ताई तुमचे व्हिडिओ खूप बघितले छान आहेत त्याच्या तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांचे गाणे बोलले आहेत ऐकून आनंद झाला पण तुमचा देवाचा कार्यक्रम बघून मन दुःखी ही झाले जय भीम
हाजारे ताई भारताचे संविधान माहिती आहे का कोणी लिहिलं.देवाला बकरं कापलं देव.भेटले का ताई.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले नसते तर आपल्याला महीलांना समान अधिकार मिळाला आसता का ताई .जयभिम ताई
अनाठाई खर्च करण्यापेक्षा मुलाबाळांच्या शिक्षणावर खर्च करा अंधार उडी गाडून बुद्धाच्या विज्ञानवादी विचाराकडे वळा आणखी प्रगती होईल ताई हे अधोगतीचे लक्षण आहेत
ताई मी काही दिवसापासून आपले हिंदी गाण्याचे व्हिडिओ यु ट्युब वर बघीतले.नंतर एक दोन भीम गीतांचे व्हिडिओ बघीतले.आपण कोणत्या जातीच्या आहात हे मला माहीत नाही.पण आपण जर बौद्ध समाजाच्या असाल तर आपण हा आजचा कंदुरी चा केलेला व्हिडिओ म्हणजे आपल्या बौद्ध समाजाच्या व बाबासाहेबांच्या विद्वतेचे विडंबन करणे आहे.आपण बौद्ध आसाल तर आपण फिल्मी गाण्यावर व्हिडिओ बनवु शकता.डान्स करु शकता.क्रांतीकारी भीम गीते ही बनवु शकता.आपणास प्रत्येक बौद्ध बांधवाच्या मनात प्रचंड प्रेम मिळेल.आपण आमची बहीण म्हणून आम्हाला सार्थ आनंद वाटेल.पण आपण बौद्ध असुन असे अंधश्रद्धा पसरवणारे व्हिडिओ टाकाल तर काही दिवसातच आपली लोकप्रियता कमी होईल.व बौद्ध समाजाबद्दल वाईट संदेश समाजात जाईल.बाबासाहेबाःच्या 22 प्रतिज्ञेला काळे फासेल. त्यामुळे कृपया असे व्हिडिओ बनवु नका.काही लोक तुमची तारीफ करित आहेत ते एकतर अडाणी किंवा मनुवादी आहेत. आपण बौद्ध असाल तर फक्त भीमगीते बनवा भीमाची वाघीण व्हा...मी कुप्पा,वडवणी चिंचवण परिसरात बालपणी राहीलेलो आहे.--दत्ता साळवे परभणी
Tai Dr. Babasaheb chya 22 pratidnya wacha mi tumchya Video la Like karat hoto pan ha video pahun Duakh watal hya programme mule samajat Kay sandesh milel Jay Bhim
ताई छान कार्यक्रम झाला.. चित्रीकरण सुंदर झाल. तुंम्ही शक्यतो स्वतः चित्रीकरण करण्यापेक्षा दुसऱ्या कडुन करुन घेतल्यास व्हिडिओ छान दिसतो आणि बघण्यास मजा येते .
बाबासाहेब आंबेडकरांनी जाती साठी माती खाल्ली स्वताच्या संसाराचा त्याग केला पण आपण काय सुधारणा र नाही. देवाच्या नावाने पैसे खर्च करण्यापेक्षा एखाद्या गरीबांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी मदत करा आणि परत एखादा आंबेडकर तयार करा .जय भीम राग आला तर माफ करा
एन्जॉय म्हणून बकऱ्याचे मटण खाणे हे योग्य आहे देवाच्या नावाने बकऱ्याचा बळी घेणे हे चुकीचे आहे व अंधश्रद्धा आहे खरोखरच देव असल्याचे रिल्स बनवून दाखवा बाबासाहेबांचे विचार घ्या मुलांना चांगले शिक्षण देऊन मोठे योगदान दिले तर खूप चांगला उपयोग होईल आयुष्य चांगले बनेल अशी बाबांची इच्छा. -जय भिम
नाही सांगितलं तरी तुमच्या चालणं,बोलणं,दिनचर्या यावरून जात,धर्म ,लपत नाही,लपवायचे गरज नाही,गर्व से कहो हम हिंदू है बाकी पुढे का म्हणायचं ते तुमचं तुम्ही बघा
त्यांच्या पर्यंत बाबा साहेब आंबेडकर पो चले नाहित वाटतं म्हणून बकरे कापतात त्यात तयचि चुक नाहिं ज्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समजलें त्यांनी समाजाला प्रबोधन केले पाहिजे
