माता माऊलीच अहिराणी मधून् कौतुक एकूण मन् खूप प्रसन्न होते ..अंगावर कटा येतो ...🙏🙏
एक नंबर
Aai saheb 🙏
जय सप्तशृंगी आई की जय
#####################एलईडी########################################
sohan bhau me pratik khonde ( harshal khonde singer ajande ca metr ) nice song
Kadkkk sohan
Jay ho Mata Rani ki.... Aashirwad dete rehna sb bhkto ko..Aadesh
Kalak bhau ❤❤❤
Mst
❤❤❤
किती किती सूरदार आवाज आहे गाण कीति छान आहे दादा कोटि कोटि प्रणाम त्या गायक कला खरच खूप छान गित आहे दादा खर 👏👏👏😘🤗😊☺🙌🙌🙌👌👌👌👌
🚩🚩🙏
आई सप्तश्रृंगीने खूप खूप सुंदर गावुन घेतलंय दादा तुमच्याकडून, आई सप्तश्रृंगी वर निस्सीम निर्मळ श्रद्धा असल्याशिवाय असे सुंदर भावगीत निर्माण होणे शक्य नाही, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा बंधू तुम्हाला, जय माता दी🙏🙏🙏
1 no भाऊ
🙏🙏🙏🙏 जय अंबाबाई जय
Kdkkkkk na bhau song
Kdkkkkkk Mix Aahe Bro
Kadak sohnan bhau🎵👌❤️
Nice 👌
जय अंबे मिञांनो मी एक ड्रायव्हर आहे आणि मी हे गान यूट्यूब वर रिपीट मोड वर टाकून दिवसभर आयकत असतो किती वेळा जरी आय कल तरीही मन भरतं नाही खुप सुंदर आहे गान
1 no bhai
आतप्रयत्न खुप गाणे एकले पण हे खुप छान बनवलं आहे... माणसाचं अंग तरतरल्या शिवाय राहत नाही खुप छान..... पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा....
खुप छान गान आहे दादा आणि आवाज खुप छान आहे आणि गीतकार खुप छान आहे
Kay aavaj aahe raav ❤❤ gaan tar apratim 🎉❤ congratulations bhou ❤️🚩 Jay shivray Jay shree ram ❤
Good song
1 no song... 👌👌
Nice to bhau
एकदम जबरी
भारी आहे गाणी असा वाट का देवी सप्तश्रुंगी माता समोर आहे असा वाट दिवसातून हे गाणं ऐकत राहावं वाट 😍🙏🙇♂️
1नं❤❤❤
सप्तशृंगी माता की जय मित्रांनो हे गीत सप्तशृंगी मातेचे असल्यामुळे तुम्हा सर्वांना माझी विनंती जास्तीत जास्त या गीताला लाईक करा कमेंट करा शेअर करा
धन्यवाद दादा
@@Sohanmoremusic khup chan
Nice
जय ् द्वंद दल वन्य में वृद्धि दर पर में कि
L