Pm किसानचा 17 वा हप्ता आला नाही | घाबरू नका हे काम करा लगेच येईल | पीएम किसान योजना |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2024
- Pm किसानचा 17 वा हप्ता आला नाही | घाबरू नका हे काम करा लगेच येईल | पीएम किसान योजना | #pmkisan
पीएम किसान सन्मान निधी योजना 2024
your queris
शेतकरी सन्मान योजना
किसान सन्मान योजना
मुख्यमंत्री किसान योजना
वार्षिक 6000 रु योजना
aaple marathi
sandip deore
pm shetkari yojana
pm kisan yojana 2024
mukhyamantri kisan yojana
modi yojana
state government yojana
राज्य शांसन योजना
pm kisan sanman yojana
maharashtra yojana
नमो शेतकरी सन्मान निधी योजना
pm किसान सन्मान योजना
17th installment of pm kisan sanman yojana
pm kisan yojana
pm kisan yojana 2024
pm kisan
namo shetkari yojana 4st installment
today news
aadhar link bank
ekyc
land seeding option yes
17th installment not recievde
DISCLAIMER- The information provided on this channel is for general purposes And Educational Purpose only and should Not be considered as professional advice. All opinions expressed here are my own based on my personal experience and all the content published on this channel is my own creative work and is protected under copyright law.
Thanks For Watching…..
Aaple Marathi ( Sandip Deore)
@aaplemarathi
#namoshetkari
#namo
#pmmodi
#pmmodinews
#aaplemarathi
मला 2 ते 3 हप्ते मिळाले त्याग नंतर एक पण हप्ता मिळाला नाही पीएम किसानचा सगळे कागद पत्र बरोबर आहे आमचे
आम्हाला सुरवाती 2 ते 3 हप्ता पडले त्या नंतर 1 पण हप्ता नाही पडले
फक्त मेनेज आला हप्ता आला नाही
माचॅ.महिनयात.एक.तारखेला.मी.आनलाईन.अरज.केलेला.आहे.अजुन.पङतालनी.सुरू.आहे.असे.समजले.आहे
म्याचेश आला नाय ना
पी एम किसान चे एक हप्ता अजुन जमा झाले नाही
पी एम किसान सन्मान निधी चा मला मागिल १६ वा वआजचा १७ वा हप्ता आला नाही स्टेटस मध्ये सर्व बाबी Yes आहेत तरीही पैसे आले नाहीत.
मला दोन वर्ष झाले हप्ता मिळाला nahe
सुरुवात पासुन मला हप्ते मिळत आहे पण या आधी मला 15 हप्ते मिळाले आहेत व 18 जुन 2024 ला माझा 16 हप्ता आला आहे तर माझा 17 वा हप्ता मिळेल का?
एकच हफ्ता आला 2019 मधे आणि खाते गडबड करुन टाकले काय कराव लागेल 🙏
Namo kisan Nidhi aala nay sir
Namo che paise lavkarach yenar aahet, tarikh tharli nahi ajun
Inactive aahe Daccument jama kele aahet krishi office madhe 6 month pasun but Ajun Active zale nahi Status Landseeding yes ekyc done Adhar seddinng yes aahe
Maze ale nahi sir sagle ok ahe land seeding kyc bt ale nahi kay karav lagel
पी एम किसान योजना चा एक ही हप्ता मिळाला नाही काय करावे
Nice information
🙏 Thanks
Nicr
Jyane modila vote Dile tyanach milnar aahe
13 च मिळाले 😢
लेंड सीडींग यस कसे कराचे
याबाबत आपल्या चॅनेलवर ऑल रेडी व्हिडीओ बनवुन अपलोड केला आहे, तो व्हिडीओ पाहून घ्या
पैसै आले नाहीण
Aji hapta ala nahi sagale ok ahe
Aale nahi sir..
16th te 17th hafta nahi milala
आमचं 11व्या हफ्ता पासून बाकी होते,तर 17व्या हफ्ताच्या वेळेला 11 ते 15 असे 5 हफ्ते भेटले आणि 16 व 17 हे हफ्ते नाही भेटले तर काय कारण असू शकत. स्टेटस मध्ये ekyc yes आहे आधार with bank yes आहे लँड सेंडिंग पण ओक आहे ..
येतील सर्व, एकदम सर्व त्यांना टाकता येतं नाहीत
09/01/2024 ला इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये अकाउंट ओपन केलं होतं पण अजून पर्यंत अपडेट झालेला नाही कशामुळे. .?
पोस्टमनला मी जाऊन भेटलो ते म्हणत होते इथून एन पी से लिंक झालेला आहे ऑलरेडी दाखवते आहे असं सांगण्यात आलं आणि पी एम किसान वेबसाईटवर स्टेटस अपडेट झालेलं नाही काय करावा लागला आणि पी एम किसान वेबसाईट वर स्टेटस ओपन होत नाही फक्त पी एम किसान चे एप्लीकेशन च्या माध्यमातून स्टेटस ओपन होत आहे तिथे दाखवते आहे आधार सेटिंग no दाखवत आहे तरी अजून कृषी अधिकाऱ्यांना भेटलो ते म्हणत होते स्टेटस ओपन होत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही..😢?
Aamche tr don year pasun pendingch dakhvt aahe
काय प्रोब्लेम आहे त्याचा तपास करा, संबंधित अधिकारी यांना भेटुन
sanjay gandhi niradhar Yojnache 3 month zhale sir paise ka nay yet sir
आचारसंहिता मुळे पैसे आले नाही, आता येतील लवकरच
मला 16/17वा हप्ता मिळाला आहे राहिलेले 15 हप्ते मिळतील काय
रजिस्ट्रेशन जेव्हा केले त्या नंतर चे पैसे मिळतील
Dada namo shetkari ch hapta aal ny ky kru
Pm किसान चे येत असतील तर नमो चे पण येतील
Aala nahi sir maza hafta 11 te 17 nahi aala ahe sir
काय प्रॉब्लेम आहे ते स्टेटस चेक करून पहा, आणि दुरुस्ती करून घ्या
मला आला नाही कधी येनार
येईल
Ale sir 2000 sir 16milel ka sir
🙏रजिस्ट्रेशन कधी झाले त्यानंतर चे हप्त्ये मिळतील , रजिस्ट्रेशन च्या अगोदर चे नाही