तुमच्या एव्हड्या भरभरून मिळणाऱ्या प्रेमा साठी खूप खूप आभारी आहोत🙏🙏🙏🙏 पण खरं सांगायचं तर आम्ही काहीच करत नाही आहोत ,आम्ही फक्त खूप नशीबवान आहोत की स्वामींनी अन्वी चे आई बाबा म्हणून आम्हाला निवडलं🙏🙏
@@AnviPallaviAnshumanvichare are wa mam tumhi pn swaminche bhakt aahat he baghun tar aankinch chaan vatle.pn kharach sadhepana shikava tar tumchyakadun 👍👍👍👍👍
स्टार आणि त्यातुन मराठी स्टार स्टार असला तरी शेवटी तो माणूसच बाकी सगळ्यांप्रमाणे तोंडाने जेवणार थोडी..अजुन कुठुन जेवणार आहे हा ते बरोबर भारी क्रॉकरी नाही ते डायनिंग टेबल नाही स्टीलच्या ताटात नि पेला
तुम्ही खूप छान अभिनय करतात, आवाज ही उत्तम आहे गाणे 1नंबर गाता, आणि तुमच्या व्हिडीओ वरून तुम्ही किती आपले आणि साधे वाटता त ,खूप छान, नाही तर आज काल लोक व्हिडीओ बनवतात तेंव्हा किती शो बाजी आस्ते त्यात, तुम्हाला सलाम भावा 🙏👌👌❣️
Daada kharach Tu khup ch down to earth ky mynatat tyach uttam example ahes ani tumchi anvi is the best kharach pratyek mulila ase aai baba bhetavet ani pratyek aaibabala ek asach god pakharu asav
🙏🙏अन्शुमन सर तुम्ही खूप खूप ग्रेट आहात आणि तुम्हां दोघांन्च कौतूक करावं तितकं कमीच आहे.कीती साधेपणा.थोड़ सुद्धा वागण्यात फ़रक नाही.थोर सेलेब्रेटी असुन सुद्धा नॉर्मल व्यक्ती सारखं जमीन वर बसून साध्या सोप्या पद्धतीने जेवण करताय.यालाच म्हणतात सर मूर्ती लहान पण कीर्ती महान.सर तुम्हांला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🤗🙌👐🤝👍👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🤴👸👌🤱👨👩👧👍
I like the way dad and child are having dinner, specially the final finish when he lifted the plate to finish rasam! Simply wow!!!Reminded me of my childhood, when my parents and us siblings woumd sit together on yhe floor and have food. That used to be a real great event. Sometimes back even i discarded dining table from my home, however haven't gone back to floor, each individual watching take food in their plate and watch programs in thier own room.
अरे यार अंशू ❤️❤️❤️😀😀 सगळं उत्तम आहे पण शेवटी तू थाळी तोंडाला लावली ना तो सीन अंगावर आला 🤣🤣. अंशू तू खूप ग्रेट आहेस. ये की रे पुन्हा हास्य जत्रेत किंवा तत्सम कॉमेडी शो मध्ये
किती गोड ग बाळ किती तरी वेळा मी बघत रहाते आणि अन्वीची आई पण किती गोड ,प्रेमळ आहे तु पण मला खुप आवडतेस असेच सगळे आनंदात, सुखात रहा अन्वी बाळाला गोड पापा कांचन रानडे
माझ्या दीड वर्षाच्या मुलीचा डान्स एकदा नक्की बघा th-cam.com/video/yQaK-zNBctE/w-d-xo.html तुम्हाला आवडल्यास कृपया व्हिडिओ ला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा
Ratri 12 la baghtey ha anvicha video mi ani itak fresh vatay sangu..... Khup chhan family bonding ani simplicity ani taina vicharavas vatatay Anichya veli kay kay follow kel hota tumhi mhanun he god gift milalay tumhala
किती गोड बडबड आहे.कोणालाही कंटाळा आला नाही .भाषेचे ज्ञान इतक्या लहान वयात..... अंशुमन फार अभिमान वाटला.... कोणत्याही दिखावा नाही.अन्वी बाळा छान पोटभर खात जा .... खूप ताकद लागते,इतके टॅलेंट ला..