अतिसुंदर ताई अन्नदान पेक्क्षा आजुन दान काय नाही तुमचा आस्था आहे देव पण आहे आणि बाबासाहब नी जे केल कोणीच विसरणार नाही ।
Tai far kadak hae
ताई तुमचे व्हिडिओ खूप बघितले छान आहेत त्याच्या तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांचे गाणे बोलले आहेत ऐकून आनंद झाला पण तुमचा देवाचा कार्यक्रम बघून मन दुःखी ही झाले जय भीम
ज्यांना बाबासाहेब आंबेडकर कळले नाही किवा बाबसाहेबांना मानत नाही तेच लोक आसे वागतात बाबसाहेबानी दिलेल्या सुविधा व हक् पाहिजे पन् त्यां che vichar नको
हाजारे ताई भारताचे संविधान माहिती आहे का कोणी लिहिलं.देवाला बकरं कापलं देव.भेटले का ताई.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले नसते तर आपल्याला महीलांना समान अधिकार मिळाला आसता का ताई .जयभिम ताई
अगदी बरोबर बोललात
जग किती पुढे गेलं आणि आम्ही आणखीही तिथेच....राग मानू नका ताई.. पण हा अपमान आहे..पशुंमात्रांचा , आणि माझ्या भीमाचा
Mang Tumi muttn khat nahi ka😂😂
कष्ट करून वाया घालू नका आंधळे बनू नका
अनाठाई खर्च करण्यापेक्षा मुलाबाळांच्या शिक्षणावर खर्च करा अंधार उडी गाडून बुद्धाच्या विज्ञानवादी विचाराकडे वळा आणखी प्रगती होईल ताई हे अधोगतीचे लक्षण आहेत
ताई ,देव दैव हि समाजातली फार मोठीच अंधश्रध्दा आहे संत गाडगेबाबा बाबासाहेब आंबेडकर अजुन कळलेले नाही हे सर्व थोंताड आहे असो. जय. भिम
अतिशय सुंदर व्हिडिओ असतात तुमचे ग्रामीण भागातील सुंदर चित्रण केले आहे.असच व्हिडीओ पाहण्यासाठी आम्ही आतुर असतो🙏🙏👍👍
अति सुंदर ,फारच छान.जय म्हसोबा।
ताईंची श्रद्धा आहे त्याला ईलाज नाही. मनाचे समाधान हेच खरे समाधान
ताई कार्यक्रमापेक्षा तुम्हा पती पत्नीचे प्रेम खुप भावले आसेच शेवट प्रर्यंत प्रेम राहु दया बाकी सर्वांना कडक जयभीम
ताई मी काही दिवसापासून आपले हिंदी गाण्याचे व्हिडिओ यु ट्युब वर बघीतले.नंतर एक दोन भीम गीतांचे व्हिडिओ बघीतले.आपण कोणत्या जातीच्या आहात हे मला माहीत नाही.पण आपण जर बौद्ध समाजाच्या असाल तर आपण हा आजचा कंदुरी चा केलेला व्हिडिओ म्हणजे आपल्या बौद्ध समाजाच्या व बाबासाहेबांच्या विद्वतेचे विडंबन करणे आहे.आपण बौद्ध आसाल तर आपण फिल्मी गाण्यावर व्हिडिओ बनवु शकता.डान्स करु शकता.क्रांतीकारी भीम गीते ही बनवु शकता.आपणास प्रत्येक बौद्ध बांधवाच्या मनात प्रचंड प्रेम मिळेल.आपण आमची बहीण म्हणून आम्हाला सार्थ आनंद वाटेल.पण आपण बौद्ध असुन असे अंधश्रद्धा पसरवणारे व्हिडिओ टाकाल तर काही दिवसातच आपली लोकप्रियता कमी होईल.व बौद्ध समाजाबद्दल वाईट संदेश समाजात जाईल.बाबासाहेबाःच्या 22 प्रतिज्ञेला काळे फासेल. त्यामुळे कृपया असे व्हिडिओ बनवु नका.काही लोक तुमची तारीफ करित आहेत ते एकतर अडाणी किंवा मनुवादी आहेत. आपण बौद्ध असाल तर फक्त भीमगीते बनवा भीमाची वाघीण व्हा...मी कुप्पा,वडवणी चिंचवण परिसरात बालपणी राहीलेलो आहे.--दत्ता साळवे परभणी
Tai Dr. Babasaheb chya 22 pratidnya wacha mi tumchya Video la Like karat hoto pan ha video pahun Duakh watal hya programme mule samajat Kay sandesh milel Jay Bhim
tai tumhi matang samjachya aahet ka
Jat nano aachar vichar chngle pahije ,jat it vatu nana manwala
आहो बाई देव तुमच्या. कोणत्या पिढीने पाहीला त्याचा पण विडीओ बनवा.
