प्रियांका तू खूप नशीबवान आहेस की तुला सासर चांगले मिळाले सासूबाई तर खूपच स्वभावाला चांगल्या आहेत नाही तर माहेरच्यांनसाठी कोणीही इतकं करायला सुध्दा देत नाही भले आम्ही कितीही सासरच्यांनसाठी केलं तरी सुद्धा
खुपचं छान तयारी केली पुजाच्या केळवणाची प्रियंका तु मस्त आयडिया छान आहे केळीच्या पानाची खुप छान आणि तुझ्या सासुबाई पण खुप मदत करता त्यांना पण व्हिडिओ मधे बोलायला सांगत जा खुप मस्त व्हिडिओ आजचा ❤❤❤❤
प्रियांका तू खूप नशीबवान आहेस की तुला सासर चांगले मिळाले सासूबाई तर खूपच स्वभावाला चांगल्या आहेत नाही तर माहेरच्यांनसाठी कोणीही इतकं करायला सुध्दा देत नाही भले आम्ही कितीही सासरच्यांनसाठी केलं तरी सुद्धा
बापरे प्रियंका तुझ्या घरची सासू-सासरे तुझे मिस्टर किती चांगले आहेत माणसे आहे सासुबाई ने स्वयंपाक किती छान केला
पूजेच्या केळवणाचे डेकोरेशन एक नंबर झाला
आहे प्रियंका आणि सही खूपच छान बोलते❤❤
किती भारी ग शब्दच नाही बोलायला एकच नंबर
छान बाळा छान तयारी केली छान व्हिडिओ खूप छान
सई चे नाक खुप आवडते मला 😊😊 प्रियांका तुझा आवाज खुप छान येतो video बघताना सासू सासरे खुप प्रेमळ आहेत आणि तू पण त्यांना आदर करते प्रेमाने राहते
ताई तुम्ही पण आनि तुमच्या सासुबाई पण खूप हुशार आहे काय डेकोरेशन पण खूप छान आहेत ताई छोटीसी सही छान बोलते❤❤👌👌
Sasubai kiti changlay g
खुप छान केले आहे डेकोरेशन जेवन पण मस्त केले ❤
Khupch sundar video mass vadi Maushi ne chan banvle, ani decorations pan chan kele Pooja cha kelvan che tu Priyanka 👌👌👍👍😍
मस्त सजावट केली
अप्रतिम डेकोरेशन..केळवण तर केळीचे पानाची सजावट छान आयडिया ...रांगोळी खूप छान काढली ...तू खूप हौशी आहेस ...सगळ छान मॅनेज करतेस ..कौतुक वाटते प्रियांका तुझे ...🎉🎉🎉
Mastch❤
Khup chhan kelvan mast 🎉❤
Best vlog you are really lucky that having best mother father mother-in-law father-in-law and you daughter so beautiful cute😊
Khup chan vlog ❤🎉kelvan mast ❤❤chan sajawat kelis 🎉🎉
मस्त डेकोरेशन केल तू खूप छान मस्त केल तू पूजा चे केळवण 😊
Priyanka video khupch sunder tuzya sasu khupch 'chaglya aahet sagavt mast🎉🎉
सई फार छान आहे ❤❤🎉🎉
खूप छान 👌👌🎉🎉🎉🎉
खुपचं छान तयारी केली पुजाच्या केळवणाची प्रियंका तु मस्त आयडिया छान आहे केळीच्या पानाची खुप छान आणि तुझ्या सासुबाई पण खुप मदत करता त्यांना पण व्हिडिओ मधे बोलायला सांगत जा खुप मस्त व्हिडिओ आजचा ❤❤❤❤
Decoration khup sunder kele tumhi.ani pooja mandani chhan keli.aai tumchya khup god aahet swabhawani.chhan hota aajcha vlog.
