भाऊ आज खरच खुप भारी वाटल वीराची मुलाखत बघुन कारण आतापर्यंत अंधारात असलेली महाराष्ट्राची श्र्वान शर्यत तुमच्या या मुलाखतीतून उजेडात येईल खरच तुमच खुप खुप मनापासुन धन्यवाद 🙏🙏
शेर ये हिंदुस्थान ची मानकरी विरा ...महाराष्ट्र ,तामिळनाडू,कर्नाटक आणी पंजाब राज्यातून आलेल्या श्वानामधुन् एक नं केला..खूप खूप अभिनंदन...❤❤❤अनि भावी वाटचालीस शुभेच्छा...🎉🎉
माझ्या माहितीनुसार अनिकेत फौजणी घेतल्यापासून विराने दुसरा नंबर कधीच केला नाही ,तिसरा केलाय, चौथा केलाय ,पण ज्या दिवशी फायनलला उभी राहिले त्या दिवशी फायनल तिन आयुष्यात कधी हरलीच नाही आणि हे रेकॉर्ड अजून तर आबादित आहे तिला फायनला konch हरवू शकल नाही ...🔥👑
त्यांचा स्वभाव बघा मी असे केले तसे केले लोकांना गर्व होतो म्हणून हरतात हे स्वभाव मुळे जींकले आपल्या महाराष्ट्राची आन बाण शान आहे तुम्हाला कोटी कोटी सुभेच्छा 💐💐💐🙏
भाऊ आज खरच खुप भारी वाटल वीराची मुलाखत बघुन कारण आतापर्यंत अंधारात असलेली महाराष्ट्राची श्र्वान शर्यत तुमच्या या मुलाखतीतून उजेडात येईल खरच तुमच खुप खुप मनापासुन धन्यवाद 🙏🙏
महाराष्ट्रातील श्वान शर्यत याला यू ट्यूब द्वारे हजारो लोका प्रयंत पोहचावी हीच अपेशा.धन्यवाद भाऊ.
सोल्जर एक्सप्रेस महाराष्ट्राची वाघीण रुस्तुमे हिंदकेसरी वेगाची महाराणी वीरा हार्दिक अभिनंदन
रुस्तमे हिंडकेसरी नाही...शेर ये हिंदुस्थान किताब मिळवला आहे..
I LOVE YOU VEERA, I'm also a DOG LOVER❤❤❤❤Praveen From Nagpur MH
अभिनंदन ,अनिकेत फौजी पुडच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा- शेर ये हिंदुस्थान - महाराष्ट्र चॅम्पियन सोल्जर एक्स्प्रेस विरा ❤💪💥
Sandy भाऊ आभार तुमचे मनापासून एक नवीन विषय घेतला आज..आणि वीरा ची मुलाखत घेतली आणि श्वान शर्यतीला उजेडात आणण्यासाठी प्रयत्न केला....
😢❤️🩹 लाडू पाहिजेत होता. Miss you...
The top India champion 🏆
एक number जमीनीवर पाय असलेला माणूस अनिकेत फ़ौजी ❤
माझ्या बर आहे
शेर ये हिंदुस्थान ची मानकरी विरा ...महाराष्ट्र ,तामिळनाडू,कर्नाटक आणी पंजाब राज्यातून आलेल्या श्वानामधुन् एक नं केला..खूप खूप अभिनंदन...❤❤❤अनि भावी वाटचालीस शुभेच्छा...🎉🎉
महाराष्ट्र चॕम्पियन वीराला
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
अभिनंदन वीरा 👍🏻🌹सँडी दादा तुझं मनपूर्वक आभार कि तू ही मुलाखत घेऊन श्वानशर्यत उजेडात आणण्यासाठी प्रयत्न करतोयस 👍🏻👍🏻
Pusegoan राजमुद्रा आणि राजकारण 👑👑🔥🔥✌️✌️💪
मालकाचा स्वभाव खूप छान आहे काहीच रुबाब नाही
बैलगाड्यातील.... वेगाचा बादशहा म्हणून बकासुर ची ओळख हाय....👑✌️ आणि श्वान शर्यतीत वीराची ओळख हाय...💯💥
लाडू ची मुलाखत घ्या दादा yek काळ गाजवला आहे लाडू नि 🎉 आत्ता लाडू नाही पण त्या malkade ajun shovn aahet 🎉
लाडू बाप होता तो असता तर थार चा मानकरी असता
@@GaneshShewale-vt1jd दादा 2021 मधे अल्टो ला होता की तो...
खुप छान सैंडी भाई आपन आमचे मित्र फौजी यांची मूलाखत घेटल्याबद्दल आपले धन्यवाद।।
वीरा. 🥰🥰💞💞😘😘
Congratulations veera and. Fauji🎉🎉
अभिनंदन❤ 🎉🎉🎉माणच नाव मोठ केल संपुर्ण महाराष्ट्रात...विरा 😘
माझ्या माहितीनुसार अनिकेत फौजणी घेतल्यापासून विराने दुसरा नंबर कधीच केला नाही ,तिसरा केलाय, चौथा केलाय ,पण ज्या दिवशी फायनलला उभी राहिले त्या दिवशी फायनल तिन आयुष्यात कधी हरलीच नाही आणि हे रेकॉर्ड अजून तर आबादित आहे तिला फायनला konch हरवू शकल नाही ...🔥👑
त्यांचा स्वभाव बघा मी असे केले तसे केले लोकांना गर्व होतो म्हणून हरतात हे स्वभाव मुळे जींकले आपल्या महाराष्ट्राची आन बाण शान आहे तुम्हाला कोटी कोटी सुभेच्छा 💐💐💐🙏
अभिनंदन दादा 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Salute Veera ❤❤🎉love you baccha❤
नर पेक्षा मादी श्वान जास्तच पळते❤
तस कुट astay का 😂
Thank u dada श्वान शर्यत ujedat आणण्याचा प्रयत्न केल्या बद्दल
हार्दिक अभिनंदन विरा🎉🎉🎉
Sandy भाऊ तुमचे मनापासुन आभार तुमच्यामुळे आम्ही पशुप्रेमी घर बसल्या video बघु शकतो.
