कंत्राटी भरतीला स्थानिक असणे गरजेचे असु नये... फक्त महाराष्ट्र तील राहिवासी असावा 🙏🏻याकडे लक्ष घालुन द्या.. कारण काही कामानिमित्त दुसऱ्या जिल्हातून सुद्धा सुशिक्षित शिक्षक असु शकतात 🙏🏻
वयोमर्यादा नसावी जर वयोमर्यादा ची अट ठेवली तर शिक्षक विद्यार्थी जे 10 वर्षांपासून नोकरीची वाट बघत आहेत त्यांचे नुकसान होईल आणि सर्वच आर्थिक परिस्थितीने बळकट नसतात त्यामुळे वयाची अट ठेवू नये ही माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे.🙏
Madam second phase honarch nahi ka ata....ka second phase chi vat bgnaryani maraych... tenstion yet ahe ata.agodar 55-60 mule anay kela ata.contract base suru kely.
Brobr prathan agebar wallyana pradhanya dyayla pahij.
कंत्राटी भरतीला स्थानिक असणे गरजेचे असु नये... फक्त महाराष्ट्र तील राहिवासी असावा 🙏🏻याकडे लक्ष घालुन द्या..
कारण काही कामानिमित्त दुसऱ्या जिल्हातून सुद्धा सुशिक्षित शिक्षक असु शकतात 🙏🏻
धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
मॅडम तालुक्यातील शिक्षण अधिकारी साहेब चौकशी केली असता संधय ऊडवा ऊडवीचे ऊतरे देतात योग्य माहिती देत नाहीत.
मॅडम तुम्हाला खूप काम करायचे असेल तर phase 2 किंवा Tait 3 साठी करा.
प्रथम age bar बेरोजगारांना प्राधान्य दिलं पाहिजेत
कंत्राटी पद्धतीला age limit का पाहिजे 10,10 वर्षांनंतर जाहिरात काढून त्यात वयाची अट ठेवतात ह्या tait la जुनी age system असावी
वयोमर्यादा नसावी जर वयोमर्यादा ची अट ठेवली तर शिक्षक विद्यार्थी जे 10 वर्षांपासून नोकरीची वाट बघत आहेत त्यांचे नुकसान होईल आणि सर्वच आर्थिक परिस्थितीने बळकट नसतात त्यामुळे वयाची अट ठेवू नये ही माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे.🙏
👍
Aavaj uthava tai.
Juni age system ky aahe tai?
मॅडम... कमीत कमी कंत्राटी मध्ये तरी जे age बार होणार आहे त्यांचं विचार करायला पाहिजे.. 🙏
Ho je age baar zalet tyancha vichar kra
Nanded chi zali ka kantrati
यात नगर परिषद आहे काय सांगा
Mam pune इथे झाले का स्टार्ट
Madam form bharnyachi link pathwa na 🙏
Nanded add kadhi yenar...
NASHIK chi keva yil plz
क़ञांटी ला वयोमर्यादा नसाएला पाहीजे
Ma'am please reply 2017 ch conversation round 9 to 12th sathi lagnar kay Ma'am please reply
Nandurbar jila keva honar mem
कंत्राटीकरणाला खत पाणी घालू नये... नाहीतर आपल्याला पर्मनंट भरती विसरावी लागेल... 2nd phase sathi try करण्यासाठी हालचाली सुरू करु आपण....
Latur chi kadhi ahe
मॅडम आमचे फॉर्म घेतले आणि जागा नाही म्हणाले
Mumbai jilha kadhi yeil
धुळे जिल्हा भरती प्रक्रिया कधी
Tet CTET pass asel Tani Kai bhaje Talat basayache ka
Madam bharti sathi kae kae documents lagel
Age limit kashala thevli
Nashik kadhi
नमस्कार मॅडम वयाची अट लावली आहे
स्थानिकांना प्राधान्य असताना असे का
Nashik chi pn sanga mam
Telegram channel kiss name se h mam
Amrawati sanga
मॅडम tet किंवा ctet असणाऱ्यांना प्राधान्य द्यावे...