Ye dehshanya ektr kay fkth kokanchi manse bastat ka??? Kokan nhi tr he apl sapurn Maharastra ch parampara ahe, samjl ka. Prtk marathi manus ha family sobt ektr basun jewat asto samjl ka.
तुम्हाला जगातील सर्वोत्तम आई वडील नावाचा world record पुरस्कार मिळाला पाहिजे खरच यार तुम्ही greatआहात लिहीताना शब्द सुद्धा अपुरे पडले
Can we Cook Chennai cook Masti ko Rahe Achcha Nahin
तुमच्या एव्हड्या भरभरून मिळणाऱ्या प्रेमा साठी खूप खूप आभारी आहोत🙏🙏🙏🙏 पण खरं सांगायचं तर आम्ही काहीच करत नाही आहोत ,आम्ही फक्त खूप नशीबवान आहोत की स्वामींनी अन्वी चे आई बाबा म्हणून आम्हाला निवडलं🙏🙏
@@AnviPallaviAnshumanvichare are wa mam tumhi pn swaminche bhakt aahat he baghun tar aankinch chaan vatle.pn kharach sadhepana shikava tar tumchyakadun 👍👍👍👍👍
@@shobhapisal1902 👌👌👌👌😀😀
अन्वी कुकींग चॅनल काढनार मोठी झाल्या वर लस्सी लई भारी👌👌😀
अंशुमन विचारे खूप छान सुपर स्टार असून किती साध्या पद्धतीने जेवण करत आहेत कोणताही देखावा नाही
स्टार आणि त्यातुन मराठी स्टार
स्टार असला तरी शेवटी तो माणूसच बाकी सगळ्यांप्रमाणे तोंडाने जेवणार थोडी..अजुन कुठुन जेवणार आहे हा ते बरोबर भारी क्रॉकरी नाही ते डायनिंग टेबल नाही स्टीलच्या ताटात नि पेला
Yes he is so down to earth. God bless you 🙏
Suparstar 😂😂😂
@@mak940 o
साधेपणा
उच्च विचार.
सर्वांनी हेच संस्कार आपल्या मुलांना दिले तर आम्ही मराठी आहोत यांचा अभिमान वाटेल.खुप सुंदर कुटुंब. 👍👍👍🙏
Ho khup chan nahi Tari mi tar Kahi lokana chapati pan chamach Ni khatani baghital aahe
लस्सी ची रेसीपी खूप छान. डायबिटीज च्या लोकां साठी आहे वाटत लस्सी म्हणून किंचित साखर टाकली आहे. अळूची वडी खूप आवडते वाटत अन्वी ला.
दादा तुम्ही दोघांनी काय खाल्ले तेव्हा देवाने तुमच्या घरी असा बोलका पोपट दिलाय😂😂
खूप साधी सुंदर राहणीमानाचा उत्तम आरोग्य राखणारा हे सर्वच उत्तम व्हिडिओ
अन्वी बाळा खूप खूप आशीर्वाद तुला.... खूप खूप मोठी हो..... फार god पिल्लू आहे
अन्वी नामक चिमणीची चिव चिव आम्हा सर्वांना खूप आवडते. असेच नेहमी आनंदी राहा 🥰🥰
जवळ जवळ हास्यजात्रेच एक episode बघितल्या सारखं वाटलं.
मुलगी बाबांवर गेली येवढं मात्र नक्की 😘😘😘❤️❤️,👌👌👌👌
अन्वी बाळा तु मला खूप आवडतेस स्वामी तुला खूप खूप सुखी ठेवोत
तुम्ही खूप छान अभिनय करतात, आवाज ही उत्तम आहे गाणे 1नंबर गाता, आणि तुमच्या व्हिडीओ वरून तुम्ही किती आपले आणि साधे वाटता त ,खूप छान, नाही तर आज काल लोक व्हिडीओ बनवतात तेंव्हा किती शो बाजी आस्ते त्यात, तुम्हाला सलाम भावा 🙏👌👌❣️
खूप गोड आहे सर तुमची मुलगी आणि हुशार आहे, देव तुम्हा सर्वांना सदैव आरोग्य संपन्न आणि सुखी ठेवो
Kiti God Bolan g Bala tuz khup mast vat akyala Swami Samarth bless you ❤️
Very down to earth family.. Really no words.. God bless you both n little Angel👌👌👏
Great sir
आपला माणूस वाटला
जसे आहे तसे, तुमच्या आमच्या घरातले, कोणताही देखावा नाही.उगाचच स्टाईल नाही.आपला माणूस 🙏
खुप छान एवढा मोठा कलाकार असूनही एवढी साधी राहणी मस्त
खुप गोड बडबडी बाळ अाहे... खूप छान वाटत हे बघताना ....
