एक नंबर laduchi रेसिपी दुसऱ्यांसाठी करण्यासाठी एवढी मेहनत घेते आहे आजकाल कोण करत नाही सत्यभामा तुझा स्वभाव खूप छान मायाळू आहेस स्वामी तुला कशाचीच कमी पडू देणार नाही जो दुसऱ्यांसाठी करतो देव त्याच्या सदैव पाठीशी असतो
श्री स्वामी समर्थ ताई अर्धा किलो मेथीचे लाडू बनवायचे असेल तर ते किती किती प्रमाणात साहित्य घ्यावे लागेल ते सांगा आणि तेल पण किती घालायचा अर्धा किलो मध्ये ते पण सांगा.
Shree Swami Samarth Tai recipe khup Chan zali aahe video pan khup chan aahe dadane khupch madatkeli🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
Aai Sri Swami Samarth apratim ladu chi recipe 1 number. Vlog aahe aani baba pan madad karat aahe aai la 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤
एक नंबर laduchi रेसिपी दुसऱ्यांसाठी करण्यासाठी एवढी मेहनत घेते आहे आजकाल कोण करत नाही सत्यभामा तुझा स्वभाव खूप छान मायाळू आहेस स्वामी तुला कशाचीच कमी पडू देणार नाही जो दुसऱ्यांसाठी करतो देव त्याच्या सदैव पाठीशी असतो
Khup sundar
खूप छान लाडू बनवले
ताई खूप छान लाडू मला अगदी थोड्या प्रमाणात करायचे आहेत
Tai tu makhane ka nahi ghatle tupbka nahi vaprat ladu madhe palak chi recipe mast 👌👌 ladu chan bhandhle
श्री स्वामी समर्थ ताई अर्धा किलो मेथीचे लाडू बनवायचे असेल तर ते किती किती प्रमाणात साहित्य घ्यावे लागेल ते सांगा आणि तेल पण किती घालायचा अर्धा किलो मध्ये ते पण सांगा.
आई किती छान केले लाडू तू किती करते मैत्रिणी साठी ह्या कलियुगात तुझ्या सारखे लोक आहेत खरेच gr8 नाहीतर आपले आपले नसतात तू खरेच खूप वेगळी आहेस
खूप खूप छान लाडू 👌👌👌
लाडु भारी 👌श्री स्वामी समर्थ 🙏
Khuup छान video आहे ❤😊
Khup chhan tai ❤❤❤ shri Swami samrath
खुप छान बनवले आणि दादांनी भरपुर मदत केली
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई छान दखवलीत लागु ची रेसिपी ❤️❤️🧿
Shree Swami Samarth tai ❤❤
खूप छान लाडू रेसीपी श्री स्वामी समर्थ
आई खूप अप्रतिम लाडू झाले आहेत. गव्हाला मोड आणून भाजून दळून आणले का... हे नुसते भाजली गहू खूप खूप सुंदर बनवले आहेत लाडू.
Me kal tumchya sarkhe vangyache kap kele khup chan zale
Tuza Swbhav khup chhan ahe Tai frnd sathi kiti karte❤❤❤❤
लाङु हे तेलातले असतात हे माहीतीच नोव्हत आम्ही तुपातलेच करतो
तेल ज्यास्त झाले
Aai tu मेथी पावडर तयार मिश्रण नात टाकली का गुळात टाकली हे सांग plz ya वेळेस माझे लाडू बिगडले तुला थोडा वास लागला काय माहित कश्यामुळे