@@rangitaranghich marathi cha yogdan jaau de...lokana shivya denyashivay dusra kahi kela nahi tine ajun... Mumbai madhe kamavnaar aani Himachal Pradesh madhe jaaun shivya ghaalnaar
महाराष्ट्रात परप्रांतीय येवून महाराष्ट्राला तत्वज्ञान शकवतायत, पण त्यांना अस वाटत कि आपण ज्या प्रांतातून आलो आहोत, त्या प्रांतांत काहि कमी हौत म्हणून दुसर्या प्रांतांत आलो, तर त्यांना असें का वाटत आपण आपल्या प्रांत वासियांसाठी काहीतरी करावे,पण दुसर्याच्या घरात, बाकी ढवळा ढवळ करण्यात अग्रेसर असतात
I appreciate expressing bold, stong point of view to express. I am a old senior citizens M72. Our generation gap is very big, inspite of that I am a big fan of you and eager to listen your views on any subject. God Bless You 🙌
@@govindchavan5570you are a brain dead. First get some information on what she said & use your logic. I guess you are in love with shivsena. She is the only one who has started her fights with bullywood mafias & speaks about sanatan drama. She has immense love for her country & it's people unlike those criminals politicians & mafias.
There is so clarity in our thoughts ...she is so real ...amazing....I hope emergency , tikku weds sheru, tejas , chandtamukhi 2 are blockbusters ....she is the true mega star of the generation...always so inspiring....never afraid to speak out and doesn't mince words
Last point about not claiming the tax payer money…. Only a true nationalist, very matured and strong charactered person can say this….. love her … she is not going to stop any sooner…. Way to go Kangana…. Lots of Love. ❤
व्यक्तीपूजा ही आम्हा लोकांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. ही अभिनेत्री चांगला अभिनय करते आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी ते गरजेचे आहे. ती काही वादग्रस्त विषयांवर बोलते आणि बर्याचदा ज्यांच्याविषयी शंका आहे अशा लोकांना नाव घेऊन बोलते. पण मुलाखतीत मात्र मी व्यक्ती नाही तर प्रवृत्तींवर टीका करते असे साधारण उत्तर देते. सतत मी देशहिताचा विचार करते किंवा तसा निर्णय घेईल असे बोलते पण जे प्रचंड अनाधिकृत बांधकाम त्या जागेत केले होते मग तिथे देशहिताचा कायदा मोडला होता ना? थोडे देशप्रेम थोडे बाकीचे करतात तसेच थोडं स्वत:ची सोय. तात्पर्य हे आहे की लोकांनी लगेच कोणी बेधडक बोलते म्हणून त्याला निवडणुकीला उभे राहण्याची गळ घालू नये किंवा त्याला निवडून देऊ नये. कोण खरं समाजोपयोगी काम करत आहे त्यांच्या कार्यांचे असे कौतुक करावे. फुले, आंबेडकर, सावित्रीबाई यांचा महाराष्ट्र केवळ धडाधड बोलणार्यांचा नाही तर खरं कार्य त्यांच्या हातून घडले आहे. आणि आपण स्वत:ही काम करतो, संघर्ष करतो त्याचाही आत्मसन्मान बाळगा. हे showbiz मध्ये आहेत म्हणून त्यांचा संघर्ष महत्वाचा, त्यांचे यश महत्वाचे असे नाही.