अनवी आय लव यु बेटा खुब छान शिकवते आई आणि बाबा ना जयहिद जय महाराष्ट्र जय मनसे
She is soo cute 😍 may god bless her with lots of happiness ❤️!!!!
कसली dambis मुलगी आहे👌👌👌☺️☺️☺️ अनवी तू खुप खुप मस्त आहेस ग बाळा
साधी राहणीमान फार आवडली. खाली बसुन जेवता खुप छान सवय आहे आजच्या पिढीच्या मुलांना गरज आहे साध राहणीमान चांगले संस्कारांची.
Daada kharach Tu khup ch down to earth ky mynatat tyach uttam example ahes ani tumchi anvi is the best kharach pratyek mulila ase aai baba bhetavet ani pratyek aaibabala ek asach god pakharu asav
बाबा disturb नाही कराच 😆😆😆😆😆😆😆😆😆😆खूप छान आहे माऊ.... तु आई बाबा नं पेक्षा खूप मोठी हो!! माऊ
Khup chan. Cute Family . Swami Blessed You Healthy and Happy Life 🙏
कित्ती छान बोलते!फारच गोड आहे,अंशुमन तर ग्रेट ऍक्टर आहेच,बापापेक्षा पोर वरचढ आहे,मस्त, दिल खुश हुआ।
छोटी मस्तरीन बाई..:-)..आवाज खूप स्पष्ट आहे. ही बाबा ला आयुष्यभर protect करणार.
🙏🙏अन्शुमन सर तुम्ही खूप खूप ग्रेट आहात आणि तुम्हां दोघांन्च कौतूक करावं तितकं कमीच आहे.कीती साधेपणा.थोड़ सुद्धा वागण्यात फ़रक नाही.थोर सेलेब्रेटी असुन सुद्धा नॉर्मल व्यक्ती सारखं जमीन वर बसून साध्या सोप्या पद्धतीने जेवण करताय.यालाच म्हणतात सर मूर्ती लहान पण कीर्ती महान.सर तुम्हांला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🤗🙌👐🤝👍👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🤴👸👌🤱👨👩👧👍
I like the way dad and child are having dinner, specially the final finish when he lifted the plate to finish rasam! Simply wow!!!Reminded me of my childhood, when my parents and us siblings woumd sit together on yhe floor and have food. That used to be a real great event. Sometimes back even i discarded dining table from my home, however haven't gone back to floor, each individual watching take food in their plate and watch programs in thier own room.
Anshuman amhi tumhala hasyajatret khup miss karto....pls. come back prekshakan sathi.... anvi khupach god ahe....
अरे मित्रा इतकं गोड बाळ तुझ्या घरी सोन्याच्या पावलाने आले आहे, तुझी खूप भरभराट होईल, खूप गोड परी आहे मस्त मस्त पापु तिला
Bappa bless you Anvi... She is really god gifted ❤️😘
खूप खूप मज्जा आली आनवी एक नंबर म्हणजेच लय भारी
Anvi tuza varsa pudhe chalavnar aahe anshuman dada. ... Khup sadha rahaniman...proud of u
वा अन्वी बाळा लस्सीची रेसिपी खूप छान सांगितलीस मी तशीच करून बघते 😄😄
Anshuman Dada's Simplicity... ❤😍
किंचित साखर आणि लस्सी चे पाकीट 😂😂😂😂😘 क्युटी क्युटी.... मला खूप आवडते तुझी बडबड ऐकायला. 😘🥤🧁🧁🧁
So happy to see that Anvi got her own channel coz 1st time I saw her video on another channel . She is sooooo adorable and cute .
किती गोड बडबड गं बाई चिमणीची😘😍पण हुश्शार हं 👌👍
अरे यार अंशू ❤️❤️❤️😀😀
सगळं उत्तम आहे पण शेवटी तू थाळी तोंडाला लावली ना तो सीन अंगावर आला 🤣🤣.
