Manoj Jarange Patil | मी 7 ते 8 उपमुख्यमंत्री करणार, शेतकऱ्याला मंत्रीपद देणार - मनोज जरांगे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 พ.ค. 2024
- Manoj Jarange Patil | मी 7 ते 8 उपमुख्यमंत्री करणार, शेतकऱ्याला मंत्रीपद देणार - मनोज जरांगे
#ManojJarangePatil #MarathaSamaj #DhananjayMunde #tv9Marathi
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
ओबीसी एकजुटीचा विजय असो ❤
पलटी सम्राट 😇
चपटी कींग 🥃
गांजा वीर 🥳
तंबाखू योध्दा 🥸
शिविगाळ प्रेमी 🫣
सासरे चे घरि तुकड मोडणारा दगडफेक जालपोल दंगली घडवून आननारा हा जरागे पाटील
बोल वो रहे है लेकिन शब्द हमारे है - शरद पवार 😂😂😂
सध्याच्या जातीवादाचे उगमस्थान अंतरवाली सराठी. पार समाजा समाजात वाद लागले .अर्धवट नेतृत्वामुळे.😢
चल निघ धनगर गुडघ्यात मेंदू
नीट रहा be
Yedpata ..तू तुझ बघ
खरा जातीवाद वंजारी आणि धनगारान केला
@@balajikounsalye6379 😂🤣😂🤣🤣 gp shembdya
भाऊ वंजारी समर्थ आहे तू नको टेन्शन घेऊ बीड जिल्ह्यामध्ये
हे खेळ कोण करतय न कळण्या ईतका आता समाज वेडा नाही
Zavnya kon vicharto tula
तुझी माय
😂😂 जळतो तू ,नाहीतर कमेंट करायला आला नसता
😂😂
😂😂
Zavny तुला tri kon vichrto
हा भावी मुख्यमंत्री अनी उद्धक साहेब भावी पंतप्रधान 😂😂😂😂😂😂😂
😅😅😅😅😅😅
जरागें मुख्यमंत्री झाला आणि उद्धव साहेब पंतप्रधान झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी राष्ट्रपती काळ्या दगडावरची रेष.
आरे फवार साहेबांना विसरले का 😂😂😂
अरे भाऊ भारत लय मोठाआहे
अन पवार साहेब जमत नाही का
धनगर. माळी, वडार, बंजारा, लमाण, भिल, वंजारी, नहावि, शिंपी, कोळी,मांग, दलित,अजून सर्व एक झालो आहे जरंगे पाटील तुमच्यामुळे अजूनही सुधरा
गावठी मिथुन महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री
😂😂
हाऊ बीचुकले सारखाच 😂
रात्री पितो वाटेल तशी आणि हँगओव्हर झाल की आराम हॉस्पिटल मधी करतो 😂😂😂😂 मला तर वाटतं आज काळ हॉस्पिटल मध्येच चालू केले 😅😅😅 तोच बेड आणि तीच चादर 😂😂
तूझ नाव व Adress सांग. 🚩
पलटी सम्राट 😇
चपटी कींग 🥃
गांजा वीर 🥳
तंबाखू योध्दा 🥸
शिविगाळ प्रेमी 🫣
खर आहे भाऊ 😂
@@ashokasbe9126 मला नाय यंदा लग्न करायचं बाबा 😝
Haahahaahahah
यांना देशाचे पंतप्रधान केले पाहिजे म्हणजे देशात देशात लवकरात लवकर भांडण लावण्याचे एकमेव ठिकाण जरांगे पाटील
मराठा नेत्यांना दुसऱ्या समजाचे मत लागत नाहीत का साहेब काय पण उगच
मी मराठा आपले बरोबर आहे याने मराठा चे नाव खराब केले
पोरांनी social media च्या गोष्टी तुला सांगितल्या आणि तू एवढ्या खालच्या पातळीवर बोलला
काही तरी छत्रपती शिवाजी महारांजांचे विचार आहेत का तुझ्यात
तूझ नाव व Adress सांग. 🚩
याला अर्धा मेंदू आहे भाऊ 😂
@@ashokasbe9126ये परळी मधे कन्हेरवाडी
जरांगे साहेब तुमची बोली भाषा चेंज बदलले आता इतका खतरनाक बदलणारा माणूस कुठेच नाही बघितला मित्रांनो तुम्हीच बघा कोणासाठी काय करतोय काय करायचं
बीड सोडून कोणी विचार नसला मुळे सारखा बीड करत आहे लोक सर्व महिती आहे राजकारण चालू झाल आहे आरक्षण विषय सोडून दुसर विषय बोल आहे लोक माहिती आहे
सास वाडीतून हाकलून दिले काय करीन
आर तू ग्राम पंचायत चा शिपाई पण नाही होणार 😂
😂😂😂😂😂
याच्याइतका नौटंकी माणूस आजपर्यंत नाही बघितला.
