Interview - Jayesh Shewalkar | गाथा नवनाथांची मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त विशेष मुलाखत |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 176

  • @kumuddongre4397
    @kumuddongre4397 ปีที่แล้ว +1

    K C Dongre... तुमचे काम फारच आवडते. खरोखर नवनाथाना भेटल्यासारखे वाटते. पाहताना खूप उल्हास व आनंद वाटतो. माझ्या वयाच्या (74 वर्षे) व्यक्तींना जास्त बाहेर जाता येत नाही पण घरबसल्या दर्शन होते. तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.

  • @pushpawali6621
    @pushpawali6621 ปีที่แล้ว +9

    मी रोज पाहते मालिका खरोखरच नाथ आहेत धरतीवर सूक्ष्म रुपाने मी खूप मानते नाथांना साधना ही करते

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 ปีที่แล้ว +13

    खूप छान मुलाखत खूप छान प्रश्न उत्तर नाथांचे जे पात्र करतायेत सर्वांचे अभिनंदन नाथांची इच्छा असली पाहिजे दत्त महाराजांची इच्छा असली पाहिजे त्यामुळे ह्या मालिकाचे 500 भाग आतापर्यंत पूर्ण झाले आहेत पुढेही ते अगणित भाग पूर्ण व्हावेत ही नवनाथांच्या चरणी विनंती लोकप्रबोधनाचे फार मोठे कार्य चालू आहे या मालिकेतून मनापासून सगळ्याचे अभिनंदन माया मच्छिंद्र नाथ व गोरक्षनाथ यांचे खूप आभार

  • @mallikakeni3701
    @mallikakeni3701 ปีที่แล้ว +18

    Jayesh shewalkar yani khupch chan bhumika keli aahe ase vatate ki nath tithe aahet 🙏🙏

  • @nitinmasule4638
    @nitinmasule4638 ปีที่แล้ว +12

    मला तर सांगताच येत नाही सर,मछ्चिंद्रनाथाची भूमिका किती अप्रतीम आहे,रीयल भूमिका वाटते,आदेश गुरूजी

  • @manoharvdo
    @manoharvdo ปีที่แล้ว +7

    नाथांची इच्छा आहे म्हणूनच ही मालिका सुरू आहे, अलख निरंजन

  • @SannyKadam-j8y
    @SannyKadam-j8y ปีที่แล้ว +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय 🙏🙏🙏
    🕉 चैतन्य श्री नवनाथ महाराज कि जय🙏🙏🙏

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 ปีที่แล้ว +13

    प्रथम धन्यवाद जयेश शिवलकर सर आपण मच्छिंद्र नाथ भूमिका खूप चांगल्या पद्धतीने साकारताय
    1960 च्या दशकात तुकाराम महाराज चित्रपट तयार झालता त्यात संत तुकारामांची भूमिका साकारलेले कलाकार नंतर सुद्धा आयुष्य भर तुकाराम महाराज जगले आचार विचार संस्कृतीस तसे आता जयेश सर आम्हाला असे वाटते नवनाथ मालिका पूर्ण झाल्यावर सुद्धा आपण मच्छिंद्रनाथ भूमिका आयुष्यभर जगाल यात काय वाद नाही. पुन्हा एकदा सर्व कलाकारांना खूप साऱ्या शुभेच्छा .............................अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय ओम श्री चैतन्य नवनाथाय नमः

  • @sanjaymhaske5361
    @sanjaymhaske5361 ปีที่แล้ว +1

    आदेश अलख निरंजन खूप छान मालिका आहे सर्व टीमचे मनापासून आभार

  • @rukminiranshinge6818
    @rukminiranshinge6818 ปีที่แล้ว +24

    दादा तुम्ही खुप नशीबवान आहेत तुम्ही तुम्हाला बडे बाबा चा रोल करायला तुमच्या नशिबात आलं 🙏 ॐ नमो आदेश 🙏🚩🚩🚩🚩

  • @omadagale5302
    @omadagale5302 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर तुम्ही मच्छिंद्र नाथांची भूमिका तुम्ही केली आहे... तसेच सर्व नाथांनी सुध्दा सुंदर भूमिका करत आहे

