जिजाऊ मातेने घडविला | Shivrajyabhishek Special Song 2022 | DHANASHREE GHARE OFFICIAL
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर या सुंदर गीतानतंर पुन्हा एकदा घेऊन येत आहोत 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच मना मनात भिडणार सुंदर असे गीत 🚩
जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला
Dhanashree Ghare -Patil Shivjayanti Special Song
प्रस्तुत
परेश पाटील
गीतकार- गणेश नाईक संगीतकार-विजय धिवर
गायिका-धनश्री घारे-पाटील (9326428769)
संगित संयोजक-संदीप नाईक(फर्स्ट डिजिटल रेकाॅडिंग स्टुडिओ) महान माझ्या जिजाऊ मातेला मानाचा मुजरा 🌹🌹💐💐
माझ्या जाणत्या राजा शिवरायांना मानाचा मुजरा 🌹🌹💐💐
जय जिजाऊ 🌹🙏जय शिवराय🌹🙏
हे👆गाण आवडल्यास नक्कीच👍Like करा, coment👌करा, आणि share🤝करायला विसरू नका🙏
तसेच असेस सुंदर सुंदर गाणे पाहाण्यासाठी आमच्या TH-cam channel
Dhanashree Ghare👉🏻ला subscribe करायला विसरू नका.
जय शिवराय 🚩🙏जय जिजाऊ 🙏जय शंभूराजे 🚩
🙏
Jay jijau jay shivray jay shmabhuraje diddddu😘😘😘🚩🙏👍👌👌👌👌👌
Welcam tai jay shivray
खुप छान ताई
Hii
छान ❤❤❤
प्रत्येक घरा घरात जिजाऊंची आणि शिवबांच्या वाघिणीचा जन्म झाला पाहिजे
जय शिवराय दिदि ❤❤🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🔥🔥🚩❤️❤️🧡🧡🧡🧡समुद्रा चे पाणी कधी आटणार नाही शिवरायांचा नाद कधी मिटणार. नाही. एक जन्म काय 1000 जन्म शिवरायांचा नाद कधी सुटणार नाही 🙏🙏🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡🧡
जय शिवराय जय शंभुराजे 🧡🧡
Mst
Kup chan didi 🎉🎉
जय शिवराय धनश्री ताई
ताई आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई जिजाऊ चरणी प्रार्थना सुनील नानासाहेब ठोसर पाटील
जिजाऊ एक विचार आहे
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र... खुप सुंदर
हिंदुहृदयसम्राट हिंदुस्थानचे सरसेनापती आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पंतप्रधान झाल्याशिवाय मातोश्रीवर चे निष्ठावंत शिवसैनिक शांत बसणार नाही येवढे लक्षात असु द्यावे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
Ek maratha lakh maratha
ताई तूझा आवाज आयुष्यभर असाच शिवाजी महाराजांच्या चरनी गूंजत राहो .एवढीच सदिच्छा! जय भिम जय शिवराय जय सेवा.
खूप छान आहे ताई तुमचा आवाज अस वाटत ऐकत राहावे
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय
आपणास शिवनेरीची श्रींमती रायगडाची भव्यता प्रतापगडाची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची लभो हिच श्रींचरणी प्रार्थना.. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.. आणि पुढील वाटचालीस मनापासून संपुर्ण टिमला मनापासून खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय
गीत गाई ताई , जगतात या तोड नाही,स्वर साक्षी धनश्री वंदन करून जिजामाई
माता सरस्वती आपल्या कंठ स्वरूप आहे ताई हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना कोटी कोटी नमन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय हर हर महादेव
जय शिवराय ताई
तुम्ही आशेच राजेचे गाणे गात रहावे हिच माझी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना
Weldon tai
Mast
खूपच छान कडक व झणझणीत आवाज, शब्दांकन व चाल.
ताई साहेब तुम्ही खूप सुंदर गाता
रोज सकाळी याच गाण्याने दिवसाची सुरुवात होते
Khup sunder git ahe tai
छान
जय जिजाऊ जय शिवराय ताई
Ek number
Ekdam kdk superb
Ty 🙂
Chan geet gayalay tai
अडहथबफथ
Dhanshree Tai khup Chan avaj tumcha...🌹Jai Shivrai🚩🚩
खुप छान मानाचा मुजरा
खूप छान धनु दिदी
मुजरा राज🚩
धनश्री ताई एकच नंबर छान गायन 🙏💐💐💐 अभिनंदन
Atishay sundar
खूप छाण गान जय जिजाऊ जय शिवराय
एक.नबर.खुपछान
खूपच छान गायलं तूम्ही हे गीत, अभिनंदन.