कधी कधी फक्त एक सिम्पल एक वाक्य टर्निंग पॉइंट ठरतं,,, बाळासाहेब ठाकरे नी बाबरी पाडण्यास शिवसैनिक असतील तर मला अभिमान च आहे,,चा फायदा शिवसेनेने भरपूर उचलला......तसंच,,,उद्धव तेरा घमंड टुटेगा,,, नी देखील कंगना एकदम फेमस झाली,,,ते ही बापदादाच्या पुण्याईने नव्हे तर,,कुणाच्या सपोर्ट शिवाय.....हिच्याच समोर लाचार झाला लाचार..... 😊😊😊😊😊😊
kangana is real brave Indian women where one can imagine how great women's in past history of India rani laxmibai, jijamata and also the power and greatness of Indian nari and shakti
I think, those women had a very bold SILENT passion within them. They knew, the change they want to see. Kangana has it too, strongly. They would boldly stand up for what they believed in, irrespective of what others & society think of them as WOMEN!! 🙏 Great respect for her. A so divided nation, for so many senseless reasons, it's difficult for an outspoken girl like her, not to have enemies. V sad.
कंगनाने प्रश्नांची उत्तरे उत्स्फूर्तपणे व छान दिली;परंतू राजीव खांडेकरांना हिंदीतून प्रश्न विचारणे अवघड जात असल्याचे दिसून आले.सरिता कौशिक खुप तोलून मापून प्रश्न विचारतांना दिसून आल्या.कदाचित त्यांना त्या खांडेकरांपेक्षा उत्तम प्रश्न विचारु शकतात,हे दाखवायचे असेल..😅
@@swapnaliangane6964 Wow!! That's v noble of her!! The tax payers didn't break her house; the politicians did for exposing them!!! Let them pay from their own pockets!!! The court should make that possible!!!😡
बेस्ट mulakat ABP Thank u! कंगना जी के हर answers clean bold n intellectual! Day by day shi is very impresiv n strongly representeting her self. I like she is बेस्ट actress best human beeing n would be best leder! I apriciat her!
Abp*माझा चे सर्व पत्रकार विचार पूर्वक नेमके प्रश्न विचारतात, पण.. स्वतः संपादक राजू परूळेकर मात्र तिरकस प्रश्न विचारण्यात धन्यता मानतात. कट्टट्यावर निमंत्रित विविध क्षेत्रातील मान्यवर असतात. त्या सगळ्यांना 'कचाट्यात पकडणे ' हा न्याय लावणे योग्य नाही. कंगनाने खरोखर खूप संघर्ष करून हिंदी सिनेसृष्टीत स्थान मिळवले आहे. तिच्या संघर्षाला " झगडालू" म्हणणे फारच सवंग वाटले. कंगनाने मात्र सरळ, साधी आणि प्रामाणिक उत्तरं दिली. निःसंशय ती एक सुसंस्कृत, बुध्दीमान आणि देशप्रेमी व्यक्ती आहे.
आज मेरा घर तुटा हैं कल तेरा घमंड तुटेगा सही हुआ कंगनाजी आप की जीभ पे सच में सरस्वती हैं आप ने सच में उद्धव ठाकरे का घमंड तूट, क्या अभी तो नही होने के राजनीती पक्ष के अध्यक्ष हैं उनका पक्ष ड्रिंट्रोय हो गया|
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👏love you so much 💗 kanga darling
मॕडम आपणे सही कहा आप चंदिगड मे पढाई कि उसके बाद स्ट्रगल किया और आपणे ये इज्जत और शौहरत कमाई अच्छा है लेकीन ये सब 2014 पहले हुआ था फिर भी आपने कहा था कि देशा को आजादी 2014 के बाद मिली है ये कैसे हो सकता है?
I don't think u never understood what she meant by that statement!! I think ur smart enough to know, she didn't mean that LITERALLY!!! Many who r still shooting that crap, r trolls trying to embarrass her!!
वक्त का पहिया चलता रहता है! उद्धव ठाकरे आज तूने मेरा घर तोडा है, कल तेरा घमंड टूट जाएगा । .. कह गयी कंगना. पण उबाठाची मस्ती गेली नाहीं. सुंभ जळला तरी पीळ कायम !
