शेतकऱ्यांसाठी खुशखबर दुष्काळ अनुदान येणार खात्यात KYC यादी आली 📑 Dushkal Anudan 2023 ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर दुष्काळ अनुदान येणार खात्यात KYC यादी आली 📑 Dushkal Anudan 2023 ||
**************************************************
🔴कामाची माहिती वेबसाईट लिंक :-👇
kamachimahiti.com
(PM किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या आवडीच्या बँकेत मिळावा
kamachimahiti....
**************************************************
📝Topics covered this video:-
या 40 तालुक्याची दुष्काळी आली
शेतकऱ्यांसाठी खुशखबर दुष्काळ अनुदान येणार खात्यात KYC यादी आली 📑
Dushkal Anudan 2023 ||
Dushkal Madat 2024
Crop Insurance 2023
Drought Relief
Ativarshti Nuksan Bharpai 2023
Loan waiver announced for these farmers ||
Crop Insurance
Nuksan Bharpai
ativrshthi nuksan bharpai
nuksan bharpai 2023
#Mahiti_havi
**************************************************
👇फॉलो/ जॉईन करा 🤝
✅ Website - kamachimahiti....
✅Telegram Group 🎯 :-
t.me/MahitiHavi
✅ Twitter - Ma...
✅ Instagram - / mahitihavi
✅ Facebook - www.facebook.c...
✅WhatsApp group🎯:-25th
chat.whatsapp....
************************************************
माहिती हवी चॅनला subscribe करा:- / mahitihavi
काळजी आरोग्याची चॅनल subscribe करा:-
/ @kalajiarogyachi
************************************************
🏠Gharkul yojana all video:- घरकुल योजना:-
• Gharkul yojana
🔴E Sharm Crad | ई श्रम कार्ड फायदे | ई श्रम कार्ड : www.youtube.co... =PLJi6hnjWskYa1rIX-Dsp5lPnb-7cSO1Ai
👳शेतकरी योजना:-
• शेतकरी योजना ..
👳🌾PM kisan sanman nidhi yojana: • PM kisan sanman nidhi ...
📚रेशन कार्ड माहिती: • रेशन कार्ड माहिती
Aadhar card link pan card link mobile link: www.youtube.co...
Ayushman Bharat Yojana: • Ayushman Bharat Yojana
Sukanya Yojana सुकन्या योजना: • Sukanya Yojana सुकन्या...
Mobail problem solution: • Mobail problem solution
Gas Yojana: • Gas Yojana
Kalaji Arogyachi: आयुर्वेदिक उपचार प्रत्येक आजारावर ती घरगुती उपाय:-
• Kalaji Arogyachi
*************************************************
🔴आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe🔔 करायला विसरू नका!🙏
#Mahiti_Havi
**************************************************
🔴Disclaimer 🔴
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
(Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
**************************************************
I am Sunil Rathod Marathi TH-camr, Blogger and Owner/Founder of "Mahiti Havi"& "Kamachi Mahiti"🎯🙏
I Provided knowledge about government scheme, online form filling, and Education Related Videos, You Can Subscribe to my TH-cam Channel if You want to see these types of trusted videos..🙏
**************************************************
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
LIKE👍 SHARE🤝COMMENT📝SUBSCRIBE 🔔🙏
**************************************************
KYC ची शेवटची तारीख काय आहे का?
Very good
Kyc होत नाही काय करायला लागेल😢
Ahmadnager. D. Sangmner. T. ahie. Kha❤
भाऊ तुम्ही चागली माहिती देता
आशिकी किती दिवस झाले आम्ही तेच तेच ऐकत आलो
KYC KOTUN KARAYCHI
किति दिवस आले असेच बोलता
लस खोटे देता
Sangli
के वाय सी केली आहे अजून पैसे जमा झाले नाही. काही ही थापा मारु नका
यादी, कसी पाहावी है सागा
सर अहमदनगर मधील दुष्काळ सदृष्य महसूल मंडळांना पीक विमा व दुष्काळी अनुदान सरसकट मिळणार का आजपर्यंत 25% अग्रीम देखील मिळाला नाही
परभणी जिल्हा व तालुका हा कधी येणार आणुदान
श्री स्वामी समर्थ सर फॉर्म भरल्यानंतर किती दिवसात नाव यादीत येते. फार्म ची फार्म ची प्रोसेस किती दिवस चालणार आहे.आम्ही 10 एप्रिल ला भरला आहे
आभारी आहे माहिती दिल्या बद्दल...
