🌺 *ओवी पाटील तुझे मनापासून अभिनंदन.. तुझ्या अभीनययुक्त अप्रतीम न्रुत्य सादरीकरणामुळे या गाण्याला सोन्याचे दिवस आले अन्यथा हे गाणे काळाप्रमाणे मागे पडत लुप्त झाले असते..* *आपली संस्कृती लोकांना जाणवली.. आता या गाण्यावर इतर कितीही जणींनी न्रुत्याचा प्रयत्न केला तरी ते कुठे तरी अधुरेच वाटते एवढे अप्रतिम सादरिकरण केले आहे...* *आत्ताची पिढी गौतमी पाटिलकडे वळून कुठे तरी भरकटत जात होती तिला कलेच्या माध्यमातून पुन्हा रुळावर आणण्याचे काम ओवी पाटीलने केले आहे असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही... तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ... श्री स्वामी समर्थ* 🙏
मी पन्नास ते साठ वेळा बघीतले आहे तरीही पहावसं वाटतंय.जसी सुया फनी वाली गावामध्ये येते आणि तीच्या कडेवरती एक मुलगा असतो आणि डोक्यावर एवढा भार सांभाळते, अप्रतिम सादरीकरण केले ताईने 🙏🙏🙏
खूपच सुंदर, पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटतय. ओवीने जीव ओतून अभिनय केलाय. सिनेमातील ओरिजिनल गाणे असल्यासारखं वाटतय. अप्रतिम ओवी. अशीच पुढे कला दाखवत राहा. शुभेच्छा. 🌹🌹👌👌👍👍
प्रथमतः या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांचे आभार व या छोटी ओवी साठी शब्द अपुरे....तिचे सदर गाण्यासबंधी हावभाव व अचूक टायमिंग.... शतशः धन्यवाद....भगवंताने या मुलीला खूप निरोगी आरोग्य द्यावे....... अप्रतिम
18 पगड जातीना एकत्र नांदवणारी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे प्रत्येक सणच वेगळे महत्त्व आहे.. सणा निमित्त आपण पुढच्या पिढीला सृजनशील संस्कार देत असतो.. आपली महाराष्ट्राची होळी पौर्णिमा कशी साजरी केली जाते ते या नावसाथी होळी महोत्सवाने शिकवले...ओवी ताईने पिढ्यान् पिढ्या हृदयातून जाणार नाही अस अप्रतीम नुत्य गीत सादर केले धन्यवाद 🙏 ओवी ताई कला क्षेत्रात तुज नावं आदराणे घेतले जाईल हे नक्की 🙏
ज्यांनी गाणे गायले त्याना प्रथम नमन, जुने गाणे पण सुस्पष्ट , कडक, आणि गोंडस मंत्रमूग्ध स्वर.😮 सुस्पष्ट गाणे, त्याच प्रमाणे ओवीची सुद्धा छानशी कलाकृती...खूप छान गाणे आणि ओवीची कलाकृती
मी आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व व्हिडिओ मधला अप्रतिम व्हिडिओ. ज्या दिवशी माझ्या मोबाईल ला हा व्हिडिओ आला त्या दिवशी बसून दिवसातून दोन-तीन वेळा तरी हा व्हिडिओ नक्की पाहते. गाण्याची रचना आवाज अप्रतिम तर आहेच पण ओवीचा अभिनय अतिशय अप्रतिम. परमेश्वराने तुला अभिनयाची अप्रतिम देणगी दिली आहे त्याचे जतन कर आणि खूप खूप मोठी हो 👌👌👌🌹🌹🌹
ज्या कोण्या माझ्या भावांना अस्सल मराठी आणि ते ही पारंपरिक पद्धतीने तसेच छोट्या हरहुन्नरी ओवी दीदीला सोबतीला घेवून सदरहू गाणे चित्रित करण्याची कल्पना सुचली त्या माझ्या भावांच्या कल्पकतेचे कौतुक करायला शब्द सुचत नाही. असो,गाणे चित्रीत करणाऱ्या भावांची कल्पकता साधी परंतु अप्रतिम आणि छोट्या ओवी दीदीचा हावभाव अत्यंत सुंदर आणि अविस्मरणीय........ सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक अनेक अनेक शुभेच्छा! ❤❤❤❤❤
खूप छान ...आम्ही सुया दाभण विकनारी प्रत्यक्ष पाहिलीय....आम्ही घिसारीण बोलत असू तिला......हे गाणं म्हणजे बालपणीच्या आठवणींची पेटी आहे.....उघडली रे उघडली की लहान होवून जातो......खूप छान अभिनय....
