Dhawalgad || किल्ले ढवळगड || पुरंदर मधील एक अपरिचित किल्ला || Dhavalgad||Sharvika mhatre||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025
- #नाव कु. शर्विका जितेन म्हात्रे.
#वय ५ वर्षे पूर्ण
#कामगिरी
१)वयाच्या अडीचव्या वर्षी महाराष्ट्रातील कठीण किल्ल्यांपैकी पनवेल कर्जत जवळील #कलावंतीण सुळका दिनांक.२६ जानेवारी २०२० रोजी सर्वात कमी वयात सर करणारी महाराष्ट्रातील पहिली कन्या.
२)वयाच्या तिसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात उंच,नाशिक जिल्ह्यातील #साल्हेर किल्ला दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजी सर्वात कमी वयात सर करणारी महाराष्ट्रातील पहिली कन्या.
३)महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर #कळसूबाई वयाच्या साडेतीन व्या वर्षी दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी अवघ्या साडे तीन तासात सर करणारी महाराष्ट्रातील सर्वात लहान असणारी पहिली कन्या.
४)गुजरात मधील सर्वात उंच #गिरनार शिखर दिनांक १९ ऑक्टोबर २०२१ रोजी वयाच्या चौथ्या वर्षी सर करणारी महाराष्ट्रातील सर्वात पहिली आणि लहान कन्या....
५)महाराष्ट्रातील सर्वात कठीण आणि सर्वाधिक गिरिदुर्ग असे तब्बल 85 किल्ले आत्तापर्यंत यशस्वीपणे सर....
#रेकॉर्ड
१)इंडिया बुक रेकॉर्ड(कलावंतीण सुळका सर करणारी भारतातील सर्वात तरुण व्यक्ती)
२)इंडिया बुक रेकॉर्ड(महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर सर करणारी भारतातील सर्वात तरुण व्यक्ती)
३)इंडिया बुक रेकॉर्ड(महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर करणारी भारतातील सर्वात तरुण व्यक्ती)
४)आशिया बुक रेकॉर्ड(कलावंतीण सुळका सर करणारी आशिया खंडातील सर्वात लहान व्यक्ती)
५)आशिया बुक रेकॉर्ड(महाराष्ट्रातील सर्वात उंच साल्हेर किल्ला सर करणारी आशिया खंडातील सर्वात लहान व्यक्ती )
६)आशिया बुक रेकॉर्ड(कळसूबाई शिखर सर करणारी आशिया खंडातील सर्वात लहान व्यक्ती)
७)डायमंड बुक रेकॉर्ड (कळसूबाई शिखर मोहीम)
८)OMG बुक रेकॉर्ड (कळसूबाई शिखर मोहीम)
९)वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड,लंडन (महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर सर करणारी जगातील सर्वात लहान व्यक्ती)
१०)वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर करणारी जगातील सर्वात लहान व्यक्ती)
#पुरस्कार
१)रायगड जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा मानाचा #रायगड_भूषण पुरस्कार मिळविणारी जिल्ह्यातील सर्वात लहान पहिली कन्या
२)अलिबाग प्रेस असोसिएशन तर्फे विशेष तेजस्विनी पुरस्कार
३)जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे #कर्तृत्ववान_लेक पुरस्कार
४)तेजस्विनी फाऊंडेशन तर्फे विशेष पुरस्कार
५)मावळा सन्मान २०२०
६)लायन्स क्लब अलिबाग तर्फे विशेष पुरस्कार
७)मनुष्यबळ विकास अकादमी तर्फे #आदर्श_बालगौरव_क्रिडारत्न_पुरस्कार
८)लोकमत ह्या वृत्तपत्र तर्फे विशेष पुरस्कार
९)साई क्रिडा मंडळ झिराड तर्फे विशेष सन्मान आणि सत्कार
१०)अनेक सामाजिक,शैक्षणिक तसेच क्रिडा संस्थेतर्फे ५०+ पुरस्कार
आत्तापर्यंतच्या प्रत्येक मोहिमेची व्हिडिओ #Sharvika_Mhatre_Vlog ह्या यूट्यूब चॅनल वर पहायला मिळतील
अधिक माहितीसाठी Google वर Sharvika Mhatre search🔎 केल्यास संपूर्ण वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या वरील बातम्या पाहायला मिळतील..
Instagram: Sharvika Mhatre
Facebook:Sharvika Mhatre
अधिक माहितीसाठी 9764607060
Dhawalgad || किल्ले ढवळगड || पुरंदर मधील एक अपरिचित किल्ला || Dhavalgad||Sharvika mhatre||
किल्ले ढवळगड🚩
महाराष्ट्रातील अपरिचित किल्ल्यांच्या यादीतील हा सुंदर किल्ला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात वसलेला आहे,हा किल्ला अलीकडेच प्रसिद्धीस आलेल्या असून ह्या किल्ल्यावर असणाऱ्या ढवळेश्वर मंदिरामुळे हा किल्ला पंचक्रोशीत अधिक प्रसिद्ध आहे..तसेच हा किल्ला ज्या गावच्या वेशीवर वसलेला आहे ते अंबाळे गाव सुद्धा आजही ऐतिहासिक खुणा जपत उभे आहे...
@SachinPuriVlogs @JeevanKalyanOfficial
@purandarnews9901 @dhavalgad
@VinayakParabvlogs @AnirudhSinghVlogger @kothaligad
@vinayakmali100
#pune #purandarfort #satara #alibag #sharvika #lonavala #pavana #gadkille #panvel #irshalgad #irshalwadi
#ambale #jejuri #jejurichakhandoba