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना केव्हाच काही भेटत नाही दुष्काळ असो की अतिवृष्टी
अधिकारीच पैसे खाण्याची दाट शक्यता 😮
Sir EKYC mobile vr karta yet ahe ka
जळगाव चा अमळनेर तालुका आहे का
नाही फक्त चाळीसगाव आहे एकमेव जळगाव मध्ये इतर तालुका नाहीच
केवायसी झालेवर पैसे कधी मिळणार आहे ते सांगा
यादी आली ना तरी फेकाफेकी करता राव तुम्ही... कुठे आहे यादी लिंक टाका ना असेल तर
Yadi aliy madha taluka
@@abhaybhosale5712 थंमनेल मध्ये कसे टाकले मग यादी आली
Saheb dhan bonous keva milanar
हा प्रश्न मला पण आहे
अंबड तालुक्यामध्ये प्रति हेक्टरी किती अनुदान भेटणार आहे
आमच्या कडे पाऊस नाही पाणी नाही चारा नाही जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि इकडे लक्ष नाही सरकार च
Kyc Kashi karne
धाराशिव 75% कधी मिळणार सर
Amravati dist me morshi TQ k name nhi h kya
सर यादी कसी बघायची
आमचे नाव यादी मध्ये आले नाही तर आम्हाला काय करवे लागेल
भाऊ मला अजुन मागील वर्षांची 2022-23ची नुकसानभरपाई मिळालेली नाही. माझा व्ही के.नंबर तलाठी मॅडम देत नाही. काय करायचे. नुकसानभरपाई ची रक्कम एका यादीत दाखवता पण खात्यात जमा होत नाही अजुन खुप चकरा मारून थकलो .आता काय करायचं कळत नाही
Maz pn asach ahe..kay karav lagel
यवतमाळ जिल्ह्यातील वणी गणेशपूर महसूल कधी मिळणार आहे
सर केवायसी होऊन 12 दिवस झालेले आहे अनुदान मिळालेले नाही
येईल दादा लवकरच
लिंक पाठवा दुष्काळ निधी चे पैसे मिळणे बाबत.
यवतमाळ राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांस मीळनारका
Pyayla pani nhi Nashik jilha deola taluka aani aamacha taluka duskal jahir nhi...
सर तुम्ही कमेंट बघत आहे का नाही
अक्कल्कुवा taluka chi yadi taka sar 10 varshya pasun sarve jhala nahi
Nuksan brpae 2023 amche name lhe nahi auj mandrup t d Solapur ami kay kaca saga.
Lohara taluka anudan kdhi milnar😊
Yadi made nav aale ahe pan te mahit jale ahe kay karave lagel
DBT द्वारे पैसे पाठवण्यात येतील का?
सर केवायसी केल्यावर कधी पैसे पडतात
सर.लातूर. जिल्ह्यातील. निलंगा.तालुक्यातील. कासार. बालकंदा.सरकल.आहे.का.धन्यवाद. 🎉🎉
Latur madhe fakt renapur taluka aahe
जालना जिल्ह्यातील पैसे कधी मिळेल ते कधी
Hingoli. Aaheka
Sir यादी कशी check करायची?
Antim Tarikh ky ahe bhau Ekyc chi
हे खरं आहे का पण पैसे जमा होतील
आहो,मि,शैतकरी, आहे, माझे,नाव, नहीं, आले,कोनाकडै, तकरार, करा वि,
Same asech zaley dada Kay karayche sang mala pan
ज्यांचे नाव आलेले नाहीयेत अशा व्यक्तीने आपल्या गावाच्या तलाठ्याकडे भेटा त्यांना एक फॉर्म भरून द्या तुमचे नाव येतील
KYC झाली आहे कि नाही ते कसे पावे मोबाइल वर आणि बैंक मध्यमे पण KYC झाली आहे कि नाही ते कसे पावे मोबाइल वर
मोबाईलवर पाहता येणार नाही तुम्हाला पावती मिळाली असेल ना
Paise Milale Dushkali anudan dharasiv
Kyc hot nahi
मला २६७९० आले आहे २हेवटर४५आर
Kyc होत नाही
यादी कुठे आहे
Kyc pan zali amchi
Kyc kashi karaychi aahe
gondimohgao yah Katol LA Kev ha milel
पालघर जिल्हा आहे का
Nanded
हे खरे आहे काय...?
निवडणूका लागल्या नसत्या तर दुष्काळी अनूदान मिळाले असते का?
आता सुद्धा मिळेल
Kontya website krun करायची
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिक विमा मिळाला नाही तर नुकसान भरपाई नाही
मिळेल का नाही
मिळणार तर कधी मिळणार
ता गेवराई आहे का
Ahmadnagar ahe ka यादीत
पडताळणी प्रलंबित आहे सर याचा अर्थ सांगा ना सर पिक विमा चा फॉर्म भरलेला आहे एक रुपयाचा
Yeil Bhau
संभाजीनगर❤ता😊खुलताबाद
Sar.apla.nao.gao.konti
शेतकरीमातितगेला
Aj udya sutti ahe
Sir Latest news ana
कोणते जिल्हे आहेत
Good 👍 information
Paise kadhi yenar
आठ दिवस झाले Kyc करूण कधी येणार आहेत आकाऊंट ला पैसे
येथील पैसे भाऊ
टाइम लागते हो भाऊ😂😂
Apply कुठून करायचे
Kyc kshi karaychi aahe
E kyc कुठ करायची
आपले सरकार केंद्र
CSC madhe hoto ka
❤❤❤
मी आजच kyc केली मला1.51R साठी10840रु येनार आहेत परभणी जिल्हा सिंगनापुर मंडळ
Limla mandal hai ka
@@balasahebpawar6711 माहीत
नाही
Yadi asl tr oathva na rao
विशिष्ट नंबर मिळवण्यासाठी तलाठी 200र मागत आहेत
देऊ नका
गाजर
Hingoli gilha ahe ka