सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग ९

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024
  • सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - संपूर्ण शिबीर
    मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर
    प्रमुख पंधरा भाग आणि पिकं (रोपवाटिका, भाजीपाला, द्राक्ष+डाळिंब, ऊस इत्यादी )
    "भरपूर उत्पन्नाची, दर्जेदार मालाची, शुन्य खर्चाची, कर्ज मुक्त, चिंता मुक्त, विष मुक्त, आत्महत्या मुक्त, शोषण मुक्त, रोग-किडी मुक्त, दुष्काळ मुक्त, अवकाळी संकट मुक्त अशी ही शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुखी-समृद्ध-स्वावलंबी करणारी निसर्ग, ज्ञान-विज्ञान व आध्यात्म आधारित नवीन कृषी पध्दती."
    सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती संबंधात आपल्या गावात कार्यक्रम सभा घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी अवश्य संपर्क करा.
    धन्यवाद !
    मिलिंद काळे
    मो.९८९०६६४३२१
    ई-मेल: MilindShrirangKale@gmail.com
    (कायदेशीर इशारा: हया व्हिडीओची अनधिकृत पणे विक्री केल्यास कायदेशीर कारवाई केल्या जाईल. हि व्हिडीओ शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व हया शेती पध्दतीचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून एका व्यापक सामाजिक दृष्टिकोनातून TH-cam वर उपलब्ध केली आहे. संपूर्ण शिबिराचा DVD संच सुद्धा अत्यंत माफक किमतीत उपलब्ध आहे.)
    पुस्तकं व शिबिराची व्हिडीओ सी.डी.(DVD) पोस्टाने मिळविण्यासाठी संपर्क / पत्ता :
    सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती शोध, विकास व प्रसार आंदोलन
    १९, जया कॉलनी, टेलीकॉम कॉलनी जवळ, नवाथे चौक, बडनेरा रस्ता, अमरावती - ४४४ ६०७ (महाराष्ट्र)
    अमित पाळेकर - ९६७३१६२२४० tejomit@gmail.com
    अमोल पाळेकर - ९८८१६४६९३० amolspalekar@gmail.com

ความคิดเห็น •