त्यागमूर्ती माता रमाई वर इतकं दर्द भरे गीत आपण गायलं आणि डोळ्यात पाणीच आले.... खरंच माता रमाई ने केलेले कष्ट आज आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहते.... माता रमाई यांच्या महान कष्टाला आणि कार्याला विनम्र अभिवादन.... आणि आपण गायलेले या गीताबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील भिम बुद्ध गीतांना मंगलमय शुभेच्छा.... 💐💐💐 सप्रेम जय भीम दादा 🇪🇺🙏🇪🇺
अभिनंदन शाहीर फार सुंदर आवाज आहे चांगल्या पद्धतीने प्रबोधनात्मक आपण गाथा मी परभणी रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष आपला नक्कीच कार्यक्रम परभणी जिल्ह्यात लावेल
एक नंबर
जयभिम खुप छान
जय भिम दादा खुप छान ढोलकी कडक वाजवली
लय भारी
त्यागमूर्ती माता रमाई वर इतकं दर्द भरे गीत आपण गायलं आणि डोळ्यात पाणीच आले.... खरंच माता रमाई ने केलेले कष्ट आज आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहते.... माता रमाई यांच्या महान कष्टाला आणि कार्याला विनम्र अभिवादन.... आणि आपण गायलेले या गीताबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील भिम बुद्ध गीतांना मंगलमय शुभेच्छा.... 💐💐💐
सप्रेम जय भीम दादा 🇪🇺🙏🇪🇺
Super Dada mast Jay bhim
जय भिम साहेब खूप सुंदर
जय भिमा साहेब खूप सुंदर
जय भीम🙏🙏 दादा खुप सुंदर गीत आणि ढोलकी तर खूपच छान वा वा 👌👌👌👌👌
जयभिम 🙏
गायन खूपच सुंदर 👌
ढोलकी लाजवाब 👌
🙏🙏🙏🙏
छान गायन दादा जयभीम
दादा धन्यवाद तुम्ही माझ्या विनंती ला मान दिला.
जयभीम दादा
अभिनंदन शाहीर फार सुंदर आवाज आहे चांगल्या पद्धतीने प्रबोधनात्मक आपण गाथा मी परभणी रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष आपला नक्कीच कार्यक्रम परभणी जिल्ह्यात लावेल
जयभिमदादाआसाच
प्रतिसात दया
आवाज खूप गोड आहे मात्र गाण्यातील शब्द स्पष्ट समजले तर खूप छान होईल
खुप छान👏✊👍
Dilli kadak 👍 jaibhem
निःशब्द....... जय भिम
Jaibhem 👍
खूप छान🙏👍
Ky dholki aavag 1 nambar Dada
खूपच सूंदर गायले परंतू ढोलकीची साथ भेटली नाही
छान
Dholki patu 👌no 1
Dholakicha theka eks number
लय भारी जय भीम
Dholki number 1
वा काय आवाज आहे 🙏🙏🙏🙏
Kya, bathe
Dholgi 1 nanbar
❤ 👌🙏
Laucha.bari.git.jay.bhim.dada.laycha.god.gane
तुम्ही कुठं राहता
जारीकोट-जि-नादेंड-ता-धरमाबाद
जारीकोट-जी-नादेंड
🙏👌👌👌👌
dholkicha.s. speed Kami Kara
मी
Nice