Sir open made 3hp & 5hp ch kota uplbd nahi ahe mala 3hp cha lagto . 7hp 71 cota ahe . Form bharlya nantr ganna karnyat yeil ase sangt ahe tr 3hp cha nantr bhetu sakto ka
सर आपण खूप चांगली माहिती देता त्या बद्धल आभारी आहोत सर बीड जिल्हा साठी कोठा कधी येणार या वर पण व्हिडियो बनवा आणि जण्याचे कागदपत्रे अपलोड केले आहेत पण काही कागदपत्र दिसत नाही या वर एक व्हिडियो बनवा.
सर.. माझी ज्या गटात विहीर आहे त्यात माझी वयक्तिक ९२ आर जमीन आहे व त्या गटाला लागूनच बाजूच्या गटात सामाईक क्षेत्रातील ३० आर जमीन माझ्या हिस्स्यला येते.. अशी दोन गटातील मिळून ३ एकर क्षेत्र सलग आहे.. तर मला ५hp चा पंप भेटू शकतो का?
१९ सप्टेंबर २०२१ ला रजिस्ट्रेशन केले आहे फॉर्म इनकंप्लीट आहे पुन्हा फॉर्म भरावा लागेल का पुन्हा फॉर्म भरायला गेल्यास exostate quata असे दाखवत आहे ता. कारंजा जि वाशीम
मी वर्धा जिल्ह्यातील रहीवासी असून , महाउर्जा च्या कार्यालयास भेट दिली असता यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘तुम्ही Registration late केले (21/04/2022) त्यामुळे दुसर्या टप्प्यात आपलं नाव येणार’. परंतू जर कोटा available आहे तर पहील्याच टप्प्यात नाव यायला पाहीजे होतं काय?
सर 7/12 च्या पेरेपत्रकावर विहीर म्हणून आहे आणि 7/12 च्या पुढच्या ( म्हणजे जिथे बोजा चढवतो तो भाग) विहीरीची नोंद नाही तर मी सोलर चा फॉर्म भरू शकतो का ? आणि भरला तर तो बाद होईल का?
खूप छान आहे सर खरोखरच आपण चांगले मार्गदर्शन आणि छान माहिती देतात
सर तुम्ही खुप छान माहीती देतात 💐
Khup chhan mahiti detat.....❤️❤️❤️
खौप् छान सर
Hya yojne Sathi Bor marleli asne garjeche aahe ka?
Dhannwad bhu
jya jilha madhi kota uplabdh nahi tya jilyatil lokani form bharla tar chalel ka ?
हो
पण भरणार कसा
धन्यवाद सर
सर जळगाव जिल्ह्यासाठी नवीन नोंदणी कधी सुरू होईल.
majya eka shetat electic pamp ahe dusray shetat bor marlela tr mala solar pamp midel ka
सातबारा वेगळा असावा
Sir saptebar madhe form bharla hota pan to incomplet from dhakhavtay kahi solution
येईल कोठा
Yavatmal madhi chalu ahe ka from
Thanks sir
Latur Dist sathi arj karta yeil la
Sir What about the grid connected pump can I apply part k
Dhule Maharashtra made suru onar ka
saheb majya kade diesel pump pn nahi ahe n nahi amchya amchya gavch naav tr mg ks apply kru shakto
nanded district quta kadhi chalu hoil
छान
Sir Jalna sadhi open category sadhi kadhi arj suru hotil?
Thanks
सर सेल्फ सर्वे चा मेसेज आला नाही
औरंगाबाद जिल्हाकोठा शिल्लक नाही असं दाखवतोय सर कधी चालू होईल प्लीज लवकर कमेंट मध्ये सांगा
व्हिडिओ येतात सुरू झाले की
आता यात जळगाव जिलहा तिल शेतकरी फाॅर्म भरू शकतात का
कोटा उपलब्ध नसला तर फार्म सब्मिट होत नाही का सर ही माहिती सांगा सर 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
2023 che arj ch kay
Sir osmanabad la nhi ka paranda full dhakvte
सर जळगाव साठी कधी कोटा निघेल
Sir Osmanabad district cha chalu aahe ka
DOCUMENTS LIST PROVIED KRA SIR
safe villlage list la gav नाही ani diesel पंप पण नाही माझ्या इलेकट्रीक 5 hp पंप aahe ky करावे कसा फॉर्म भरावा
June vij canection ahe tyachyasathi ar bharata yeil ka
अद्याप सुरू नाही होईल लवकरच
Sar.solapur.gela.made.ahi.ka
Sir jalgaon jilha kahi chalu honar
Sir nagar jilhya sathi kay update ahe
Sir mazya gavach nav nahi safe village madhe form kasa bharava
व्हिडिओ नक्की पाहा
Open sathi kadhi chalu hoil sir
He paha th-cam.com/video/mDWTlsOldWk/w-d-xo.html
Sir krupaya apan ek video USPC (Universal solar pump controller) yavar banvava ani to controller subsidy untergat yeto ka? va tyache fayde.
