25 ते 30 जागांवर मैत्रीपूर्ण लढत आवश्यक आहे कुणाची ताकत आहे ते तर कळेल नाहीतर काय बंडखोरी होऊन ते राष्ट्रवादीकडे जाईल आणि तो उमेदवार निवडून येईल त्यात महायुतीचे नुकसान होणार आहे
काही होणार नाही.. शिंदे, आणि अजित pawar यन्ना ज्या जागा दिल्या जातील त्या घेतील, BJP 150/160 seats contest लढतील.. Problem एकच आहे seating mla ला तिकिट दिले तर थोड्या votes ने defeat ज़ले tyanna kasse adjust करायच..

भाजप = 105+43 =148, शिंदे 40+30=70,अजित 40+30=70 अशी मागील निवडून आलेल्या गणितानुसार वाटप.
भाजपचे ओट शेअरिंग जास्त आहे याची मदत एकनाथ शिंदे यांना आणि अजित पवारांना होते जर यांना जास्त जागेला दिले तर भाजपचे नुकसान होणार आहे
काही होणार नाही.. शिंदे, आणि अजित pawar यन्ना ज्या जागा दिल्या जातील त्या घेतील, BJP 150/160 seats contest लढतील.. Problem एकच आहे seating mla ला तिकिट दिले तर थोड्या votes ने defeat ज़ले tyanna kasse adjust करायच..
राष्ट्रवादी कांग्रेस अजिददादा गट - 55
शिवसेना शिंदे गट - 75
भारतीय जनता पार्टी - 150
भाजपासोबतचे मित्र पक्षांना - 08
Ok
8
🏹🏹 bhajap ni rastravadi la swatachya jaga sodavya.ekanath shinde mule mahayutichi satta.🏹🏹
Dnyanada abp sodun.ekade.kashi😂😂
Dyna