भाऊ खरच तू मेहनत गेतली हा वीडियो बनवाया पन एक संगतो याचा शेतकार्याना खुप फायदा होईल
❤❤ खास करुण माला तर खुप अवडला
यार मित्रा खूप तपशील वार विचार करून वी. बनवला मी पण खूप मन लाऊन पहिला अजून दुसरे धान्य उपलब्ध असल्यास अजून मिक्स करू दुकानात 3500ते4000रू भेटते पण भंगार असते हे3000रू होते ते पण ओरिजनल माझ्याकडे एकच गाय आहे मी पण हे बनवणार परवडते की तू सांगितलेले ना भेसळ मस्त तुझा आवाज आणि बोलण एक नंबर
Ek nomber mahiti dili bhava mana paasun dhanyvad he 100 % seksece aahe
खुप छान भावा असेच व्हिडिओ बनवत रहा खूप महत्वाची माहिती भेटली
Khup chan dada
Tumhi je total mixchar kele aahe te khup mast aani swast aahe
Ek no bro
दादा खुप छान माहिती दिली.दादा कालवड तयार करण्यासाठी कुठला खाद्य वापरावे
छान आहे
जी महत्वाची माहिती पाहिजे होती ती मिळाली सर तुमचे खुप खुप धन्यवाद 🌹🌹🙏
Khup chan mahiti milali mazekade 30gai aahe pit girni pn aahe mi pn tyar karnar
Khupach chan . Pahliyapeksha dudh kiti vadhal
👌👌👌👍
छान माहिती दिलीत, आम्ही आजच आणले आहे सर्व, रिझल्ट आल्यावर सांगतो नक्की
👏👍
Pithachi giran kontya company chi ahe
यामध्ये मिनरल मिक्चर, टॉक्सीन बाइंडर, लाईव्ह yeast मिसळा मग अजुन फायदा होईल
दादा बाकि सगल बरोबर आहे पन सर्कि पेंड 10 किलो च्या वर्ति वापरू नका कारण गाभन जानार नहि जानावर
Bhau 1 litter dudhala pashu khadya
. 300 gm dhyava lagato ase sangatat.... Tumache anubhav kay...
भावा तु फीड खुप छान बनवल पन एक वेळा हीशोब कर कीती खच्र येतो ते बघ आनी मला सागं स्वथ्य काय पडत
मकी25/गहू 20/सोयाबीन 5/मेथी 2/चना चुरी20/सरकी ढेप 30/ववा500/खातासोडा टाटा 500/हळद 500/मीठ टाटा 500 पशू खाद तयार करणे आठ तास भिजने खुपच चागंले सर्व मिक्स करून दळणे. जयसियाराम
तुमचा प्रयोग फारचं कैतुकास्पद आहे. फक्त हे 8 भिजवल्यानंतर यात फरमेंटेशन होतय यासाठी यात फक्त toksic binder add करा. कजून चांगला result मिळेल
Dada ya peksha limited raw material madhe aahe ka kahi feed formulation
मित्रांनो व्हिडिओ खुप महत्वाचा आहे पूर्ण बघा आणि चॅनलला sabscribe करा व्हिडिओ ला like करा 🙏🏻🙏🏻
उत्तम
🙏🏻
sir kay costing padta
22 te 25
@@RbFarm94 sir no dya tumcha