आज तन मन धनाने २ गती कार्याला लागा भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।ध्रृ आठवा बा भिमाचा महामंत्र खरा शिका संघटीत व्हा संघर्ष करा विषमतेच्या विरुध्द तोफ क्रांतीची डागा भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।१ तुमच्या जिवनाssत जिवनात तुमच्या जिवनात आला रंग नवा उंच पदावरती गेलात भिमामुळे आज ध्यान ठेवा जरा मानसापरी वागा भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।२ तारेल तुम्हाला त्रिशरण पंचशीला बौद्धधम्माची नित्य करावी अर्चना जुन्या प्रथा आणि अंधश्रध्देला त्यागा भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।३ _ _ _ ___ _ ___ __ _ __ _> ____ __ या दोन ओळी स्पष्ट एकायला येत नाहीत. विकासासाठी स्विकार निर्मळ संविधान गंगाधरा मळा रानी फुलविल्या बागा भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।४ जयभिम 🙏
गाण्याचे शब्द काय आहेत ते समजत नाहीत गाणं लिखित असेन तर पाठवा मी ही एक छोटासा कलाकार आहे.हे गाणं समजा पर्यंत पोहोचावे हीच अपेक्षा आहे.अप्रतिम वाटते गीत.असेन तर कृपा करून पाठवा
दोन्ही उभयतांना धन्यवाद चाल अप्रतिम पण शब्द व्यवस्थितपणे आयकाला येत नाही खुप सर्च केले पण गुगलवर सुध्दा उपलब्ध नाही कृपया कुणाकडे गाण्याचे शब्द असल्यास पाठवा
तरुणांसाठी प्रेरणादायी अप्रतिम गीत. कितीही ऐका सुखदच वाटेल. मुखड्यतील शब्द कळल्यास अनेक नवोदित गायक हे गीत जना मनात पेरतील. ज्येष्ठ कलाकारांना वंदन
आज तन मन धनाने २ गती कार्याला लागा
भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।ध्रृ
आठवा बा भिमाचा महामंत्र खरा
शिका संघटीत व्हा संघर्ष करा
विषमतेच्या विरुध्द तोफ क्रांतीची डागा
भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।१
तुमच्या जिवनाssत जिवनात
तुमच्या जिवनात आला रंग नवा
उंच पदावरती गेलात भिमामुळे आज
ध्यान ठेवा जरा मानसापरी वागा
भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।२
तारेल तुम्हाला त्रिशरण पंचशीला
बौद्धधम्माची नित्य करावी अर्चना
जुन्या प्रथा आणि अंधश्रध्देला त्यागा
भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।३
_ _ _ ___ _ ___ __ _
__ _> ____ __ या दोन ओळी स्पष्ट एकायला येत नाहीत.
विकासासाठी स्विकार निर्मळ संविधान
गंगाधरा मळा रानी फुलविल्या बागा
भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।४
जयभिम 🙏
Sup!........🎉Jai bhim❤
प्रेरणा दयी गीत आहे क्रांतिकारक जयभीम
वा. वा. वा. बहुत बढीया. अभिनंदन
जबरदस्त वादन आणि गायन
हे गीत मला पाहिजे होतें मी हि भाजत आहे हे गाणं संपूर्ण भारतात पोचल पाहिजे 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏जय भीम 🌹🌹🌹🌹🌹प्लिज
अतिश्य सुंदर भिमगीत शब्द काळजाला भिडणारे !गायक डोलकी वादन अप्रतिम!!
अप्रतिम दादा🙏 जयभीम🙏 काय कलावंत आहेत जोड नाही दादा तुमच्या सारख्या कलावंत ना
शालूट आहे दोघांना खेड्या पाड्यात बाबाचे विचार घेऊन जात आहेत💐💐
👍 जय भीम 🙏🙏🙏🙏🙏
Atishay sundar👍
खुप सुंदर gayl आहे गीतकार गंगाधर lahade परभणी
खुप 👍छान
Khup sunder Tai dada
Superb sir
जय भीम मि रोज आयकतो हे गाणं
अंगावर शहारे येतात गीत ऐकायावर 🌹🌹🌹🌹जय भीम 🌹🌹🌹🌹🌹
Very nice jaibhim
मिलिंद भाऊ जय भीम गाणं लिहून पाठवलं त्या बद्दल धन्यवाद 🌹🌹🌹🙏🙏
Bhau mla pn pathva he gan milind Bhau khup upkar hotil
Jai bhim❤
nice song tabla mastr very nice
व्वा व्वा 👌👌 अप्रतिम गायनं आणि तबला वादन 👌👌गाण्याचे पूर्ण बोल ऐकायला मिळतील काय ❓
मन हेलवणारे गीत , ऐकण्याचा कंटाळा येत नाही
भाउ लिखित ppt टाका
जबरदस्त .....
सस्नेह जयभीम .
गाण्याचे शब्द काय आहेत ते समजत नाहीत गाणं लिखित असेन तर पाठवा मी ही एक छोटासा कलाकार आहे.हे गाणं समजा पर्यंत पोहोचावे हीच अपेक्षा आहे.अप्रतिम वाटते गीत.असेन तर कृपा करून पाठवा
क्रांतीकारी जय भीम
खूप छान जय भीम
Apratim geet hats of bhau👍
खुप छान भिमगीत
Excellent
पूर्ण गीताचे बोल शब्द कोणाकडे आहेत का?
खुपच छान जय भिम
खूप छान..
Wawa tumhich khre gayak, jai bhim🙏🙏
खूपच छान
Purn gan likhit swarupat milel ka bhau
या गायकांचा फोन नंबर मिळेल काय कुणाकडे अप्रतिम आहेत
Chaan 👌👌
गाणं लिहून पाठवा की सर..
Jay bhim dada saheb.
Krantikari Jay bhim 🙏🌹
एक नंबर
गिताचे शब्द स्पष्ट ऐकायला आले तर उत्तम होईल
ह्यांची मदद करायची आहे मला
Khupach sundar
गान लिहून द्या भाऊ एकदा दादा
Gaan bhetla tar plz Mala pan send kara
@@panchashilagaikwadgayanpar5284ok naki p pathavel
@@Cartoon1-65 साहेब. गाणे असेल तर पाठवा लिहून..धन्यवाद।
Waah kya baat hain
दोन्ही उभयतांना धन्यवाद चाल अप्रतिम पण शब्द व्यवस्थितपणे आयकाला येत नाही खुप सर्च केले पण गुगलवर सुध्दा उपलब्ध नाही कृपया कुणाकडे गाण्याचे शब्द असल्यास पाठवा
❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏
Purn lyrics Bhetel ka Saheb plz
गाणं खुपच सुंदर गायलंय गाण्याचे बोल नीट ऐकायला येत नाहीत. विनंती आहे गाण्याचे लिरिक्स कुणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये टाकावे.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khupach Chan
Nice
Kharokhar Tumhi prabodhan kartat Jai bhim
No One
Where can I get their contact number?
जयभिम 🙏धमाले.👍
शेवटच्या टप्प्यात दोन ओळी लिहून द्या
जय भीम