दादा आणि रुपाली बाईने जोडीने झेंडावंदन केलं वाटत रुपाली दादांच्या खांद्याला खांदा देऊन दादा बरोबर आहे,या दोघांचा संसार असाच पुढे चालू रहावा, रुपाली आणि दादाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,
स्वतःचा नवऱ्याची सावली बन या बेण्यात काय आहे असं कंत्राटी भरती चालूच केली यानेच .याच काम आहे पैसे वाचतील म्हणतो सरकारचे आणि वाचलेला पैसा इच्यावर उडवतो,तुला या निवडणुकीत पाहतील युवा मुल 😢😢😢तुझे पूर्ण आमदार पाडतील सर्व महाराष्ट्रातील युवा मुल मुली😢
ध्वज रोहन कार्यक्रमात आपला तोरा मीरवाईचा त्याबद्दल पुरेशी ध्वजारोहण काळजी घ्यायची नाही अमोल ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर राष्ट्रगीत असते ही सुद्धा या माहित नाही या कार्यक्रमातील आयोजकांना पुन्हा एकदा प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
ही घटना मनोरंजक नाही लाजिरवाणी आहे. तिरंगा राष्ट्रध्वज सन्मानासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात क्रातिकारकांनी व स्वातंत्र्यानंतर अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले, त्यांचा अपमान अशा घटनांनी होतो.
मनोरंजन , दुसरे काय करणार ? दिवस , काळ,वेळ कोणतीही असुदे . कोणी फेकू ,राष्ट्रगीत चालू झाले तरी चालताना थांबवावे लागतात, कोणी हळूच , खुर्ची मागून येवून चालू राष्ट्र गीतात हजेरी लावतात. फोटोत राष्ट्र प्रेम दिसले की झालं.
ह्या ठिकाणी एखाद्या शासकिय कार्यालयात असे घडले असते तर त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असती.याचा अर्थ असा होतो की,राजकारणींनी केलेले गंभीर चुक सुध्दा चुक नसते.
ध्वजरोहनचे गांभीर्य जर उप मुख्यमंत्र्यांना नाही ते हसत आहेत हे वागणे निश्चितच कारवाईयोग्य आहे,अशी चूक इतरांकडून झाली असती तर त्याच्यावर लगेच कारवाई झाली असती.
किती केवलीवाणी बाब आहे.अनेक वर्ष राजकारणात असून,सत्तेत,झेडां फडकवण्याचा अनुभव असुन देखील झेंडा पंधरा आॅगष्टला कसा फडकवतात हे माहिती नाही हे पाहून दुःख झाले.जरा आपणही पहा झेंडा फडकवला कसा गेला आहे ते.
जिथे अजितदादा तिथे रूपालीताई हे नेहमीच ठरलेलच आहे .सुनेत्रा वहीणीनां दील दिल्लीला पाठवुन 😂😂😅😅
😂😂😂😂😂😂😂 कुच तो गडबड हैं
😂😂
😂😂😂
😂😂😂😂
😂😂😅😅
अरे स्वातंत्र्य मिळताना देशातले किती जण शहीद झालेत आणि तुम्ही खुशाल हसता?
काय गंमत चाललीय 😢😢
त्याच याला काय आणि तिला सत्तर हजार कोटी गिळून हसणार नाही तर काय
0
😊@@savitalondhe8927
हसु नाही स्वात्र्यच आनंद आहे तो
अरे ध्वज फडकविल्यानंतर राष्ट्रगीत जन गण मन म्हणतात.
हासुन हसुन तिरंगेचा अपमान केला आहे दादान्नी
यांचा दोघांचा फुल एन्जॉय चालू आहे
जिथं जाईल तिथं रोमान्स
प्रसंग काय, हे तरी बघा राव
रूपाली चाकणकर दादांबरोबर का फिरते सेक्रेटरी आहे का स्पेशल
स्टेपणी👍👍👍👍👍
Maja ahe buwa dadachi
ईसपेशल अंडर की🔑 बात है😂😂😂😂
रखेल
तिची चावी दांदाकडे आहे
याचं ध्वजासाठी किती जवान आणि क्रांतिकारी शहीद झाले आणि हे खुशाल हसताय... वाटलं पाहिजे काहीतरी देश चालवता तुम्ही..
