पेरूच्या पानाचे लॅबमधे पानदेठ परीक्षण करुन लालसर,चॉकलेटी व करपल्यासारखी होण्यामागील कारणांचा अभ्यास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024
  • Prof.Yoges Gaidhani
    9890167487

ความคิดเห็น • 52

  • @Tarzen264
    @Tarzen264 8 หลายเดือนก่อน +6

    भाऊ तुमच्या सारखे शिक्षक आणि मराठी भाषा असेल तर एकही शेतकरी अशिक्षित राहणार नाही..... खरोखर मनापासून धन्यवाद ..

  • @samadhanjadhav1986
    @samadhanjadhav1986 3 หลายเดือนก่อน

    Super

  • @amolthorat1226
    @amolthorat1226 3 หลายเดือนก่อน

    Very very nice information❤❤❤

  • @sachinauti1953
    @sachinauti1953 6 หลายเดือนก่อน +2

    Appreciation for your work sir👍

  • @nishantkute8265
    @nishantkute8265 10 หลายเดือนก่อน

    Dhanyawad Sir 🙏🏻

  • @chetanhagawane5538
    @chetanhagawane5538 ปีที่แล้ว +1

    Khup chhan sir ....

    • @48bankar_ishwar61
      @48bankar_ishwar61 ปีที่แล้ว +1

      खूप छान माहिती दिली सर,व्हिडिओ खूप आवडली, खूप माहिती भेटली ते पण अतिशय कमी शब्दात 😊

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 4 หลายเดือนก่อน

    Goood

  • @govindshindepatil7273
    @govindshindepatil7273 11 หลายเดือนก่อน

    Very nice thanks

  • @harshgodase1219
    @harshgodase1219 ปีที่แล้ว +2

    खुप आभारी आहोत सर ,🙏

  • @nageshpawar3474
    @nageshpawar3474 ปีที่แล้ว +1

    सर बागेत तणनाशक मारल्या मुळे पण झाडे पिवळी पडतात हा तुमचा व्हिडिओ खूप मार्गदर्शनीय होता धन्यवाद सर

  • @sadanandporje1331
    @sadanandporje1331 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहीत दिली सर
    पाऊसाळ्यात नत्र वाढुन पोटँशचे अपटेक कमी होते. तसेच ठरावीक झाडांची मुळी वापसा नसल्याने कमकुवत होते, त्यामुळे पोटँश व न्युट्रीशनचा अपटेक होत नाही. 1. थायोग्रीन 3kg + पोटँश + फुलवीक अँसीड
    2. Compo चे पोटँश द्या

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331  ปีที่แล้ว

      Thanks sir…तुम्ही पण छान उपाय सांगितला

  • @kiranshelke700
    @kiranshelke700 ปีที่แล้ว +1

    तुमच्या व्हिडिओ ची खुप वाट पाहत होतो
    धन्यवाद sir

    • @Hindavigrouppanadi
      @Hindavigrouppanadi 5 หลายเดือนก่อน

      तुमचं नंबर हवा आहे सेंड करा

  • @MaharashtraSainik49
    @MaharashtraSainik49 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहती दिली सर 💯💯

  • @sanjaychoudhary1028
    @sanjaychoudhary1028 2 หลายเดือนก่อน

    Dada Mala bag lawachi ahe margdarshan Karl ka dist amrawati

  • @ismailkazi4571
    @ismailkazi4571 ปีที่แล้ว

    Very good information sir

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 ปีที่แล้ว +7

    निमॅटोड नसताना झाडे पिवळी पडून वाढ थांबते यावर ही अशीच चर्चा व्हावी !!

    • @rukminiyogeshgaidhani9331
      @rukminiyogeshgaidhani9331  ปีที่แล้ว +2

      Nakkich पुढच्या वेळी पुर्ण अभ्यास करुन तनिमॅटोड वर व्हीडीओ बनवेल…

    • @rohanfugare3910
      @rohanfugare3910 ปีที่แล้ว +1

      सर तो problemआमच्यात ही जाणवत आहे

    • @nageshpawar3474
      @nageshpawar3474 ปีที่แล้ว

      आमच्यात पण आहे जास्त करून पावसाळ्यात

    • @sandipkisanmore7427
      @sandipkisanmore7427 หลายเดือนก่อน

      सर माझी पाच वर्षाची 400 पेरूची झाड आहेतएका पेरूच्या झाडावर50 केजी म** आहेदोन एकर क्षेत्रामध्ये 400 झाड आहेतरमाझा हा तुम्ही सांगितला तसाच प्रॉब्लेम आहेदोन एकर साठी हे किती सोडावे लागेल🎉🎉

