माझ्या जिजाऊ ची पुण्याई👌👌🌹🌹 एक नंबर महाराजांनी गायले🚩🚩🚩🚩🚩 माझ्या गावात असं कीर्तन व्हायला पाहिजे खूप खूप धन्यवाद मनापासून महाराज आपल्याला महाराष्ट्राचा लाडका आवाज पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा जिल्हा
खूप सुंदर .किती .गुणि.होता.माझा.राजा अरे नव्हते कलम . नव्हता कायदा तरि.सुखि. प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती राजा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏अभिमान .वाटतो माझ्या राजाचा .मलाछत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏दादा .तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवादखूप सुंदर किर्तन होताअसं वाटतं .ऐकतच राहावं .मीनाक्षीताई. राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझ्या जिजाऊ ची पुण्याई👌👌🌹🌹 एक नंबर महाराजांनी गायले🚩🚩🚩🚩🚩 माझ्या गावात असं कीर्तन व्हायला पाहिजे खूप खूप धन्यवाद मनापासून महाराज आपल्याला महाराष्ट्राचा लाडका आवाज पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा जिल्हा
🙏👏Ram Krishna hari maharaj 👏🙏🚩Jay shivray 🚩khupach goad gayan,khup shundar kirtan 👌🏻👌🏻🙌🙏🙏👏👏🙏🙏🙏🙏🙏
महाराज आपण शिवाजी महाराजांच्या जीवनावर चांगले किर्तन करत आहेत मनाला फार आनंद होत आहे धन्यवाद महाराज
वा फारच सुंदर गायन माऊली मनाला वेड लावले आहे.......तुमचा आवाज खुपचं अप्रतिम आहे माऊली तुमचे किर्तन ऐकतच रहावे असे वाटते ....👌👌👌👍👍👍🙏🙏💐💐🌹🌹🌹
खूप सुंदर .किती .गुणि.होता.माझा.राजा अरे नव्हते कलम . नव्हता कायदा तरि.सुखि. प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती राजा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏अभिमान .वाटतो माझ्या राजाचा .मलाछत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏दादा .तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवादखूप सुंदर किर्तन होताअसं वाटतं .ऐकतच राहावं .मीनाक्षीताई. राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय
5
Qaaqzqnz Qaaqzqnz Qaaqzqnz Qaaqzqnz Qaaqzqnz z
खूप संदर कीर्तन आहे महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
ii18l44⁴44
सुंदर आवाज महाराज जय राम कृष्ण हरी छत्रपती शिवाजी महाराज की जय
प्रा योगेश चिगट गावकर मुंबई यांचे गीत खुपच छान गायले महाराज
खूप छान वाटत महाराज तुमचं कीर्तन.... मनाला खूप समाधान वाटत... कालचं 6.30 ते 8.30 खूप छान कीर्तन झालं....
जय जिजाऊ जय शिवराय महाराजांच्या तोंडून शिवरायांचि स्तुती ऐकून अंगावर शहारे आले
जिजाऊ जय शिवराय खूप गोड कीर्तन करत आहे महाराज उत्तम मार्गदर्शन🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माझ्या रांजनगांव शहरातील सार्वजनिक शिवजयंती 2023 उत्सवा निमित्त झालेलं महाराजांचे हरिकीर्तन 🙏🙏🚩🚩♥️♥️
जय जिजाऊ जय शिवराय
🙏🙏🌹🌹🌹
क्षत्रियकलावतंस 🚩
अतिशय सुंदर महाराज.
राम कृष्ण हरी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏🙏🚩🚩
Jay shivray, atishaya sundar kirtan maharaj
Jay Bhavani jay Shivaji Raje Only
Nath baba Kay Sundar वाजवतात 🚩🚩
जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay shivray Dada
जय शिवराय
Khoob khoob Sundar Maharaj. Jay jijau Jay shivray Jay shambhu apne hardik swagat
S
जय शिवराय शंभूराजे
सुंदर महाराज❤❤
Khup ch Chan zal kirtan......
खूप छान 👌👌🙏🙏🚩🚩
Aagadi barobar aahe mauli
Khup.chan.
जय शिवराय . राम कृष्ण हरी
खूप खूप छान महाराज
जय शिवराय जय महाराष्ट्र
छान छान आवाज महाराज 🙏🏾💯👍
Khu shan
Khup chan maharaj
खृपगोडआवाज आहे,,
Jay jijau Jay sivray
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🚩🚩
Kupa chan kirtna
खूप सुंदर किर्तन
खुप छान मी पण होतो कीर्तन ऐक न्या साठी
खुप छान
🚩🚩🚩🚩🚩 अतिशय गोड आवाज
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
खूप सुंदर महाराज किर्तन
अप्रतिम जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ मॉसाहेब
जय शिवराय जय शंभुराजे
Je hari vitthal Avajache jadugar maharaj
Very nice bro
🎂
खूपच छान ❤️
जय शिवराय
आवाज ऐकत च राहू वाटत 🤩🤩🤩
🙏🌹🚩जय भवानी जय शिवराय 🚩🌹🙏
एवढा सुंदर व्हिडीओ बनवला पण कट करुन करून का बनवला. जय शिवराय. पुर्ण व्हिडीओ बघायला मिळाला तर खुप छान होईल.
,🙏🙏🙏
व्वा नतमस्तक
अतिशय सुंदर महाराज 🚩🚩🙏
jyala watte na shiwaji maharajani kay kele aekda kille chadun bagha mag samjel majhya rajani kay kel te
महाराज तुमचा आवाज खूप छान आहे एकदा पोवाडा म्हणून दाखवा
ज्ञ श
19 फेब्रुवारी 2023 आपली तारीख मिळेल का नेवासा तालुका गाव खुणेगाव जिल्हा अहमदनगर
वेळ तुम्ही सांगतान त्यावेळी चालेल
महाराज्यांचा नंबर मिळेल का
महा राज्यांचा नंबर मिळेल का ❓
S,k
जय जिजाऊ जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय