खुप खुप छान. दादा आपण माझ्या बाबांचे. आपल्या बाबांचे.नाही नाही आपल्या सव॔चे स्वामी जनाद॔नांचे गाणे अप्रतिम गायन केले. जणू काही माझ्या रक्तात झंकारगुंजू लागले भावा. तनामनाला ऊल्लास मिळाला. आणि ध्यान लागुन. बाबांचे हे चिंतनात गायन ऐकून भाव विभोर होऊन खुप रडायला आले. धम॔ जागो जनाद॔नांचा? आपले जनाद॔न बाबांचे काम ईतक्याच जोशाने बाबा आपल्या कडून करून घेतील. आणि आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांची झोप उडवून लावतील. दादा आपणास खुप खुप शुभेच्छा. जय जनाद॔न.........धम॔ जागो जनाद॔नांचा.👍👍👍👍👍👍👍👌☝💪✌👍
सर्व रसिक माय - बापानं व माझ्या सर्व मित्र मंडळाला जय जनार्दन, ह्या गाण्याला भरभरून प्रतिशत दिल्या बद्दल मी गायक /गीतकार-दीपक वराडे तुमच्या सगळ्याच ऋणी आहे तसंच हे गाणं जास्तीत जास्त share , comment, subcribe, like नक्की करा धर्म जागो जनार्दनाचा
🌺 ओम जनार्दनाय नमः 🌺 सद्गुरू बाबाजींच्या संदेशाला साऱ्या जगात पोहचवायचे आहे.. धर्म जागो जनार्दनांचा संदेश देऊ मना मनात.. आठ आश्रमा कार्य गुरुंच्या कष्टाचं.. उज्वल करायचं गुरुंच्या कार्यात रमायचं.. जनार्दन स्वामींच्या चरणावरती झुकायचं.. पुजन करायचं गुरुंच्या नामात रंगायचं... गुरुंचे पुजन चला करुया थाटात.. गुरुंचा संदेश पोहोचवू साऱ्या विश्वात जनार्दन नावाने जगी कार्य ते करायचं... अप्रतिम गायले भाऊ माझी जनार्दन माऊली माझी संतोषगिरी माऊली माझी माधवगिरी माऊली माझी रमेशगिरी माऊली
जय जनाद॔न. दादा जय जनाद॔न माऊली गृप वरुन मी काड॔ बदलत असताना लेफ्ट झालीय तरी आपणांस विनंति आहे कि मला पुन्हा आपल्या गृप मध्ये घ्यावे😊जय जनाद॔न. धम॔ जागो जनाद॔नांचा.
आपलीं चिंता क्षणा क्षणाला आहे सद्गुरू जनार्दनाला 🌹 नर्मदे हर
Jay janardan bhau khup chan gayan kele ahe bhau 1 No.
आपली चिंता क्षणा क्षणाला आहे जगद्गुरु जनार्दनाला जय बाबाजी
खूप छान
जय जनार्दन स्वामी
जय जनार्दनाय
खूप छान दिपक
जय जनार्धनय नमः ॐ नमः शिवाय
जय जनार्दन माऊली - खूप छान
जय जनार्दन
Jay babaji...khupch chhan.
खुप खुप छान. दादा आपण माझ्या बाबांचे. आपल्या बाबांचे.नाही नाही आपल्या सव॔चे स्वामी जनाद॔नांचे गाणे अप्रतिम गायन केले. जणू काही माझ्या रक्तात झंकारगुंजू लागले भावा. तनामनाला ऊल्लास मिळाला. आणि ध्यान लागुन. बाबांचे हे चिंतनात गायन ऐकून भाव विभोर होऊन खुप रडायला आले. धम॔ जागो जनाद॔नांचा? आपले जनाद॔न बाबांचे काम ईतक्याच जोशाने बाबा आपल्या कडून करून घेतील. आणि आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांची झोप उडवून लावतील. दादा आपणास खुप खुप शुभेच्छा. जय जनाद॔न.........धम॔ जागो जनाद॔नांचा.👍👍👍👍👍👍👍👌☝💪✌👍
जय जनार्दन
खूप छान आवाज भाऊ आणि गायन पण खूप छान अप्रतिम असच बाबाजींचा कार्य आपल्या वाणीतून वाढत राहो याच शुभेच्छा जय बाबाजी जय महात्माजी
जय जनार्दन माऊली जय बजरंग
जय बाबाजी
भाऊ जय जनार्दन...
खूप छान गायन झाले आहे..
जनार्दन बाबांचा धर्म जागण्यासाठी असच कार्य करत रहा
बाबाजींचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असतील
छान जय बाबाजी 🙏🙏🌹🌹
,9921298532
ओम जनार्दनाय नमः
जय शंकर
खुप छान आहे विडिओ मला आवडला आहे
जय जनाद॔न जगीअवतरले जनाद॔न माऊली.
कडक ना भाऊ
एकच नंबर भाऊ जबरदस्त
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय
खुपच सुंदर आणि छान आहे....
