्याय गायकाने दिला आहे.तसेच सर्वच टीमने खुप छान काम केले आहे
💐💐💐💐सर्वांचे अभिनंदन
आम्हला काही तरी नवीन पहिला मिळाले.या साठी दिग्दर्शक सचिन भुईगळ यांचे खूप खूप आभार
🙏🙏🙏
जय भीम💙💙
स्टेज वर जोरदार होत
ऍक्टिंग करून जोश राहत नाही गाण्यात
Kashe pan gane kadhu nko reee 😡🤬🤬🤬
Jay bhim
जय भीम 💙💙
जय भीम 💙