भावाच्या लग्नाच्या खरेदीला झाली सुरवात / लग्नासाठी भरला सामान Pankaj Thakur Bhakti Patil Thakur
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो vlog आवडला तर नक्की like करा share करा आणि subscribe करायला विसरू नका.
#pankajthakur #bhaktipatil #navrabayko
Follow us on Instagram :-
Pankaj Thakur
/ pankaj_thakur_0421
205/5000
Bhakti Patil
...
आजच्या vlog मधे आईसाहेब होत्या खूप छान वाटलं 🥰 पंकज आईला असच बाहेर फिरण्याच्या निमित्ताने जवळपास घेऊन जात रहा म्हणजे सवय होईल हळूहळू ❣️ बाकी भक्ती तर छानच तुम्ही सगळे एकत्र असतात तेव्हा छानच वाटत आईबाबा ला पण काही दिवस तुमच्यासोबत घरी रहाण्यासाठी यायला सांगा म्हणजे vlog मधे त्यांनाही कधी कधी बघता येईल 🥰
भक्ती आणि पंकज तुमची जोडी एक नंबर.
आम्हाला खूप मजा वाटते जेव्हा आमचा बिचारा पंकज गोंधळ घालत असतो आणि भक्ती बाय मिश्कीलपणे हसत असते. आम्ही पण पोट दुखेपर्यंत हसतो. पण एक मात्र नक्की आहे कि पंकज हा खूप जीव लावतो भक्तीला. आणि भक्ती पण तितकीच साथ देत असते पंकजला. दोघे अगदी MADE FOR EACH OTHERआहेत. नेहमी असेच राहा नॅचरल. नो बनावटपणा. आमच्या चिरनेर ची शान "भक्ती बाय आणि पंकज"
मम्मीला नेहमी बाहेर फिरायला घेऊन जा म्हणजे सवय होईल मम्मीला....
कधीतरी जाते म्हणून तीला त्रास होतो
Tyana firayla jamat ch nhi😊roj nel tr roj golya khayla lagtil na😊
Patravli ,glass ,tea cup ,ahet aplyakade. Manufacturing ahe. Vichumbe yethe.
Dapode la wholesale पत्रावळी आणि दुसरा पण हरिहर कॉम्प्लेक्स मदे भेते
APMC मार्केट वाशी, पण मी observed केलय APMC पेक्षा D-mart मध्ये स्वस्त भेटते.
कधी आहे लग्न
Panvel la ahet wholesale chi shops
पंकज दादा किती काम करतो रे बिचाऱ्याला तसा हमाल नेलता लेडीज लोक हवी बिचारा पंकज दादा राग आला नाही ना तुला तुझी गंमत केली
Kurla station cha bahr
पत्रावळी आणायला वाशीला जा दादा तिथे होलसेल दुकान आहेत
कोणाच आहे लग्न
पंकज दादा किती काम करतो 🙏
Lagn kdi ahe tse sutti geun yayla🕺💃
Konach lagn aahe ?
Pankaj chi Mami ti
Amchi Anjani tai 😍
Tumi vegle ka rahta
Dada tai mhota vlog banva aata
Hi very nice family
Dada tuzi family dakhv kon kon sakha bhavach lagn ahe ka😊
Full family cha vlog upload kelay😊check kra❤
Evdhya pavsat lgn
मस्त हो नक्कीच बघणार ❤❤
Nice
Kadhi ahe lagn
Yach mahinyat ahe😊
मोहोपाडा
Mast vatale pankaj dada aai la vlog madhe bhagitale
Bhari👌
Vashi apmc market sec19
Mla ak prashan padtoy tumhi vegle ka rahtay jar udya vikrant che lagn zhale aani to aai la baba na sodun vegla rahila tr bhakti la kase vatel mazhya bolnyacha rag nka karu sorry sorry
Nm
Konacha lagn haye
कोणाचं लग्न आहे दादा
Dada ch ahe😊Mhnje Mazya mothya diracha 😊
Mast Bhau
Saman bharke por bagle k
Tumcha vlog madhe sammy nay disat aajkal bhau
Ho na
वाशी मार्केट
❤😊
❤❤
ताई लग्न कोणाचं आहे आई घरात तुझ्या लग्न कोणाचा आहे आई तुझ्या घरात लग्न नक्की कोणाचा आहे त्याच्याबद्दल माहिती दे ना थोडीशी खूप लग्न खूप जोरात करणार आहेत वाटतं
👍👍
First view
❤❤💘👍👍
Dadar se block kiye itne Jasta
Vashi
Pavsat lagna
Tumi एकत्र का nhi raht
❤❤