मनीषा ताई खूप छान झाला कारेकरम तुम्ही सर्व परिवार आसेच नेहमी सुखी आनंदी राहा ❤ मी सीमा
ओ ताई बंद करा आता हे जुनी परंपरा आपल्या वाट्याला हे सर्व देव दिले होते
बाबासाहेबाच्या अनुयायांनी बकरे कापले तर बाकीच्यांनी काय आदर्श घ्यावा सोडा हे सगळं
मग काय बैल कापायचा का? हे का विचार तुमचे
खूप छान ताई तुम्ही बोलतात पण मस्त तुमच्या गावाचे नाव काय
खूप छान झाला कार्यक्रम ताई 👍👍
पत्नीच्या प्रेमाची आठवण म्हणून ताजमहाल बांधणाऱ्या पेक्षाही ह्या पती पत्नी मध्ये जास्त प्रेम आहे .
Majhya mummy la tumche videos khup avdtat❤❤
ताई छान कार्यक्रम झाला.. चित्रीकरण सुंदर झाल. तुंम्ही शक्यतो स्वतः चित्रीकरण करण्यापेक्षा दुसऱ्या कडुन करुन घेतल्यास व्हिडिओ छान दिसतो आणि बघण्यास मजा येते .
तुम्ही दोघे नवरा बायको किती प्रेमाने राहतात
वरवर
खुप छान कार्यक्रम झाला ताई 👍
एकाच करावे कोणते तरी बाबासाहेब आंबेडकर नाही तर म्हसोबा 😊
दोन्ही केले तर काय झाले
Manisha devacha karykram chan zhala ashich anandi Raha
बाबासाहेबांनी हे सांगीतला ताई आपल्या धर्मात आहे बकरे कापा कधि सोडसास हा देव धर्म
छान झाला देवाचा कार्यक्रम ताई
भारी झाली कदूरी❤
कमाई बोकडात न घालता मुलांना शिक्षण देवून पुस्तके खरेदी करण्यावर खर्च करा.
तुमची कुठे जाती
जेवण खुपच छान झाले आहे ताई
लय भारी कार्यक्रम झाला बरका
खुप सुंदर झाला कारेकम
💯💯🙏💯🙏🙏🙏💯💯💯💯💯🌹🌹🌺🌺🌺🌹💯💯💯🙏🙏💯💯🙏🌹🌹🌺🙏 खूप सुंदर
तंदुरीचा मटन भारी लागतय हा
Tai lay Bhai ❤❤❤❤❤
मस्त झाला कार्यक्रम ताहि लही बारी
ताई खूप सुंदर झाला कार्यक्रम🙏🙏🙏👌👌👍😅❤❤❤ तुमच्या देवाला आमचा नमस्कार सांगा
मजेत राहावा ताई
कार्यक्रम चांगला झाला आहे आम्ही देवडी चे आहोत
आर्धी कमाई तर बोकडत च चालली बंद करा हे खुप पुढे जाल
जेवण खुपच छान आहे ताई
बाबासाहेब आंबेडकरांनी जाती साठी माती खाल्ली स्वताच्या संसाराचा त्याग केला पण आपण काय सुधारणा र नाही. देवाच्या नावाने पैसे खर्च करण्यापेक्षा एखाद्या गरीबांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी मदत करा आणि परत एखादा आंबेडकर तयार करा .जय भीम
राग आला तर माफ करा
खूप सुंदर....
ताई देव करण्यापेक्षा बाबासाहेबांचे आंबेडकरांचे ही पूजन करत जावा जय भीम
कंदुरी मटण खायला फार आवडतं मला
खुप छान ताई अशाच आनंदी राहा
👌 छान झाला देवदेव मसतच❤❤❤
खुप छान कायक्रमहाला
छान झाला कार्यक्रम ताई
खूप छान झाला आहे कार्यक्रम मी अकलूज कर
वरण भात पोळी भाजी करा परीत्राण पाठ घ्या भिक्कू संघाला जेवन द्या मुला बाळांना शिकवा
Khup chan davedave jala
खूप छान कार्यक्रम झाला
एन्जॉय म्हणून बकऱ्याचे मटण खाणे हे योग्य आहे देवाच्या नावाने बकऱ्याचा बळी घेणे हे चुकीचे आहे व अंधश्रद्धा आहे खरोखरच देव असल्याचे रिल्स बनवून दाखवा बाबासाहेबांचे विचार घ्या मुलांना चांगले शिक्षण देऊन मोठे योगदान दिले तर खूप चांगला उपयोग होईल आयुष्य चांगले बनेल अशी बाबांची इच्छा. -जय भिम
Lai bhari karekarm👌 zala
एक नंबर
ताई तुमचा देवाचा कार्यक्रम खूप छान
Khup. chhan chhan .