हे कसले देश चालवणारे हे देशाच वाटोळ करणारे आहे
पहिला अपशकून झाला. आताअसेच अपशकून बघायल मिळतील
सर्व लोकप्रतिनिधी,अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ ह्यांना ध्वज प्रणाम चे प्रशिक्षण घ्यावे. किंवा स्वता सुधारणा करावी.
दादा आणि रुपाली बाईने जोडीने झेंडावंदन केलं वाटत रुपाली दादांच्या खांद्याला खांदा देऊन दादा बरोबर आहे,या दोघांचा संसार असाच पुढे चालू रहावा, रुपाली आणि दादाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,
या लोकांना.. देश प्रेम दिसत नाही... यांना फक्त राजकारण पाहिजे..
देशाला मान्य नसलेले नेते, राष्ट्रीय ध्वझ सुध्दा यांच्यावर नाराज आहे,
रुपाली ल बहुतेक तिच्या घरच्यांनी स्पेशल सोडून दिली आहे वाटतं
दादाच्या सेवेला
स्वतःचा नवऱ्याची सावली बन या बेण्यात काय आहे असं कंत्राटी भरती चालूच केली यानेच .याच काम आहे पैसे वाचतील म्हणतो सरकारचे आणि वाचलेला पैसा इच्यावर उडवतो,तुला या निवडणुकीत पाहतील युवा मुल 😢😢😢तुझे पूर्ण आमदार पाडतील सर्व महाराष्ट्रातील युवा मुल मुली😢
या पोल गत दादाची अवस्था झाली आहे....
जे कोणी हे लावले असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.
देशभक्ती नावाची गोष्ट यांना काय कळणार 😢😢😢
होत्या ताई म्हणुन वाचले दादा.अहो हसत होते तुम्ही कोनाला,
नाही सहन झाले ध्वजाला,
म्हणुन ध्वज आंगावर आला.
आता, जनतेची काठी त्यांच्या अंगावर पडेल..
पक्ष कमकुवत होत चालले त्याचे indiction
मुत्रेश्वरमहाराज आणि त्याची ती सोबत असल्यावर असेच होणार 😂😂😂😂😂
रुपाली ताई सावली आह़े दादा ची
😂
😂😂😂😂😂😂😂
🙏🤣🤣🤣🤣🤣
फक्त बदनामी हा उद्देश 😢
दादांला चार वेळेस उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानून याच कारणामुळे राहावं लागलं दादांना बाई दरून देईना 😂.
राष्ट्रगीत कुठे आहे????
रुपालीला दादा घेऊन च फिरतात😂😂😂त्यात एवढं काही प्रतेक नेताच्या बाजूला एक बाई नटून सजून उभी असते 😂प्रेस मधे पहा 😂😂😂
देशाचा मान आहे तिरंगा.. राष्ट्र गीत चालू असताना हसणे किती लाजरवानी गोष्ट आहे....
ध्वजारोहणाचे गांभीर्य राहिले नाही.
हे इतरांना शहाणपणा सांगतात.... ध्वजसंहितेचे पालन करायला नको का? अशी चूक एखाद्या शाळेत झाली असती तर लगेच त्याच्यावर कारवाई झाली असती
Chemistry दुसरं काय ❤️🤩🤩🤩
अजित आणि रुपाली चे मस्त चाललाय.. सुनेत्रा आता म्हातारी झाली
दादा आणि रुपाली नेहमीच खदखदून हसतात . एक चागली राजकीय जोडी आहे मज्जा मज्जा करतात करूध्याकी
झिपरी होतीच संग😂😂
इंन्ज्योय करतात पवार आणि चाकणकर.
मला वाटतं ध्वजारोहणाच्या वेळेस हसणे योग्य नव्हता
अहो हसणार नाही तर काय . दादांना माहिती आहे की त्यांचा झेंडा ऊचा नसताना , झेंडा ऊचा रहे हमारा महंटल जातय .
Dil diya hai jaan bhi denge....🎈🎈🎈
आजीबाईंचं राहू द्या...या राजकारण्यांना ध्वजगीत पूर्ण न चुकता म्हणता आले नाही आणि देश चालवतायत .....वरुन हसतायत....👎🏼
चाकंनकर 😂😂। हय 😂😂😂😂
आता हसणार .मविआ आले तर रडणार.
