#माझा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- श्री स्वामी समर्थ, श्रीकेतन कुलकर्णी TH-cam Channel सोबत संपर्क केल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद..
अवश्य Subscribe करावे
What's app Channel whatsapp.com/c...
TH-cam channel link
/ @shriketankulkarni
/ @swamichyanubhav
Instagram link
...
श्री स्वामी समर्थ
जन्म लग्न कुंडली वरुन व आपल्या फोटो वरुन सर्व प्रकारच्या समस्या निवारण केले जाईल
आणि नवीन हस्तलिखित जन्म लग्नकुंडली तयार करून दिली जाईलआणि विवाहासाठी गुणमिलन बघीतले जाईल
अधिक माहितीसाठी
श्रीकेतन कुलकर्णी* छत्रपती संभाजीनगर
9552690143 #गाणगापूर #श्री
#स्वामी
#समर्थ
#श्रीस्वामी
#श्रीस्वामीसमर्थ
#स्वामीसेवा
#स्वामी सेवा कशी करावी
#स्वामी मूर्ती
#स्वामी समर्थ मूर्ती
#स्वामी फोटो
#स्वामी समर्थ फोटो
#स्वामी सेवा अध्याकमिक
#धार्मिक
#स्वामीपूजा
#स्वामीभक्ती
#दत्त
#श्रीदत्त
#श्रीदत्तमहाराज
#श्रीश्रीपादवल्लभ
#श्रीनृसिंहसरस्वती
#अक्कलकोट
#गाणगापूर
#त्र्यंबकेश्वर
#दिंडोरी
#दिंडोरीप्रणित
#नरसोबाचीवाडी
#औदुंबर
#कुरवपूर
#पिठापुर
#कुलदेवता
#कुलदेवतासेवा
#गुरुमाऊली
#स्तोत्र
#व्यंकटेशस्तोत्र
#रामरक्षा
#गुरुचरित्र
#गुरुचरित्रपारायण
#नवनाथपारायण
#हिंदूधर्म
#बाधा
#गुढीपाडवा
#दिवाळी
#गाणगापूरसंगम
#संगमपारायण
#दत्तआरती
#संतानप्राप्ती
#कर्जमुक्ति
#व्यसनमुक्ति
#दुर्गासप्तशती
#नवरात्र
#रामनवमी
#हनुमानजयंती
#दत्तजयंती
#दसरा
#समस्यासमाधान
#पितृदोष
#कालसर्पशांती
#पितृपक्ष
#अमावास्यासेवा
#महादेव
#श्रिकेतन
#श्रिकेतनकुलकर्णी
#व्रत
#गुरूवार
#साडेसाती
#शनीपिडा
#शंकरमहाराज
#विवाहयोग
#कुंडली
#पत्रिका
#भागवत
#नवचंडी
#गणपती
#तुळजापूर
#माहूर
#रेणुकामाता
#जपमाळ
#श्रीसुक्त
#स्वामी जप
#तोडगा
#उपाय
#उपासना
#अभिषेक
#दर्शन
#प्रदक्षणा
#स्वामीअनुभव
#गुरुचरित्रअनुभव
#पारायणअनुभव
#व्यंकटेशस्तोत्रअनुभव
#बालाजी
#तिरुपती
#अध्यात्म
#स्वामीप्रगटदिन
#स्वामीपुण्यतिथी
#Shri
#Swami
#Samarth
#SriSwami
#SriSwamiSamarth
#SwamiSeva
#Swamisevakashikaravi
#SwamiMurthi
#SwamiSamarthMurthi
#Swamiphoto
#SwamiSamarthphoto
#SwamiSevaAdhyathmik
#Religious dharmik
#Swami Pooja
#Swami Bhakti
#Datta
#Shri Datta
#Swami
#SwamiSamarth
#Shriswamisamarth
#SwamiSeva
#SwamiAnubhav
#Gurucharitr
#Parayn
#GurucharitrParayn
#Datta
#DattaMaharaj
#Gangapur
#Akkalkot
#GangapurSangam
#SangamParayn
#Darshn
#GurucharitrAnubhav
#VyankteshStotr
#KuldevtaSeva
#Gudipadwa
#SwamiPrgatdin
#Swamipunytithi
#Ramnavmi
#DattaJayanti
#स्वामी
#स्वामीसमर्थ
#श्रीस्वामीसमर्थ
#स्वामीसेवा
#स्वामीअनुभव
#गुरुचरित्र
#पारायण
#गुरुचरित्र पारायण
#दत्त
#दत्तमहाराज
#गंगापूर
#अक्कलकोट
#गंगापूरसंगम
#संगमपारायण
#दर्शन
#गुरुचरित्रअनुभव
#व्यंकटेशस्तोत्र
#कुलदेवतासेवा
#गुढीपाडवा
#स्वामीप्रगटदिन
#स्वामीपुण्यतिथी
#रामनवमी
#दत्तजयंती
#gurupushyamrut
#ShriketanKulkarni
#गुरूपुष्मामृत
#श्रिकेतनकुलकर्णी
🚩 *श्री स्वामी समर्थ* 🚩
विनामुल्य pdf
🔷 #काळभैरव #अष्टक, #रामरक्षा #स्तोत्र, #व्यंकटेश स्तोत्र
🔶 स्तोत्र वाचन करण्यासाठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा.
