निद्रा करी निश्चल निष्कल जे ते तू त्रिगुणा सर्वसाध्या म्हणती तुजला जन सगुणा दिसते जग तव अंगी मणी गण जेवी गुणा जाणुनी योगी मुनीजन जाणती याची खुणा जयदेवी जयदेवी जय चित्सुखसदने जय करवीर निवासिनी कमले शशिवदने जय देवी जय रवी शशी गगनी परी अंबुद वृष्टी तुझेनी आज्ञे निर्मित कमलोद्भव सृष्टी कमलाकर हर वांच्छित त्वत्करुणा दृष्टी त्वत्कर लेखन हरी हर विधी जा अदृष्टी जय देवी जय लिंग महिधर हस्तकी दिव्य गदा खेटक हाटक पात्रक मातू लिंग सदा विलसे श्रीमुख सुंदर पाहाता मोद मदा वारुनी दे सुख शाश्वत भव भय नाही कदा व्युत्पत्ती गर्व विसरुनी जे तत्पद जे ध्याती तत्पर होता सत्पदी चित्पद ये हाती उत्पत्ती प्रलयाविरहित अखंड जे राहती तत्पद शंकरनंदन स्तवितो दिनराती जयदेवी जयदेवी जय चित्सुखसदनी जय करवीर निवासिनी कमले शशिवदने जय देवी जय Sssssssssss करी Sssss भाविक भक्त कदंबे निद्रा करी मंची साधन चतूष्टय हूरचार गाथे अर्थ रुचिर लिहीला सत्संगे सुंदर श्रद्धा तुलीवर ।। निद्रा करी मंची अद्वय भक्ती हे कुसुमाली अंबेवर अस्तरली अद्भुत बोध उशी लघुतुली विवेक विरक्तें भरली ।। निद्रा करी मंची अनुभव दीपम् हा सोज्वळ अभ्यास हे तैल वाती अहं ममता प्रकाश भासे अपगत मल ।। निद्रा करी मंची षड्रिपु सुपारी फोडून सत्वात्मक मन पान अहंता जाळून लावीयले जगदंबेवरी चूर्ण ।। निद्रा करी मंची शुद्ध बुद्धी हे जायफळ लवंग तुर्या विमल सत्व हा खदिर अति धवल अर्क गुणांचा निर्मळ ।। निद्रा करी मंची अंबे तांबूल हा घेणे सर्वाज्ञा देणे श्रीराम चरण सह शयने विनवी नारायण । निद्रा करी मंची जगदंबे
निर्गुण निर्मळ निश्चल जें तें तू त्रिगुणा l सर्वसाद्या तुजला म्हणती जन सगुणा l दिसते जग तव अंगी मनिगण जेवी गुणा l जाणती योगी मुनियन जाणुनी याच खुणा ll जयदेवी जयदेवी जय चित्सूख सदनी l जय करवीर निवासिनी कमले शशीवदनी llधृll फिरती रवी शशी गगनी करी अंबुद वृष्टी l तुझे नी आज्ञे निर्मित कमलोद्भव सृष्टी l कमलाकर हर वांच्छित त्वत करुणा दृष्टी l त्वकर लेखन हरिहर विधीच्या आदृष्टी ll१ll मस्तकी लिंग महिधर हस्तकी दिव्य गदा l खेटक, हारक, पात्रक, मातुर्लिंग सदा l विलसे श्रीमुख सुंदर पाहता मोहमदा l वारूनी दे सुख शाश्वत भवभय नाही कदा ll२ll व्युत्पत्ती गर्व विसर्जून त्वत्पद जे ध्याती l तत्पर होता सत्पथी चित्सूख ये हाती l उत्पतीप्रलया विरहित अखंड जे राहती l त्वत परी शंकर वंदन करीतो दिनराती ll३ll
धन्यवाद मी खूप दिवसांपासून हे गाणे शोधत होतो आज युट्यूब वरून मिळाले मी आभारी आहे जय भवानी
🙏🙏

🙏🙏🙏🙏श्री महालक्ष्मी देवी माता की जय 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Namste madam ,,,,,,,
જય શ્રી સ્વામિનારાયણ. જય શ્રી લક્ષ્મી નારાયણ દેવ
0
Thank you so much for posting this.🙏
JAI HO MATA NARAYNI LAXMI DEVI JI KI
*जय देवी जय देवी जय करवीर निवासिनी 🙏,नितांतसुंदर आरती दिव्य आभूषण नावांसहित दर्शन नमो नम:*
JAI HO MATA NARAYNI LAXMI DEVI JI KII
नारायणी नमोस्तुते 🙏🙏🙏🙏🙏
आई ऊदे ग ऊदे अंबाबाई माता की जय.
Ati sunder
🌸🙏🙏श्री महालक्ष्मी अंबाबाई🙏🏼🙏🏼🌸
JAI MAA
जय जगदंब 🙏🙏
आई अंबाबाई ची काकड आरती व पहाटेची शेजारती टाका .
काकडा आहे आणि बरीच आहेत
@@narendrapatil1324 Mala pahije...
पहाटे शेजार्ती नसते
Wow😲 so beautiful fine Danya vaadaiu Amma ki Jai Sri🙏 raam Siva babu time BCM
Jai Maa
Can I know the meaning of this Stuti please 🙏
stuti means praising the lord
This is Aarti of mahalaxmi mata Kolhapur Maharashtra
I will translate soon
Jai mata di
Where can i get the lyrics of this song.
Aai aambabai cha udho udho🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आई राजा उदो उदो सदानंदाचा उदोउदो
Jay Mahalaxmi ❤️🌹🌷❤️
🙏🙏
Good
Khup chan
Good good👍👍👍 good👍 good👍
💐💐👏👏👌
ताई विडा व्हिडिओ सोबत ओळी येऊ दे म्हणजे शब्द स्पष्ट कळतील ,खूप घाई ने म्हटल्या सारखं वाटतं 🙏
निर्गुण निर्मळ निश्चल जें तें तू त्रिगुणा l सर्वसाद्या तुजला म्हणती जन सगुणा l दिसते जग तव अंगी मनिगण जेवी गुणा l जाणती योगी मुनियन जाणुनी याच खुणा ll जयदेवी जयदेवी जय चित्सूख सदनी l जय करवीर निवासिनी कमले शशीवदनी llधृll फिरती रवी शशी गगनी करी अंबुद वृष्टी l तुझे नी आज्ञे निर्मित कमलोद्भव सृष्टी l कमलाकर हर वांच्छित त्वत करुणा दृष्टी l त्वकर लेखन हरिहर विधीच्या आदृष्टी ll१ll मस्तकी लिंग महिधर हस्तकी दिव्य गदा l खेटक, हारक, पात्रक, मातुर्लिंग सदा l विलसे श्रीमुख सुंदर पाहता मोहमदा l वारूनी दे सुख शाश्वत भवभय नाही कदा ll२ll व्युत्पत्ती गर्व विसर्जून त्वत्पद जे ध्याती l तत्पर होता सत्पथी चित्सूख ये हाती l उत्पतीप्रलया विरहित अखंड जे राहती l त्वत परी शंकर वंदन करीतो दिनराती ll३ll
व्याकरणीक दृष्ट्या काही चुका असल्यास समजून घ्याव्या😊😊
🙏🙏उदयोस्तु जगदंब🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼⚜️⚜️⚜️⚜️⚜️
धन्यवाद 🙏🙏
खूप गाणी आणि करवीर माहात्म्य pdf ahe
९४२३११५७२९ what's app
🙏🙏💐
🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼
🙏🙏🙏