Age limit kay asel ya bharti sathi🎉🎉🎉
Satara jilha bharti kadhi chalu honar
मॅडम यवतमाळ जिल्ह्यातील जाहिरात आली का सागा...
Kolhapur chi kdhi ahe
Madam second phase honarch nahi ka ata....ka second phase chi vat bgnaryani maraych... tenstion yet ahe ata.agodar 55-60 mule anay kela ata.contract base suru kely.
Bhandara jilha kadhi aahe
वेबसाईट कोणती आहे
हाय मॅडम माहिती देत आहेत. शोभत का तुम्हाला कंत्राटी भरती चालू आहे रेगुलर भरती चालू करा
Nagpur chi add kevha yeil mam
Kantrathi bharti band karayla pahije madam
Bhandara kadhi yeil
Nagpur madhe aali ka madam
Yuva prashikshanarthi join zalet mam tyach kay
धुळे जिल्ह्याची निघाली का
Madam atta form bhrta yeil ka
Solapur kadhi yeil
Parbhani made kadi aahet
15000 bolataa aani 10000 milat aahe
Latur kadhi please
Konta jila madhi ahe plz reply
Second phase can start in a month or not
टीईटी CTET च लोणचं घालायचं का मॅडम यासाठी प्रयत्न करा....
3rd Tait hoil ka madam
Palghar madhe jalya ka
Amravati chi kevha mam
Please send website
लातुरची भरती कधी चालू होणार आहे
स्थानिकच आसेल आणि तो जर एजबार आसेल तर त्याची नियुक्ति होईल का
Jalgaon??
यवतमाळ जिल्ह्यातील कळवा
Dusarya jilhlyat bharta yeti ka
Yavatmal cha all ka madam
मॅडमचं काम व्हिडीओ बनवून माहिती देणे हे आहे ,
Permenent भरती आत्ता कदाचित विधानसभेच्या आधी च होईल.
मी लातूर विभागात 9/10 2025 रोजी फॉर्म भरला होता अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही
लातूर चे कंत्राटी कधी सुरू झाले होते
@DhanrajGutte-mc7rq तीन महिने झाले
@@dashrathshinde6977 ते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण चे होते
नंदुरबार जिल्हामध्ये कंत्राटी शिक्षक भरती सुरू झाली का मॅडम
Second phase sathi try again mam.
ya bharati che shikshan adhikari saghatch nahi udava udaviche utthar det aai.
वयाची अट काय आहे
Kantrathi shikshak bharti zali tr shikshak bharti vr parinam honar yacha
मॅडम पालघरची कधी होईल.
How to chake Jalgaon shikshak bharati
तात्पुरत्या स्वरूपाची भरती असताना वयाची अट का लावली
या पूर्वी त्यांना निवृत्त शिक्षक चालणार होते मग आता असे का
Agdi barobar.
Chandrapur chi kadhi
आपण chandrpu चे आहेत का
Madem Kolhapur chi कंत्राटी bharti kadhi nighnar ?
Nandurbar chi bharti keva ahe madem
Tait 3 kadhi hoil madam .....
Fast ka karat nahi
Buldana???
वयाची अट काय आहे .
Mam 1 to 5 sati b.ed walyna nhi ghetl pahije
Covid nanter Age limit nako kantrantila
Beed kadhi please sanga naa
3rd tait honaar nahi aataa
वयाचं काय
Mahiti khup kami ahe madam tumhala
कशाला कंत्राटी भरतीचे व्हिडियो करता. विरोध करा
Aurangabad district zp chi saanga hu madam
मी पिंपरी चिंचवड म्हढे कंत्राटी भरती साठी form भरला आहे... अजून पण निकाल नाही
He bnd kra mnav
Madam age bar chi at kadhun takay lava aadhi