मविआ येणार नाही.
दादांना दोन रूपाली भेटल्या एक चाणंकर दुसरी ठोंबरे मजाच मजा,, सुमित्रा पवार मॅडम दिल्लीत,, रूपालीत रुपाली कोण भरणार
रुपाली ताई आणि दादा ह्या दोघांनी झेंडा फडकवला 😂😂😂😂😂😂
ध्वज रोहन कार्यक्रमात आपला तोरा मीरवाईचा त्याबद्दल पुरेशी ध्वजारोहण काळजी घ्यायची नाही अमोल ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर राष्ट्रगीत असते ही सुद्धा या माहित नाही या कार्यक्रमातील आयोजकांना पुन्हा एकदा प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
दादा म्हणजे महत्षेत्राची हसायजत्रा.जिथें जातो तिथ स्वतःचं हसु करून gheto. ...वा रे अर्थमंत्री
ही घटना मनोरंजक नाही लाजिरवाणी आहे. तिरंगा राष्ट्रध्वज सन्मानासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात क्रातिकारकांनी व स्वातंत्र्यानंतर अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले, त्यांचा अपमान अशा घटनांनी होतो.
ध्वजारोहण झाल्यावर सर्वात प्रथम सलामी देऊन राष्ट्रगीत नंतर सावधान स्थितीत ध्वजगीत म्हणतात. इथे तर ध्वजगीत सुद्धा चुकीचे म्हटले जातेय.
राष्ट्रध्वजाला सुध्दा यांच्या हातुन फडकने मान्य नाही
अह नादच नाय व्हा आमच्या नेत्यांचा
मनोरंजन , दुसरे काय करणार ? दिवस , काळ,वेळ कोणतीही असुदे .
कोणी फेकू ,राष्ट्रगीत चालू झाले तरी चालताना थांबवावे लागतात, कोणी हळूच , खुर्ची मागून येवून चालू राष्ट्र गीतात हजेरी लावतात. फोटोत राष्ट्र प्रेम दिसले की झालं.
सुनेत्रा पवारांपेक्षा रूपाली चाकणकर जास्त वेळ दादाच्या जवळ जवळ घुटमळत असतात. नेमकी भानगड काय आहे ते समजेना. 🤣🤣🤣😝😝😝😜😜😜😜
हा म्हणून मनोरंजनाचा भाग नाही झेंडा हा पक्का बांधायला पाहिजे हा देशाचा अभिमान आहे
किती तरी जवान शहीद झाले आणि हे महाशय स्वतंत्र दिनाच्या दिवशी राष्ट्रगीत म्हणायच सोडून निर्लज्ज सारखे दात कढुण हसतात
मनोरंजन घटना असा शब्द प्रयोग वापरत आहात याचे जास्त आश्चर्य वाटत आहे.
❤
ह्या ठिकाणी एखाद्या शासकिय कार्यालयात असे घडले असते तर त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असती.याचा अर्थ असा होतो की,राजकारणींनी केलेले गंभीर चुक सुध्दा चुक नसते.
शाळेतील मूल ध्वजा रोहन करताना ताठ मान करून उभे राहतात आणी हे नेते दात काढतात कशाला देयचा मान
Line dete ahe 😂😂
यांना काय देशभक्तीची किंमत.फक्त सत्ता पाहिजे
किमान झेंडावंदनाचे वेळी तरी झेंड्याकडे लक्ष द्यावे ..........हसणारे सर्व निर्लज्ज ।
शरम आली पाहिजे.....
रूपाली बाई मुळे दादांचा पिजाऱ्यातील मास्टर झला आहे कधी कसं वागा याना कळेना झालंय
नवीन योजना काढा - लाडकं पाखरू
THANK GOD .
ध्वजरोहनचे गांभीर्य जर उप मुख्यमंत्र्यांना नाही ते हसत आहेत
हे वागणे निश्चितच कारवाईयोग्य
आहे,अशी चूक इतरांकडून झाली
असती तर त्याच्यावर लगेच कारवाई झाली असती.