drive.google.com/file/d/1kBaxS1jiBcz2HayOt1uhsyCpELlQs6j4/view?usp=sharing
I'm
F
in
गाऊन चालेल घातला तर माझे कुठले काम होत nhi यश nhi
@@deepalipawar7690
नाही
मी गुरुजींचा अनुभव ऐकला आणि मागच्या आठवड्यात 3दिवस मध्यरात्री स्तोत्र पठण करायचे ठरवले आणि खूप अडचणी आल्या घरी पाहुणे होते.2दिवस काही अनुभव नव्हता दुसऱ्या दिवशी पाठ खूप दुखत होती तरी स्तोत्र पठण केले.शेवटच्या दिवशी मूर्ती समोर ठेवून तुळस वाहून सुरुवात केली आणि बरोबर 19व्या वेळी जशी फ्रेश तुळस काढून आणावी तसा सुंदर सुगंध घरभर दरवळत होता.आणि मागे कुणी उभे आहे असे पण जाणवले.आता रोज रात्री एकदा वाचते.श्री vyankteshay नमः
खुप छान अनुभव श्री स्वामी समर्थ
Shri Swami 🙏🏼
Rati vachnyachi echha hote pn devachi bhiti vatte mhnun mi divsatun 1vel mhnte Ani maz purn path aahe vektesh strotr
किती vela वाचाचा
Kiti vel lagato 21vela vachayla sangal ka 🙏
मी २००० ला मला काहीही नियम माहीत नसताना रोज झोपताना वाचायचे मला जसा पाहिजे तसा पुत्र प्राप्ती झाली खूप प्रभावी आहे माझा अनुभव २३ वर्षानी १ मुलीला सांगितला तिने सुद्धा नियमाने नऊ महिने रोज रात्री वाचले तिला सुद्धा खूप छान पुत्र प्राप्ती झाली फक्त श्रधा पाहिजे मी मराठी वाचले आहे एन तेही एकदाच वाचले पण प्रत १ दाच फक्त वाचताना प्रत्येक शब्दा कडे ध्यान देऊन वाचावे श्री कृष्णाचा फोटो समोर ठेवला तो ही पुठ्यावर चिकटवलेला होता
माझी आज्जी मराठी स्त्रोत्र म्हणायची 21दिवस पुर्ण झाल्यावर स्वप्नात देव आला विचारले काय हवं परिस्थिती गरीब असतानाही तिनं काही नको सांगतले पण जाग आली तेव्हा म्हणाली पाय धरायले हवे होते. माझ्या आईने मलाही करायला सांगितले मी मराठी वाचत होते पण त्यात जे सुरवातीला जे वर्णन आहे तशी माझी परिस्थिती नाही म्हणुन देवाला म्हटले माझी कीही तशी परिस्थिती नाही मग मी तुला दोष का लावू. मला संस्कृत मधले तोंड पाठ आहे मी तेच म्हणार तरी गोड मानून घे.. मग काय दोन वेळा अडचणी आल्या पुर्ण झाले नाही तिसरयांदा म्हणताना तिसरयाच दिवशी देव आला मी आईने सांगितले प्रमाणे सरळ काही न मागता पाय धरले
Bapre pratyaksh dev aala ka..? Tumhi kiti bhagyavan ahat ooo
Mazya aaji ne suddha tichya tarun panat 3 ratri pratek divshi 3 vela as stotra pathan kel hot tevha tila नमस्कार कर नमस्कार कर asa avaj ala hota pan tevha ti khup ghabrli hoti
@@Gayatrikulkarni616 Marathi kel hot ka
हो मी नक्की सांगेन
3 divsach hot ka
Shree Swami Samarth... Mi 16 varshachi Astana hi pooja Keli hoti. Maza dolya samor ek black 🖤 shadow Ali hoti Ani te Khup bhayankar drushya hote. Ani mi ghabrun stotra ratri 3 vajata mhanane band kele. Pn tenvha pasun mazya aayushyat Khup badal zala asel mi lahan hote. Ani toch ashirwad Aaj mazya sobt ahe. Mi Aaj 30 years chi ahe Civil engineer madhe education zala, Lagna zala Ani interior designer mhanun swatacha business start kela ahe. He fakt Balaji Maharaj Ani Swami krupene shakya zala aahe.
