उत्तर प्रदेशात 24 हून अधिक आलिशान आश्रम अन् महागड्या गाड्यांचा आहे ताफा | BAKHARLive

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
  • उत्तर प्रदेशात 24 हून अधिक आलिशान आश्रम अन् महागड्या गाड्यांचा आहे ताफा | BAKHARLive
    भोले बाबा उर्फ ​​सूरजपाल, ज्यांच्या कार्यक्रमातं हातरसमधील कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली ज्या दुर्दैवी घटनेत 121 लोकांचा मृत्यू झाला. त्या घटनेपासून, भोले बाबा उर्फ सुरज पाल चर्चेत आलेत. मात्र याच भोले बाबा बाबत एक आश्चर्यकारक माहिती आता समोर आलीय.
    ती माहिती म्हणजे बाबानं कडे तब्बल 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा आहे. 100 कोटींचे ते मालक आहेत. असं असलं तरी बाबा मात्र दानात ते एकही पैसा घेतं नाहीय असा अजब दावा त्यांनी केलाय.
    #up #uttarpradesh #utterpradeshnews #bholebabakijai #bakharlive
    रिपोर्ट - भाग्यश्री
    एडिट - सचिन सुतार
    Subscribe Now: rb.gy/t8tkdo Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / bakharlive
    ► Follow us on Twitter: / bakharlive
    ► Follow us on Instagram: / bakharlive1

ความคิดเห็น •