सुखद अनुभव आनंद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 138

  • @kirtigahilot5255
    @kirtigahilot5255 27 วันที่ผ่านมา

    ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जय जय रघुवीर समर्थ

  • @vikasjagtap6419
    @vikasjagtap6419 22 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @sheelanaik4305
    @sheelanaik4305 หลายเดือนก่อน +1

    खरोखर, कथा, कीर्तन, प्रवचन हे नवी पिढी घडवण्याचे खूप चांगले माध्यम आहे , परंतु तरुण मुले तिकडे फिरकत नाहीत आवड निर्माण होनेसाठी पालकांनी प्रयत्न करावे, वाईट मार्गा पासून परा वृत होतील, थोरा मोठ्यांचा आदर, आईवडलांची सेवा नम्रता हे गुण नक्कीच आत्मसात करतील

  • @vidyatayshete70
    @vidyatayshete70 22 วันที่ผ่านมา

    ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹🙏धन्यवाद गुरुजी

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान. आजच्या मुलांवर हे संस्कार व्हायला हवे. संस्कार वर्ग व्हायला हवे

  • @latakulkarni4939
    @latakulkarni4939 หลายเดือนก่อน +1

    खरोखर गुरुजी तुमच्यामुळे लहान मोठे सर्वांना भागवत कथासार ऐकायला मिळाले खूप खूप आभार तुमचे आणि नमस्कार.

  • @वाचनसंस्कृती-घ9च
    @वाचनसंस्कृती-घ9च หลายเดือนก่อน +1

    🚩 जय श्रीराम 🙏वयाने इतका लहान श्रोता तुम्हाला मिळालाय. ही तुमच्या ओघवती आणि मधुर वाणी ची किमया आहे. तुमच्या या कार्याला शुभेच्छा 🙏

  • @satishvaidya7017
    @satishvaidya7017 หลายเดือนก่อน +1

    खरेच उत्तम अनुभव आहे.आपल्या निरूपण उत्तम आहे यात शंकाच नाही.त्याचा चांगला परिणाम समोर आला आहे.असेच कार्य श्री समर्थ आपल्याकडून करून घेतील.
    जय जय रघुवीर समर्थ

  • @dipalijundale323
    @dipalijundale323 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण नमस्कार गुरूजी🙏एक वर्ष पूर्णझाली रोज सकाळी ऐकून आनंद वाटत होता आत्ता चुकले सारखी वाटते तुम्ही अम्हाला कथा सांगीतलं बद्दल चरणी कोटी कोटी कृतज्ञता

  • @kalpanapatil4036
    @kalpanapatil4036 หลายเดือนก่อน +1

    🙏Ho,kharech guruji tumhi chan sangta pravchan,जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @rekhahanspal7187
    @rekhahanspal7187 หลายเดือนก่อน +1

    चरणस्पर्श गुरुजी
    ॐ नमो

  • @alkadidhe9267
    @alkadidhe9267 หลายเดือนก่อน

    गोपाल कृष्ण भगवान की जय 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @AnantJoshi-kt4jl
    @AnantJoshi-kt4jl หลายเดือนก่อน +1

    लहान वयात किती आवड आहे या बालकाला.खूप अभिनंदन त्याचे आणि गुरुजी तुमचे ही.
    जय श्रीराम जय श्रीकृष्ण 🙏

  • @anjalitulaskar8069
    @anjalitulaskar8069 หลายเดือนก่อน +1

    हर हर महादेव 🙏💐🙏🕉🕉🕉

  • @sachinkoleshwar6275
    @sachinkoleshwar6275 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर गुरुवर्य अमृतानुभव..❤

  • @padmak487
    @padmak487 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे, हेच संस्कार आयुष्य भर उपयोगी ठरतात. त्या छोट्या ला आणि गुरुजी आपणास खूप खूप शुभेच्छा.

  • @prakashbhavthankar1397
    @prakashbhavthankar1397 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय बुवा, आपणांस स्नेह पूर्वक नमस्कार. खरेच, त्या बाळाचे खूप कौतुक.खरेच हा सुखद अनुभव आहे. जय श्रीकृष्ण.