मी लहान असताना अशा स्त्रिया खरेच पहिल्या आहेत .आम्ही पण त्यांची अगदी आतुरतेने वाट पहायचो .पोटासाठी बायका पाठीला बाळ बांधून फिरायचा तेव्हा काही वाटले नाही पण आता त्यांची परस्थितीची जाणीव झाली आणि आपसूकच डोळ्यात पाणी आले किती bhyankar diwas hote te.😢😢
ओवी पाटील यांच्या या अप्रतिम न्रुत्याविष्कारामुळे हे गाणे ज्या ज्या वेळी वाजेल त्या त्यावेळी ओवी पाटिलचेच नाव पहिले येईल.... किति हि कोणी काँपी केली तरी त्याला येवढे जमणार नाही.. सध्या रोज सकाळी हेच गाणे वाजतेय. या भारुडाने सगळ्यांच्याच मनावर गारुड केले आहे
ज्येष्ठ पार्श्व गायिका रंजना ताई शिंदे लक्ष्मण दादा राजगुरू यांचे हे गीत गायले होते आणि त्याला संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी 1980 च्या दशकात प्रसिद्ध झालेले हे गीत त्या काळात हे खूप गाजलेलं आहे आणि आजही ही आज रामर आहे मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद की या अप्रतिम गीतांवर खुप छान अभिनय केला ❤❤❤🎉🎉🎉🎉
अप्रतिम गीतावर अप्रतिम भाव ओवी पाटील खूपच पुढे जातील तिला योग्य तो मार्गदर्शन मिळाला पाहिजे खूपच चांगले खूप खूप धन्यवाद या मुलीसाठी मी तर हा व्हिडिओ अक्षरशः पन्नास ते साठ वेळा पाहून झाला तरी अजून बघावसं वाटतं
धन्यवाद ओवी तू हे गाणं सिलेक्ट केलंस ओवी हे माझ्या खूप आवडीच गाणं आहे पण वाटतं रंजना ताई शिंदे यांनी १९८० हे गायलं आहे. रांजनाताई जर का आता बघायला असत्या तर त्यांना खूप आनंद झाला असता . कारण हे गाणं तू सिलेक्ट केलंस आणि तूझ्या एकूणच या गाण्यावर केलेले डान्स पण मला वाटतं तुला ज्या कोणी तूझ्या कोरोग्राफरणे हे गाणं दिलं आणि तू ते खूप चांगल्या प्रकारे अदाकारी दाखवलीय त्याबद्दल तुझे आणि तूझ्या कोरोग्राफरचे खूप खूप खूप धन्यवाद तुला पुढच्या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐
ओवी बेटा तुला खूप खूप शुभेच्छा शुभाशिर्वाद खूपच छान सादरीकरण केले आहेस बाळा कितीही वेळा पाहिला वीडियो तरी समाधान होत नाही असेच हसतखेळत छान छान कला जोपासत रहा खूप मोठी कलाकार हो.
ओवी..... बेटा खूप छान वाटले..... माझ बालपण आठवले......तेव्हा हे गाणं खूप ऐकायचे....... खूप छान वाटायचे... तुझ्यामुळे पुन्हा... लोकांसमोर गाणे आले........god bless you.....😘
हे लोकगीत आहे. रंजना शिंदे यांनी गायले आहे. मला ही गाणी खूप आवडतात. असे वाटले ते संपुच नाही खूप छान सादर केले आहे. आख्या महाराष्ट्रात वायरल झाले आहे. ओवी अभिनंदन🎉❤
किती तो आत्मविश्वास आणि तय्यारी ...खुपच अभिमान वाटतोय की आपला जन्म या महाराष्ट्रात झाला आणि आपण मराठी आहोत. प्रेक्षकांनी सुद्धा तेवढाच भारी रिप्लाय दिलाय😊😊😊
इतनी प्यारी प्रस्तुति को सुन कर ना जाने क्यों मन भर आया, कितनी सादगी, मिठास और अपनापन है इस गीत में , कार्यक्रम में मौजूद दर्शकों के चेहरे पर कैसा अद्भूत आनंद और खुशी है। गीतकार ने छोटी छोटी बातों को किस खूबसूरती के साथ पेश किया है। अपने हर ग्राहक को छू लिया, कहीं बालों की चिंता तो कहीं शृंगार की कहीं नन्हे मुन्ने को बुरी नज़र लग जाने की फिक्र। अद्भूत सलाम उस गीत कार को, मधुर धुन को नृत्य करने वाली ताई को, केमरे में क़ैद करने वाले केमरा मेन को बहुत बहुत धन्यवाद। जय महाराष्ट्र ❤❤❤ अब वज ज़माना नहीं रहा एक एक शब्द
योग्य गाण्याला आवाज कायम तोच ठेवून योग्य न्याय ! ओवी चे करावे तेवढे कौतुक कमीच आहे , गाणे खूप वेळा पाहावेसे वाटते। , जे तिथे हजर होते ते खरंच भाग्यवान होते , त्यांना एवढा सुंदर नृत्याविष्कार पाहायला मिळाला ! ओवी वन्समोर
ओविची निरागसता सेहो सुन्दर अभिनय आणि बहुतेक दिवंगत गायिका रंजना शिंदे यांचा गोल्ड आवाज तसेच अप्रतिम संगीत यांच्या सुरेख संगमामुले जे नृत्य पुन्हा एकदा लोकप्रियतेचे सगले उच्चांक मोडीत काढणार यांत तसुभरही शंका नाही.....