  • @dineshpawar3066
    @dineshpawar3066 ปีที่แล้ว +7

    मी खूप आभारी आहे तुम्ही machindranath ही भूमिका केल्याबद्दल चांगल्या प्रकारे

  • @joshineela3397
    @joshineela3397 ปีที่แล้ว +6

    खूप च छान अभिनय व दिसणं आहे. श्री मच्छिंद्रनाथ म्हणून तेच डोळ्यासमोर येतील यातच सर्व काही आले. कुठेही खोटाअभिनय वाटत नाही. ते या व्यक्ती रेखेमधे समरस झालेले दिसतात हेच त्यांचे व मालिकेचे यश आहे. मनापासून अभिनंदन व धन्यवाद ईतकी सुंदर कलाकृती सादर केल्या बद्दल नमस्कार

  • @aartiparab4454
    @aartiparab4454 ปีที่แล้ว +1

    आम्ही खूप आवडीने बघतो खूप छान आहे, मस्त काम करत आहात

  • @pramodpatil3939
    @pramodpatil3939 ปีที่แล้ว +2

    अतिशय उत्तम मालिका आहे गाथा नवनाथांची मी स्वतः वाचली आहे काही वर्षापूर्वी माझे आजोबा माझ्या लहानपणी नवनाथांची गोष्ट सांगायचे अतिशय सुंदर मनाला भिडणारी होती आणि मूळात आमच्या घरी श्री दत्त महाराजांचे एक वेगळेच स्थान आणि मूर्ती आहे त्यांची मी नित्यनेमाने पूजा करतो इतर देवांसहित याची मला वारंवार प्रचिती येते आणि आम्हा सर्वांचे रक्षण होते त्यामुळे असिम श्रध्दा आणि गाढी भक्ती हेच गुण अंगिकारावेत असे मला वाटते

  • @vidyadeopujari2681
    @vidyadeopujari2681 ปีที่แล้ว +3

    खुप छान मालिका आहे.सर्वच नाथांनी छान काम केले आहे.

  • @somnathsatpute2827
    @somnathsatpute2827 ปีที่แล้ว

    नमस्कार सर्वांना ओम नमो आदेश
    आपण सर्व नाथांच्या भूमिकेत खूप सुंदर दिसतात आपणाला या भूमिकेमध्ये पाहिल्यावर साक्षात दर्शन घडते अहमदनगर मध्ये यावे ही विनंती आणि नाथांचे दर्शन घडावे हीच नाथा चरणी प्रार्थना

  • @sunitawalawalkar2259
    @sunitawalawalkar2259 ปีที่แล้ว +8

    नवनाथावरलोकाचाखुपविश्वासआहे

  • @anujadurgule6510
    @anujadurgule6510 ปีที่แล้ว +5

    खूप छान मालिका आहे, मी आतापर्यंत जवळजवळ सर्वच भाग पाहिले, खूप छान वाटतं मालिका बघताना,🙏👍

  • @dilipgosavi9435
    @dilipgosavi9435 ปีที่แล้ว +3

    खरोखरच मनापासुन कौतुक करीत आहे मालिका खूप छान आहे मालिकेतील सर्व पात्र हुबेहुब नाथांसारखेच वाटतात

  • @prakashpanchal565
    @prakashpanchal565 ปีที่แล้ว +3

    सर्व प्रथम खूप खूप शुभेच्छा.जयेशदा तुमच्या चेहऱ्यावरचा संयम व डोळ्यातील भावना खूप काही सांगून जातात . मच्छिंद्रनाथ महाराज कसे दिसत होते. आज कायमस्वरूपी माझ्या मनात तसेच दिसतात. हुबेहू तुम्हीच आहात असे वाटत. तुम्ही तुमची भूमिका जगलात. असंच कार्य करत रहा. पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा. अलख निरंजन.