  • @renalipatil4470
    @renalipatil4470 หลายเดือนก่อน +1

    Khup Sunder Anubhav Gurujii 🙏🙏

  • @ashoksonawane9716
    @ashoksonawane9716 23 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर माउली
    जय जय रघुवीर समर्थ
    गोपाल कृष्ण भगवान की जय
    जय हरी माउली

  • @sujatadeshpande-ni2bh
    @sujatadeshpande-ni2bh หลายเดือนก่อน +1

    नमस्कार गुरुजी तुमच्याकडून भागवत कथा नवीन पिढी सुद्धा श्रवण करते ही हा अनुभव खरंच आनंद देणारा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @siddhikabagayatkar1692
    @siddhikabagayatkar1692 หลายเดือนก่อน +1

    खरंच रोज ऐकता येणार फार छान

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 หลายเดือนก่อน +1

    जय जय रघुवीर समर्थ.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीकृष्ण!छोटया श्रोत्याचे खुप कौतुक आहे. आदरणीय गुरुजी, आपला अनुभव खुप छान. आपणांस नमस्कार. 🙏🙏

  • @ramdaskale96
    @ramdaskale96 หลายเดือนก่อน +1

    जय जय रघुवीर🎉🎉

  • @nikitasahasrabuddhe5969
    @nikitasahasrabuddhe5969 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप आशीर्वाद या बालका ला, हे आई वडिलांचे संस्कार आहे

  • @jagrutidesign8480
    @jagrutidesign8480 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान एवढा लहान वयात देवाचे खरच कौतूक

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान, गुरुजींना साष्टांग नमस्कार आणि छोट्या स खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @arunaveer7536
    @arunaveer7536 หลายเดือนก่อน +2

    ॐनमो भगवते वासुदेवाय नमः 🚩🚩🙏🙏

  • @KailasZalte-s7s
    @KailasZalte-s7s หลายเดือนก่อน +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय नमो

  • @pradnyapawaskar3606
    @pradnyapawaskar3606 หลายเดือนก่อน +1

    Kharch Guruji aapalya sathi poch pavti👌👌👌🙏🙏

  • @kundabaxi3160
    @kundabaxi3160 หลายเดือนก่อน +1

    कीती छान गुरूजी एवढया लहान मुलाने वर्ष भर भागवत ऐकावे आम्ही वाट बघतोय देवी भागवत कथेची नमस्कार

  • @SanjayPatil-i5s
    @SanjayPatil-i5s หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर अशीच परंपारा पुढे चालू असुद्या 🌹🙏

  • @shubhamjoshi62
    @shubhamjoshi62 หลายเดือนก่อน +1

    शुद्ध बीजापोटी |फळे रसाळ गोमटी||🙏

  • @anitaJoshi-g6m
    @anitaJoshi-g6m หลายเดือนก่อน +1

    जय जय रधूविर समर्थ

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 หลายเดือนก่อน

    महाराज मी आपले विडिओ नेहमी पहाते खुप छान असतात.आज आपण खुप छान अनुभव प्रेषित केल्याबद्दल धन्यवाद 🙏 अनुभव ऐकून आणि त्या छोट्या मुलाचा भक्ती भाव पाहून खुप बरे वाटले तुमचे देव ,देश कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचते आहे याची ही पावती आहे असेच कार्य आपल्या हातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @reshmabhagat8691
    @reshmabhagat8691 หลายเดือนก่อน +1

    खूप छान .तुम्हाला कीती आनंद होत असेल हे वीचार करण्या पलीकडचं आहे .आपण एखाद काम मनापासून करतो आणि त्या कामाचा हवा त्या पेक्षा चांगला मोबदला मीळतो तेव्हा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही

  • @prathameshpalkar2695
    @prathameshpalkar2695 หลายเดือนก่อน +1

    Guruji nmskara he aekun far bar vatl khup chan🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshramdasi481
    @ganeshramdasi481 หลายเดือนก่อน +1

    श्री राम

  • @vaidehitarke9436
    @vaidehitarke9436 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप छान अनुभव अप्रतिम नमस्कार गुरुजी

