चुलीवरील बांगडा फ्राय 😍 | Chulivaril Bangda Fry | Bangda Fish Fry Recipe (Konkan)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- चुलीवरील बांगडा फ्राय 😍 | Chulivaril Bangda Fry | Bangda Fish Fry Recipe (Konkan) कोकणात गावी गेल्यावर मी दापोली फिरायला मित्रांसोबत गेलो होतो. दाभोळ बंदरातून मासे खरेदी केले. बांगडे मासे आम्हाला अतिशय स्वस्त मिळाले आम्ही त्याचे फ्राय करायचे ठरवले. निखिल मित्राच्या मामाचे गाव तिथे त्याची आजी आणि आजोबा असतात. कोकणातील गावी चुलीवर जेवण तयार करण्याची मजा वेगळीच आहे. आम्ही चुलीवर बांगडा आणि लेप मासा फ्राय केले. हे बांगडे आजीने चांगले साफ करून दिले. बांगड्यामध्ये मालवणी बांगडे अतिशय चवदार असतात. चुलीवरील बांगडा फ्राय अतिशय चविष्ट बनले होते. हे बांगडे चुलीवर पारंपरिक पद्धतीने कसे फ्राय करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गावी कोकणात लाईट नसेल तेव्हा चुलीवर दिवा पेटवून जेवण तयार केले जाते. आईच्या किचनमध्ये उजेड कमी होता तेव्हा आम्ही दिवा लावला होता. बांगडा मासा फ्राय करताना आम्ही गप्पा पण गेल्या आहेत. #BangdaFry #ChulivarilBangdaFry #BangdaFryRecipe #sforsatish
बांगड्याचे वेगवेगळे प्रकार असतात. काही बांगडे महाग मिळतात कारण त्यात चव जास्त असते. दाभोळ मासळी बाजारात मासे एकदम स्वस्त मिळतात. बांगडा फ्राय करताना आम्ही घरगुती मसाला, हळद, मीठ वापरले आहे. चुलीवर जेवण करताना विस्तव पण बघावं लागतं, जास्त विस्तव असेल तर बांगडा फ्राय करपून जाईल त्यासाठी लक्ष ठेवावं लागतं. गावी कोकणात पारंपरिक पद्धतीने चुलीवर बांगडे फ्राय करण्याची पद्धत आहे. चुलीवरच्या जेवणाला, पदार्थाला खूप चव असते. मी जेवण करायला बाबा आणि आईकडून शिकलो. प्रत्येकाला जेवण तयार करता आलं पाहिजे. बांगडा मासे फ्राय करणे अतिशय सोपे आहे. गावी कोकणात कमीत कमी साहित्य वापरून अतिशय चांगले जेवण तयार करतात. कोकणी लोकांच्या जेवणात मासे मोठया प्रमाणात असतात. बांगडा आणि लेप माशाचे फ्राय सोबत आजीने लेप माशाचे कालवण तयार केले होतं. आम्ही सगळे पोटभर जेवलो. तुम्हाला या व्हिडीओमध्ये कोकणात चुलीवर बांगडे कसे फ्राय करतात ते दाखवले, हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचं प्रेम असंच असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर संपर्क करा.
/ koknatlamumbaikar / koknatlamumbaikar
Khupch testy 😋😋
🙏❤️❤️
Thank you ❤️❤️
Khup.chn mast
Wow so testy resipies 👌👌👌👌
Nice video nice fry
खुपच छान व्हिडिओ
Nice videos
Chulivrch j1 chan ast
मस्त
Hey gave maza mamicay Maher aahe
Dada tumche video pahato mi
Maz gav vanaushi javalach aahe
mast aahe dada
Satish bhau aaj mi bangda fry bnvnar aahe ...jay sadguru 🙏
Bangda fry bnvla hota tasty zala hota ... thanks
Wow mast banvales bangade 😋😋😋😋
Chan dada mast vidio aamhi tumcha gavala yenar ahe
Khupch teasty😋😋
👌🏻 👌🏻 👌🏻 👍 👍 👍 👌🏻 👌🏻 👌🏻 👍 👍 👍 👌🏻 👌🏻 👌🏻 👍 👍 👍
Wow 🤩
Kokanat Manjari jast aahet ka? Mase mhantlyavar majari asnar! Khup pillaval asnar?