धर्म जागो जनार्दनांचा माऊली
जय जनार्दन भाऊ
एकदम कडक ना दिपक भाऊ रोज ऐकावस वाटणार गान आहे माझे बाबाजी किती खूश होत असतील तुझ्यावर
जय बाबाजी भक्त परिवार..एरंडोल शहर🙏🙏💐💐
ओ देवा जय जय
Bohot hard 🍁😎😎
माझी जनार्दन माऊली माझी शंतीगिरी माऊली 🙏❤️👍
Khup Bhari git ahe dipak Bhau
Very nice sung
ओम् जनार्दन नम
Jay babaji Jay mahatmaji bhau
🚩🌹🙏🕉️ नमः भगवते जनार्धनाय🙏🌹🚩
Jaybabaji
जय बाबाजी जय जनार्दन
Kadak दीपक bhau
जय जनार्दन
Khup chan bhau
जय जनार्दन माऊली
ओम जनार्दनाय नमः💐💐💐💐
👍👍🌷Jay Babaji🌷🙏🌹🙏👌👌👌👌👌
1.no dipak
जय जनार्दन शिवगिरी महाराज की जय
जय जनार्दनाय
Kdk o shair 👌👌
🙏🙏❤️❤️ओम नम् शिवाय जय बाबाजी जय महाताजी❤️❤️🙏🙏
Jay janardanay
Nice khaupc Bhari git
जय जनार्दनाय नमः जय बाबाजी💐
जय बाबाजी भाऊ
अलख आदेश... जय गिरनारी... हर हर महादेव...नमो पार्वती पतिये...
जय.बाबीजी
ओम नम :शिवाय
Bhau Superb💐👍🏻
Very very nice
Jay babaji jay janardhna 🚩🚩🙏🙏
जय बाबाजी जय महात्मा जी
Jay babaji best of luck brother
ओम नमः शिवाय
जय जनार्दन
धर्म जागो जनार्दनांचा
जय बाबाजी जय महात्माजी जय हो राम कृष्ण हरी 👏 👏
Jai babaji khup chhan
माझी माऊली माय जनार्दन माऊली
धर्म जागो माझा जनार्दनांचा जय जनार्दन जय जनार्दन
Khup chhan bhau
🙏🙏जय बाबाजी 👌👌👌👍👍
💐जय बाबाजी 💐
Kadddak song
Nice dipk voice
धर्म जागो जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज जय बाबाजी जय महात्माजी
Nice song
जबरदस्त रचना 👌👌⚘⚘⚘⚘⚘🙏🙏
धन्यवाद
जय जनार्दन देवा नित्य घङो गुरु सेवा जय जनार्दन देवा 🙏🙏
Jai Babaji
Khup chan bhau
👌👌👌👌👌👌
जय बाबाजी 🙏🙏🌹🌹🌹
Jay babaji 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
कर ५
ओम जनार्दनाय नम
Jay babaji
सर्व रसिक माय - बापानं व माझ्या सर्व मित्र मंडळाला जय जनार्दन, ह्या गाण्याला भरभरून प्रतिशत दिल्या बद्दल मी गायक /गीतकार-दीपक वराडे तुमच्या सगळ्याच ऋणी आहे तसंच हे गाणं जास्तीत जास्त share , comment, subcribe, like नक्की करा
धर्म जागो जनार्दनाचा
Nice
Keep it up
Jai babagi
सबसे बडा गुरु गुरु से बडा गुरु का नाम और काम जय बाबाजी
🌺 ओम जनार्दनाय नमः 🌺
सद्गुरू बाबाजींच्या संदेशाला साऱ्या जगात पोहचवायचे आहे..
धर्म जागो जनार्दनांचा संदेश देऊ मना मनात..
आठ आश्रमा कार्य गुरुंच्या कष्टाचं..
उज्वल करायचं गुरुंच्या कार्यात रमायचं..
जनार्दन स्वामींच्या चरणावरती झुकायचं..
पुजन करायचं गुरुंच्या नामात रंगायचं...
गुरुंचे पुजन चला करुया थाटात..
गुरुंचा संदेश पोहोचवू साऱ्या विश्वात
जनार्दन नावाने जगी कार्य ते करायचं...
अप्रतिम गायले भाऊ
माझी जनार्दन माऊली माझी संतोषगिरी माऊली माझी माधवगिरी माऊली माझी रमेशगिरी माऊली
// जय बाबाजी जय महात्माजी //
J UB
Very nice
Kadddak bhau
ग्रेट सर जी
जय जनाद॔न. दादा जय जनाद॔न माऊली गृप वरुन मी काड॔ बदलत असताना लेफ्ट झालीय तरी आपणांस विनंति आहे कि मला पुन्हा आपल्या गृप मध्ये घ्यावे😊जय जनाद॔न. धम॔ जागो जनाद॔नांचा.
Jay janardan
Nice Bhau
Nice voice dada
ॐ जनार्दनाय नमः
. ओम जनार्दनाय नमः
जय हो दादा
😍😍😍😍 Jaan
धम॔ जागो जनाद॔नांचा.
संतोषगिरी महाराज नमः
Nice 🙏🙏🙏
Bhau jay janardhan
🙏🔱🙏🔱🙏🙏🌹🌹🌹छान
जय बाबाजी❤😊
Om jay Janardhan
जय जनार्दन स्वामी
Jay Babaji ,, Jay Mahatma ji
🙏
Jay babaji 🙏
Masta
Jay janardhanay om namah shivay
गाण्याचं नाव खूप sarch krun bghitla pn प्रवासाहून नाशिक ते संभाजीनगर घरी आल्यावर सापडलं नाव वेगळ टाकल्यामुळे अस झाल 😮😢 साँग खूप छान आहे... जय बाबाजी
Jay janardhan