Real a very good interview Anchors questions also good, she have a very good future in politics. and also very good oraitor. People sit and watch, enjoy her open and boldness. Which we can not do, God bless Such programs are good. Specialy watch this program, in abb good
ही टीव्ही मधेच ठीक दिसते.... !! राजकारणात आली तर.…. मराठी माणूस तिला... तुडवल्या शिवाय... रहाणार नाही...!! मुंबई मराठी माणसाचीच आहे.... मुंबई... शिवसेनेची...!!
जबरदस्त वैचारिक मांडणी ! कंगना राणावत एक नंबर 👌 बिनधास्त आणि बेधडक 🚩
Hiche marathice yogdan kay? Andhbhakt fhakt bindok sarkhe coment karat aahet aadity pancholi chi rakhel hoti adyayn suman aayushatun uthavla tya baddal kahi vicharlach nahi BJP Mazha ne
@@rangitarang तुज काय झात्या
@@rangitaranghich marathi cha yogdan jaau de...lokana shivya denyashivay dusra kahi kela nahi tine ajun... Mumbai madhe kamavnaar aani Himachal Pradesh madhe jaaun shivya ghaalnaar
Ye Acchi sirf andhe bhakton ke liye 👍
Her thinking is very clear. Nice interview. Bold & Beautiful.
गलिच्छ बाई गलिच्छ मेंदू
स्वार्थी बाई, हंगामी राष्ट्रवादी
@@lalitpawar1094p
@@lalitpawar109420:52 ., j
Her though process is so refined and clear...superb very impressive
आज मेरा घर तोडा है कल तेरा घमंड तुटेगा...उद्धट टाकरे... शिंदे नी वर्षभरात वाट लावली.... एक मराठा लाख मराठा
Ti drugs ghete mahit ahey ka??
@@sarveshbhosale4450 ड्रग्स कशापासून बनते?
@@sarveshbhosale4450 tu ch viktos ka tila drugs
Mala tar tu ch drug dealer vattoys
@@sarveshbhosale4450 पेग्वीन & लाचार कंपनी सप्लाय करते,,, माहिती असेल च......
maratha gaddar nasto zatu nit coment karat ja
सदाबहार अभिनेत्री 💐👌💯
Queen ! कंगना चे सगळे इंटरव्ह्यू खूप प्रेरणादायी असतात ❤
Her sentence.... आज मेरा घर तुटा हे कल तेरा घमंड तुटेगा.....kharch तुटला उध्वस्त साहेबांचा घमंड.....
😊😊
Pls take out that 'saheb' word.
@@abhiam18,फेकू,तडीपार,फडतूस,फड्या चालेल ?
हो घरकोंबड्याला त्याची जागा दाखवली.
कंगना साठी खरेच खूप आदर वाढला आहे... खरे च सुंदर व्यक्तिमत्त्व आहे..❤
पण त्या मॅटर मध्ये त्यावेळेस मराठी लोक खूप चिडले होते कंगनावर
@@nitinrane4395 आतां किंचित च उरलेली उद्धव सेना म्हणजे मराठी नव्हती,,, यापुढे ही नसणार,,,हरामी,,,मराठी लोकांची गळे सर्वात प्रथम कापणारी,,टोळी....
@@nitinrane4395yaa we have seen that, that's why local people gathered in support of her near her office during BMC action, lol😂
महाराष्ट्रात परप्रांतीय येवून महाराष्ट्राला तत्वज्ञान शकवतायत, पण त्यांना अस वाटत कि आपण ज्या प्रांतातून आलो आहोत, त्या प्रांतांत काहि कमी हौत म्हणून दुसर्या प्रांतांत आलो, तर त्यांना असें का वाटत आपण आपल्या प्रांत वासियांसाठी काहीतरी करावे,पण दुसर्याच्या घरात, बाकी ढवळा ढवळ करण्यात अग्रेसर असतात
कंगना देवीने उध्दट आणि रौतला पूर्णपणे उखाड दिले.
हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
कंगनाजी, आपने मुंबईमे आकर ऊखाड दिया सोच वालोंको जो ऊखाड दिया, ऊसके लिये बहोत बहोत धन्यवाद और अभिनंदन.
💩💩💩
I appreciate expressing bold, stong point of view to express.
I am a old senior citizens M72. Our generation gap is very big, inspite of that I am a big fan of you and eager to listen your views on any subject. God Bless You 🙌
प्रेमात पडावं अशी व्यक्ती. So much clear & mature thoughts❤️
Idiot women.. ji bharat deshacha nehmi apman krt ali .. n swatantr bhik milal mhnun bolli .. tichya ksl premat padych .. jya vyakti la bharat ban kel pahije tize ksle alet mature thoughts asmita tai
@@govindchavan5570you are a brain dead. First get some information on what she said & use your logic.
I guess you are in love with shivsena. She is the only one who has started her fights with bullywood mafias & speaks about sanatan drama. She has immense love for her country & it's people unlike those criminals politicians & mafias.
Kanaga ji best 🙏👍
She is really beauty with brain love her words while talking ❤
Real.Zansi.Rani
jug.jug.Jiyo
She always prove that she is LEGAND 💐💐👍👍😄😄
Proves
@@shobhasarma8414 Ok, Thanks dear 💐💐😊😊
Legend, not legand
@@tropicalflowergardening8198 ñ hmm
धन्यवाद कंगना राणावत
You are just a amazing personality Kangana.
Love you ❤️
Hiche marathice yogdan kay? Andhbhakt fhakt bindok sarkhe coment karat aahet aadity pancholi chi rakhel hoti adyayn suman aayushatun uthavla tya baddal kahi😂 vicharlach nahi BJP Mazha ne
Lllllpp
There is so clarity in our thoughts ...she is so real ...amazing....I hope emergency , tikku weds sheru, tejas , chandtamukhi 2 are blockbusters ....she is the true mega star of the generation...always so inspiring....never afraid to speak out and doesn't mince words
I'd be so happy to read, they're all blockbusters!! ALL of u, the good people in India, should just be there 4 her. 🙏
Queen 👑❤️❤️
Bollywood chi queen 👸 aahe Kangana.
Khari Nationalist aahe Kangana nehmi faqt satya bolte.
God bless Kangana.
Azaadi 2014 meh mila?
Bold & Beautiful
Great interview. Very clear thoughts and intellectual. Really appreciate.
I ❤kangana…bold and beautiful personality
Last point about not claiming the tax payer money…. Only a true nationalist, very matured and strong charactered person can say this….. love her … she is not going to stop any sooner…. Way to go Kangana…. Lots of Love. ❤
Good personality, I respect you
व्यक्तीपूजा ही आम्हा लोकांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. ही अभिनेत्री चांगला अभिनय करते आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी ते गरजेचे आहे. ती काही वादग्रस्त विषयांवर बोलते आणि बर्याचदा ज्यांच्याविषयी शंका आहे अशा लोकांना नाव घेऊन बोलते. पण मुलाखतीत मात्र मी व्यक्ती नाही तर प्रवृत्तींवर टीका करते असे साधारण उत्तर देते. सतत मी देशहिताचा विचार करते किंवा तसा निर्णय घेईल असे बोलते पण जे प्रचंड अनाधिकृत बांधकाम त्या जागेत केले होते मग तिथे देशहिताचा कायदा मोडला होता ना? थोडे देशप्रेम थोडे बाकीचे करतात तसेच थोडं स्वत:ची सोय. तात्पर्य हे आहे की लोकांनी लगेच कोणी बेधडक बोलते म्हणून त्याला निवडणुकीला उभे राहण्याची गळ घालू नये किंवा त्याला निवडून देऊ नये. कोण खरं समाजोपयोगी काम करत आहे त्यांच्या कार्यांचे असे कौतुक करावे. फुले, आंबेडकर, सावित्रीबाई यांचा महाराष्ट्र केवळ धडाधड बोलणार्यांचा नाही तर खरं कार्य त्यांच्या हातून घडले आहे. आणि आपण स्वत:ही काम करतो, संघर्ष करतो त्याचाही आत्मसन्मान बाळगा. हे showbiz मध्ये आहेत म्हणून त्यांचा संघर्ष महत्वाचा, त्यांचे यश महत्वाचे असे नाही.