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला हा सुखद अनुभव सांगितल्यामुळे खूप बरे वाटले सज्जनगडावर ची सुद्धा नेहमी कीर्तन ऐकत असते

  • @nutanzodge770
    @nutanzodge770 หลายเดือนก่อน +1

    महाराज आजच्या इंटरनेटच्या युगात हा मुलगा ही उपासना करतो म्हणजे आईवडिलाचे खुपच कौतुकास्पद कामगिरी आहे
    असे सर्व पालकांनी आपल्या मुलांना समजून सांगुन उपदेश करावा
    या चांगल्या मार्गात आणावे
    श्रीगुरुदेवदत्त

  • @kedarjoshi2754
    @kedarjoshi2754 หลายเดือนก่อน +3

    आजच्या इंटरनेटच्या युगात लहान मुलं गेम खेळत असतात, रिल्स बनवत असतात, मोबाईलच्या इतक्या आहारी गेले आहेत की पालकांना पण मोबाईल पासून दूर ठेवणे अवघड जाते. परंतु हा व्हिडिओ बघितल्यानंतर अशी पण मुलं आहे ज्यांना अध्यात्माची गोडी आहे हे बघून खूप आनंद झाला आणि हो गुरुजींच्या सुमधुर वाणीतून भागवत असो किर्तन असो वा एखादं भजन असो ते ऐकताना आपण पूर्णपणे मंत्रमुग्ध होऊन जातो. खरंच गुरुजी आपल्यावर भगवंताची कृपा अशीच कायम राहो हीच समर्थांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
    💐जय जय रघुवीर समर्थ💐

  • @chetankank8812
    @chetankank8812 หลายเดือนก่อน +1

    🙏रामकृष्ण हरी गुरुजी खुप च छान

  • @Survanakadam
    @Survanakadam หลายเดือนก่อน +1

    कोटी कोटी प्रणाम गुरूजी 🙏🙏

  • @purushottamdeodhe9981
    @purushottamdeodhe9981 หลายเดือนก่อน +1

    Khup chan Bhagvat Katha sangitli

  • @bhausahebpacharane4535
    @bhausahebpacharane4535 หลายเดือนก่อน +2

    ओम नमो भगवते वसुदेवाय प्रणाम गुरुजी

  • @SanjayPatil-i5s
    @SanjayPatil-i5s หลายเดือนก่อน +1

    तुमचे श्रय वायला नाही जात गुरुजी 🙏

  • @shobhakhopkar267
    @shobhakhopkar267 หลายเดือนก่อน +2

    ओम नमो भगवते वासुदेवाय नमः❤

  • @preranagawade1839
    @preranagawade1839 หลายเดือนก่อน +2

    प्रणाम गुरूदेव ओम नमो भगवते वासुदेवाय💐 धन्यवाद 💐

  • @BhagyashreeKhatavkar-nz1dh
    @BhagyashreeKhatavkar-nz1dh หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान गुरुजी ,🙏🙏

  • @smitakhadikar3228
    @smitakhadikar3228 หลายเดือนก่อน +1

    खुप छान 👌🙏

  • @KaranMule-m1e
    @KaranMule-m1e หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी 🙏🙏
    आपुलिया हिता जो असे जागता
    धन्य माता पिता तयाची

  • @jyotiprashantnaikwadi3043
    @jyotiprashantnaikwadi3043 หลายเดือนก่อน +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय जय सद्गुरू

  • @hemantkashikar1099
    @hemantkashikar1099 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान गुरुजी आज ह्या लहान श्रोता आपल्या मुळे घडतो आहे ही वाट धरतो म्हणजे इतके सुंदर महत्वाचे कार्य आपण करीत आहात त्यामुळे तुमच्या ह्या कार्याला आमचा त्रिवार साष्टांग दंडवत नमस्कार

  • @kalpanamohite5652
    @kalpanamohite5652 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान वाटते

