ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Wahh
Abhangach chuklay
Br
Barobar ksa te sanga mg
@@panvelchavarkari तूं विटेवरी सखये बाई हो करी कृपा ।माझें मन लागो तुझ्या पायीं हो करी कृपा ।तूं सावळे सुंदरी हो करी कृपा ।लावण्य मनोहरी हो करी कृपा ।निजभक्ता करुणा करी हो करी कृपा ॥१॥पंढरपुरीं राहिली ।डोळा पाहिली ।संतें देखिली ।वरुनी विठाई वरुनी विठाई ।सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा ।उजळकुळ दीपा ।बोध करी सोपा ।येउनी लवलाही येउनी लवलाही ॥ध्रु०॥तुझा देव्हारा मांडिला हो करी कृपा ।चौक आसनीं कळस ठेविला हो करी कृपा ।प्रेम चांदवा वर दिधला हो करी कृपा ।ज्ञान गादी दिली बैसावया हो करी क्रृपा ।काम क्रोध मदमत्सर दंभ अहंकार ।त्याचे बळ फार ।सर्व सुख देई सर्व सुख देई ॥२॥शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा ।नाचताती प्रेम कल्लोळीहो करी कृपा ।उदे उदे शब्द आरोळी हो करी कृपा ।पुढें पुंडलिक दिवटा हो करी कृपा ।त्याने मार्ग दाविला निटा हो करी कृपा ।आई दाविली मूळपीठा हो करी कृपा ।बापरखुमादेवीवरु ।सुख सागरु ।त्याला नमस्कारु ।सर्व सुख देई सर्व सुख देई ॥३॥
Wahh
Abhangach chuklay
Br
Barobar ksa te sanga mg
@@panvelchavarkari तूं विटेवरी सखये बाई हो करी कृपा ।
माझें मन लागो तुझ्या पायीं हो करी कृपा ।
तूं सावळे सुंदरी हो करी कृपा ।
लावण्य मनोहरी हो करी कृपा ।
निजभक्ता करुणा करी हो करी कृपा ॥१॥
पंढरपुरीं राहिली ।
डोळा पाहिली ।
संतें देखिली ।
वरुनी विठाई वरुनी विठाई ।
सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा ।
उजळकुळ दीपा ।
बोध करी सोपा ।
येउनी लवलाही येउनी लवलाही ॥ध्रु०॥
तुझा देव्हारा मांडिला हो करी कृपा ।
चौक आसनीं कळस ठेविला हो करी कृपा ।
प्रेम चांदवा वर दिधला हो करी कृपा ।
ज्ञान गादी दिली बैसावया हो करी क्रृपा ।
काम क्रोध मदमत्सर दंभ अहंकार ।
त्याचे बळ फार ।
सर्व सुख देई सर्व सुख देई ॥२॥
शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा ।
नाचताती प्रेम कल्लोळीहो करी कृपा ।
उदे उदे शब्द आरोळी हो करी कृपा ।
पुढें पुंडलिक दिवटा हो करी कृपा ।
त्याने मार्ग दाविला निटा हो करी कृपा ।
आई दाविली मूळपीठा हो करी कृपा ।
बापरखुमादेवीवरु ।
सुख सागरु ।
त्याला नमस्कारु ।
सर्व सुख देई सर्व सुख देई ॥३॥