  • @altaccount----4
    @altaccount----4 ปีที่แล้ว

    मला मुलाखत खूप छान वाटत आहे नाथाच काम चांगलं आहे रोज मालिका पाहतो

  • @mohanmendhekar7919
    @mohanmendhekar7919 ปีที่แล้ว +15

    संपूर्ण मालिका ही खूप छान आहे आणि या मालिकेच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला खुप बोध मीळतात.मी या मालिकेतील सर्व पात्रांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhangidikshit1607
    @shubhangidikshit1607 ปีที่แล้ว +1

    Saglya nathanche trivar abhinandan.Tumche purva sanchit ahe so tumhala asha bhumika milalya ahet.Jayesh tumhi Shree Machhiindra nath amchya hrudayat korla ahe.Apratim abhinay .Apli uttare lajawaaaaab.asech namra raha.Tumha saglyana khup khup shubhechha.Thanks aloooot for such nice gatha.Nath bless you all.

  • @vishalbajage4316
    @vishalbajage4316 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा खूप छान काम केलं आहे तुम्ही अस वाटत की बघतच राहावं मालिका 🙏ओम नमो आदेश 🙏 आलखनिरंज

  • @risingofficer9878
    @risingofficer9878 ปีที่แล้ว +4

    Tumach karav tevad kharach kup kutuk ahe jayesh sir . 🙏Jevhapasun malika suru zali ahe mazi aie continue malika bagte ahe.kup chhan patr nibhavale. ❤

  • @eknathjadhav2821
    @eknathjadhav2821 ปีที่แล้ว +3

    खुपच छान मालिका आम्ही दररोज साडेसहा वाजता मालिका बघत

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 ปีที่แล้ว +1

    कौतुकास्पद मालिका. नवनाथ खूप छान कळले. मालिका केल्याबद्दल खूप धन्यवाद.

  • @shridharpatil9577
    @shridharpatil9577 ปีที่แล้ว

    खूप छान मालीका आहे मला खूप आवडले धन्यवाद शिवलकर.

  • @mylistpanajkar5523
    @mylistpanajkar5523 25 วันที่ผ่านมา

    अगदी खरं आहे आम्ही नवनाथ म्हणजे तुम्हाला सर्वांनाच डोळ्यासमोर आणतो. खूप बरं वाटतं. 🙏

  • @balasahebnarode2963
    @balasahebnarode2963 ปีที่แล้ว +3

    मी 215 वा भाग पाहत आहे आणि इथून पुढेही पाहणार आहे खूप छान मालिका आहे

  • @parineetapandharkar7272
    @parineetapandharkar7272 ปีที่แล้ว +8

    ॥ गाथा नवनाथांची॥ ही मालिका खरोखरच़ खूप छान आहे. प्रत्येक पात्रांनी आपल्या भूमिकेला वास्तविक न्याय दिला आहे.
    🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @anitapachpute4575
      @anitapachpute4575 ปีที่แล้ว

      खूपच छान मालिका की त्यामुळे सगळ्या नाथांची माहिती आम्हाला मिळाली.प्रत्येक नाथांनी छान भूमिका केल्या आहेत. आम्ही दोघे नेहमी ही मालिका रोज बघतो

  • @jimmybttl594
    @jimmybttl594 ปีที่แล้ว +6

    खूप खूप धन्यवाद हा interview घेतल्या बद्दल 🙏.. आमच्या घरातील सर्वांना मच्छिन्द्र नाथ ची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबद्दल "च" जाणून घ्यायचं होतं... कारण खूपच अप्रतिम acting केलीये जयेश ने.. आणि बाळूमामा मध्ये हलसिद्धनाथ आणि इथे मच्छिन्द्र नाथ.. खूप search केलं google वर.. पण काहीच info नव्हती..बाकीच्या नाथांच्या तुलनेत जयेश ची acting खूपच real वाटते👍...चालणं बोलणं overall खूपच grt acting केलीये 👌👍

  • @minalacharya4681
    @minalacharya4681 ปีที่แล้ว +2

    Atishay sundar ..sarv navnathana maza antakrnasun, manapasun namskar 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshdabhade3630
    @santoshdabhade3630 ปีที่แล้ว +8

    खूप छान

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 ปีที่แล้ว +4

    मालिका.फारच..छान.आहे...कलाकाराचे..काम.व.मेहनत..छान....सर्वाना.
    शुभेच्छा...मी.संतोष..आयचीत
    ...याचा.आजोबा..आहे...