रंजना शिंदे यांनी 1980 मध्ये गायलेल गाणं, आमच्या लहानपणी खूप वेळा ऐकलेले आहे नंतर कधी कुठे ऐकायलाच मिळालं नाही पण आता ओवी ने ह्या गाण्यावर खूपच छान नृत्य करून ह्या गाण्याची आठवण करून दिली त्याबद्दल तिचे कौतुक आणि व्हिडिओ बनवून viral केला त्यांचे पण खूप आभार ,आणि कौतुक ,जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी thankyou, हे एकनाथांचे भारुड आहे ते आता कळतंय
ओवी खुपचं सुंदर अप्रतिम अभिनय केला आहे जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेलीस तुला अनेक शुभ आशीर्वाद अशीच तुझी प्रगती होत जावो तू खुप गुणी कलाकार आहेस तुला पुडच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
अप्रतिम नृत्य, अप्रतिम हाव भाव अप्रतिम गाण संगीत आणि कॅमेरामनचे छायाचित्रण सर्वच अप्रतिम आहे. आणि ओवी ताई सुद्धा खूप छान दिसता आहेत कोळी लोकांच्या साडी मध्ये 👏👏👌
धन्यवाद त्या कॅमेरामन चे ज्याने, ओवी ताई चे अचूक हाव भाव टिपले जुन्या गाण्याचे आठवण झाली.अभिनंदन
धन्यवाद दादा तुम्ही माझा विचार केला. मन भरून आलं ♥️🥰📸😍😚
हा दादा हे बरोबर म्हणलं तुम्ही
मी तर पुन्हा पुन्हा बघतोय...
खुप खुप खुप छान वाटले
अप्रतिम 🎉❤👌👌👌ओवी ला खुप खुप मंगलकामना🎉💐💐💐
camera team excellent 👍💐
🌺 *ओवी पाटील तुझे मनापासून अभिनंदन.. तुझ्या अभीनययुक्त अप्रतीम न्रुत्य सादरीकरणामुळे या गाण्याला सोन्याचे दिवस आले अन्यथा हे गाणे काळाप्रमाणे मागे पडत लुप्त झाले असते..* *आपली संस्कृती लोकांना जाणवली.. आता या गाण्यावर इतर कितीही जणींनी न्रुत्याचा प्रयत्न केला तरी ते कुठे तरी अधुरेच वाटते एवढे अप्रतिम सादरिकरण केले आहे...* *आत्ताची पिढी गौतमी पाटिलकडे वळून कुठे तरी भरकटत जात होती तिला कलेच्या माध्यमातून पुन्हा रुळावर आणण्याचे काम ओवी पाटीलने केले आहे असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही... तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ... श्री स्वामी समर्थ* 🙏
♥️♥️✔️
❤👌
मी पन्नास ते साठ वेळा बघीतले आहे तरीही पहावसं वाटतंय.जसी सुया फनी वाली गावामध्ये येते आणि तीच्या कडेवरती एक मुलगा असतो आणि डोक्यावर एवढा भार सांभाळते, अप्रतिम सादरीकरण केले ताईने 🙏🙏🙏
धन्यवाद असंच प्रेम असु द्या. 💐💐
Majya mothya bhavchi mulgi aahe tumhi dilela ashirwad mi nakkich tichya paryant pochven Patil family tumchi khup khup aabhari aahe ☺️🥳
ती आता अख्या महाराष्ट्राची मुलगी आहे. तिला सर्वांचा भरपूर आशीर्वाद आहे. ती खूप मोठी होणार.
अहो ते गाणेच तसे आहे किती वेळा पण पहा मन भरत नाही ❤😊
❤
जाम भारी... अप्रतिम नृत्य अदाकारी पुन्हा पुन्हा पाहवासे वाटणारे नृत्य.. कॅमेरामन चे देखील अभिनंदन
Khup Chan aahe Abhinandan Ovi
Join Ovi Patil
th-cam.com/channels/nn-7yhuati36jLMAuthqOA.htmljoin
Join Ovi Patil
th-cam.com/channels/nn-7yhuati36jLMAuthqOA.htmljoin
खूपच सुंदर, पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटतय. ओवीने जीव ओतून अभिनय केलाय. सिनेमातील ओरिजिनल गाणे असल्यासारखं वाटतय. अप्रतिम ओवी. अशीच पुढे कला दाखवत राहा. शुभेच्छा. 🌹🌹👌👌👍👍
धन्यवाद 😍☺️📸
खूप छान नृत्य ओवी 🎉❤
❤
Khup chan dance kelas ovi punha punha pahavs vatta Khup god aahes👌👌❤
प्रथमतः या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांचे आभार व या छोटी ओवी साठी शब्द अपुरे....तिचे सदर गाण्यासबंधी हावभाव व अचूक टायमिंग.... शतशः धन्यवाद....भगवंताने या मुलीला खूप निरोगी आरोग्य द्यावे....... अप्रतिम
व्हिडिओ शूटिंग करण्याला काहीच नाही 😢
18 पगड जातीना एकत्र नांदवणारी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे प्रत्येक सणच वेगळे महत्त्व आहे.. सणा निमित्त आपण पुढच्या पिढीला सृजनशील संस्कार देत असतो.. आपली महाराष्ट्राची होळी पौर्णिमा कशी साजरी केली जाते ते या नावसाथी होळी महोत्सवाने शिकवले...ओवी ताईने पिढ्यान् पिढ्या हृदयातून जाणार नाही अस अप्रतीम नुत्य गीत सादर केले धन्यवाद 🙏 ओवी ताई कला क्षेत्रात तुज नावं आदराणे घेतले जाईल हे नक्की 🙏
खूप खूप छान..ओवी तुझं मनापासून कौतुक..आमच्या बालपणातील सुया दाभण विकणारी वैदीण व आमचं बालपण डोळ्यासमोर आलं ,डोळे पाण्याने भरुन आले
एकच नंबर ओवी तु ज्या हावभाव गाण्यात दाखवला व जे गाणे जुने होते तु त्याचे सोनं केलं खुप चांगले सादरीकरण केलेस.