कधी कधी फक्त एक सिम्पल एक वाक्य टर्निंग पॉइंट ठरतं,,, बाळासाहेब ठाकरे नी बाबरी पाडण्यास शिवसैनिक असतील तर मला अभिमान च आहे,,चा फायदा शिवसेनेने भरपूर उचलला......तसंच,,,उद्धव तेरा घमंड टुटेगा,,, नी देखील कंगना एकदम फेमस झाली,,,ते ही
बापदादाच्या पुण्याईने नव्हे तर,,कुणाच्या सपोर्ट शिवाय.....हिच्याच समोर लाचार झाला
लाचार.....
😊😊😊😊😊😊
kangana is real brave Indian women
where one can imagine how great women's in past history of India
rani laxmibai, jijamata
and also the power and greatness of Indian nari and shakti
I think, those women had a very bold SILENT passion within them. They knew, the change they want to see. Kangana has it too, strongly. They would boldly stand up for what they believed in, irrespective of what others & society think of them as WOMEN!! 🙏
Great respect for her.
A so divided nation, for so many senseless reasons, it's difficult for an outspoken girl like her, not to have enemies. V sad.
कंगनाने प्रश्नांची उत्तरे उत्स्फूर्तपणे व छान दिली;परंतू राजीव खांडेकरांना हिंदीतून प्रश्न विचारणे अवघड जात असल्याचे दिसून आले.सरिता कौशिक खुप तोलून मापून प्रश्न विचारतांना दिसून आल्या.कदाचित त्यांना त्या खांडेकरांपेक्षा उत्तम प्रश्न विचारु शकतात,हे दाखवायचे असेल..😅
Excellent interview...I love Kangana, she is idol for all ages ❤
Great personality ❤
Kangana i am proud of you love you
देश की रणरागिनी कंगना राणावत
कंगना ❤🎉
No news channel published the news that Kangana refused to take compensation money.
Please, why she refused? 🙏
Because she doesn't want tax payers money...she said she will earn for her loss
@@swapnaliangane6964 Wow!! That's v noble of her!! The tax payers didn't break her house; the politicians did for exposing them!!! Let them pay from their own pockets!!! The court should make that possible!!!😡
Kangana the queen ❤
She defines the power.
My favourite ❤👑
Clear thoughts, brave, true indian, and bollywood queen kangna 👑
Finally kangana won❤
हा एकच कार्यक्रम मला तुमचा खूप आवडतो.बघावासा वाटतो.
खुप सुंदर दिसतेय साडीमध्ये आणि खुप मॅच्युअर्ड इंटरविव होता ❤❤
I love my Kangana 😍
राजीव खांडेकर प्रश्न थोडक्यात विचारत जा...भाषण नको करत जाऊ😢
One of the finest actress of this time very beautiful
बेस्ट mulakat ABP Thank u!
कंगना जी के हर answers clean bold n intellectual! Day by day shi is very impresiv n strongly representeting her self. I like she is बेस्ट actress best human beeing n would be best leder! I apriciat her!
She is a good looking and a talanted actor. She has great acting skills. She is a patriot.She deserves to be respected❤❤
Queen ❤ kangan ke interviews kaafi acche hote h
आताच्या काळात कंगना सारखी कुणीच नाही. आणि नसेलही.
कंगना इज रॉक .❤❤
कंगना जी! आप महाराष्ट्र की राजनीती मे आ जाओ,!🙏🙏🚩🚩
आणी आपण हिमाचल प्रदेशात जायचं का राजकारण करायला
@@pravinnimbalkar5626 Priyanka Chaturvedi kuthali aahe.
