खूप दिवसानंतर प्रिया आणि KITTU ला गेली सोडून 🤯
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
- Hello Guys स्वागत आहे तुमचं Kharatmummy च्या Channel वर नवीं Video आहे तर भरभरून प्रेम द्या आपल्या लाडक्या Kharatममी ला 🥰
Bussiness email id -vishalkharat8975@gmail.com
Thank You So Much असाच Support असूद्या आणि Subscribe करायला विसरू नका 😇❤️
Follow👇
Kharatmummy:- ....
Follow instagram👇
Junior Kharat :- ....
Vishal kharat - ...
Shoot:- विशाल
Edit :- विशाल
Link
Thumbnail :- विशाल
Special Thanks:- To All Family Members 🙏
🥰
And
#juniorkharat #babyboy #kharatfamily #firstvlog #love #babyboss #birthday #1stbday #firstvlog #viral #lonavala #familytrip #familytime #positivevibes #wedding
.astach vlog mummy❤️😊 tumhi khup karta saglyansathi aani te pn cheharyavr goad smile deun😊❤️
Kiti Pan Tension asle tari 😊Hasra Chehara Tai khup Mast
Thank you so much ❤
माला चा vlog पाहिला खर तर हसू सावरतं नाहीये …चूक करणारा पेक्षा त्याची चूक माफ करणारा मोठ्या मनाचा असतो अस आपण नेहमी ऐकत आलोय पण ही चूक आपल्या खरात परिवाराला माफ करता येईल का? चूक ही एकदाच होते जे सारखं सारखं होत जात त्याला चूक म्हणू शकत नाही आपण..आणि जर माला म्हणत आहेत ही त्यांची चूक आहे तर मला माझा मुद्दा मांडण्याची परमिशन मिळावी खरात आई… बघा हे त्यांच्या वाईट वागण्याला चूक बोलतात पण ही खरच चूक आहे का ?? विशाल दादा आणि खरात कुटुंबा वर जीव घेणे हल्ला झाला होता त्यात कोणाचा जीवच बर वाईट झाल असत तर त्या साठी जबाबदार कोण असत? आज आपला दादा किती संकटा वर मात करुन इथे पर्यंत आला आहे त्याने खूप सोसलं आहे आणि सगळ्या खरात family ने सुद्धा ..कोर्टात लागणारा वेळ ,पैसा ,उणीव , दुःख, मनस्ताप जो झालेला आहे तो एका माफी मधे भरुन निघेल का? खरात फैमिली मधले आज सगळे सुखरुप आहेत पण जर बरं वाईट झाल असत तर कोण जबाबदार होत? माफी ही मागितलीचं हवी पण यांची कर्मे माफ करण्या इतके साधे नाही🥲 यातून बाहेर या मला तरी वाटतं माफ करू नये..आठवा ते दिवस जे आता यांचा मुळे खरात फैमिली वर आलेत आणि त्यांना परत जवळ कसं करणार याचा शांत पणे विचार करुन निर्णय घ्या..तुमची subscriber and supporter ♥️🫂 #lotsoflove
Komal bobby
Kharay mumuy papa
Priya tai and jiju
Vishal dada and kittu♥️
@@shreyamohite2980 अगदी बरोबर, चुकीला माफी आहे, गुन्ह्याला नाही. आणि त्यांनी गुन्हा केला. म्हणून तर आमच्या नागपूर मध्ये ती आली आणि ते पण माझ्या घरा जवळ आस पास तरी मी तिला भेटली नाही त्या जागी हे लोक असते तर मी कंमेंट करून भेटलं असती.
Kharat mummy khup god ahat tumhi tumchi n papanchi nokjok mla khup awdte papa khup supportive ahe n timhi pn indipendent ahat avd tention mde pn hasun khelun astat love uhhhh kharat mummy❤
Priya taini ata sagl tynch kam tyanich kel pahijy maje pn don sizer hoty mahinyt maj mi karyla lagle ahe
भांडन खूपच गोड करता मम्मी पप्पा😅 kittuli❤
❤
Priya evdha Kai mummy vr depend rahaycha nhi...2...3 tasa rahu shakte sambhalu shakte balala...Ani savai pn pahije tula ekta sambhalaychi...