असले धंदे द्या सोडून लाजा वाटु द्या जरा निळा झेंडा लावून कंदुर्या करता आणि जयंती मध्ये नाचाता
बरोबर बोललात
घरी खायला चालतं आणि कंदुरी चालत नाही का घरी कशी भाजी बनवा कंदुरी सारखी टेस्ट येणार नाही
Right
कोणाला सांगू नका आम्ही बौद्ध आहे म्हणून.
नाही सांगितलं तरी तुमच्या चालणं,बोलणं,दिनचर्या यावरून जात,धर्म ,लपत नाही,लपवायचे गरज नाही,गर्व से कहो हम हिंदू है बाकी पुढे का म्हणायचं ते तुमचं तुम्ही बघा
Hajare maza kadin tumcha. Kandurila khupch avdle
छान ❤
Jaybhim 🙏 Tai
अति सुंदर
मस्तच ताई
म्हातारा मसुबा ghatsawali
ताई चा नवस पुरा झाला वाटते 😂त्यांचे चांगले झाले म्हणून बोकडा चा बेत आहे
Sagle dev ek aahe Tai khup chan lokakade lakshya deu naka
Khup chhan
❤❤
अन्न दान खूप छान ! एक पारमिता, बुद्धिष्ट तत्वज्ञान... !
Chhan devachi kutlipn cost changlich adte
Verry nice tai
त्यांच्या पर्यंत बाबा साहेब आंबेडकर पो चले नाहित वाटतं म्हणून बकरे कापतात त्यात तयचि चुक नाहिं ज्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समजलें त्यांनी समाजाला प्रबोधन केले पाहिजे
Lai bhari khup Chan mi karanataka tun tai tumachi gani lai chan hindi mi kara marati bhi kar namaste jai bhim❤
खुप छान ताई
कंदुरीत मसाला कोणता वापरता
1no zala tai
बाई कश्याची पण शुटींग करतेस पण सकाळी सकाळी बाहेर गेल्यावर शुटींग करू नकोस म्हणजे झालं
खूप छान वाटले ताई यात्रा छान झाली
संस्कार खूप छानय तुमचे
काका कांधा लय भारी चीर्ततात सुरेश काका
👌👌
बोकडाचे जेवणाला जाऊ नाही तोंड बघून पिस वाढतात. गरीब असेल तर कमी प्सीस वाढता आणि जवाळ छा असेल तर जास्त पिस.
वाव ताई काय तु तर मशिन पेक्षाही वेगाने एकटीच भाकरी करतेस सलाम जिजाऊच्या लेकिलाआणि हिम्मतिला फारच भारी लय लय भारी मटण भाकरी
सोडुनी संवीधानाला हा देव असला कसला ढोंग्याला समाज फसला कोंबडे बकरे, कापा माहिती मजला हा देव असला कसला, फक्त जय भीम
बाई आपल्या धामात असा कार्यक्रम नसतो आणि देव आपण 1956 ल सोडून दिले असो खुप खुप छान जय भीम नमो bithay
ताई खुप छान ब्लॉग झाला देव देव खुप छान केलात कोंडु तात्यापन आलेत की ताई तुझे खुप चांगले दिवस येनारायत काळजी करू नको मी पंढरपूरकर 🙏💐
Khup chan 👌👌
एकदम छान कार्यक्रम मी बिडकर
लय भारी
🌹🌹👌👌👌🌹🌹
कोणतय देवाची पूजा केली,हे सांगाल का ?
Very nice didi
1nambar 👌👍🙏💐💐💯
👍👍👌🏾
Khup chan
Very.nice
छान झाला कार्यक्रम
नागवाडी कुठे कुठे आहे तिथे तुमच्या पासून जवळ आहे का मनिषा ताई
कोडु तात्या ला बोलवा गिळायला फुकटचे आला नाहीत काय गिळायला फुकटचे तो तर टपुन असतोच ना कुठे काशी केली असेल म्हणून आला नाहीत कोडु तात्या
मसके कोणत्या गावाचे