  • @rajanikulkarni7128
    @rajanikulkarni7128 หลายเดือนก่อน +1

    खूप छान
    लहान वयातच कळले

  • @simajoshi1163
    @simajoshi1163 หลายเดือนก่อน

    वाःमस्त खूप आनंद वाटला
    भागवत कथा आहेतच खूप सुंदर
    एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह होतोच
    देवी भागवत ऐकायला मिळणार म्हणजे दुधात साखर 🙏🙏

  • @pradipaher3311
    @pradipaher3311 หลายเดือนก่อน +1

    Bhagyavan

  • @padmavedant4782
    @padmavedant4782 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर 3

  • @VarshaMandavkar-e8o
    @VarshaMandavkar-e8o หลายเดือนก่อน +1

    Lay bhari ❤

  • @ranjanamohite8811
    @ranjanamohite8811 22 วันที่ผ่านมา

    Om namah bhagvati vasudevaya namah

  • @prajaktakhiste-q9u
    @prajaktakhiste-q9u หลายเดือนก่อน +3

    🙏🙏 ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏

  • @deepikabakshi6246
    @deepikabakshi6246 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan mauli prasann zale man❤

  • @ankurdagdu4130
    @ankurdagdu4130 หลายเดือนก่อน +1

    खूप छान संस्कार👌🙏

  • @geetatonge5233
    @geetatonge5233 หลายเดือนก่อน +2

    महाराज तुमच्या मुळेच मुलांना पुजेचा महत्व कळतंय. आपली हिंदू संस्कृती जपली .

  • @minakshijoshi1893
    @minakshijoshi1893 หลายเดือนก่อน +2

    मी सौ मिनाक्षी हणमंत जोशी कोल्हापूर
    आम्हाला सुद्धा या भागवत कथा श्रवणामुळे आपल्या सारखा उत्तम किर्तनकार गोकुळाष्टमीसाठी मिळाला
    खूप खूप धन्यवाद बुवा!!

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 หลายเดือนก่อน +1

    Wa khupach manala prasann ani samadhan denara video ahe.guruji navin pidhi tayar hor ahe he nishchit swagatarh ahe.dhanyawad tumhala ani chhotyala khup ashirwad.

  • @kalpanalate6878
    @kalpanalate6878 หลายเดือนก่อน +4

    खुप सुंदर गुरुजी

  • @VivekBhosle-z4y
    @VivekBhosle-z4y หลายเดือนก่อน +1

    Khubchand guruji

  • @artiupasni2740
    @artiupasni2740 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटले

  • @sachinjadhav8390
    @sachinjadhav8390 หลายเดือนก่อน +1

    Well done 👍

  • @SnehaThuse-t1l
    @SnehaThuse-t1l หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @RajnandaKumbhalkar-sk1mr
    @RajnandaKumbhalkar-sk1mr หลายเดือนก่อน +2

    ओम नमो भगवते वासुदेवाय🙏🙏

  • @MeeraGund
    @MeeraGund หลายเดือนก่อน +2

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @purnimabendugade2849
    @purnimabendugade2849 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ

  • @myhobby1325
    @myhobby1325 หลายเดือนก่อน

    भगवंतांनी यापेक्षा वेगळा काय दाखला द्यायला हवा खूप अभिनंदन भाऊजी

  • @nirmalagovekar6255
    @nirmalagovekar6255 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @daminikulkarni2058
    @daminikulkarni2058 หลายเดือนก่อน +1

    Kharch khup chan

  • @simajoshi1163
    @simajoshi1163 หลายเดือนก่อน +2

    अहो प्रत्यक्ष भगवानच भेटले तुम्हाला
    आम्ही तुमच्या आनंदात सहभागी आहोतच अस वाटतय आपल्या सोबतच ही घटना घडतेय इतक रसाळ वर्णन केलय
    🎉🎉🙏🙏

  • @kundakulkarni3641
    @kundakulkarni3641 หลายเดือนก่อน

    रोज एकायला जमत नाही.खूप छान🎉

  • @bhagyashreetaralkar
    @bhagyashreetaralkar หลายเดือนก่อน +2

    कोटी कोटी प्रणाम गुरुजी 🙏🙏.... खरंच खूप खूप कौतुकास्पद गोष्ट आहे ही🙏... आम्ही सर्व श्रोते कायम आपल्या ऋणात आहोत... आम्ही खूप भाग्यवान आहोत... भागवत कथा ही तुमच्या गोड वाणीतून आम्हास श्रवणास मिळत आहे🙏🙏..
    !! श्रीराम समर्थ... जय जय रघुवीर समर्थ... 🙏🙏🙏🙏!!