मतदान असेल त्याच्या २ दिवस आधी लगेच हॉस्पिटल ला ऍडमिट सहानुभूती साठी.
राजकारण माझा मार्ग नाही आणि नारायण गडाला सभा असे म्हणून १ महिना बीड मध्ये माविआ च्या उमेदवाराचा प्रचार केला आणि मतदान झाले कि नारायणगाडाची सभा कॅन्सल.
साहेबांच्या इशाऱ्यावर चालून मराठा समाजाविषयी चीड आणि मराठा समाजाचे सगळ्यात जास्त नुकसान हा माणूस करेल भविष्यात.
मी नाही त्यातली आन कडी लावा आतली अशी गंमत झाली आहे यांची राजकारणाबाबत.
ज्यांनी आतापर्यंत आरक्षण दिले त्यांच्यावरच माघील १० महिने हा आरोप करत आहे.
मला तडीपार करणार सलाईन मधून विष देणार काहींच्या काही आरोप करून प्रसिद्धी मिळणार आणि सभेला बोलावून सर्व मराठ्यांना वेठीस ठेवणार आणि सभा कॅन्सल झाली कि जे सभेचे नियोजन करतात त्यांच्यावरच ढकलूम देणार.
वाह रे पाटील.
एक मराठा म्हणून मीही तुम्हाला पाठिंबा दिला होता काही दिवस पूर्वी पण तुमचा सतत बदलणाऱ्या भूमिका , खोटे आरोप यामुळे बस्स झाले आता.
मराठ्यांनो आता तरी जागे व्हा यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीतरी दुसरेच शिकार करत आहे आणि त्याचा बळीचा बकरा आपला मराठा समाज होत आहे.
मराठा समाजाविषयी प्रचंड आदर होता याआधी.
"तुम्ही आहेत किती" असे म्हणून हा माणूस स्वतः जातीवाद करतो अन दुसर्यांना म्हणतो ते जातीवाद करतात.
खोटे बोलणे आणि मराठा समाजाची फसवणूक करणे आता तरी थांबवा आणि आपल्या स्वतःच्या मनाला विचार एकदा आपण काय करत आहोत.
याने शारद्द्दुद्दिन गटात प्रवेश करावा, बाकी प्रचार तर करतच आहे हा या
तुतारी पक्षाचे अध्यक्ष व्हा
पाटील बरे व्हा लवकर नाहीतर साहेब आणि तुम्ही सोबत जायचे😂
भावपूर्ण 😂😂
आरक्षण विषय बोल कधी भेट साँग दुसर राजकारण नको
तुझ्यात काय दम आहे
चपटी 😂
तूझ नाव व Adress सांग. 🚩
@@ashokasbe9126 धमकी देतो काय, ये परळी मध्ये
तुझ सांग नाव ऍड्रेस तिथं येतो मी तुला भेटाया @@ashokasbe9126
बिन बुडाच्या धमक्या❤
कमळा ला मतदान का केलं यामुळं हल्ला कशामुळे
अरे प्रत्येक समाजाचे घरा शेजारी घर आणि शेती शेजारी शेत आहे. नको ना प्रत्येक समाजात भांडणे नको लाऊ.
१००% सत्य✅ ❤
पहिले काही लोकं छगन छगन भुजबळ करायचे आता पंकजाताई धनंजय मुंडे यांच्या नावाने ओरडतो यांना माहिती ओबीसीची नेते संपवायचे फळ आणि राज्य करा ओबीसी चे ताट पळवा
बरल्याच्या hospital mdhe admit करा रे याला
तुतारी पक्षाचे अध्यक्ष व्हा .ज्यांचे पाटील.