Ekach number💯💯
Kdk Dhanashree Tai
खूप छान ताई
Nice song didi
जय जिजाऊ आई - जय शिवराय ✊🙏
जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे 🙏
नादखुळा ताई
अप्रतिम song aahe भगव्या आणि शिवमय शुभेच्छा 🧡⛳
अतिशय सुंदर गातेस
nice tai jay shivray ❤❤
Raosaheb hagote nice🌹🌹jay shivaji🐎🐴🇳🇵👌👌
Chan kadak 👌👏
Khupch chan tai
१ च नंबर
हर हर महादेव ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ जय जिजाऊ जय शिवराय ताई जबरदस्त गाजणार ताई खूप खूप शुभेच्छा जी ताई
उत्कृष्ट गायन,गीतरचना,संगीत संयोजन,ध्वनीमुद्रण छञपती शिवाजी महाराज की जय
Tysm🙏🚩
छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍
जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र खूप छान गित ताई
हे गीत खूप छान आहे मला तर माझं रक्त उसळू लागलं
Hit
सुंदर गाणं
सुंदर आवाज
जय शिवराय
जय शिवराय, जय हिंदुराष्ट्र..
खूप सुंदर 👌👌👌👌👌
आति सुंदर ताई
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..🚩🚩
जय जिजाऊ, जय शिवराय❤❤
🚩जय शिवराय🚩
Aprtim
खुप...छान...आवाज...धनश्रीताई...
जय...जिजाऊ...जय...शिवराय...जय...शंभूराजे
जय शिवराय जय शंभु राजे...... ग्रेट साँग... धनश्री ताई.......
प्रेरणादायी गाणे.
जिजाऊ मातेन घडविला, पहिला छत्रपती झाला माझा जाणता राजा खूपच छान गाणं गायलं आहेस ताई तु 🙏🙏
जय शिवराय जय शंभू राजे
ताई साहेब आपला आवाज खूपच छान आहे मी दररोज हे गित दिवसातुन बरयाच वेळेस ऐकत असतो
Thnx 😊
अतिशय सुंदर गीत गायलं आहे ताई तुम्ही असं वाटत हे गीत पुन्हा पुन्हा ऐकत राहावं
जय भवानी l जय जिजाऊ l जय शिवराय🚩
Super. Song
Super 🎵🎵♥️♥️
Super 👌👌👌song
खुप छान गाता तूमी आवाज पण खूपचं छान आहे आणि तुम्ही छत्रपतींची ख्याती छान संगताय खुप छान वाटल आणि ऐकतच राहावं वाटतं असा धाहाडनारा आवाज पण भेटला आणि वाघाची ख्याती गाताना एकदम परफेक्ट आवाज आहे तुमचा
Jay jijahu Jay shivray Jay shamburaje
🙏
धनश्री दीदी खूप छान गायन तुमचे
Khup chhan chhan tai amala tumache gan avadale 🙏jay shivaray
Ek Number taai
खुप सुंदर आहे
Kup chan jay shivray
जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे हर हर महादेव
Very nice song dh tai best singer jay shivray khup sundar song jay aai ekviraa mauli
जबरदस्त जय शिवराय जय जिजाऊ माता 🙏मानाचा मुजरा 👌👍
Jay shivray
खूप छान धनु ताई 👌 गोड आवाज सुंदर गीत रचना
🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
⛳🙏⛳जय जिजाऊ ⛳🙏⛳ ⛳🙏⛳जय शिवराय ⛳🙏⛳ ⛳🙏⛳जय शंभूराजे⛳🙏⛳
खुप छान आवाज आहे.
Jay jijau Jay shivray
धन्य धन्य माऊली काय गोड आवाज आहे जनतेचा राजा असाज पहेजन
Very nice song tai
खूप छान, आणि शुभेच्छा, जय शिवराया
जय. जिजाऊ.जय.शिवराय.जय.शंभूराजे.जय.संभाजी.राजे.नमस्ते
Tai khuch chan
आभीनंदन.ताई.
“निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू।#श्रीमंतयोगी..🙇♂️🧡🌍👑…
Jay Shivray 🚩
Dhanu Sheth Kadak
जय भवानी जय शिवाजी
Lay bhari
Maharajanna manacha mujara 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