आता हेच पडणार आहे,आणि उचलायला कोणी नसणार!😅
ध्वजारोहण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रगीत किंवा ध्वजारोहणाचा गीत गात असताना जर कोणी हसत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.
मनोरंजक म्हणतायं हा अवमान आहे तिरंगा ध्वजाचा
एवढ्या उच्च पदस्त व्यक्ती ध्वज वंदनाच हसं करतात. यांना गांभीर्य नाही.
दादाचं थोबाड फुटाया पाहिजे होत मग चाकणकर बाई नसती हसली जनता हसली असती. मानो या ना मानो 😂😂😂
किती केवलीवाणी बाब आहे.अनेक वर्ष राजकारणात असून,सत्तेत,झेडां फडकवण्याचा अनुभव असुन देखील झेंडा पंधरा आॅगष्टला कसा फडकवतात हे माहिती नाही हे पाहून दुःख झाले.जरा आपणही पहा झेंडा फडकवला कसा गेला आहे ते.
काय खेळ मांडला राव देशाचा 😮
सैनिकांना त्यांचा काळ पूर्ण झाल्यावर राजकारणात संधी दिली पाहिजे..असल्यानं काय समजणार काय किंमत आहे ध्वजा ची..
70 हजार खाललै मनुन पडाला
ही मनोरंजन घटना नसुन राष्ट्रगान चालू असतांना हसणे म्हणजे राष्ट्रगीताचा अपमान आहे...😢
अगदी बरोबर
पोल जसा हलका तशीच ही माणसं
ही केरसुणी रुपाली ईथ पण आहेच ❓❓❓
हसतील त्याचे दात दिसतील प्रामाणिकपणे ज्यांनी काम केलं तेवढे तुम्ही कधी केले आहे का
हो बापू करता शेअर व्हिडिओ खूप महत्वाची बातमी दिली तू....
😂😂😂😂
kiti yana deshabhiman aahe paha jantaho
किती अपमान राष्ट्रध्वजाचा तरी कार्यवाही नाही
यांना देश भक्ती चे गांभीर्य पाहिजे . राष्ट्रगीत ध्वजगीत वेळी हसू नये
चकणकर अजित सांग आसलवर आप सकून होणार
रुपाली ताई जवळ असताना दादा हेच करणार
मिठ्यांचं झाकून जात. झेंडा उंच्या रहे हमारा
एवढ्या लोकांमध्ये रूपालीताई चाकणकर यांना का हसू आलं
काही लोकांना तिरंग्याला सलामी देखील व्यवस्थीत देता येत नाही . असे लोक देश चालवतात दुर्देव आहे आपल्या देशाचे .😢😢
त्रिरंगाचा अपमान केला
शिक्षकांना नाही तेवढ्या सूचना दिल्या जातात सरकारकडून ध्वजारोहणाचा हा नियम पाळा...तो नियम पाळा...आणि स्वतः हसत आहेत...वा
दादा ची हालत ध्वज पोल सारखी झालीय
दुसऱ्यांना हसा लोक तुम्हाला हसतात
सरकारच डळमळीत आहे ,त्याचे हे उदाहरण
कधी हसावे हे कळले पाहिजे यांना
डिजिटल ला खर्च करण्यास पैसे आहेत ध्वजा साठी नाहीत हे दुर्देव आहे 🙏🙏
हा तर राष्ट्र ध्वजाचा अपमान,पण यांच्या विरुद्ध कोण करणार FIR?
ह्या ध्वजाच्या पोल सारखच अजित पवारांचं स्थान डळमळीत झालेले आहे
हेचं जर ग्रांम पंच्यात सरपंचा मुळे झालं अस्त तर ग्रामपंचायत बरखास्त झाली असती
रुपाली पदाने छोटी आहे पणं दादाची सेटिंग मोठी आहे
रुपाली चाटनकर 😂
सरकार ची परिस्थिती अगदी त्या पोलसारखीच केविलवानी झालेली दिसते..😢
स्वातंत्र्य दिनाला तरी थोडं गांभीर्याने ग्या... सगळा पोरखेळ केलाय
सुमीत्रा पवार चा परीवार मध्ये मीठाचा खडा टाकत आहे रूपा
हे चे होणार