आरक्षणाच्या नावा खाली तुतारीचा प्रचार करणं म्हणजे काय
नारायण गड ची सभा कोणीही येणार नाही म्हणून रद्द केली
मनोज जरांगे म्हणतो जातीवाद ओ बी सी ने सुरु केला तुला कोणत्या गावात जाण्यासाठी आढवले का पंकजा ताईला कसे आढवीत होते मग जातीवाद कोण करतो हे सांगा
गावटी मीधुन चिपटी धारक
देणारे निवडून देतात तुला नाही कोण म्हणत मतदान कर
.फक्त टोपे साहेबाना निवडुण आणा पाटील वेळ बदलत असते आता तुमची वेळ आली
सामान्य लोकांना, कळलेले आहे. मंगेश साबळे सारख्या व्यक्तीसाठी जालना मध्ये का बोलला नाहीत...
शरद पवार चा प्रचार करतो तो
90 किंगला त्यांच्या पुढे जायला नको म्हणून मंगेश साबळेला मदत केली नाही यांनी तू आराम कर
जालना मध्ये तुतारी चा उमेदवार नव्हता म्हणून
काय बारक्या लेकरा सारख बोलतो.....
जरांगे साहेब हाल सोसावे लागतात तेव्हा आरक्षण भेटते तुम्ही तर सोयच नाही म्हणून माघार घेतली
गावठी मिथुन
पाटील कुठे आहे कार्यकर्ता आराम करत आहेत कुठे दवाखान्यात 😂
एवढे कार्यकर्ते प्रचार केले उन्हात एवढे फिरले ते दवाखान्यात ऍडमिट नाही झाले त्यांची तब्येत हालवत नाही काय आहे तुम्ही सगळ्यांना समजून घ्या
Pawarancha popat
Hospital madhe सलाईन देतात का देशी देतात check करावं लागेल😅😅
तूझ नाव व Adress सांग. 🚩
Ga.....a
टीव्ही९ रिपोर्टर ला काही काम नाहीये🙏🏻🙏🏻🙏🏻 महत्वाच्या मुद्दे सोडून
मिडीयावाले सुद्धा या भंगाराला उगाचच प्रशिद्धी देत आहे... बहूतेक मिडीयावाल्यांना राजेश टोपे कडून पॕकेज मिळाले असे वाटते.😮
RC aahe , Chai biscuit sathi gelay
गावठी मिथुन ला अमेरिकेचा पंतप्रधान केले पाहिजे
याचाच गेम होणार आहे, हा काय game करतो,yz
🍌
याला पोरांना सांगितला..आणि हा त्यावरच पेटवा पेटवा करायला..
😂😂
धमकी दिली असेल तर तक्रार कर की पोलीस कडे ..
कशाला वातावरण खराब करतो👎👎
कीव करा याची रे
भावी कोतवाल
जरांगे पाटील ❤❤
भावी ग्रामपंचायत सदस्य
गावठी मिथुन काय डोक्यावर पडला का
त्याला काय आरक्षण काय पडल नाही
आता त्याला मुख्यमंत्री स्वप्न पडत आहे बाबा सगळी च चपटी घेऊन आला का
हा सर्व सामान्यांवरचा अन्याय सगळ्याच जाती धर्मांवर होणारा थांबवायचा असेल तर विधानसभा ला उतरवच लागणार या प्रस्थापितांना घराणेशाही ला कायमच बाजूला करण्यासाठी.
जरांगे एकदा हिंदीतून इंटरव्यू देऊन दाखव एकदा हिंदीतून बोल ना
बाजरी पीटल घेणेका वाकळ घेणेका रोड रोडसे जाणेका
दादा आजारी आहेत, त्यांना आराम करु द्या.व तुम्ही पत्रकार देखील खुप दमला असाल.तर आपणही थोडा आराम करा.
काही संकट नव्हते अन् नाही पण आज पण विनंती आहे जातीवाचक बोलू नये
भावी पंतप्रधान
कोणी काही म्हणोत, मराठी लेकरासाठी कुणबी सर्टिफिकेट महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फक्त जरांगे पाटलांच्या आंदोलनालामुळेच मिळालेली आहे हे त्रिवार सत्य आहे.