या गाण्यातील हृदयाला स्पर्श करणारे बोल आणि त्याच ताकदीचा ओवी बाळा तुझा सालस नि नितळ अभिनय.... तोड नाही. ग्रेट ❤
ज्यांनी गाणे गायले त्याना प्रथम नमन, जुने गाणे पण सुस्पष्ट , कडक, आणि गोंडस मंत्रमूग्ध स्वर.😮 सुस्पष्ट गाणे, त्याच प्रमाणे ओवीची सुद्धा छानशी कलाकृती...खूप छान गाणे आणि ओवीची कलाकृती
खूप खूप आभारी आहोत📸🥰😍 असंच प्रेम व्यक्त केलं
मूळ गायिका रंजना शिंदे
संगीत मधुकर पाठक
कवी प्रकाश पवार
रंजना शिंदे ने है गान गाईलेले आहे,पन अभीनय या बेटी ने उत्कृष्ट केला
मी आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व व्हिडिओ मधला अप्रतिम व्हिडिओ. ज्या दिवशी माझ्या मोबाईल ला हा व्हिडिओ आला त्या दिवशी बसून दिवसातून दोन-तीन वेळा तरी हा व्हिडिओ नक्की पाहते. गाण्याची रचना आवाज अप्रतिम तर आहेच पण ओवीचा अभिनय अतिशय अप्रतिम. परमेश्वराने तुला अभिनयाची अप्रतिम देणगी दिली आहे त्याचे जतन कर आणि खूप खूप मोठी हो 👌👌👌🌹🌹🌹
Very very nice
अप्रतिम गीत सादरीकरण तोड नाही सर्वोत्तम आवडेलेले गीत पुन्हा पुन्हा ऐकावे असे गीत कोटी कोटी नमन ओवी पाटील यांना 🙏🙏🙏🙏❤❤
🙏🏾👍🏽📸
ज्या कोण्या माझ्या भावांना अस्सल मराठी आणि ते ही पारंपरिक पद्धतीने तसेच छोट्या हरहुन्नरी ओवी दीदीला सोबतीला घेवून सदरहू गाणे चित्रित करण्याची कल्पना सुचली त्या माझ्या भावांच्या कल्पकतेचे कौतुक करायला शब्द सुचत नाही.
असो,गाणे चित्रीत करणाऱ्या भावांची कल्पकता साधी परंतु अप्रतिम आणि छोट्या ओवी दीदीचा हावभाव अत्यंत सुंदर आणि अविस्मरणीय........
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक अनेक अनेक शुभेच्छा!
❤❤❤❤❤
मी सचिन धाडवे दापोली ओवि तु जुन गाण्याचं सोन केलस खुप सुंदर तुझ नूंत्या मी तुझ खुप कवतुक करतो खुप मोठी हो तु अभिनंदन तुझ 💥💥💐💐💐
📸🥰👌🏾♥️😍
खुपच सुंदर छान ... पुन्हा पुन्हा पाहावयास लावणारे अप्रतीम असे सादरीकरण....
गौतमी पाहण्या पेक्षा ओवी पाटील चे हावभाव पहा. We support oovi.
♥️🙏🏾📸
गौतमी पाटील ❤❤
अप्रतिम ओवी... किती वेळा बघितला हा performance तरी मन भरत नाही... खुपचं छान...khup cute 🥰 performance दिलास....thank you so much....
Join Ovi patil th-cam.com/channels/nn-7yhuati36jLMAuthqOA.htmljoin
10वेळाहून अधिक वेळा बघीतला अजून ही बघावयास वाटत .तुझा नृत्य हाव भावात खुप छान, हार्दिक इच्छा तुला सिनेमात जाग मिळेल नक्कीच, गोड अभिनय, बेटा
धन्यवाद 📸♥️🥰 असंच प्रेम असु द्या. Share करा.