Karan mi Khup adchanicha samna kela ahe jivna madhe. 4 varshachi Astana baba gele. Ani ek mulgi mhanun moti hone Ani swatala sanskrut thevne pratyek goshta manasarkhi ghadvun dili ti fakt Balaji Maharaj Ani Swami Samarth maharaj krupene.... Jai haindu.... Jai shivray... Jai Jai Swami Samarth 🚩🧡🚩🙏
Khup chan
खूपच छान
मी रोज वाचते,माझे पाठझाले आहे,आमचे कुलदैवत आहे, खूप आधार वाटतो,व्यंकटेश विजयाचे पारायण पण केलेले आहे.छान अनुभव आहे.व्यंकटरमणा गोविंदा.🙏🙏🙏
रोज वाचले तर चालते का ताई....
Me pan 3 ratri vachale pahilya ratri kahi janval nahi pan 2 rya ratri me jithe vachat basali hoti tithe bhint jor jorat thoklyacha awaj ala 20 to 30 second to awaj hota....Mala narshinvha devachi athavan ali ....khup Chan anubhav hota
🙏🙏 खूप वर्षांपूर्वी मी वाचले आहे. एक आसन बाजूला ठेवले पाहिजे हे खरे आहे पण त्यावेळी ती कल्पना नव्हती.तुम्ही सांगता तो अनुभव खूप छान.जसे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा आधार आहे.
🙏 श्री स्वामी समर्थ दादा आपण खूप पद्धतीने माहिती दिली सगळ्यात महत्वाचे ही सेवा किंवा कोणतीही सेवा आपण करत नसून गुरुदेव किंवा देव आपल्या कडून करवून घेत असतात हा भाव खूप महत्वाचा यामुळे ती सेवा पुर्णतः फलदायी होते.
श्री स्वामी समर्थ दादा,अंगावर काटा आला तुम्हाला आलेला अनुभव ऐकून.तुम्ही खूप छान माहिती सांगता आणि मनातील भीतीही काढून टाकता धन्यवाद दादा
दादा मी रोज seven चक्र मेडिटेशन करते त्या पासून मी फार अद्यात्मिक झाले आहे.. मी आधी पूर्णतः नास्तिक होते पण आता मी पूर्ण बदलून गेली आहे.. मेडिटेशन ला बसल्या नंतर अशे कित्येक्य अनुभव मला येतात.. मी स्वामीं सेवेकरी झाली.. मला खूप दिवसा पासून डोळे बंद केले कि चेहऱ्याला पावडर लावन्या पुरते जरी 😄डोळे बंद केले तरी बालाजी दिसत होते पण मला त्याचा अर्थच कळला नव्हाता आता कळतंय स्वामीं ना ही सेवा घडवून घ्यायची असेल माझं कडून.. धन्यवाद इतक्या छान detail माहिती बद्दल 🙏🙏🙏
7 chakra meditation manje ky ..kase krtat
Sevan chakr meaning kase karte sangal ka
अक्षरशः अंगावर शहारे आले .दादा कसला भारी अनुभव आहे.