धन्यवाद 🙏
Congratulations 🎉🎉
Soldier Express Veera ❤❤❤
Khup chhan... congratulations...Veera.❤❤
Veera❤
खुप खुप अभिनंदन वीरा खुप सुंदर आहे👌
महाकाल 302 स्वान ची मुलाखत घ्या संगर्ष योद्धा आहे तो पण ❤
अभिनंदन... बकासुर प्रेमी,,, 💜
Congratulations VEERA
Congratulations veera ❤pandarvadi chi shan🎉🎉
श्वान शेत्रातिल बुलंद आवाज प्रकाश बुवा महागांवकर याच्यी मुलाखत घ्या सर 🙏
Khup Chan.abhinandan.
महाकाल 302 ची मुलाखत घ्या दादा 🙏🙏❤️❤️
दादा ही मुलखात घेतले बदल धन्यवाद
विरा you are the best ❤❤
RESPECT FOR ARMY 🪖🇮🇳
❤à
Khup chan 🎉
थार कूट आहे . दाखवली नाय. थार सोबत आवडल ast pahyla ।
भेटली नाही अजुन...waiting ahe
Nice bro🎉🎉🎉
👑👑वीरा 👑👑
अभिनंदन अनिकेत भाऊ आणी अभिनंदन विरा
Sandy bau tume kontehe mulakat bari geta prashna vecharnayche padat mast
👌👌♥️😍😍😍 MH 11
आपन जवळ जवळ श्र्वान मालकीच्या काळजात घुसलात ,असं मला वाटतं,आपन कोरेगाव मैदानावर दिसला परंतू मी आपनास भेटू शकलो नाही याची मला खत वाटत आहे. धन्यवाद,
Nice foji bhai mere yrrr
माझ्याकडे कारवानी जातीचा डॉग एकदम असाच
nice❤
मागच्या वर्षी रुद्र आणि पहिला नंबर या मैदानामध्ये घेतला
Lay bhari bhau
कृष्णा कापसे यांना 10 मंथ ची होती विरा तेव्हा सांगितलं होत मादी विकू नका.........फेरे द्यायला आले होते pandharvadi मध्ये तेव्हा
Mi pn faujina sangunachi dili hoti 1 ch no karnar mhnun
Kisna kute ahes💗
वीरा ❤🎉😊
Good Sandy sir aardya peksha jast fouji hi shetkranchi mul aahet tya mule pratek fouji kad nad ha aahe 🎉
Veera hi kuthalya jatichi ahe?
Saheb mi pan Army man hoon from bijapur
veera ❤
Vira ❤
Mast sandy sir❤
Bahu tu kalamba, kolhapur madhun aahes kai
Abhinandan fauji
अभिनंदन सेठ
Sandy dada sada master rethre yanchi mulakhat ghya
👍👍👍👍👌
Kadak
दादा...श्वान शर्यत पण कव्हर करा या पुढे..
मस्त मस्त
Sandy bhau प्रकाश बुवा ची मुलाखत घ्या
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🔥
Ani abhinandan kalubai
First owner of the champion vira ❤️👑✌️
@@maheshchavan5746 rajmudra rajkaran pn mazhech ahet
तुम्ही एकदा समालोचक प्रकाश बुवा महागाव यांची मुलाखत घ्या तुम्हाला ते सगळ्या श्वान ची महती मिळेल
❤ frist like
Only Faujiiii….✌🏻💪🏻💪🏻💪🏻
🔥🚀💯
दादा तुम्हाला विनंती आहे मालकाची मुलाखत घेत असताना त्यांचा तालुका जिल्हा पत्ता विचारत जा
Veera❤️😘
8:38
130 Miter manje 1km nasta bhau😂
Sandy dada
महाकाल 302 ची मुलाखत घ्या शेठ 🫡
Full maidan kdhi टाकताय
Sandy भाई पण मला हे कळत नाहि ह्यांना पळायचं कस समजतंय कारण बैलांना फटी असते सवय असते
यांच्या पुढे तारे वर बाहुला (soft toy) पळवला जातो त्याला पकडण्यासाठी पळतात
सुरेश वाडकर फौजी याचा मटका 24 ची मुलाखत घ्या.
😊😊
भाऊ सगळ्या श्र्वानाची मुलाखत घ्या
Dada mast Kay ter Navin thar ची mankarin veera 🎉
❤❤
mahakal 302 chi pan mulakhat gya dada garibacha shon aahe to
❤🎉
❤🎉🎉
दादा मला नंबर पाहिजे
फौजी चा नबर पाहिजे
Prakash buva chi mulakat gya swansharyat purn mahiti mileyl
Pusegon Cha track master chi mulakhat ghya
महाकाल आणि मटका 24
मला ही आमचा बगिरा रोॅट पळेल वाटत आहे
Ladu chi pn mulakhat ghya