आरेवाडी देवस्थान यांनी बनवलेला हा विडिओ त्यांच्या विनंतीस मान देऊन यात्रेला येण्यापूर्वी भाविकांना माहिती व्हावी व त्यांची सोय व्हावी म्हणून भाविकांसाठी दाखवत आहोत.
हाके दादा एकदा आमच्या नगर जिल्हा तालुका संगमनेर .तळेगाव दिघे येथील राजा विरभद्र बिरोबा महाराज भव्य मंदीरास भेट द्या . माघ पौर्णिमेला मोठी यात्रा असते ..आणि तेथून जवळच असलेल्या दोडीदापुर येथील बिरोबाच दुसरे रुप म्हाळोबाला ही भेट द्या ...
आरेवाडी देवस्थान यांनी बनवलेला हा विडिओ त्यांच्या विनंतीस मान देऊन यात्रेला येण्यापूर्वी भाविकांना माहिती व्हावी व त्यांची सोय व्हावी म्हणून भाविकांसाठी दाखवत आहोत.
चांगभलं👍🙏🙏👏
जय बिरोबा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩
Beautiful भक्त निवास गीत न संगीत उत्तमच परिसर आहे Nice information thanks
आपली संस्कृती आपला अभिमान🙏💛
💐💐🙏👍🖐️ काशी लिंगाच्या नावानं चांगभलं बिरू देवाच्या नावानं 🙏👍🌹🙏
बिरोबाच्या नावानं चांगभलं..👏👍🙏👏👏
बिरोबाच्या नावानं चांगभलं. खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ आहे.
कुलस्वामी श्री बिरोबा.... आरेवाडीचा राजा बिरोबा माझा.....🙏🙏🙏🙏
माझा काशिलिंग बिरुदेव ✨🙏 आमचं कुलदैवत श्रीक्षेत्र आरेवाडी .. हिवर बनच्या राजाच चांगभलं 🙏🌺🙏 कारंड्या लाडीच चांगभलं 🙏🌺🙏
आई मायाक्का देवी स्टेट्स हिवर् माझं गाव हाय
..नामाच्या हरी चांगभलं..
खूप छान आहे मंदीर 👌👌👌👌💐💐💐💐💐
विठल बिरुदेवाच्या नावानं चांगभलं
बिरोबाच्या नावानं चागभलं 🙏🙏
Wow फारच छान महिती सांगितली..👍🙏
बिरोबा नावा़ंनं चांगभले
बिरोबाच्या नावांनी चांगलं 🙏🙏
राम राम 🙏🙏
जय मल्हार दादा 👌
Sundar mahiti diliy
Sundar mahiti deli dada
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Namskar dada vahini
हाके दादा एकदा आमच्या नगर जिल्हा तालुका संगमनेर .तळेगाव दिघे येथील राजा विरभद्र बिरोबा महाराज भव्य मंदीरास भेट द्या . माघ पौर्णिमेला मोठी यात्रा असते ..आणि तेथून जवळच असलेल्या दोडीदापुर येथील बिरोबाच दुसरे रुप म्हाळोबाला ही भेट द्या ...
❤❤🔥💛💛
साहेब चिंचणी मायका जाणार आहे का प्लिज सांगा
🙏🙏🙏
ami tikdchech ahot
नंबर पाठवा तुमच्या
पुण्याहून बस वेवस्था आहे का
पुण्यातून स्वारगेट वरून भिवघाट मार्गे जाणारी गाडी आहेत
🙏🏼
Sangli kavthemahankal bus ahe