खुप छान अनुभव शेअर केलात दादा आम्हाला पण ही सेवा करायची आहे तुमी नियम फार छान सांगीतले धन्यवाद दादा आम्हाला पण अशीच शक्ती मीळो
श्री स्वामी समर्थ🌹🙏
आपण देवासोबत शिवाजी महाराजांचे नाव घेतले, ते मनाला फार भावलं🙏🙏
Pranam guruji ,,dhanyawad
खूप चांगली माहिती आहे माझी खूप इच्छा आहे पण मी घाबरत होते आपल्या कडून होईल का काही चुकले तर खूप शंका वाटत होते आता सर्व दुर झाल्या ।।🕉️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
भाग्यवान आहात दादा.ऊत्तम साधक आहात.अतिशय उपयुक्त माहीती दिलीत.मन:पूर्वक धन्यवाद.🙏🙏.🕉️
🌸🏵️Shree Swami Samarth 🙏 om namo bhagwate vasudevay namha 🙏
देवा किती छान माहिती सांगितलीत तुम्ही, तुमच्या रुपात स्वामींनीच मार्ग दाखवला
Etke khare niyam sangitle tumhi kharch bhiti geli mi udyach wachte khupch Chan ase watle ki motha bhauch bolat aahe 👍🏻🙏🙏👋👋
मी पण वेकेटेश सोत्र रात्रीं १२ वाजता ३ दिवस केले आहे माझी पण इच्छा पूर्ण झाली २००१ साली वाचन केले होते नियम माहीत नव्हते पण मना पासून वाचन केले खूपच प्रभाशाली आहे🙏🏻🙏🏻🙏🏻
Kiti vela vachayach aahe. Plz sanga
21 vela
Shri swami samarth 🙏🌹🌺 Jay Jay swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🪔
मी ,"व्यंकटेश विजय पोथी " रोज वाचायची ,पण माझ्या स्वप्नात खुप मोठे मोठे "साप " दिसायचे.मला हा संकेत कळायला येत नाही.कोणी म्हणाले "धारजीन" नाही कि काय?? कोणी काय.... कोणी काय..... माझे माहेर चे ही कुलदेवता बालाजी आहे आणि सासरी ही बालाजी च आहे.लहान पणापासून बालाजी वरच खुप भक्ती आहे. आणि स्वामी समर्थ महाराजांवर आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तस काही नाही
Ho दादा मीही अनुभव घेतला आहे खुपच छान 🙏
श्री स्वामी समर्थ व्यंकटेश महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम
Shreeswami samarth ❤❤🙏🙏🌹🌹
दादा खरच छान खूप छान व्हिडीओ करता तुम्ही श्रीस्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ दादा
Namaskar Dada
Mi 3 divasache ratri 12 vajata Shri. Venkatesh Strotra che anushtan kele.. Khup chaan vatale.. Pahilya divashi vachun purna zale..pan tya divashi ratri zopali tyavela mazya kanapashi konitari jorane ordat ahe , ase eikale.. thodi bhiti vatali pan nantar shantpane zopale. Dusarya divashi pan vachun nit zale. Pan tya divashi ratri swapnat Shri .Venkatesh jase vishnu zoplya awasteth astat tase ale.. Khup chaan aani manat kuthalihi bhiti na thevata jar apan purna kele tar ek atishay sundar anubhav milato 🙏🏼
खुप छान ताई
Shree swami samarth❤😊
Khup chan anubhav sangitla dada.khup chan bolta tumhi.ekdum spasht ani samjel asa... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Shri swami samarth shri gurudev datt🙏🙏🙏
*🙏🌹॥ शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ॥ 🙏🌹*👏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏 जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻🌻
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ दादा खुप छान अनुभव मी पन श्री व्येकटेश स्तोत्र पाठ केल आहे 🙏🏿
सकाळी सकाळी ऐकून खुप छान वाटले😊😊🙏🙏🙏
बापरे खुपच सुंदर सांगत आहात दादा ज्येय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री स्वामि समर्थ प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏🙏👏😭🎵🎶🔔🏡🏡⛳🎻🥁😍
Dada khup chan mahiti deli khup khup aabhar🙏🙏🙏🙏🙏🙏
Dada aapn khup chaan mahiti sangitali,🙏🙏 mi pn 21divas dararoj ak Vela ase 21 ratri venkatesh stotra patan kele aahe chaan anubhav aala aahe 🌺🌺🙏🙏
Marathi ki Sanskrit
खूप छान समजावून सांगितले मनातील भीती काढली
Dhanvad Dada 🙏🏻🙏🏻 khup mast sangitli mahiti 🙏🏻 mazya kadun sudha aasi seva ghadavi Ani he vachan karave Ashi khup echa ahe 🙏🏻🙏🏻 Shri Swami Samarth 🙏🏻
सर....तुमचा अनुभव ऐकून अवघड वाटणारी सेवा करण्याची खुप इच्छा झाली आहे...मी नक्की करणार ही सेवा...श्री स्वामी समर्थ
अवश्य करावे
एकज नंबर दादा 👍👍श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त 👏👏👏👏👏🌹🌹
अनुभव ऐकत असताना अंगावर शहारे खरंच श्री स्वामी समर्थ
Dada khup chhan sagital.
