श्रीपद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय ४४ ।स्वर्ण पिठीकापुर वर्णन | Shri Swami Bhakt0425 | Digambara

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2023
  • पीठापुर हे पूर्व काळापासूनच सिध्द क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. आर्श्चयाची गोष्ट म्हणजे श्री कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युतकांती प्रकाशत होती व त्यावेळी त्यातून अप्पलराजु शर्मा व सुमती महाराणी यांच्या विवाहाची आकाशवाणी झाली. या स्थानामध्ये एक तलाव असून तेथे रोज हजारो भाविक स्नान करतात. तसेच मृत पावलेल्या व्यक्तीचे पूर्ण श्रध्दाभावक पिंडदान केल्यास त्या आत्म्यास मुक्ती मिळते. या जागेलाच पादगया असे संबोधले जाते. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ या चरित्रामध्ये अध्याय ६ पान क्र. ३८ येथे सांगितले आहे की, श्री अप्पलराजु शर्मा जेव्हा त्यांच्या घरातील कालाग्नीशमन दत्तात्रेयांची पूजा करीत असत व त्यानंतर त्या कालाग्नीशमन दत्तात्रेयांच्या लहान मुर्तीतून श्रीदत्तप्रभू मानवाच्या रूपात बाहेर येत व अप्पलराजुंच्या समोर बसून बोलत असत व श्रीदत्तप्रभु परत त्या लहान मुर्तीमध्ये विलीन होत असत. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृता मध्ये सांगितल्याप्रमाणे काही वर्षांनी पीठापूर हे महाक्षेत्र होणार असून तेथे मुंग्याप्रमाणे माणसांची रांग लागेल व विक्रीसाठी तेथे थोडीसुध्दा जागा शिल्लक राहणार नाही. हे श्रीपादांचे वाक्य काळ्या दगडावर मारलेल्या रेघेप्रमाणे आहे.
    Shripad Shrivallabh
    Charitramrut
    Adhyay 44
    Saint
    Miracles
    Devotion
    Spiritual Teachings
    Life Lessons
    Divine Experience
    Religious Narratives
    My GIGs List :
    1. OTOROYS Mini Driving LED Fog Lights, Motorcycle Auxiliary Spot Lights 60W White and Amber Projector High Low Beam 1.3''
    amzn.to/3Nq4jSY
    2. iPhone 13 Pro Max
    amzn.to/3NLShDR
    3. DSG 005 , Gimbal Stabilizer
    amzn.to/44ntug1
    4. One plus mobile nord C3 lite 5G
    amzn.to/46ict8N
    5. Boosty® 3 in 1 Portable Background Backdrop Support Stand Kit 9ft
    amzn.to/3r6Kp8g
    6. EQUIPAGECART Vlogging kit 6 in 1 Combo
    amzn.to/42YXygE
    7. PUMA 18 shoes
    amzn.to/3Xo3wGN
    8. Sony 4K TV
    amzn.to/3NL95Mj
    9. Fire-Boltt Phoenix Pro 1.39" Bluetooth Calling Smartwatch,
    amzn.to/3CPjmAW
    Follow us on Instagram :
    mobileguru369?i...
    bhuvi_navigatio...
    swamibhakt0425?...
    Facebook :
    Bhuvnesh Vasant Pednekar : bhuvnesh.ped...
    ShriSwamiDm : profile.php?...
    #ShripadShrivallabh
    #Charitramrut
    #Adhyay44
    #SaintStories
    #MiraclesOfFaith
    #SpiritualTeachings
    #LifeLessons
    #DivineExperience
    #ReligiousNarratives
    #DevotionalContent

ความคิดเห็น •