दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी | श्रीराम नवमी निमित्त | आबांच्या सुमधुर आवाजात आवश्य ऐका |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 46

  • @rameshwarsawant5929
    @rameshwarsawant5929 ปีที่แล้ว +1

    नंबर एक साधी आणि सोपी चाल आणि ऐकावयास भारी वाटते .धन्यवाद आबासाहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय हरी.

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว +4

    जय श्रीराम आबा. काय सुंदर आवाजात गायन केल आबा खरच तुमच्या या पाहाडी आवाजाला जोडच नाहि.राम नवमीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा विठठल. नाना पुणे

  • @ashokvitnor6797
    @ashokvitnor6797 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर अभंग काळे परिवाराला अशोक कारभारी विट नो र यांचे कडून हार्दिक शुभेच्छा

  • @rohinikhilari4508
    @rohinikhilari4508 2 ปีที่แล้ว +1

    आबा खूपच छान अभंग सादर केला खूपच आवडला बर👌👌👌🙏🙏🙏

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 2 ปีที่แล้ว +10

    आबा तुमचे पुण्य थोर म्हणून लोक भंजन बघतात आवडीन आबा रामाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्या तबलजि तात्या महाराज पेटी मास्तर एकनाथ सर जि रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या धन्यवाद जोगेश्वरी मुंबई

    • @anilgavhane1866
      @anilgavhane1866 ปีที่แล้ว

      😊😊😊😊😅😮😅😊😊😊😊😊😊😅😅😊😅

  • @karlesandip3282
    @karlesandip3282 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी, खुपच छान आबा, रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shashankdhumal4591
    @shashankdhumal4591 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सादरीकरण रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @suryakantyadav133
    @suryakantyadav133 2 ปีที่แล้ว +1

    आबा.खूप छान गायलंय अभंग तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा व तात्या यांनी तबल्याची सात एकदम उत्कृष्ट दिली व गुरुवर्य एकनाथ काळे सरांनी हार्मोनियमची साथ एकदम छान दिली त्यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🦶🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @सागरमानेकाष्टी1566
    @सागरमानेकाष्टी1566 2 ปีที่แล้ว +1

    🌹🌹खरच आबा तुमच्या आवाजात तोडच नाही वा आबा किती सुंदर चाल लावली किती गोड आवाज आहे असे वाटते ऐकतच राहावे 👏👏

  • @kotwal6808
    @kotwal6808 9 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर गायन आबा खूपच सुंदर चाल🙏🙏

  • @shubhanginalawade2848
    @shubhanginalawade2848 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरि!!
    🙏🙏👌👌💐💐

  • @namdevdhakane4137
    @namdevdhakane4137 9 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @dasrathshinde5938
    @dasrathshinde5938 ปีที่แล้ว

    Omjai sitar am very nice song good singing

    • @karanpawar6236
      @karanpawar6236 ปีที่แล้ว

      कसा.टाकुन.गेला.मला.राम.जय...सूरत.

  • @monalilagad-so6fv
    @monalilagad-so6fv ปีที่แล้ว +1

    ऐकुन खूपच छान वाटले 🎉

  • @arunjadhav8852
    @arunjadhav8852 2 ปีที่แล้ว +1

    आबा अतिशय सुंदर आवाज जय श्रीराम

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻
    🙏🏻🌹 जय श्रीराम 🌹🙏🏻

  • @hemakene9686
    @hemakene9686 ปีที่แล้ว

    Khupch sundae abhnagaylat dhnyavad mavuĺi ramkrushhri

  • @chavansopan8
    @chavansopan8 2 ปีที่แล้ว

    पुष्कळ वर्षे हा अभंग शोधत होतो. धन्यवाद.
    आपणास विनंती आहे की हा अभंग कोणत्या गाथा प्रतीत आहे ते सांगणे व अभंग क्रमांकावर आहे ते सांगणे ही नम्र विनंती
    रामकृष्ण हरि ...

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏आज सकाळी सकाळी आबा तुमचे गायन कानावर पडले खरच खूप सुंदर गायन केल महाराज आपण आबा. एकनाथ सर. तात्या आपण पण खुप सुंदर साथ दिली. वा पेटी मास्टर. वा तबलजी आपल आबानी केलेल कौतुक खरच मनाला चटका लावून जात. आबा खरच कराव तेवढ कौतुक कमीच आहे.खुप खुप अभिनंदन विठठल काळे पाटील. नाना

  • @ramhamne9955
    @ramhamne9955 2 ปีที่แล้ว +2

    🚩 जय श्रीराम 🚩 🙏🙏

  • @nandumahale8307
    @nandumahale8307 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरि

  • @ganeshpayghan6233
    @ganeshpayghan6233 2 ปีที่แล้ว +1

    जय श्रीराम 🚩🚩

  • @savitakangude882
    @savitakangude882 2 ปีที่แล้ว

    खूप छान आबा जय हरी

  • @shivajitupare5467
    @shivajitupare5467 2 ปีที่แล้ว

    सूंदर चाल व गायन.

  • @krushnawaghamare6199
    @krushnawaghamare6199 2 ปีที่แล้ว

    राम, नवमी, च्या, हार्दिक शुभेच्छा

  • @gorakhkurkute1005
    @gorakhkurkute1005 ปีที่แล้ว

    Khup mst

  • @SagarPatil-pv5ei
    @SagarPatil-pv5ei 2 ปีที่แล้ว +1

    जय श्रीराम

  • @सागरमानेकाष्टी1566
    @सागरमानेकाष्टी1566 2 ปีที่แล้ว +1

    🚩अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर 🚩आपणा सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🏹🏹🏹🏹

  • @meghabhojane1447
    @meghabhojane1447 ปีที่แล้ว

    श्रीराम

  • @SunilTayade-b1p
    @SunilTayade-b1p ปีที่แล้ว +1

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 ปีที่แล้ว

    किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा. खूप छान अभंग निवडला. अभंगाला चालपण एकदम उत्तम लावून कडक व पहाडी आवाजामध्ये गायन केले.ऐकून समाधान,आनंद झाला. रामनवमीच्या आपणा सर्वाना खूप खूप शुभेच्छा. राम कृष्ण हरी.

  • @appasahebcheke243
    @appasahebcheke243 ปีที่แล้ว

    माऊली आवाजाला तोड नाही

  • @rameshsaste643
    @rameshsaste643 2 ปีที่แล้ว

    Aba farach sunder gayan kele pan koras sathi ek wyakti pahije

  • @jyotichopane4697
    @jyotichopane4697 9 หลายเดือนก่อน

    Mi pan bhajan shikat aahe mala tumchech abhang aavdtat

  • @shivajigadekar2576
    @shivajigadekar2576 ปีที่แล้ว

    111

  • @govindgaware4651
    @govindgaware4651 2 ปีที่แล้ว

    Govind gaware

  • @sahilkhandagale5386
    @sahilkhandagale5386 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @dasrathshinde5938
    @dasrathshinde5938 ปีที่แล้ว

    Omjai sitar am very nice song good singing

    • @nirmlahingmire252
      @nirmlahingmire252 9 หลายเดือนก่อน

      छान आहे मला आवडले मला लीहून पाठवा

  • @dasrathshinde5938
    @dasrathshinde5938 ปีที่แล้ว

    Omjai sitar am very nice song good singing