Swamini hi seva majyakdun karun gyavi.
Shree Swami samarth 🌺🌺
🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌼🙏🏻
छान माहिती
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ .
श्री समर्थ साईनाथ महाराज की जय .🙏🙏🙏
श्रीकेतन गुरूजी व्यंकटेश स्तोत्र खुप छान माहिती दिली धन्यवाद
अनुभव ऐकताना अंगावर काटा आला श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Khup chhan seva zali tumchi tashich seva aamhi karu Shree swami Samarth 🙏
मी केलं 3 दिवस रात्री....खूप छान अनुभव आले....रात्री 12 ते 1 वाचन दरम्यान घरातील दरवाजाचे तोरण आपोआप सरकले होते...
खुप छान
नमस्कार नागराज पाटील सर!! तुम्ही संस्कृत वाचले का??
@@omkar1013mi 3 diwas sanskruit madhye vachal
Khup सुंदर maheti dili तुमि श्री स्वामी समर्थ
खूप छान झाला व्हिडिओ खूप छान सांगितले समजावून खूप खूप धन्यवाद
🪔🌹🥭🙏🕉️ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज नमः 🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज नमः 🙏🙏🙏
मी व्यंकटेश स्तोत्र मी २१ दिवस केले . आणि माझे. ४ तोळयांचे मंगळसुत्र हरवले होते ते आठ महिन्यांनी सापडले.. दिवसातून तीन वेळा वाचत होते सकाळ संध्याकाळ व मध्यरात्री...असे चालु होते....ॐ व्यंकटेश स्तोत्र.. नमः
ही २०१७ ची गोष्ट आहे... सत्य प्रचिती...
खुप छान श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Tai tumhi marathi vachala ki sanskrit?
Ani tinhi velela 21 vela vachla ka?
@@salonidalvi7307 हो ... फिक्स टाईमिंग नव्हते. माझे काम आवरून वाचायला बसत असे..
Khup chaan sangitla. Khup khup dhanyavad. 🙏swami mazyakadun hi seva karun ghavi..hi tyanchya charni prathna.🙏
तुम्ही खिडकी वाजली असे सांगितले हा अनुभव मला रोज पूजा करताना येतो दादा🙏
हवेंन वाजत असेंल खिडकीं 😄
Thank you sharing it's brings positive
Khup chan margdarshan karata apan. Upasana drudh honyas aple video far chan aahet. 🙏🙏🙏🙏
दादा फार छान माहिती सांगितली आपण
धन्यवाद 🙏🙏
मुरारी जगन्नाथ नारायणा हो कृपा सागरा अच्युता माधवा हो मधुसुधना श्रीधरा भाग्यवंता नमस्कार हा वेंकटेशा समर्था गोविंदा गोविंदा श्री निवासा गोविंदा
Buva Namaskar, Manahpurvak Dhanyavad. Khup khup prashnacha uttar milale🙏
🙏🙏 खुप छान माहिती दिली
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद भाऊ श्री स्वामी समर्थ
Mazi mami cha pn anubhav khup changla anubhav ahe
Ky aahe
मी पण वाचलं खुप छान अनुभव आहे हरीओम
दादा प्रचंड सुंदर अनुभव सांगितला तुम्ही, अंगावर अगदी शहारे आल.व्यंकटेशाची सेवा करण्याचे फळ हे मिळतेच 🙏🙏🙏
Khup chhan mahiti ... श्री स्वामी समर्थ
Khupch Chan mahiti sangitali 🙏🙏 anubhav sangitla dada🙏🙏
किती छान् माहिती देता विडिओ संपुणें असे वाटते🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏
Mihi he anushthan kely 3 ratrich Ani sadhya roj sandhyakali krtey pathn... fkt result baki ahe banking student ahe mi result positive yeil vishvas ahe 🙏🙏om venkateshay namh
Are you selected??