अंशू तू खूप ग्रेट आहेस. ये की रे पुन्हा हास्य जत्रेत किंवा तत्सम कॉमेडी शो मध्ये
Khup chaan aluvadi we are enjoying with anvi and family and lassi also. God bless.
किती स्पष्ट बोलतेय अन्वी किती गोड आहे पिल्लू 😍😍👌
सर्वांचेच चांगले ,मराठमोळे संस्कार आणि आपली संस्कृती दिसून येते
Non-stop cute, adorable cuteness 👍🙌milk bottle ne pani Peete ka Anvi...so cute😍
खूप छान बाळा
खूप छान वाटते innocent आहे god bless your family
यार पोरगी किती मस्त आहे👌🏻🥰😘😍 किती किती गोड बोलते बाबा 😘🥰😍
आसनाधर बसुन जंवन करत आहात खूप छान संस्कार खुप छान वीडीओ 👌👌👍
Dad..dady..papppa...he words gele udt .....
Chimukli baba words kiti mst bolteys ..wow👌👌 ❤️❤️❤️❤️
Kiti gode ahe yar hi..hila boltana bghun mann anandit hota..😍❤️ God bless you pillu😘
किती गोड ग बाळ किती तरी वेळा मी बघत रहाते आणि अन्वीची आई पण किती गोड ,प्रेमळ आहे तु पण मला खुप आवडतेस असेच सगळे आनंदात, सुखात रहा अन्वी बाळाला गोड पापा
कांचन रानडे
😂😂 खूपच छान गंमतीदार बोलते ही छान वाटलं बघून मला
छान कॉमेडी ची सर्कस😂🤣
How talented girl!👌👌
खूपच सुंदर 👌👌👌ऐकतच रहावे वाटते.... 👌👌अन्वी मस्त...
Kharach anvi man Khush karun thakte god bless you anvi 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
Superbbbbbbb!amhi nahi thaklo. Lassie omg. Kinchat sakhar.....😂
खूप गोड आणि खट्याळ आहे अनवी मज्जा आली पाहताना
दिवसातूना एकदा तरी हा विडिओ पाहतो मी ।
फ़क्त लस्सी रेसिपी करिता
No 1 लस्सी रेसिपी
मस्त विडिओ आहे ।।।। खूप नशीबवान आहेत अशी मुलगी मिळाली ।।। बडबडी🥇😅😅😅😅😅😅😅😅
अन्वीची लस्सी रेसिपी खूपच आवडली...पण बाबा मधे मधे तिला डिस्टर्ब करतो हे काही बरोबर नाही 😀😀खूपच मराठी छान बोलत हे पिल्लू....महान कूक होईल भविष्यात
Khali basun jevta sundar ani sir tumhi tr down to earth khup chan
Khupch cute ahe Anvi 😘😘... Lots of love ❤️
खूप छान आहे अन्वी खूप छान बोलते बाबांची नक्कल खूप छान करते
😆😆☝️☝️☝️महाराष्ट्राचा हिरो असा असतो ....मांडी घालून बसणार जेवायला .....😃😃🤩🤩🤩☝️☝️☝️
Anshuman you are simply great and your angel are awesome.love you.♥️🌹
किती गोड बोलते ही......खुपच छान...
कसली गोड गोड मुलगी आहे आणि एकदम गुणी, लाघवी, मस्ती दंग्गा आवडतो, खवय्येगिरीसाठी परफेक्ट
माझ्या दीड वर्षाच्या मुलीचा डान्स एकदा नक्की बघा
th-cam.com/video/yQaK-zNBctE/w-d-xo.html
तुम्हाला आवडल्यास कृपया व्हिडिओ ला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा
खरच तुम्ही ग्रेट आहत, असे संस्कार कर मुलाना दिले तर,मराठी संस्कृति जली जाइल
Are bapre babachi sutti keli Anvine matach😄😄😄😄
Khup chan .....khup mhanje khupch chan😍😘😘😘
Ratri 12 la baghtey ha anvicha video mi ani itak fresh vatay sangu..... Khup chhan family bonding ani simplicity ani taina vicharavas vatatay Anichya veli kay kay follow kel hota tumhi mhanun he god gift milalay tumhala
अतिशय सुंदर छान विडिओ होता 👌👌 शेवट फार हसु येत आहे 🤣
Khup mast astat tumche video ani yegdam sadya padtine mala khup avadtat tumche video 👌
येवढ्या लहान वयात किती गोड बोलते खरच तुला भेटायची ईच्छा होत आहे
किती गोड बडबड आहे.कोणालाही कंटाळा आला नाही .भाषेचे ज्ञान इतक्या लहान वयात..... अंशुमन फार अभिमान वाटला.... कोणत्याही दिखावा नाही.अन्वी बाळा छान पोटभर खात जा .... खूप ताकद लागते,इतके टॅलेंट ला..