  • @nileshsanilkanth1487
    @nileshsanilkanth1487 ปีที่แล้ว

    👌👌👏👏💞💞 ॐ चैतन्य मच्छिन्द्र नाथाय नमः 💞💞👏👏👌👌🙏🙏

  • @jyotideshmukh6852
    @jyotideshmukh6852 ปีที่แล้ว +3

    तुम्ही सर्वच कलाकार आपल्या भूमिका प्रत्यक्ष जगतात असे वाटते सर्व कलाकारांचे अभिनंदन. छोटा गोरक्षनाथ आणि छोटा रेवणनाथ यांची पण मुलाखत दाखवावी

  • @bharatipharande2203
    @bharatipharande2203 ปีที่แล้ว +5

    मी लहान असल्यापासून नवनाथ ग्रंथ ऐकत होते, माझे वडील दर वर्षी श्रावण महिन्यात हा ग्रंथ वाचन करायचे मी पण नऊ दिवसात याचे पारायण केले आहे त्यामुळं ही मालिका जवळची वाटते . सर्वांचे काम खूप छान आणि अगदी ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे प्रत्येकाचा स्वभाव दाखवला आहे
    सुंदर मालिका

  • @sumitaranaware2799
    @sumitaranaware2799 ปีที่แล้ว +3

    khup chan ahe sir tumcha abhinay 500 bhag purn zale baddhal congratulations

  • @aadeshnath8819
    @aadeshnath8819 ปีที่แล้ว +2

    अलख निरजन आदेश
    भावू नाथ संप्रदायाच्या प्रच्रार आणि प्रसार होण्या मध्ये आपल्या सर्व टीम चा खारीचा नाही तर घारीचा वाटा आहे... अभिनंदन आडेश

  • @rokygaming3611
    @rokygaming3611 ปีที่แล้ว +2

    खरच खुपच सुंदर असा अभिनय केला आहे

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 ปีที่แล้ว +1

    खूप छान मालिका आहे.सहज सुंदर अभिनय.अध्यात्मिक मालिका तसेच मार्गदर्शक आहे.पुढील भागासाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @ashokshingare8239
    @ashokshingare8239 4 หลายเดือนก่อน

    नाथांची मुलाखत मी नेहमी च बघते कारण या माध्यमातून मला छान न माहीत असलेली माहिती मिळते आणि सर तुम्हीतर एकदम परफेक्ट मछीद्र नाथच वाटतात एका वर्षात नऊ पारायन मी केले आणि माझी जी इच्छा होती ती पुर्ण झाली खुप आहे सर बोलण्या सारखओम श्री चैतन्य गोरक्षा नमः

  • @surekhakhanore4352
    @surekhakhanore4352 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻खूप खूप छान मालिका.आपण सर्व खूप छान काम करीत आहात. नमस्कार.

  • @anilpatil0812
    @anilpatil0812 ปีที่แล้ว +1

    Adesh... Khup khup dhanyawad Ashi Sundar Malika banavlya baddal.

  • @gouribramhe1559
    @gouribramhe1559 ปีที่แล้ว +3

    खुप छान आहे मालिका तुमचे काम खूप छान आहे

  • @ushakiranphadte3244
    @ushakiranphadte3244 ปีที่แล้ว +5

    संपूर्ण टीमचे खुप खुप अभिनंदन👍🏻👍🏻

    • @renukakondaye1102
      @renukakondaye1102 ปีที่แล้ว

      खुप छान आहे मालिका मला जास्त करून मच्छिंद्रनाथ यांचं काम आवडत खरे मच्छिंद्रनाथ किती कठीण परिस्थितीतून गेले असतील हे याच्यावरी समजते🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @mangaladatir9570
    @mangaladatir9570 ปีที่แล้ว +2

    खरोखर चे मचिद्ध वाटतात मस्त सिरियल

  • @umeshshelar7869
    @umeshshelar7869 ปีที่แล้ว +3

    ॐ चैतन्य नवनाथाय नम:

  • @2665ash
    @2665ash ปีที่แล้ว +1

    चि. जयेश खूपच अभिनंदन. मी एक आर्टिस्ट आहे. मी एक चित्र काढले तर त्या चित्रातून मला बाहेर यायला पाहिजे. त्यावेळी मी समरस होऊन काढतो. पण बाहेरच्या जगात वावरातना मी होऊन वावरायाला पाहिजे. तसेच तूपण कर. शूटिंग च्या वेळी तू फक्त मच्छिन्द्र नाथ असशील. पण त्या पात्रातून तू बाहेर येण्याचा प्रयत्न कर. नाहीतर तरुण पणीच रुक्षपणा किंवा वैराग्य यायला नको. मी पण दत्तगुरूंचा भक्त आहे. श्रद्धा आणि आध्यात्मिक असायला हवे. पण त्या तुन बाहेर येणं हे महत्वाचे आहे. तुझ्या बोलण्या वरून मला काही वेगळे पणा जाणवला. Wish you all the best for future.

  • @प्रदिपमोरे-20320
    @प्रदिपमोरे-20320 4 หลายเดือนก่อน

    मला श्री मच्छिंद्रनाथांची भुमिका फार आवडते अत्यंत शांत,संयमी, समजुतदार व निष्पक्षपाती भुमिका आहे त्यांचा चेहरा टिव्हीवर पाहिला तरी मन शांत होते.

  • @rushikeshkhandave7398
    @rushikeshkhandave7398 ปีที่แล้ว +1

    ॐ नम़ो आदेश,,🚩🚩🚩

  • @vilaskale49
    @vilaskale49 ปีที่แล้ว

    खरंच मन भरून येत

  • @varshajoshi3212
    @varshajoshi3212 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान आहे मालिका, आम्ही रोज बघतो

  • @amolshetye423
    @amolshetye423 ปีที่แล้ว +1

    Khupch sundar malika sarvani khup chan kam kele

  • @shreeguru6920
    @shreeguru6920 ปีที่แล้ว +2

    आम्ही सुध्दा ही मालिका बघतो. कौटुंबिक मालिकांपेक्षा ही पौराणिक मालिका खूप छान आहे.

  • @dhondiramsukase1569
    @dhondiramsukase1569 ปีที่แล้ว +2

    ॐ नमो आदेश ॐ चैतन्य काणीफनाथ प्रशन आलख निरंजन आदेश बोला बाबा आदेश 🚩🙏🚩

  • @balujadhav369
    @balujadhav369 ปีที่แล้ว +3

    खूप छान पाञ केलेल आहे अभिनंदन

  • @ranjitdesai3075
    @ranjitdesai3075 ปีที่แล้ว +2

    Khup chan malika khup chan abhinay alakh niranjan....

  • @achalatendulkar6449
    @achalatendulkar6449 ปีที่แล้ว +3

    Khup khup chaaan👏👏👏👏❤❤❤

  • @vitthalshinde7095
    @vitthalshinde7095 ปีที่แล้ว +1

    जय श्री गुरुदेव दत्त मला असा अनुभव आला की गेल्या दोन दिवसात माझी आई रात्री मला म्हणाली तेथे कोण बुवा आलेत काय पाहिजे त्यांना देकी असं का उभं केलं आहे मग मि म्हणालो ते येतात आपल्या कडे गप बस झोप आता पण ती काही झोपणा कारण तिच वय आयंशी आहे आणि मि रात्र भर नाथांची मालिका पाहत होतो खुप वेगळा अनुभव आला मालिका पहात असताना अंगावर ती शहारे यायचे असो कथा खुप सुंदर आहे सर्वांनी सुंदर रित्या आकार देऊन खुश केलत तुम्हा सर्वांना गुरुदेव दत्त सदा आनंदी,सुखी ठेवतील जय सदगुरू