@@arjunneharkar9268 प्रियंका चतुर्वेदी काय कंगणा काय तुम्हा आम्हा महाराष्ट्रीयन लोकांना दुसऱ्या राज्यात निवडून देतील कोणी
माझं फक्त एवढच म्हणणं आहे की जस हिंदी नटांना आप आप करतात तस मराठी नटांना तुम्ही करून आदराने बोलावे
Abp*माझा चे सर्व पत्रकार विचार
पूर्वक नेमके प्रश्न विचारतात, पण.. स्वतः संपादक राजू परूळेकर मात्र तिरकस प्रश्न विचारण्यात धन्यता मानतात. कट्टट्यावर निमंत्रित विविध क्षेत्रातील मान्यवर असतात. त्या सगळ्यांना 'कचाट्यात पकडणे ' हा न्याय लावणे योग्य नाही. कंगनाने खरोखर खूप संघर्ष करून हिंदी सिनेसृष्टीत स्थान मिळवले आहे.
तिच्या संघर्षाला " झगडालू" म्हणणे फारच सवंग वाटले.
कंगनाने मात्र सरळ, साधी आणि प्रामाणिक उत्तरं दिली. निःसंशय ती एक सुसंस्कृत, बुध्दीमान आणि देशप्रेमी व्यक्ती आहे.
Amrutaji,ये संपादक राजीव खांडेकर आहेत.परुळेकर नाही.
@@pramodgobare yes👍
नाममें बहोत कुछ है..🙂 असं कसं बदललं मी...🤗🙏
सबसे अच्छा हिमाचल प्रदेश ही है.
I like her natural innocence to share the realities of her experiences.
11 Year old Program Great & Good Job, Best of luck ABP Maza. Team.
Love ❤ you kangna
आज मेरा घर तुटा हैं कल तेरा घमंड तुटेगा सही हुआ कंगनाजी आप की जीभ पे सच में सरस्वती हैं आप ने सच में उद्धव ठाकरे का घमंड तूट, क्या अभी तो नही होने के राजनीती पक्ष के अध्यक्ष हैं उनका पक्ष ड्रिंट्रोय हो गया|
कंगना रानावत ने जिसे शापीत किया उसने अपना पद पैसा गमावला दिया :😊😊
Clear thought process ❤
कितने परिपक्व विचार हैं. Excellent.
Clear thought and partiotic personality and great human being, god bless you
I'm v happy to see they're many like u, who see her for who she is. 🙏
मी मराठी झी मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
Marathi bhaiya channel
I like The way she expresses herself..... Inspiration for both girls and boys.... Being A Boy, I wish I had such a bold, strong headed personality...
कंगना चा बंगला पडल्यावर जे उखाड दिया ची भाषा करत होते नियतीने शेवटी त्यांचा घमंड कसा कसा उखडवून ठेवला हे पूर्ण उखडवे पर्यंत त्यांना पण माहीत नाही झाल
beauty with brain....❤
I praud of you kangnaji
कंगणा खरच खुप खुप ग्रेट आहे... ❤❤❤
She's a real daughter of Mother India, beautiful, talented, and patriotic. God bless her.
खांडेकरांनी हिंदीचे कलाससेस लावावेत😅
😂😂
😂😂😂😂खांड्या लांड्यांची हिंदी बोलत आहे
तुम्हाला पण त्या ( कलाससेस ) ची गरज आहेच की !😂🙅😊
Kangana is always right,correct and is Beautiful Best actress..spoken against nepotism film industry. Pranaam Kangana ji🙏❤️❤️
full respect to this women
Khandekar ticha bunglow ch bandhkam padal. Aditya udhhav la tyacha income source vichar na. Aani matoshree two cha paisa kuthun aala. Aahe ka himmat. Ki vikal aai ch dudh udhhav chya bhashet
फार योग्य पोस्ट टाकलीत आपण, खांडेकरला माहित आहे कि कंगनाला काहीही विचारल तरी ती मारायला गुंड पाठवणार नाही.