किती तरी वेळा बघितले तरी पण मण हटत नाही खुप सुंदर ओवी ताई पाटील तुमचे अभिनंदन जगात भारी आपली मराठी संस्कृती जय महाराष्ट्र 🚩👌
खूप छान ...आम्ही सुया दाभण विकनारी प्रत्यक्ष पाहिलीय....आम्ही घिसारीण बोलत असू तिला......हे गाणं म्हणजे बालपणीच्या आठवणींची पेटी आहे.....उघडली रे उघडली की लहान होवून जातो......खूप छान अभिनय....
Join Ovi patil th-cam.com/channels/nn-7yhuati36jLMAuthqOA.htmljoin
मी लहान असताना अशा स्त्रिया खरेच पहिल्या आहेत .आम्ही पण त्यांची अगदी आतुरतेने वाट पहायचो .पोटासाठी बायका पाठीला बाळ बांधून फिरायचा तेव्हा काही वाटले नाही पण आता त्यांची परस्थितीची जाणीव झाली आणि आपसूकच डोळ्यात पाणी आले किती bhyankar diwas hote te.😢😢
मी तर दिवसातून किती वेळा हे गाणं ऐकते आता मी मुंबईला राहते पण पूर्वी गावे ला अशा बायका आहेत त्यांना भिकारी बायका बोलायचे
ओवी पाटील यांच्या या अप्रतिम न्रुत्याविष्कारामुळे हे गाणे ज्या ज्या वेळी वाजेल त्या त्यावेळी ओवी पाटिलचेच नाव पहिले येईल.... किति हि कोणी काँपी केली तरी त्याला येवढे जमणार नाही.. सध्या रोज सकाळी हेच गाणे वाजतेय. या भारुडाने सगळ्यांच्याच मनावर गारुड केले आहे
खरच खुप अप्रतिम सुंदर ओवी तु खरच गाण्यात काय अर्थ आहे हा समजावलं खुप छान सुंदर मनापासून आभार तुझे
एकदम सुंदर असा डान्स झाला आहे की शूटिंग वाटतच नाही,गाण्याला बरोबर आवाज match झाला जसा की ती मुलगीच म्हणते आहे 100%❤❤ छान
धन्यवाद चांगले निरक्षण आहे. 🙏❤🧡
ओवी खूपच छान बेटा अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण मोठी कलाकार हो बेटा तुला आई भवानीचा आशीर्वाद लाभो.....
Join ovi patil
th-cam.com/channels/nn-7yhuati36jLMAuthqOA.htmljoin
कितीही वेळा पाहिलं हे गाणं तरी मन भरत नाही ,खरंच ओवी किती सुंदर डान्स केलास ❤
😍📸🥰♥️
Waaaaaaa अप्रतिम गाणं आणि खूप सुरेख अचूक हावभाव टिपले आहेत अस वाटत किती ही वेळेस पहाव एकदम जुनी मराठी चित्रपट चालू असल्यासारखं वाटत होतं
🙏🏾📸😊🥰👌🏾♥️😍
नवसाथी होळी मंडळ तुम्ही ओवी च्या रुपाने हिरा शोधला आहे. तुमचे पण आभार मानतो.
अगदी सुंदर वेशभुषा व हावभाव करून या गाण्याला ओवी ताईंनी बसवले आहे छान
कितीही वेळा बघितलं तरी मन भरत नाही.. पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते.. अप्रतिम नृत्य, अप्रतिम हावभाव,.. ओवी तुला खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन
❤❤❤❤❤
धन्यवाद दादा 📸😍🥰🙏🏾♥️
मी चार ते पाच वेळा पाहिलेला आहे खूप छान❤❤❤❤❤❤
ज्येष्ठ पार्श्व गायिका रंजना ताई शिंदे लक्ष्मण दादा राजगुरू यांचे हे गीत गायले होते आणि त्याला संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी 1980 च्या दशकात प्रसिद्ध झालेले हे गीत त्या काळात हे खूप गाजलेलं आहे आणि आजही ही आज रामर आहे मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद की या अप्रतिम गीतांवर खुप छान अभिनय केला ❤❤❤🎉🎉🎉🎉
ओवी वा खुप सुंदर सादरीकरण गाण्याचे बेटा पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा ❤
धन्यवाद😊🙏🏾
काय भन्नाट केलंय.लय भारी किती वेळा पाहिलं तरी मन भरत नाही.मनापासून अभिनंदन.