प्रियंका सासुबाई खानदेशी आहेत का आमच्या खानदेशात असीच मासवडी करतात ❤❤❤
Priyanka kelwanche decoration 1 no sasubai chan ahet❤
Khup Chan ❤️
खुप छान डेकोरेशन केले प्रियंका मांस वडी फन खुप सुंदर केली 🎉🎉
Khupch Chan 🎉
गुरुवाची महालक्ष्मी ची पण पूजा मांडणी छान केल प्रसन्न वाटलं 💐
पाटाभोवती डेकोरेशन छान झाले
Khup Chan 👌👌👌👌👌👌
खूप छान तयारी केली केळवणाची decoresion छान केलं.
Decoration
खूप छान केळवण
Priyanka khup Chan 👌👌 ek no decoration
Khup chan kel decoration
Mala.tujya.sasubaencha.swabhav.khup.aawdato.hasra.chehara.nehami❤
प्रियांका केळवनची तयारी छान केली होती तुझ्या सासुबाई पण छान मदत करतात स ई छान बोलते 👌🏻👌🏻👍🏻🥰
Very nice video 🎉
मोहटादेवीचा फोटो कोणत्या गावा वरून आणला आहे
प्रियांका तू खूप मना पासन करते अशीच प्रयत्न करत जा खूप पुढे जाशील
खूपच छान केले ताई डेकोरेशन
Plz masvadi recepi दाखव
Khup chan didi 🎉🎉
Tai tujhi recipe khoop chan aahe
Very nice 👌 👌👌🥰
खूपच सुंदर झाली मासवाडी ,पण थोडी दाबून वळायचे होती मग आतील सारण बाहेर पडत नाही👍😋😋😋
सॉरी प्रियंका माझी तबेत बरी नव्हती म्हणून मी विडिओ चे रिप्लय देऊ शकले नाही आता मी बाकीचे सगळे विडिओ बघतले
Khopach chan❤❤🎉
Tai tuz he swta ch ghar ahe ka ❤❤❤ please reply
Nhi rent ne ahe
प्रियंका डेकोरेशन खूप छान केले❤
Khup Chan ahe sasubai
खुप छान बोलतय सई बाळ
Very nice😊❤❤
ओरिजनल मासवडी मस्तच❤❤
घट्ट गुंडाळून घ्यायला पाहिजे होती
Masvadi recipe share kar
Khup chan vlog priyanka....maza pn TH-cam channel aahe nakki bhet dya 💗
Kupaca chan 🤗
Tuzya sasuchi masvadi richipi sang
Khup chan tai
मिशो वरून घेऊन टाक केळीचा गौरव दादाच लग्न तेव्हा पण कामात येईल
Nice video tai mi yavatmal jilyatil wani madhali ahe tai
Priyanka tuje kiti hi kautuk karave kami aahe pujache kelvanachi sajavat khub mast keli tuji sasubai khub changle aahe tuji mammy ni tula khub changle sanskar dile aahe saee bala patavar basun chhan bolat hoti
सासूबाई खुप छान
Kup chan
Very nice
पुजा कोण आहेस तुझी.?..❤❤
मावस बहीण
Khup chan
😋👌👌👍👍
Nice
Chan
Mejawani supar hit ahet didi suvarna sister kon lagatat nate😮😢
Masvadi यु yube ला video bagh ट्रँगल करून सारण भरल ki thod chopun ghych me sangamner ची आहे amchykade करतात
Pooja che love marriage asun krte haus krta teche
तुमच्या प्रत्येकाच्या घरी गणपती मुक्ती दिसते विसर्जित करत नाही का
नाही...
पूजा तुझ्या पेक्षा लहान आहे का प्रियंका
❤
अलगद केले ki सारण बाहेर येते
ह्या फुलांना कागडा म्हणतात मोगरा नाही
Swami na feta aan
hii
Aamala recip dikhao
खुप छान...........🙏🙏🙏
खूप छान ❤
मोहटादेवीचा फोटो कोणत्या गावा वरुन आणला आहे
Khup chhan kele decoration
❤❤❤
❤