Thank you sir खूप महत्त्वाचा होता व्हिडिओ .... सर तुम्हाला req आहे की अजून इक असा व्हिडिओ कराल की त्या मध्ये सांगाल की आब्यास हा किती वेळ केला पाहिजे व कशा पद्धतीने केला पाहिजे इका विषयाला किती वेळ दिला पाहिजे व रोज इक इक दिवस कुठला विषय घेतला पाहिजे ❤❤❤
Sir tumhi je geography che sangitla tyamadhe ajun topiks add hotat mhnjec उद्योगधंदे, प्राणी,ऊर्जा संपत्ती,दळणवळण, खडक प्रणाली,वस्ती, पर्यटन असे अजून टॉपिक आहेत याच काय करायचं मग sir
Daily study or pyq analysis kas karave 1 by 1 subjectwise topic complete karave ki daywise subject study karavet mhanje 2 days history 2days polity nxt 2 days economics? Confusion ahe plz help
दररोज गणित आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चालू घडामोडीचा अभ्यास करावा... शनिवार आणि रविवार सामान्य विज्ञान आणि इतिहास चा अभ्यास आपण करू शकतो... सोमवार ते शुक्रवार इतर विषयांचा अभ्यास आपण करू शकतो उर्वरित...
Adhi जर परीक्षेची तयारी करत आहोत त्या परीक्षेचे वाचावेत... Approach समजून घेतल्यानंतर मग सराव म्हणून 21000 प्रश्नसंच मधून इतर परीक्षांचे प्रश्न वाचावेत...
2023 मध्ये इतिहास या विषयाला
10 Q प्रश्न आले होते...
Correction pls...🎉
Sir तुम्ही 2..3 वर्षा अगोदर भेटले असते तर माझे 3... वर्ष वाचले असते😢... योग्य मार्गदर्शन दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Thanku so much sir 😊Khup chan samjun sangitle 😊
Welcome 🤗🎯💯
मनापासून आभार सर 😊
या video ची फार गरज होती........
Tnx again ❤
Welcome 🤗👍🎉
Thank you... Sir....नेहमीच तुमच्या स्ट्रॅटेजि मुळे खुप वेळा आम्हाला फायदा झाला 🙏🏻🙏🏻
Welcome 🤗💯
Thanku sir khupch chan samjaun sangitl.
Welcome 🤗💯
Confusion मध्ये होतो Booklist, strategy ,notes बद्दल.पण या video strategy मुळे relax झालो.very very thanks sir.🙏☺️🚩
Welcome 🤗💯🎊
Thank you sir खूप महत्त्वाचा होता व्हिडिओ ....
सर तुम्हाला req आहे की अजून इक असा व्हिडिओ कराल की
त्या मध्ये सांगाल की आब्यास हा किती वेळ केला पाहिजे व कशा पद्धतीने केला पाहिजे इका विषयाला किती वेळ दिला पाहिजे व रोज इक इक दिवस कुठला विषय घेतला पाहिजे ❤❤❤
Nkkich 100%
Thank you so so much sir
Thank you sir 🙏🙏
Welcome 🤗
Sir tumhi je geography che sangitla tyamadhe ajun topiks add hotat mhnjec उद्योगधंदे, प्राणी,ऊर्जा संपत्ती,दळणवळण, खडक प्रणाली,वस्ती, पर्यटन असे अजून टॉपिक आहेत याच काय करायचं मग sir
भारताचा भूगोल 16
महाराष्ट्राचा भूगोल 11
Imp topics आहेत
त्यात येतात all....soo..
Explanation ch logic boster khatekar siracha ghetl tr chalel ka combine sathi
Lokseva Publication Combine Prelim Exam explanation घ्यावे
Better राहिलं
Thanku sir pn mazhya kade june book ahet sagale book tech use kartey
Speed 1.5x वर आहे काई की
Yes Increase Keli ahe already before video upload
Daily study or pyq analysis kas karave 1 by 1 subjectwise topic complete karave ki daywise subject study karavet mhanje 2 days history 2days polity nxt 2 days economics? Confusion ahe plz help
दररोज गणित आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चालू घडामोडीचा अभ्यास करावा...
शनिवार आणि रविवार सामान्य विज्ञान आणि इतिहास चा अभ्यास आपण करू शकतो...
सोमवार ते शुक्रवार इतर विषयांचा अभ्यास आपण करू शकतो उर्वरित...
Good evening sir.. sir 21000 प्रश्नसंच यामधून प्रत्येक topic wise pyq mains plus prelims Questions करावे का?
Adhi जर परीक्षेची तयारी करत आहोत त्या परीक्षेचे वाचावेत...
Approach समजून घेतल्यानंतर मग सराव म्हणून
21000 प्रश्नसंच मधून इतर परीक्षांचे प्रश्न वाचावेत...
History la 10 marks ahet na sir
Yes 10 Q right 👍🎉
Thank you sir 😊
Welcome 🤗