धन्यवाद खुप आभारी 🥰♥️😍🙏🏾
अप्रतिम गीतावर अप्रतिम भाव ओवी पाटील खूपच पुढे जातील तिला योग्य तो मार्गदर्शन मिळाला पाहिजे खूपच चांगले खूप खूप धन्यवाद या मुलीसाठी मी तर हा व्हिडिओ अक्षरशः पन्नास ते साठ वेळा पाहून झाला तरी अजून बघावसं वाटतं
ओवी ने गाण्याला उत्कृष्ट न्याय दिला... जबरदस्त हावभाव... सुंदर नृत्य... अप्रतिम.. कौतुक करावे तेवढे थोडेच..... मनापासून शुभेच्छा ओवीला.....🎉❤
धन्यवाद दादा असंच प्रेम राहू द्या 📸😍🥰
जुन्या गाण्याची आठवण आणि चेहर्यावर अचूक हावभाव व कॅमेरामॅनची अचूक दृष्टी एक सुरेखा संगम आणि अप्रतिम गाणे ...अभिनंदन...ओवी ताई
धन्यवाद ओवी तू हे गाणं सिलेक्ट केलंस
ओवी हे माझ्या खूप आवडीच गाणं आहे
पण वाटतं रंजना ताई शिंदे यांनी १९८० हे गायलं आहे.
रांजनाताई जर का आता बघायला असत्या तर त्यांना खूप आनंद झाला असता .
कारण हे गाणं तू सिलेक्ट केलंस आणि तूझ्या एकूणच या गाण्यावर केलेले डान्स
पण मला वाटतं तुला ज्या कोणी तूझ्या कोरोग्राफरणे हे गाणं दिलं आणि तू ते खूप चांगल्या प्रकारे अदाकारी दाखवलीय त्याबद्दल तुझे आणि तूझ्या कोरोग्राफरचे खूप खूप खूप धन्यवाद
तुला पुढच्या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा
👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐
ओवी अप्रतिम सादरीकरण, कितीही वेळा पाहिले तरी नवीनच वाटते. तुझ्यामुळे ह्या गाण्याला छान दिवस आले हे खरे आहे. तुला खुप खुप आशीर्वाद 🌹🌹💐💐👍
अप्रतीम असं सादरीकरण काय काम केलंय मुलीने तोड नाही.❤❤❤❤
खरंच खूप खूप चांगला प्रतिसाद देतात ☺️♥️🥰
ना कोणत्या फलतूच्या डान्स स्टेप्स, ना कुठलच अंग प्रदर्शन, तरीही, एकदम भारीच सुंदर नृत्य❤❤❤
धन्यवाद📸😍🥰☺️🙏🏾♥️
खूपच छान अप्रतिम...सुंदर सादरीकरण....किती वेळा पाहिले तर मन भरत नाही...पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते...जुन्या आठवणींना उजाळा ❤❤
धन्यवाद😍🥰♥️
गोविंद गायलेले गीत दिवसातून तीन-चार वेळा दररोज ऐकतोच भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ओवी
गाणं आणि डान्स खरंच लय भारी 🙏👌👌👌👌ओवी मस्तच डान्स जीव ओतून acting केली 🙏👌👌👌👌
अप्रतिम गाणं जेव्हढे आयकावे तेव्हढे कमीच आहे सुपर गाणं
😍♥️👌🏾🥰📸📸🙏🏾
जुन्या काळातील आठवणी जाग्या झाल्या ❤
📸🙏🏾♥️
खुप छान ओवी ज्या प्रमाणे रंजना शिंदे यांनी आपल्या आवाजात गायले त्याच जोमात तू नृत्य केले बेटा गॉड ब्लेस यू 🎉🎉❤
Join Ovi patil th-cam.com/channels/nn-7yhuati36jLMAuthqOA.htmljoin
ओवी हे गीत तुझ्या आयुष्याचे सोने करेल. खूप खूप शुभेच्छा !
ओवी बेटा तुला खूप खूप शुभेच्छा शुभाशिर्वाद
खूपच छान सादरीकरण केले आहेस बाळा कितीही वेळा पाहिला वीडियो तरी समाधान होत नाही असेच हसतखेळत छान छान कला जोपासत रहा खूप मोठी कलाकार हो.
ओवीच्या नृत्यामुळे हे गीत अधिक बहारदार झाले 👌👌
Right
खुप च सुंदर गाणे आहे हे जुन्या आठवणी जाग्या झाल्या ओवी नी पण छान केले आहे अभिनंदन ❤🎉
ओवी..... बेटा खूप छान वाटले..... माझ बालपण आठवले......तेव्हा हे गाणं खूप ऐकायचे....... खूप छान वाटायचे... तुझ्यामुळे पुन्हा... लोकांसमोर गाणे आले........god bless you.....😘
Join ovi patil
th-cam.com/channels/nn-7yhuati36jLMAuthqOA.htmljoin
कॅमेरामन चे खूप खूप धन्यवाद आपल्यामुले आम्हाला हा सोहळा पाहायला मिळाला
खुप खुप आभार तुमचे >🙏
खुप छान.....अचूक जुन्या गाण्याची निवड ,चेहर्यावरील अचूक हावभाव ,कॅमेरामनची तत्पर दृष्टी ,खूप छान असा अभिनय...अभिनंदन...ओवी ताई..... मराठी आमची मायबोली सार्थ ठरते ....धन्यवाद
धन्यवाद 🙏🏾😍🥰
हे लोकगीत आहे. रंजना शिंदे यांनी गायले आहे. मला ही गाणी खूप आवडतात. असे वाटले ते संपुच नाही खूप छान सादर केले आहे. आख्या महाराष्ट्रात वायरल झाले आहे. ओवी अभिनंदन🎉❤
खुपच सुंदर .