Chanel marfat reasonable accommodation food provide Kara mazya sarkhe jaatil VA gavatlya lokana VA aamhala pan fayda hoil! Konan mhanje Swarg aahe!
Sundar bhawu
Hi fish mast 👌👌 bahau very nice 👍👍
Panvel la sadhya ithe pan chote bangade swasta aahet
खुपच छान 👌👍
Thank you ❤️❤️
Gavat reliance cha network asel tar sanga ! Rum bhetel ka yeto tikade!
Super
भाई मी विंचूबे-पनवेल येथे राहतो, 2008 पासुन तुझी माहिती😊😊😊आहे, र्कीसणा वंदना मधे आणि मी मंडणगड भोळवली येथे राहतो,😑😎😎😎
Khupch chan 🙏❤️
Bhatuya nakki
Chan
😋😋😋😋
मस्त फिश फ्राय दादा 👌👌
Chan Vidio 👌🥰
Mast 👍👍
Nice vedio
Chaan zala. Video
Love
Mi fish jast khat nhi but awesome yum😋 🌾🌴🌴🙏
Chan video
Fish fry kartana limbu use karaycha mast taste yete........
Ekdam mast😋
लेप म्हणजे कोणता मासा
Leo chapata maza aasto
👌👌👌एक नंबर टेस्टी बावले.बंगडा फ्राय.तुला मच्छी खूप आवडते.असे दिसते आहे.मलांपण चिकन पेक्षाही मासळी खूप म्हणजे खूप आवडते.तुझे हे व्हिडिओ पाहून आणखी जास्त च आवड वाढू लागली आहे.बाकी एक n बनवतो तू.
Chulivarcha Bahasa ekdum mastach zala .mazya recipila pan support Kara.
खरच तुम्ही खूप छान स्वभाव अत्यंत सुंदर मनाचे आहे मनीमाऊ लाही थोडे दिले छान वाटले व्हिडीओ मस्तच 👌👍🙏
❤️❤️😊
Khupp chhan 👌👌👌👌
भाऊ येवू का खायला मासे....खुप खुप मस्त....👌
Chaan aahe pan jara ujedaat recipes dakhav
Hoy
मला पण बांगडा खुप आवडतो खायला 👌👌
❤️❤️🙏
खूप खूप छान 👍🙏
खूप खूप छान आहेत
Chhan Dada
Mast😋😋😋👍
Khup tastyy satishh😋😋😋😋
काय योगायोग आहे रे सतीश भाऊ.. आज आमच्याकडे सुद्धा बांगडा फ्राय आणि कालवण आहे. मस्त मजा. एन्जॉय
योगायोग ❤️🙏😊
लेप म्हणजे काय
Khupch testy..very very amazing recipe..
दादा खूप मस्त असतात तुझे vlog.गावाकडे गेल्या सारख वाटतं😍 आणि खूप सध्या सोप्या पध्दतीत presentation करतो 😃👌👌👌👌👌👌👌👌👌👌
😋😋 तोंडाला पाणी सुटले भाऊ एकदम झक्कास.. आमच्यासाठी पण राहू द्या की थोडं बांगडा फ्राय नुसते व्हिडिओ बनवून दाखवता पण आम्हाला बाई प्रत्यक्षात खायला भेटत नाही... जर कोकणात आलो तर तुमच्याकडे येऊ 👍👍
Nakkich ya amchykade ❤️🙏
आपल्या माणसांचे व्हिडिओ यामुळेच नाही हिट होत
थोडे शॉर्ट बनवा
बरोबर. मोठे व्हिडिओ आम्ही बघतच नाही.कमीबोला.