  • @vishwanathdane8250
    @vishwanathdane8250 หลายเดือนก่อน +1

    खुप छान.

  • @MadhuriPande-gv5my
    @MadhuriPande-gv5my หลายเดือนก่อน +1

    Khuch chan

  • @VandanaAuti
    @VandanaAuti หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम गुरुजी🙏🤩

  • @nutanzodge770
    @nutanzodge770 หลายเดือนก่อน +1

    महाराज खरय खुपच आनंद वाटला मी ही बर्याच जनांना तुमचे नाव आणि माहिती सांगुन नंबर दिला
    आनंद होण्यासारखेच आहे
    श्रीगुरुदेवदत्त

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार
    जय श्रीराम.
    अतिशय आनंद झाला, हा व्हीडीओ पाहून..
    खरोखरच तुमची ही सेवा,उपासना भगवंताच्या चरणी रूजू झाली आहे..
    या मुलाचेही खूप कौतुक आहे.
    त्याला खूप शुभेच्छा व आशीर्वाद..
    आपले मनापासून धन्यवाद..
    आता देवी भागवत कथा श्रवणाच्या प्रतिक्षेतच..
    तुम्हाला मनापासून शुभेच्छा.. अशीच अखंड वाचनसेवा व आमची श्रवणसेवा घडावी हीच श्री.महाराजांच्या चरणी प्रार्थना...

  • @latakolhe1241
    @latakolhe1241 หลายเดือนก่อน +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏

  • @KiranMankar-v6c
    @KiranMankar-v6c หลายเดือนก่อน +1

    🙏🚩

  • @dr.mrs.ramadharmadhikari7702
    @dr.mrs.ramadharmadhikari7702 หลายเดือนก่อน +1

    ।। ओम नमो भगवते वासुदेवाय नम: ।। आदरणीय गुरुजी आपले हार्दिक अभिनंदन आणि या लहान बाळाला अनेक उत्तम आशिर्वाद.🎉

  • @hindviskitchenvlog1908
    @hindviskitchenvlog1908 หลายเดือนก่อน +1

    छान बाळा आज च्या मोबाईल च्या दुनियेत असा ही चान्गला वापर करून तु सगळ्या मुलांना एक आदर्श दिलास.

  • @vasavanalini7789
    @vasavanalini7789 หลายเดือนก่อน

    🌹🙏🌹 shree Swami Samarth Maharaj ki Jai Ho 🪴 khupchhan guruji khup khup aabhar guraji 🌹 Om namah bhagwate vasudevay nama 🌹 gopal Krishna ki Jai Ho 🪴

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 หลายเดือนก่อน

    छोटया रूपात भगवन्त भेटला. 🙏

  • @anitaJoshi-g6m
    @anitaJoshi-g6m หลายเดือนก่อน +1

    खूप छान गुरूजी

  • @Rani-hz1jp
    @Rani-hz1jp หลายเดือนก่อน

    खुप सुंदर श्रीराम

  • @aratikulkarni8958
    @aratikulkarni8958 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान महाराज 🙏🏻

  • @siddhikabagayatkar1692
    @siddhikabagayatkar1692 หลายเดือนก่อน +1

    खुप धन्यवाद

  • @prajaktapatole2777
    @prajaktapatole2777 หลายเดือนก่อน +1

    Kup chan

  • @pushpakaudare7345
    @pushpakaudare7345 หลายเดือนก่อน +1

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🙏🏻❤️🌹

  • @harishchandrapatil3433
    @harishchandrapatil3433 หลายเดือนก่อน +1

    ॐ नम भगवते वासुदेवाय

  • @tarajohari4768
    @tarajohari4768 หลายเดือนก่อน +1

    Bahut hi sundar anubhav