@@mayecha6196 my badluck I gave 6 Bank exams mains in a row last year and each n every mains I missed by 2-3 marks margin... But never loose hope ... I again start my preparation and definitely get my dream job...
Mi pan vachle ahe 3month putra prapti sathi Ani tyache fal hi milale khup prabhavshali ahe stotra..pratyekane vachave
@@ChhayaRegude-n9i marathi vachle ka tai??
श्री स्वामी समर्थ दादा 🙏🙏
गोविंदा गोविंदा. गो.....विंदा ॐ नमो व्यंकटेशाय
Mi pn kele hote, 21 vya ratri mla व्यंकटेश भगवान माझ्या mage उभे असल्याची जानवले
Kase kele divsa ki ratri plz mala sanga na
@supriyagaikwad982 Ratri 12 vajela
Shree Swami Samarth. Khup chan mahiti dada 🙏🙏
Amche suddha kuldaivat shri vyankatesh bhagvan ahet
दादा छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ 🙏
जय श्री स्वामी समर्थ जय श्री गुरु Gajanan
तुम्ही खुफ खर् खर् मनातले बोलतत्
Mast mahiti dele
एकाग्र चिती एकांती अनुष्ठान,की जे मध्यराती बैसोनिया स्वस्थचिती,प्रत्यक्ष मुर्ती प्रगटेल,ते जे देह भावासी नु रे ठाव,अवघा चर्तुभुज देव ,त्यांचे चरणी ठेवोनी भाव , वर प्रसाद मागावा ,ॐ नमो भगवते श्री वासुदेवाय,श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Kiti vel lagato 21vela vachayla sangal ka 🙏
@@sunainakulkarni9353 3 hr
अतीशय सुंदर सादरीकरण
🙏🙏मी पण 10 ते 11 वर्षानपुर्वी 21 वेळ 21 दिवस वाचले आहे पण मलाही तेव्हा कल्पना नवती की आसन ही वेगळे ठेवावे माझे ही कुलदैवत आहे 🙏🙏धन्यवाद
Tumhala kay anubhuv ala, kashasathi seva keli hoti
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🌸 🌹
Very Good 👍 Veri Nice
Shree Swami Samarth ❤️🙏
🌺 श्री स्वामी समर्थ 🌺👏👏
🙏 जय व्यंकटेश 🙏 जय बालाजी 🙏,.. जय गजानन 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
छान ,फळांची अपेक्षा न करता शुद्ध मनाने साधना केली तर अलभ्य लाभ न मागता मिळतात. हा अनुभव सिद्ध आहे. संकल्प करुन म्हणजे वाचेने बोलू न प्रारंभ करणे आवश्यक असते. आपला अनुभव कथन केला धन्यवाद.।।आपले कल्याण भगवत क्रुपाशिर्वादाने होईलच.।
Thanks माझ्यासाठी खूप उपयुक्त माहिती thank you so much dada❤️❤️❤️ om namo narayana 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ. नमस्कार दादा मला ही व्यंकटेश सेवा करायची इच्छा आहे, धन्यवाद छान माहिती दिली
Khup chan mahiti...
श्री स्वामी समर्थ दादा🌺
Shree swami samarth🌹🌹🙏🙏
श्रीस्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
श्री स्वामी आई समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ जय
Thank you so much for sharing your experience and the way to do it 👍🏻🙏🏻
Om Namo Bhagwate Wasudevay 🙏🏻
Mi dipti mapari
Mi wed thru Fri ratri vachu shakte?
@@diptimapari870 हो
Ratrich vachave ase compulsion ahe ka kinva puja zalyavr vachave
ii श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ii 🙏🌹