  • @rupeshthakre5481
    @rupeshthakre5481 ปีที่แล้ว +1

    Jayesh sir parfect मच्छिंद्रनाथ असेछ अस्नार काफी सुंदर भूमिका करत आहात

  • @nirajoshi8171
    @nirajoshi8171 ปีที่แล้ว +2

    खूप छान मालिका आहे.
    मत्स्येंद्र नाथांची भुमिका खुप केली आहे

  • @bapurawsutar183
    @bapurawsutar183 ปีที่แล้ว +2

    आदेश अलख निरंजन
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @priyachari5135
    @priyachari5135 ปีที่แล้ว +1

    Khup Chan kharech nathache darshan hote

  • @anilmore465
    @anilmore465 3 หลายเดือนก่อน +1

    1018 पुढचे भाग लवकर पाहण्याची इच्छा आहे तरी लवकर अपलोड करावी हि इच्छा

  • @bharatikhairnar1126
    @bharatikhairnar1126 ปีที่แล้ว

    You really deserve for this role Navnathanchi kharach kharach Kripa ahe keep it up

  • @radhaagare4240
    @radhaagare4240 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @rajanakhiste
    @rajanakhiste ปีที่แล้ว +1

    तुमची मालिका आम्हाला खूप आवडली गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ

  • @manojjadhav223
    @manojjadhav223 ปีที่แล้ว

    Aadesh aadesh guru navnath maharaj ko aadesh 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshkagliwal834
    @yogeshkagliwal834 ปีที่แล้ว +4

    All you acted very well thanks 😊

  • @atulendrasorte8898
    @atulendrasorte8898 ปีที่แล้ว +1

    जयेश तुम्ही छान भूमिका केली आहे मच्छिंद्रनाथांची .

  • @pravinshirsat1113
    @pravinshirsat1113 ปีที่แล้ว +1

    khup chan aahe malika Baba Thumahla Kadhich Kahi Kami Padu denar nahiiiiiii 🙏

  • @bharatikhairnar1126
    @bharatikhairnar1126 ปีที่แล้ว

    Jay Navnathay Namaha 🌹🙏🌹🙏

  • @sayalik5397
    @sayalik5397 ปีที่แล้ว +1

    Khup chhan 👌👌

  • @tukaramjangale2050
    @tukaramjangale2050 ปีที่แล้ว

    हरहर महादेव 💐💐💐🙏🙏🙏

  • @avpp9095
    @avpp9095 ปีที่แล้ว +1

    Jayesh shivlkar khup khup chhan🙏🙏

  • @arvindmurtadak1020
    @arvindmurtadak1020 ปีที่แล้ว +1

    मछिंद्, नाथांची, भुमिका, छान, केली, आहे, अलक, निरंजन, आदेश

  • @AnshGaming-k1e
    @AnshGaming-k1e ปีที่แล้ว

    खरंच लय भारी खरंच लय भारी आम्हाला पन काम करायला आवडेल जय महादेैव जय श्री नवनाथ

  • @geetadineshshind1574
    @geetadineshshind1574 ปีที่แล้ว +1

    ॐ नमो आदेश 🙏🌍♥️🙇🌹

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 ปีที่แล้ว +2

    Shri gurudev datta...🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @dattutangde5504
    @dattutangde5504 ปีที่แล้ว +3

    1 नं जेयश सर

  • @savitakotwal9865
    @savitakotwal9865 ปีที่แล้ว +2

    Suksham jagat write khup chan sagitle hey udaharan,🙏🙏

  • @sanjanapathak2717
    @sanjanapathak2717 ปีที่แล้ว +5

    You have performed so much realistic character,🙏🙏🙏🙏🌺💐

  • @namratagaikwad8511
    @namratagaikwad8511 ปีที่แล้ว +2

    Aho sir tya santanche mahatmya Anant ahe tumhi khup mast bhumika sakarlit.