Queen
My queen...❤❤
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👏love you so much 💗 kanga darling
How sweet ❤️
Kangnna taaee tumhi great aagaat. Jay Hind. 🇮🇳👍🙏🙂😊
मॕडम आपणे सही कहा आप चंदिगड मे पढाई कि उसके बाद स्ट्रगल किया और आपणे ये इज्जत और शौहरत कमाई अच्छा है लेकीन ये सब 2014 पहले हुआ था फिर भी आपने कहा था कि देशा को आजादी 2014 के बाद मिली है ये कैसे हो सकता है?
I don't think u never understood what she meant by that statement!! I think ur smart enough to know, she didn't mean that LITERALLY!!! Many who r still shooting that crap, r trolls trying to embarrass her!!
जय हो कंगनाजी
She is very sweet spoken person
महोदय . ऊपयुक्त माहिती जेष्ठ नागरिका करिता . आधिक सुलभ सविस्तर माहिती कृपय साद करावी
She is my inspiration
सगळं छान . फक्त खांडेकरांचा आगाऊपणा डोक्यात जातो .
कंगना महाराष्ट्रात राजकीय पक्षात ये आणि अशीच strong रहा.
She is queen♥️
Great , Street Forwards Actress.
वक्त का पहिया चलता रहता है! उद्धव ठाकरे आज तूने मेरा घर तोडा है, कल तेरा घमंड टूट जाएगा । .. कह गयी कंगना. पण उबाठाची मस्ती गेली नाहीं. सुंभ जळला तरी पीळ कायम !
💩💩💩
कंगना राणावत ❤❤❤❤
मुंबई त फक्त दोनच Unauthorised Buildings आहेत एक कंगना राणावत आणि दुसरी बिल्डिंग नारायण राणेंची।
वाह वाह,देश को आप जैसे Nationalist लोगो को जरुरत हैं.
Uff
आणि हो ज्ञानदा कदम आपण त्यांना जी लावता.. ज्यांनी उद्धव साहेबांना घटनात्मक पदावर असताना त्यांचा एकेरी उल्लेख केला....
😂😂😂जशी लायकी तसा उद्दार
मोदी ना सुद्धा एकेरी बोलतात. त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल सुद्धा बोलतात.
What a beautiful smile kangana ji
सलाम तुझा संर्घषाला जो तु रजत शर्मा च्या प्रोग्रॅम मधे सांगीतला
कंगना जी आप साक्षात लक्ष्मी बाई लगती है
Real a very good interview Anchors questions also good, she have a very good future in politics.
and also very good oraitor.
People sit and watch, enjoy her open and boldness. Which we can not do, God bless
Such programs are good.
Specialy watch this program, in abb good
muze kangana pasand hai
फक्त दोन थिएटर, ऐकून छान वाटले, चांगले आहे.
80 L spend to broke kangana house whose money, public money
Queen kangana 🔥🔥
दुटप्पी भूमिका घेते ही.. विरोध करते आणि परत त्याच लोकांसोबत सतत दिसते..
15:00 after it relatable 🤣
Amazing munfarid shaksiyat
अंबाजी दर्शन के लिये आप आना.. में अंबाजी बहुत बार जाकर आया.. और अंबाजी माँ के 50 साल से आरती होती है... अपने घर🏡🏠 पर.....
Very poor questions but she reacted it very welly
ही टीव्ही मधेच ठीक दिसते.... !! राजकारणात आली तर.…. मराठी माणूस तिला... तुडवल्या शिवाय... रहाणार नाही...!! मुंबई मराठी माणसाचीच आहे.... मुंबई... शिवसेनेची...!!