आहे
आणि आपल्याकडे सुरू झाल्यावर नक्की परत एक
धन्यवाद
Sir Beed jilhyasathi pudhil Kota kadhi uplabdh hou shakto
व्हिडिओ येईल
जालना आहे का सर
Buldana sathi nhi ka sir
Solar screen chalu hai kya
Sir open made 3hp & 5hp ch kota uplbd nahi ahe mala 3hp cha lagto . 7hp 71 cota ahe . Form bharlya nantr ganna karnyat yeil ase sangt ahe tr 3hp cha nantr bhetu sakto ka
Registration karaycha ka sir mag
सातारा जिल्हा मधील वेंडर चे नाव आणि नंबर मिळेल का?
सोलर पावर प्लांट ची उभारनी करून विज discom ला कशी विकायची व discom वाले आपल्याला रुपए किती यूनिट ने देतील. कृपया सांगा.
व्हिडिओ आहे
@@GrShetiYojna सर तुमच्या नंबर
Jalna जिल्हा साठी कोटा कधी चालू होईल
Sir Nashik dist sathi Kevha araj suru hotil
येईल अपडेट
हिंगोली जिल्हा कधी सुरू होणार आहे
सर बीड कधी सुरु होणार आहे
Latur district sathi navin kota kadhi yeil
Update येईल आला की
वाशीम जिल्हा आहे का
परभणी जिल्हा कधी येणार
सर 3 hp चा अर्ज कधी सुरु होणार सातारा जिल्हा
Sir solapur ch chalu hai ka
सर आपण खूप चांगली माहिती देता त्या बद्धल आभारी आहोत सर बीड जिल्हा साठी कोठा कधी येणार या वर पण व्हिडियो बनवा आणि जण्याचे कागदपत्रे अपलोड केले आहेत पण काही कागदपत्र दिसत नाही या वर एक व्हिडियो बनवा.
साहेब आम्ही पेमेंड केलं आहे, पण सर्वे साठी जो SMS येतो तो आलेला नाही बरेच दिवस झाले! साहेब ह्या वर काय पर्याय करता येईल.
येईल
Sir sangli jilha jat taluka quote full sangat aahe Kay karave
St आणि sc आहे खूप मोठा
@@GrShetiYojna mi open madhe aahe ,😐
Sar chaln bharal ahe pan pending as opsan dakhavt ahe 7 devas zale
मेल करा DGM ला
Sir borewell 500 feet ahe, pan 180 feet sathi milel ka pump?
Flat १९७ feet
@@GrShetiYojna 500 feet ahe mhnun bad tar nahi honar sir? 197 feet la pan chalte pani ahe khup
सर सामायिक क्षेत्र आहे आमचे एक सोलर घेतलेला आहे आणि दुसरा घ्यायचा आहे तर तू भेटेल का सांगा जमीन क्षेत्र 99 वार आहे दुसऱ्या नावावर घ्यायचा आहे
Beed Sathi Kadhi yeil Kota?
Open kashi karychi side
व्हिडिओ पहा
Nandurbar चे सर
सर.. माझी ज्या गटात विहीर आहे त्यात माझी वयक्तिक ९२ आर जमीन आहे व त्या गटाला लागूनच बाजूच्या गटात सामाईक क्षेत्रातील ३० आर जमीन माझ्या हिस्स्यला येते.. अशी दोन गटातील मिळून ३ एकर क्षेत्र सलग आहे.. तर मला ५hp चा पंप भेटू शकतो का?
मी कुसुम सोलर पंप योजनेमध्ये पंपचे पेमेंट करून व गोल्ड स्टारचा पंप ही निवडला आहे तो जर बदलायचा असेल तर काय करावे यासाठी कोठे अर्ज करावा
Mahaurja कार्यालय
पुणे जिल्हा कोठा उपलब्ध होत नाही कारण कळवा
jay shivray bhau
Sir me 3 month sale apply kelela ahe satara district madhun pn ajun kontech notification ale nahi
येईल नोंदणी करून घ्या
१९ सप्टेंबर २०२१ ला रजिस्ट्रेशन केले आहे फॉर्म इनकंप्लीट आहे पुन्हा फॉर्म भरावा लागेल का पुन्हा फॉर्म भरायला गेल्यास exostate quata असे दाखवत आहे
ता. कारंजा जि वाशीम
Tractor sate chalu ahi ka form
Ho
मी वर्धा जिल्ह्यातील रहीवासी असून , महाउर्जा च्या कार्यालयास भेट दिली असता यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘तुम्ही Registration late केले (21/04/2022) त्यामुळे दुसर्या टप्प्यात आपलं नाव येणार’.
