भक्तीगीत | सुनिता मडिवाळ | bhaktisong | sunita madiwal | bhajan | भजन | live | 4k | viral | remix |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • सुनिता मडिवाळ .. माय मराठी मुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेले नाव. त्या जितक्या सुंदर गातात तितक्याच सुंदर नृत्य करतात.आता त्यांनी जय मल्हार नावाने जागरण गोंधळ कलापथक स्थापन केले असून त्यांचे राज्यभर कार्यक्रम होत असतात.
    लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगांव येथील श्री भास्करराव पवार यांच्या घराच्या वास्तूशांतीनिमीत्त त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी हे सुपरहिट भक्तीगीत सादर करुन श्रोत्यांना घायाळ केले.
    एकदा ऐकाच!
    खंडोबाची कारभारिन
    khandobachi karbharin
    #gavlan #bhaktigeet #bhaktisong #folksong #devotionalsong #indianfolkart #गवळण

ความคิดเห็น • 3

  • @rameshdoifode7916
    @rameshdoifode7916 9 หลายเดือนก่อน +1

    ❤😂🎉 एकदम जबरदस्त

  • @pandittandle1533
    @pandittandle1533 9 หลายเดือนก่อน

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @laxmanchavle6636
    @laxmanchavle6636 9 หลายเดือนก่อน +1

    Lai bari