Bhashech Dyan is surely from her mother...I guess
Happy family. असेच आनंदी रहा.
भाषा आणी स्पष्ट उच्चार... तेही ह्या लहान वयात👍
Hay kahi veglach rasayan ahe. God gift ahe Anvi bala tu. Fresh hote me tuze vdo baghun. Bhetaychay tula ekda. Tuzi badbad aaikaychi ahe khup khup
कोकणी माणूस, काहीही झालं, तरी जेवायला मात्र सगळ्यांसोबतच एकत्र बसणार.. हेच आपले संस्कार.. ☺️☺️
Ye dehshanya ektr kay fkth kokanchi manse bastat ka??? Kokan nhi tr he apl sapurn Maharastra ch parampara ahe, samjl ka. Prtk marathi manus ha family sobt ektr basun jewat asto samjl ka.
mhanje kahihi😂,😅are depend krt raao ? aata shetkari manus ,jobwale?
pn ratri sagle ekatr jevtat ..
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 vinodi kalakarachi Kanya 🤩🤩 mastach , babachi nakkal perfect timing var karte hi 😊😊😊 . Eka 'master chef ' che gun pan aahet , Anvine sangitaleli lassi receipe 👌👌👌
😂😂 किती क्यूट आहे ही 😘😘😘
Khupach goad mulagi aahe tumchi. Goad ch nahi tar chatur! God bless her!!
अनवी खूप गोड आहे. आणि तुम्ही तिघेही खूप आवडता आम्हाला.
अन्वी पिल्लू किती गोड 😘
खुप बोलते बाबा ही 😩😩🤣🤣🤣🤣😍😍😍😍
अंशुमन ,तुम्ही खूप strict वागता पण आमच्या anvi शी😊😊कित्ती गोड पिल्लू आहे😊😊
Khup chyn jse aahe ts ch dakhvt astat sadhi rahniman ..lu family
Ewdhe mothe star asun sanskaar kiti japlet.Simple paddhatine jagtaay.Ase watle hote ki saglech lok paisa aalyawar Ingraj bantat.Pan tase nahin tumchyat.Great Anshuman.🙏🙏🙏
Anvi you are so Sweet.. Ashu & Pallavi God's gift to you... God bless your family👪...
खरोखर मराठी माणसा सारखे वागता तुम्ही
Anshuman asech raha sadhi rahani uccha vicharan sobat 👌God bless you & your sweet family🙌🙌🙌
Anshu chan furkya marat jewan kartay-mast-Lek rer bharich ahe
Kitti god g anvi
Superb video. Anvi, u r great. God Ganapati Bless u & ur family
खरंच साधेपणा आवडला चीमणी ची चीवचीव मस्त
अनवी लसी ची रेसीपी खुपच छान होती बंर झाल सांगितली बंर मला माहितीच नव्हती गं बाळा 😄😄😘😘😘👌👌👍👍😋😋😘😘😘😘
Khup chan aahe anshuman khup lucky aahes God mulgi milali
Khup god ani active ahe anvi jase pappa tasi bada❤❤❤❤😘😘😘
She is really very very cute and so natural in acting like you 👌👌👌👌👌God bless her 🥰
किती गोड बोलते अन्वि Love You Pillu😘💗
खरच खूप छान बोलते अन्वी अशी एकतरी चिमणी आपल्या घरट्यात चिऊ चिऊ 🐦🐤🐦करायला पाहिजे तरच आपले घरटे 🏡भरल्या सारखं वाटतं 🤗🏠🏡🤗
Khup chan.amhala khup avadte tichi badbad😍