712 : शेतीतल्या नवदुर्गा : कोल्हापूर : कसबा सांगाव गावातील रुपाली माळी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- नवरात्री उत्सवाचा आजचा नववा आणि शेवटचा दिवस. आज देवीच्या सिमोल्लंघनाची तयारी केली जाते. घर आणि संसाराचं सिमोल्लंघन करुन अशीच एक नवदुर्गा कृषी उद्योजिका झाली. पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातल्या कसबा सांगाव गावातील रुपाली माळी या दुर्गेची कहाणी.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप छान माहिती
खूप खूप शुभेच्छा
चांगला व्यवसाय आहे
Very nice Tai
Thanks
Supar tai tumcha karyala maza manacha ram ram
Good
क्रांतिकारक लाल सलाम मॅडम
Rupaul your great job🙏🙏🙏
भारी
Kup chan
खुपच चांगला निर्णय घेतला आहे
खूप छान
व्हेरी गूड रुपाली खूप छान माझेही प्रयत्न चालू आहेत तुमच्या या अभिनव वाटचालीला खूप शुभेच्छा.
अगदी छान
खुपच छान 👌
Very good
खूप छान ताई
Good job
Khup Chan tai
Khup chan tai.aamhi sanglikar
Khup chan rupali tai.
Nice Tai
ताई खुपछान पुठील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
छान ताई
खुपच खुप छान
ग्रेट,ताई
कमी क्षेत्र व शेती परवडत नाही असे म्हणणारे शेतकरी यांच्यासाठी ताईने एक आदर्श निर्माण केला आहे तिच्या या जिद्दीला व मेहनतीला माझा सलाम.
Very nice business tai all the best
ताई आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Khupach Chan madam
खरोखर हुशार ताई
Nice work
Nice project
मस्त ताई
Good video madam
प्रेरणादायी
Khupch chhan. Sagyla n sathi motivational ahe.
अभिनंदन रुपाली मॅडम
ताई तुम्ही खूपच छान व्यवसाय निवडला आहे. इतर महिलांना प्रेरणा देणारा हा व्यवसाय आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
तीचा नवरा ग्रामसेवक आहे, खादी ग्रामोद्योग चा फायदा घेतला, सर्वसामान्य मानुस कर्ज मागायला गेला तर शेटं पण उपटून देत नाय हे लोक
@@Nitin_Thorat07 थोरात बंधु अगदी १०००% सत्य मांडलत दादा तुम्ही मी सहमत आहे!
बरोबर बोललात नितिनजी... सगळं marketing त्यांचे पती सांभाळून घेत असतील...
Mast
Nice tai
👍
Kupch chan
🙏🙏👌👌
Jabardast
Very good mam
Salute to Great woman
खूप छान
अभिमान आहे तुमचा
ताई खूप छान काम करत आहात तुम्ही . तुमच्या मुळे एक प्रेरणा मिळाली .
khupch chan tai
रुपाली मॉड्म,तुम्ही जैविक खत तयार करून विशमुत्त भाजी पाला उत्पादन करताना माणसाचे आरोग्य निरोगी राहाण्यासाठी मद्तच होईल...छान उपक्रम..
Khup chhan tai
👌👌👌👌
Really great job
Khup chan. Tai..saheb..🙏
अभिनंदन ताई साहेब आहे मॅडम
ऐक नंबर ताई छान शुन्यातुन विश्व निर्माण केले तुमच्या या विडीओ मुळे आनखी महिला भगीनी तुमच्या सारखीच वाटचाल करतील
khupch bhari ek number tai🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
supar
supar
Khupach Chan Tai mla sudha motivation milale thanks proud of you
Motivation for women 👌
👍👍👍 ताई
🙏🙏🙏👌👌👌😁
खूपच छान .संपर्क क्रमांक पाठवा .
ताई तुम्ही खूप छान व्यवसाय निवडला आहे
खुप छान कार्य करता आहे ताई
Good 👍
Mali tai khup mast
Nice
Kolhapur che lok husar astat.. 😊
त्यांचं माहेर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे धरण आहे...👍
Kya bat he new sadi me kheti 🤣🤣🤣🤣
Tai mal pan mahite denar ka
छान👌
विद्या शिंदे मालेवाडी रुपाली हा उपक्रम खूपच छान व स्तुत्य आहे. अभिनंदन मला तुमचा नंबर मिळेल ka? प्लीज मलाही शेती करायला खूप आवडते धन्यवाद
Very hard worker / Really Salute U mam! Good Job, Mulik mam
great woman power
Wa tai Khup chhan please apla mobile no dya apale margdarshan gheta yeil
ग्रेट आहेत तुम्ही, तुमच्या सारख्या नवदुर्गा प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी तयार झाला तर शेतकऱ्यांना (शेतीला) नक्कीच चांगले दिवस येतील👍💐💐💐💐
Khup sharp mind
सलाम आहे ताई तुम्हाला
धाडस लागतं काम सुरू करायला ते तू दाखवली ताई अभिनंदन best of luck for your fucture
जय जगदंब बाळा तुझे कल्याण होवो 🌹🌹🌹🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
विवेक बाबा कमळ हे श्वेत , रक्त ,पित , पाटल ( गुलाबी ) अशा विविध रंगांमध्ये असले तरी सर्व रंगांमधील काळामध्ये कमलत्त्व हे तत्त्वतः एकच आहे . त्याचप्रमाणे पृथ्वीवरील माणसांचे रंग गोरे , काळे , अतिश्वेत ,ईषत्पीत असे अनेक असले तरी सर्व मनुष्यामधील मनूष्यत्त्व हे तत्त्वत : एकच आहे .
ताई तु ग्रेट आहेस
Great 👍👌👌👌👌
ताई छान
Tai cha contact no DHA
Majha kade aah gandul khat
Nice tai
👌👌👌👍👍👍
संपूर्ण पत्ता मिलेल का खुपच छान
Wow........ Great......... 😚😚😍
ताई खूप छान .
खूप खूप शुभेच्छा .
जगात भारी आम्ही कोल्हापूरी
💐💐💐💐💐💐
👌
Nice di
Mali tai apan nav savitri ahe
भार सुदर ताई
संजय घोरपडे
रेटरे धरन
Amchykdche krushi khatyatil lokana yojna anudan vichrl tr boltat alyvr sangto
1 varsh zale mla gandul khat project krachy pn krushi sayyk kay lksh det nahi
alibag Raigad
Mlpn sendriy sheti krchi khup avd ahe pn paise nahi jmin nahi
Good work Sister....
खूप छान ताई 👌
nice one
good
Proud of you who have presented most necessary example of creations .You are one of real inspiration for the whole country!