आता दादांची भूमिका बदलली आहे मी पण मराठा आहे पण दादा जातीयवादी झाले आहे
जरांगे पाटिल आरक्षण नाहितर मिळुन देत पण दंगल मात्र नक्की घडवून आननार बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचा आरक्षण कसे मिळावे लागते त्यावेळी तर आम्ही पाटिल आहोत मग आता का वादाला पाठपुरावा करतात
पाटील संपूर्ण देशातील मराठा समाज तुमच्या सोबत आहेत 🚩🚩🚩
गावठी मिथुन गावठी पितो.....
😂😂😂😂
मुत पितोय पवारचा 🤣🤣🤣🤣
वाचता येत नाही आणि म्हणतो वाचायला वेळ नाही
😂😂😂😂
😂😂 हे खरं आहे
Kiti हा जातीवाद
ज्यांनी मनोज दादांचे नाव मिथुन ठेवले त्यांचे धन्यवाद खरंच ते गोरगरिबांचे गरज वंता चे मिथुन दादा आहेत
एक मराठा लाख मराठा
आम्ही मनोज दादा सोबत
Kiti natk karto ha manus hospital madhe hai na mag guman aram kar kashala .tola koni bhit nahi😂😂😂😂
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुमारे साथ हे
आमच्या पाच पिढ्या पिढ्या बरबाद करण्याची आपली तयारी आणि आम्ही किती आहोत हे आता बीडमध्ये दाखवून देऊ
🤣🤣😂🤣🤣😂🤣 tula vote denar 😂😂😂😂
गेम करायला गेला
अन् याचीच गेम झाली😂😂😂
जय शिवराय दादा
आरक्षण विषय बाजूला ठेऊन तुम्ही विखारी जातीय विष पेरत आहात,, गाव खेड्यातील सामाजिक सलोख्याची आपल्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही वाट लागली
शेतकरी शरद पवार
बारामती च्या करामती😂😂
पाटील टील आपले सात उप मुख्यमंत्री करा मराठी समाज तुमच्या पाठीमागे आहे लोकसभेला यायला कळालंच
पाटील आमदार व्हा ❤
सहा कोटी मराठा समाजाच्या न्यायासाठी लढणारा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे
काही नाही जातीवादी दंगल होणार आरक्षण यांचाच मुले मिळणार नाही
जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी
Gadi khalil kutryala watat asat gadi toch odhatay
यायला लागला राजकारणात😂😂😂😂
काळजी घ्या पाटील एक मराठा कोटी मराठा 🚩
फक्त जरांगे पाटील वाघ आहे जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
भावी मुख्यमंत्री 😀
पहिले आपली स्वतःची तबीयत चांगली करून घे आणि ४ जून चे आमरण उपोषणाला बस.
आमच्या ओबीसी, वंजारी, माळी, धनगर, तेली,न्हावी यांची काळजी करायला आम्ही समर्थ व सक्षम आहोत, तू नको आमची काळजी करू.
Barobar ahe❤❤❤
Jarange patil ❤
Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai
Jarage patil Maratha OBC bhadane lavacha thambava. Ata tutaricha star prachark jarage patil. Beed made pankaja tai la padane sathi koni Sabha ghetyale Maharashtra pahile. Jarage patil labhad manus ahe jadivadi ahe
जय शिवराय
🙏
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जरांगे पाटील
काही झालं तरी या महाराष्ट्रातील करोडो मराठा मनोज पाटला सोबतच आहे आणि
Uposhala basava tyala kalana lahan lekarasarkhe hech pahije mala
Padarat padalay te gya patil tumchya mag samaj karun yacha khulkhila kelay
Are Tula kon boltoy
Tu yewada mota nahi😮😮
ओबीसी पण आता 5 खुटे उपटायची भाषा करणाऱ्याला विधानसभेत प्रतिउत्तर देणार,
पाटील धनंजय मुंडे शोभत एक एक हात करणार..
कोल्हापूरहून एस आर पोवार
याचा मालक शरद पवार काही नाही करू शकला हा काय करणार...
Right😢
एक मराठा लाख मराठा 💯🔥🔥🔥
❤
जरांगे पाटील ❤