छान ❤🎉
आता मी परत तिकडे थोडे दिवस राहणार आमच्या घरी सर्वजण❤
Mhnje mummy sobat asli tari problem ani sobat nahi rahili tari pn problem mhnje donhi kadun bolta he barobr nhi 😢
@@priyakpritammummy sobat Rahat nhi mhnun tumhich kelat video Pahila😂
@@priyakpritam negative comment nhi te...just bole ki thodi thodi savai lavun ghe balala sambhalaychi pudhe ti ektich sambhalnar ahe na
खरात मम्मी आणि papa तुम्ही खूप गोड भाडण करता😂मम्मी सगळ करता तुम्ही आणि किती जरी टेन्शन असल तरी कायम हसरा चेहरा असतो तुमचा मम्मी papa खूप छान आहेत तुम्ही ❤❤
Aai jhalyavar pn aaplya aaila ny sodu vatat mala vechara mi pn pregnent aahe ❤
❤
Wow tumhi kuch chan krta sagla ❤❤❤
Mala mummy shi ek houn ja kharat mummy je zal te visara bahini madhe as hot astat serv soda Ani ek ya tai
Aai la etk he time bhgte he krte te krte ,ani mami gelya teva tynch karan zakal tya vait distil as kay dhkvun nay dil tya tr ethl.sodun mast enjoy karyla geltya sarvani bhgitly
खूप छान आहेत खरात मम्मी आणि खरात पप्पा ❤.. खरात मम्मी चा स्वभाव खूप भारी आहे 😊.. नेहमी हसरा चेहरा 😊
Thank you so much ❤
Punyat methichi bhaji 20 rs la milte
तुम्हाला भेटायच आहे...तुम्ही खुप चांगले आहेत❤❤❤❤
हो चालेल ना नक्कीच भेटू आपण❤
@@kharatmummyकुठ रहाता तुम्ही
Kharat mummy tumhi khup chan dista . Mala tumche vlog khup avdtat daily takat ja vlogs .❤Tumhi shravan mahina palat nhit ka
गटारी अमावस्येच्या दिवशी चा ब्लॉक आहे हा पण काही कारणामुळे उशीर झाला टाकायला तेवढे टेन्शनमध्ये होते मी
Tension naka घेऊ ...tumhi khup chan aahat tumhi khup sundar desatat mummy ♥❤❤
❤❤❤
❤
वहिनी राग मनू नको आता एक महिना होत आला तुला तुझा घरात काम वाली पण येते मम्मी ला पण खूप काम असता त्यांचा पण मागे एक बाळ आहे माझ्य पण सिजर झाले दोन मी माझ्या आईकडे टाके काढेपर्यंतच होते त्यानंतर मी माझ्या घरी निघून आले तुझ्या घरी तरी कामवाली आहे मला तर सर्वच करायला लागायचं दीड वर्षाचा मोठा मुलगा आणि माझ्या छोट्या बाळाला बघून त्यांच्या वडिलांचा सकाळचा डब्बा मला काम आवरता आवरता पाच-सहा वाजायचे .. आता मम्मी ला नको ह्या वयात येवढ दग दग सॉरी राग नको यऊ देऊ तुला hi सवई झाली पाहिजे त्या मुळे बोलते
आत्ता आम्ही थोडे दिवस तिकडे राहू तिचा जसा मन लागेल तसे आम्ही राहू❤
@@dipalikadam9882ho ahe kamala baai ani prtek baai la camera samor tr nhi na anu shakt konala comfortable nhi vatat mhnun amhi nhi dakhu shakt
Ani mummy la me swata trass nhi det karan kittu la sambhalv lagt
So jevan la bhande ghasyla ladipusyla ani malish anghol la baai ahe mummy sandhyakalch jevan banvte
@@dipalikadam9882 hon na baai tya nantr baai lavli amhi jevn bnvyla
Pratekach sharir tai yekach asat nai maji bahinila 3mhine trass zala hota sijar aahe te
@@TejashwiNilajakar majhe pn 17 month mashi 2 Caesar zale
Kharat mammy mala mummy vishayavr kahi bolya nahi tumhi tumhi donhi familyt sqrv thik zal ka mala mammy ne contact kelq ka tumchyashi tumhala pan eccha aahe ka tyanchya shi bolnyat
😊😊❤
तुमच ऑफिस कशाच आहे
Property dealer
😂महाग भेटली
Vishal Dada kai kam karto
Ho
अहो बाळंतीण बाई आहे ती प्रिया तिला वेळेवर जेवण द्या तुम्ही किती time pass करत जेवण बनवता मध्येच kittu घेता व्हिडिओ मध्ये बोलता जेवण बनवताना पटापट जेवण बनवण्या कडे लक्ष असल पाहिजे
ते रोज vlog टाकलं आहेत का ... एकादी वेळेस उशीर झाला तर त्यात वाईट काय आहे .....मुर्खासारखे गोष्टी करते😂😂😂😂
@@PallaviKale-zc6xgmurkh bai mi tula comments nahi keli tu kashala aali mazhya comment khali bhukayla chal nigh ithe mazhya comment khali nako bhuku
काकू तुमी तिला भाकरी चे कुटके करून मिक्सर ला फिरवून kala करून देत जा माझी आई पण असच देत होती
Mixer la firvaychi kay garaj ahe hatane ch kuskarun dyaychi
@@swatichaudhari7056 वेळ वाचतो ना पटकन होत
हो तसं पण देते मिक्सरमध्ये चपाती असली तर बाजरीची भाकर असली तर असाच गरम गरम देते❤
Kharat mummy priya didi spicy j1 khatey ky
❤❤❤
❤