@@dayasamant990 हो न राव 20 ते 25 मिनिट व्हिडिओ बघायला कुणाला वेळ आहे
Chalel
Khup mast. Aale lasun paste limbu ras ghatala na tar khupach mast hote.
खूप छान बांगडा fry nice विडिओ सतीश 🙏👌👍💙👌👍
😊😊🙏❤️
Mast video
Khup chan bhava👌👌👌👍👍👍🌴⛳♥️
बांगडा रेसिपी by great शेफ सतिश रटाटे with चूल अँड डीम लाईट. खरोखरच चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी खुप पेशन्स लागतो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤️❤️🙏
सतीश सगळ्यात टेस्टी.मासा बोलशील ना तर मोठे रावस ते खूप टेस्टी आणि महाग पण असतात .पण खायला 1 नंबर
Moti is so cute
Nice
Amhala masale hve astil tr kse magvayche...pz.whatsup no. Patva...kasa kilo ahe masala....mla hava ahe..
तादळाच्यापिठात तळायचे कोकम पाणी किंवा लिबु पाहिजे चचव येते
👌👌👌😋😋😋👍
Khartar aal lasun paste chi fish la Kahi garaj naste,pratek mashala vegli test aste tar fackt lal tikhat laun ch chan lagtat
Aamhi yeu nkki tumchaode
Chan video dada
तुमची घावने ची रेसीपी मला दिसत नाही मला बघाची आहे लींक द्या
Mi malvani aahe Sawantwadi chi
❤️❤️🙏
रेसिपी मध्ये कोणत्या माशांत काटा कमी/जास्त आहे ते पण सांगावे... माहिती साठी 👍
Hoy nakki
Vry nice👌
काळोख का आहॆ एवढा
रात्र आहे
मस्तच अप्रतिम व्हिडिओ व मोतीला म्हणाले तुला देतो टेंशन घेवु नको मस्तच वाटले ऐकून 👌👍🙏
चूल आणि बांगडा सॉलिड कॉम्बिनेशन😋
Dada coming soon 1 lakh subscribers 👌👌🙏
Love ❤️🙏😊
Pani ali tondala bharich video 👍
Wow....khoop aavadtat bangde
Aamhi bangdyala..halad ,mirchi powder,aalalasun paste chinchecha ghatt paani nahi tar kokam juice ..nahitar limboo lavtato...thoda vel thevto nantar tandalachya pithat budwun fry karto...ekdiwas asa karun bagha..mast lagta..😃
Baaki vdo chhan ..ek number👌❤
Mast
मासळीची रेसिपी दाखवा कि दादा..plzzzzzz
Hoy
Nice recipe take care
Nice video 👍.. JKV barobar miss kele bhau..
Hoy next time pakka
Khup chan mast video👍👌👌
Very nice dada 1st Viewer
Love ❤️❤️
👍👌👏
भारी दादा 👌😋😋❤️
❤️❤️🙏
😋😋😋👌👍एक नंबर
Kup chan
Satish Introduction madhech tujhya tondala Paani aala Aani vlog bhagtana aamhala aala 🤤
Aamantran kelach te Khup Bhaari 🙌
❤️❤️🙏😊😋
💯👌👌👍👍👍👍👍
😋👌 मुंह में पानी आ गया 👍🏻
👍😋
मंस्त 👌👌👍
Pn kup andaahar aahe
मस्त👌🤗
तोंडाला पाणी आणलं रे😋😋❤️
बांगळा फ्रीय उत्तम झाला . मसाल्यांत अद्रक,लसुन, कोथींबीरची पेप्ट टाकीत नाहीत काय . ? चांगला V . D. O.
❤️❤️काही नसेल तर एकदम सिम्पल
Mast 👍❤️
Chan dada 😍😍
अरे गोव्याला पण छान बांगडे मिळतात