किती तो आत्मविश्वास आणि तय्यारी ...खुपच अभिमान वाटतोय की आपला जन्म या महाराष्ट्रात झाला आणि आपण मराठी आहोत. प्रेक्षकांनी सुद्धा तेवढाच भारी रिप्लाय दिलाय😊😊😊
धन्यवाद🙏🏾♥️
खूप छान हाव भाव ❤❤ आणि आपली जूनी मराठी संस्कृती अप्रतिम गीत. बालपण आठवले.
दिवसातून रोज ५ वेळा मी बघतो हि व्हिडिओ खूप छान वाट बघायला ❤❤
ओवी बाळा खुपचं सुंदर डान्स केलं जुन ते सोनं हे तु नविन पिढीला दाखवलंय खुपचं सुंदर ❤ 🎉🎉
📸🙏🏾♥️
ओवी कुठे शिकली हा अभिनय 🎉🎉❤
फारच कौतुकास्पद video आहे. आसं वाटतंय एकदम जुन्या काळात गेलो. धन्यवाद!
😍♥️🙏🏾📸
मी आज दहावेळा तरी हे गाणे ऐकले असेल,ओवीला खरच धन्यवाद,खुप जुन्या काळात घेवुन गेली🎉😂🎉🎉🎉
धन्यवाद ❤📸🙏
अप्रतिम.... अतिशय उत्कृष्ट सादरीकरण , कमाल अभीनय .... ओवी बाळा उत्तरोत्तर प्रगती कर , फार मोठी कलाकार हो ... ईश्वर तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो
th-cam.com/channels/nn-7yhuati36jLMAuthqOA.htmljoin
अस वाटत हे गान कधी संपूच नये ....❤❤❤
अति अति अप्रतिम .. गाणं व ओवीचे नृत्य आणि हाव भाव खुपच मनाला भावले...जुना ठेवा जपायला पाहिजे
ओवीने ठसकेबाज डान्स केला आहे खूपच सुंदर अप्रतिम लहानपणीची आठवण करून दिली आहे ❤❤
खुपच सुंदर हावभाव आणि डान्स.. पुन्हा पुन्हा बघितला तरी बघत रहावे इतके छान गाणं आणि डान्स... मी आता paryan 20-25 वेळा बघितलं आहे.. खुपच शुभेच्छा 👌👍
♥️☺️📸
Ksk dadus आणि ओवी च्या नृत्या मुळे लहानपणी ऐकलेल गाणयाची आठवण झाली त्या बद्दल खूप धन्यवाद , अप्रतिम अभिनय आणि नृत्य केलं आहे,व्हिडिओ शूट पण लई भारी
धन्यवाद ✔️♥️
इतनी प्यारी प्रस्तुति को सुन कर ना जाने क्यों मन भर आया,
कितनी सादगी, मिठास और अपनापन है इस गीत में , कार्यक्रम में मौजूद दर्शकों के चेहरे पर कैसा अद्भूत आनंद और खुशी है। गीतकार ने छोटी छोटी बातों को किस खूबसूरती के साथ पेश किया है। अपने हर ग्राहक को छू लिया, कहीं बालों की चिंता तो कहीं शृंगार की कहीं नन्हे मुन्ने को बुरी नज़र लग जाने की फिक्र। अद्भूत सलाम उस गीत कार को, मधुर धुन को नृत्य करने वाली ताई को, केमरे में क़ैद करने वाले केमरा मेन को
बहुत बहुत धन्यवाद।
जय महाराष्ट्र ❤❤❤
अब वज ज़माना नहीं रहा एक एक शब्द
ओवी काय लिहू तुझ्यावर शब्द नाहीत रे बाळा अप्रतिम ❤
अप्रतीम ओवी काय तुझा हावभाव जो केलास तो खरोखरच एक नंबर अप्रतीम तु हे गाणे निवडले खरोखरच किती वेळा ऐकले तरीही पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते
📸♥️
खूप छान ओवी बेटा हुन्नरी कलाकारी गण्या ची निवड हावभाव गाण्याला जिवंत केला तू लव्ह ❤️यू ओवी बेटा
अप्रतिम हावभाव अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
th-cam.com/channels/nn-7yhuati36jLMAuthqOA.htmljoin
ओवी बाळ एक्दम छान मी दररोज तुझे गाणे पाहतो तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खूप सुंदर रंजना शिंदे यांनी गायलेले गीत अप्रतिम आवाज खूप खूप छान
Khup Chan ovi beta...
Join Ovi Patil
th-cam.com/channels/nn-7yhuati36jLMAuthqOA.htmljoin
अप्रतिम सादरीकरण.आत्ता सुया दोर विकणाऱ्या बायका बघायला मिळतात कुठे.धन्यवाद ओवी.