  • @sanjayjadhav5629
    @sanjayjadhav5629 4 หลายเดือนก่อน +1

    सर समझला विडिओ पण डायरेक्ट काय सोडावे किंवा फवारणी घ्यावी ते सांगा

    • @sanjayjadhav5629
      @sanjayjadhav5629 2 หลายเดือนก่อน

      सर उत्तर द्या 🙏

  • @vaibhavbule5155
    @vaibhavbule5155 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन केल आहे सर.. पानांचे रिपोर्ट खूप फायदेशीर आहेत.. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @hanmant4127
    @hanmant4127 ปีที่แล้ว

    तैवान पेरू लागवड, सुंदर माहिती दिली आहे.सर विनंती आहे. व्हिडिओ ला नंबर द्यायला विसरू नका.म्हणजे कोणता व्हिडिओ पाहण्याचा राहिला आहे ते समजून येईल.

  • @samirshaikh1506
    @samirshaikh1506 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली

  • @thomasdevasia9841
    @thomasdevasia9841 ปีที่แล้ว +4

    Well explained and an eye opener as i had thought it is a phosphorus deficiency but the lab reports proved me wrong thank you brother for taking initiative to send the leaf to the authentic lab and clear our doubts 👍

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 ปีที่แล้ว +5

    पोटॅशियम शोनाइट+ चिलेटेट कॅल्शियम + चिलेटेड झिंक +चिलेटेड मॅगेनिज यांचा स्प्रे घ्या दादा समस्या कमी होईल.
    आणि ०.५२.३४+ फुल्विक अॅसिड जमिनितून सोडा.

    • @chandrakantkadam3271
      @chandrakantkadam3271 4 หลายเดือนก่อน

      पण हि वरील खतामध्ये पो.शोनाइट + कॅल्शियम एकत्र चालतात काय

    • @jalindarraut6481
      @jalindarraut6481 3 หลายเดือนก่อน

      ?​@@chandrakantkadam3271

  • @kishor8356
    @kishor8356 ปีที่แล้ว +1

    यावर उपाय सांगा

  • @manojghandure7597
    @manojghandure7597 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili sir, ya report chi wait mi pan karat hoto ,

  • @Dhanajiwaghamare
    @Dhanajiwaghamare 4 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार. तुम्ही पानाचे परीक्षण करून माझ्या सर्व शंका निरसन केल्या. आपले खूप खूप आभार. लॅबचे नाव पत्ता सांगाल का?

  • @nageshpawar3474
    @nageshpawar3474 ปีที่แล้ว +4

    निमोटेड वर पण 1 व्हिडिओ बनवा सर एकरी किती व्हेलमप्राईम सोडाय पाहिजे व किती दिवसाला सोडाय् पाहिजे 🙏🙏

    • @amitsonawane981
      @amitsonawane981 5 วันที่ผ่านมา

      Nimatod ला फक्त तेच एक औषध नाहीये.
      बाकीच्या कंपनीचे पण औषधं आहेत

  • @atulmandlik8455
    @atulmandlik8455 5 วันที่ผ่านมา

    मायक्रोबाक्स psb kmb सोडा

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 4 หลายเดือนก่อน

    सर आपण पेरू शेतकऱ्यासाठी देव माणूस आहेत

  • @sandiptanpure7089
    @sandiptanpure7089 ปีที่แล้ว

    Shetakari asava tar asa abhyasu nahi tar dukhan ek asate ani dukandar tisarich treetment deto.kharch houn pan results yet nahi . Dhanyawad Dada 🙏🙏👍👌💯

  • @vilaspathare947
    @vilaspathare947 3 หลายเดือนก่อน

    फोन नंबर द्या दादा..

  • @abhimore100
    @abhimore100 ปีที่แล้ว +1

    First view Frist like 👍🏻

  • @ruchakulkarni4511
    @ruchakulkarni4511 ปีที่แล้ว +2

    I am very satisfied Vanita Agrochem lab work is useful to farmers and which makes farmers to take decision to get good yield and quality.
    Now it is very important to take help of technology in farming which also help to minimize and stop soil and water pollution

  • @ggavhane
    @ggavhane ปีที่แล้ว

    यावर उपाय काय ते पण सांगा

  • @vaibhavbokare
    @vaibhavbokare ปีที่แล้ว +1

    ❤❤❤🎉🎉

  • @shivajiphapale123
    @shivajiphapale123 5 หลายเดือนก่อน

    योगेश भाऊ कृपया आपला व्हाट्सअप नंबर द्या

  • @vinodpatil1508
    @vinodpatil1508 3 หลายเดือนก่อน

    सर तुमचा व्हाट्सअँप नंबर हवा आहे

  • @ankushpalhal9151
    @ankushpalhal9151 ปีที่แล้ว +1

    तुमसा मोबाइल नंबर पाहिजे