    • @kalpanapatil6802
      @kalpanapatil6802 ปีที่แล้ว

      या मालिकेचे शूटिंग कुठे चालू आहे जमले तर सर्व नाथांचे दर्शन घेता येईल मालिका अप्रतिम

  • @eknathjadhav2821
    @eknathjadhav2821 ปีที่แล้ว +1

    या मालिका मध्ये नवनाथांच्या समाध्या प्रत्येक जिल्हा मधले गाव तालुके सांगा

  • @urmilajadhav8483
    @urmilajadhav8483 ปีที่แล้ว +1

    Adbhut...chhan

  • @aartiliman7358
    @aartiliman7358 ปีที่แล้ว +1

    Mi roj hi malika bghte sagle nath agdi uttam prakare bhumika sakart ahe 500 bhag puran jhalay baddal abhinandan 💐🙏🙏🙏🎊🎉

  • @Abhiraj-en8eo
    @Abhiraj-en8eo ปีที่แล้ว +2

    Jayash sir apan kup chhan "machhindra nath"carector real vatat te .ani khup anand hoto chhan ahe gatha great 😊

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 ปีที่แล้ว +2

    गाथा नवनाथांची हि मालिका अतिशय सुंदर अप्रतिम मालिका आहे.जयेश शिवलकर मच्छिंद्र नाथ साकारताना खरंच मच्छिंद्रनाथ वाटतात.मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ,जालंधरनाथ,आता कृष्णधर म्हणजे चौरंगीनाथ कथा चालू झाली आहे.मी आणि माझ्या कुटुंबातील आम्ही सर्व जण हि मालिका आवर्जून पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सर्व भाग पाहिले आहेत.माझे भाऊ प्रवर्चन, कीर्तन करतात.आमच्या वाल्मिकी नगर कोळीवाडा वेसवी बाणकोट ता.मंडगणगड गावांमध्ये पूर्वी पासून मंदिर आणि घरोघरी श्रावण महिन्यात ग्रंथ लावला जातो त्यामुळे गावातील लोक भावीक आहेत.....तरी एकमेव पौराणिक मालिका गाथानवनाथांची हि मालिका लोकप्रिय झाली आहे.श्री संतोष आयाचित सर सर्व कलाकार, तंत्रज्ञ, आणि सोनी मराठी खुप आभारी आहोत.खुप खुप शुभेच्छा.जय श्री गणेश.

    • @dilipgawade838
      @dilipgawade838 ปีที่แล้ว +1

      सर्वाची नवनाथ गाथेमधिल कामे चांगलीच झाली कोणीही नाव ठेवणार नाही फक्त त्यांचाजवळील त्रिशुल जमिनीवर आडवा ठेवु नये तो उभाच ठेवायला. पाहिजे शुभम _ भवतु

    • @atulendrasorte8898
      @atulendrasorte8898 ปีที่แล้ว

      मस्त मुलाखत दिली जयेश . आता एकच साक्षात तुम्हाला मच्छिंद्रनाथ भेटतील पण तुम्ही ओळखले पाहिजे .

  • @suvidhaambre6812
    @suvidhaambre6812 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मालीका,यातले सगळे पात्र हे , त्यांच्यासाठीच लिहीले आहे असे वाटत.🙏🙏🙏

  • @Vivek-Ayodhyi
    @Vivek-Ayodhyi ปีที่แล้ว +9

    Due to inspiration from this serial...I started doing Gurucharitra

    • @anamikainamdar9439
      @anamikainamdar9439 ปีที่แล้ว

      ही मालिका खुप खुप च छान आहे

  • @yashdhanke1835
    @yashdhanke1835 ปีที่แล้ว

    आदेश 🙏🙏🌹

  • @tukaramraut9496
    @tukaramraut9496 ปีที่แล้ว +2

    खुपच छान मालीका

  • @ITSNISHANTVLOGS
    @ITSNISHANTVLOGS ปีที่แล้ว +1

    मला खुप आवडतं है सीरियल ...

  • @shivajipatil9001
    @shivajipatil9001 ปีที่แล้ว +1

    🙏आदेश बडे बाबा आदेश 🙏

  • @dattutangde5504
    @dattutangde5504 ปีที่แล้ว +2

    मी पूर्ण भाग पाहिले आहे सर अन् पाहतो

  • @shitalkale3442
    @shitalkale3442 ปีที่แล้ว +3

    Very nice sir

  • @rakeshpolekar5717
    @rakeshpolekar5717 ปีที่แล้ว

    Very nice serial and all the actors are playing the role that looks like a real ❤