परंतू जर कोटा available आहे तर पहील्याच टप्प्यात नाव यायला पाहीजे होतं काय?
नोंदणी चां कोटा आहे
Sir nanded and beed site suru aahe, parbhani district का nahi?🙏🙏🙏
mi january mahinyat arj kela ahe..punha arj krava lagnar ka saheb
नाही
सर बीड साठी कोटा संपला आहे ...पुन्हा कधी नोंदणी करता येईल ?
आज व्हिडिओ येईल
चालू झाल्यावर सांगा
yavatmal sathi ahe ka sir
सर यवतमाळ चा कोठा संपला आहे तर आता परत अर्ज कधी सुरु होऊ शकतात किंवा होणारच नाहीत का?
अपडेट येईल
Dhule ahe ka sar
Akola Maharashtra mein sirf 3HP ka he Kotha available hai kiya
कास्ट वाइज् पहा
Sir kusum yojana amednagar registration kadhe chalu honar
व्हिडिओ याच माहितीचा आहे
झाले की अपडेट येईल
@@GrShetiYojna ओपन साठी सोलर पंप अर्ज केव्हा चालू होणार ओपन चा अनलाई अर्ज होत नाही माहिती सांगा
डिसेंबरं 2021 ला 100 रुपये भरून रेजिस्ट्रेशन केले आहे पण id passward आला नाही
Mahaurja कार्यालयात भेटा किंव्हा reset मारा मिळेल
चुकीने दुसऱ्या गटामध्ये सवें झालेला आहे, काय करावे कृपया माहिती सांगा खूप टेंशन मध्ये आहे 🙏🏻🙏🏻
Har bar eaisa he hota he .help sir
Nanded madhe ahe ka
नाही व्हिडिओ मध्ये माहिती असताना विचारता याचा अर्थ काय घ्यावं
जळगाव जिल्ह्यातील अर्ज भरले जातील का सर
हो पण सध्या नाही
Kusum yojana Aurangabad registration kadhi chalu honar aahe
हा कोटा ज्या जिल्ह्याचा संपला आहे त्यांना नाही का मिळू शकत सोलापूर ,उस्मानाबाद जेंव्हा तेथील शेतकरी अर्ज भरू शकत नाही म्हणल्यावर याना तर मिळायला हवा🙏🙏
मिळेल
कस मिळणार
Sem problem सर
सर आमची आंबा बाग कोल्हापूर जिल्ह्यात आहे सौर ऊज॔ भेटेल का
सर 14 सप्टेंबर ला फार्म भरला होता पण अजून पेमेंटचे ओफशन आले नाही. सर कधी येईल.
जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पहा
th-cam.com/video/twenj_ApndY/w-d-xo.html
Dakument upload rahile aahe upload hohil ka
व्हिडिओ अवश्य पहात चला
Sir incomplete from rahila ahe baki sagale upload Karun zale ahe phkat pump hp select rahile ahe tar? Pudil process kadhi karta yeil
कोटा आल्या नंतर
@@GrShetiYojna Thank sir .🙏🙏🙏🙏
Sure majha pement option ch yet nahi ahe Kay reason
Washim ahe ka
Sir Nashik Sathi cota kadhi yeil
अपडेट येईल
Solapur Kadhi chalu hoel
सोलापुर जिल्ह्यात चालू आहे का
नाही
व्हिडिओ नमध्ये माहिती दिलेली आहे
बुलढाणा जिल्हा कोटा वाढवून येईल का
हो
धन्यवाद सर
सोलापूर जिल्ह्याला कोट्या आहे का
नाही
Beed la kadhi sar tipan mahiti dya
दिली आहे आवश्य व्हिडिओ पहा
सर 7/12 च्या पेरेपत्रकावर विहीर म्हणून आहे आणि 7/12 च्या पुढच्या ( म्हणजे जिथे बोजा चढवतो तो भाग) विहीरीची नोंद नाही तर मी सोलर चा फॉर्म भरू शकतो का ? आणि भरला तर तो बाद होईल का?
हो भरू शकता
sir7/12 var patbandharyacha ahe
nond karu shakto ka
nashik sathi kevha nondani chalu hoil
बीड कधी येईल
अपडेट येईल
@@GrShetiYojna ठीक आहे