योग्य गाण्याला आवाज कायम तोच ठेवून योग्य न्याय ! ओवी चे करावे तेवढे कौतुक कमीच आहे , गाणे खूप वेळा पाहावेसे वाटते। , जे तिथे हजर होते ते खरंच भाग्यवान होते , त्यांना एवढा सुंदर नृत्याविष्कार पाहायला मिळाला ! ओवी वन्समोर
ओवी तुझ हे गान बघताना तुझे ते गाण्यातले हावभाव जबरदस्त बेटा खुप सुंदर
खूप छान सादरीकरण लहानपणीची आठवण आली.छान.कितीही वेळा ऐकलं आणि पाहिले तरीही कंटाळा येत नाही.
Join ovi patil
th-cam.com/channels/nn-7yhuati36jLMAuthqOA.htmljoin
ओविची निरागसता सेहो सुन्दर अभिनय आणि बहुतेक दिवंगत गायिका रंजना शिंदे यांचा गोल्ड आवाज तसेच अप्रतिम संगीत यांच्या सुरेख संगमामुले जे नृत्य पुन्हा एकदा लोकप्रियतेचे सगले उच्चांक मोडीत काढणार यांत तसुभरही शंका नाही.....
धन्यवाद😘🥰♥️
मी ओवीचं हे नृत्य किती वेळा बघते माझं मन भरतंच नाही 👌👌🥰
ओवी तुला अजून वेगवेगळ्या जुन्या पारंपरिक गाण्यात आणि वेषा त बघायला आवडेल
✔️♥️📸
मी तर शेकडो वेळा पहिला हा वीडियो, लीप सिंगिंग आणि ठेका मस्तच जमवलंस मुली, छानचं.
गाणं original टाकले आहे 🙏🏾☺️📸
रंजना शिंदे यांनी 1980 मध्ये गायलेल गाणं, आमच्या लहानपणी खूप वेळा ऐकलेले आहे नंतर कधी कुठे ऐकायलाच मिळालं नाही पण आता ओवी ने ह्या गाण्यावर खूपच छान नृत्य करून ह्या गाण्याची आठवण करून दिली त्याबद्दल तिचे कौतुक आणि व्हिडिओ बनवून viral केला त्यांचे पण खूप आभार ,आणि कौतुक ,जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी thankyou, हे एकनाथांचे भारुड आहे ते आता कळतंय
🙏🏾🙏🏾📸📸📸
ओवी खुपचं सुंदर अप्रतिम अभिनय केला आहे जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेलीस तुला अनेक शुभ आशीर्वाद अशीच तुझी प्रगती होत जावो तू खुप गुणी कलाकार आहेस तुला पुडच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
♥️🙏🏾👌🏾📸
किती वेला पहिले तारी सारख पहावतच राहावे, खुपच छान मनापासून👌
😍खूप सुंदर, सर्व हिंदी गाण्यांन पेक्षा खूपच सुंदर आणि सोज्वळ 😍
ही खरी पाटलाची लेक, धन्यवाद बाळा, चांगल्या परफॉर्मन्स साठी ❤❤❤❤
📸🙏🏾
खूप सुंदर अप्रतिम नृत्य ,ओवी बेटा तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद
ओवी खुप छान 1970चे गीत आहे खुप खुपच ऐकून घ्यायला वाटते
रंजना शिंदे यांच्या अजरामर गाण्यावर फारच छान नृत्य सादर केले ओवी ने अशीच आपली लोकगीते पुन्हा एकदा ऐकायला मिळाल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏🙏
खुप छान खुप सुंदर माझ्या ओवी ताईला उदंड आयुष्य लाभो आई एकविरा माऊली चरणी प्रार्थना 👌👌👍👍🙏🙏
🎂📸👍🏽♥️🙏🏾😍
अप्रतिम नृत्य, अप्रतिम हाव भाव अप्रतिम गाण संगीत आणि कॅमेरामनचे छायाचित्रण सर्वच अप्रतिम आहे. आणि ओवी ताई सुद्धा खूप छान दिसता आहेत कोळी लोकांच्या साडी मध्ये 👏👏👌
खुप खुप आभार🙏🏾 कॅमेरा मॅन मीच 🥰
खूप च छान किती वेळा ऐकली तरी बघतच राहिले
🙏🏾📸
गाण्याला आणि एक्टिंग ला 100% न्याय दिलाय तिने❤❤❤❤
धन्यवाद 🙏🧡😊💖
माणूस किती टेन्शनमध्ये असो ओवी पाटलाचं नृत्य बघितलं मी तर दिवसातून चार-पाच वेळेस बघतो
खुप छान गाणंआहे मला तर लई आवडलं❤ दिदी तु खुप सुंदर दिसतेस❤ god bless u beta🎉
Join ovi patil
th-cam.com/channels/nn-7yhuati36jLMAuthqOA.htmljoin
अप्रतिम अभिनय, पुन्हा पुन्हा पाहून सुद्धा मन भरतच नाही, गोड अभिनय.👍👌🙏
खुप सुंदर अभिनय आणि छान नृत देखील परत परत पहावा असा व्हिडिओ
भारीच
मी आजवर दहा वेळा पाहिले खूप छान