खटाव तालुक्यातील बैलगाडी मालक संपूर्ण व्हिडीओ पहा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • खटाव तालुक्यातील बैलगाडी मालक संपूर्ण व्हिडीओ पहा. #bailgada #recing #bailgadisharyat #cow #बैलगाडी

ความคิดเห็น • 9

  • @dattamane815
    @dattamane815 3 หลายเดือนก่อน +11

    या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत...पण कुठेतरी निंबाळकर सर यांचा विषय मागे पडू नये एवढीच विनंती....कारण उद्या ही वेळ दुसऱ्या वर येऊ शकते..

  • @Mathurking455
    @Mathurking455 3 หลายเดือนก่อน +4

    ऐका की दादा आमच्या सरांना फक्त न्याय मिळून द्या नंतर बाकीचे तुम्हाला करायचे ते करत बसा कारण तुम्ही लोकांनी जर आता हे काम चालू केली तर लोकं ह्याच्यामध्ये व्यस्त होती ल आणि सरांना जो न्याय द्यायचे आपल्याला ते लोक विसरून जातील कारण हे जे काही आहे तर कोण कोणासाठी थांबत नसतं पण बैलगाडा शर्यत थांबली तर सरांना 100% न्याय भेटणार प्लीज हात जोडून विनंती आहे❤❤

  • @vikasdalvi3438
    @vikasdalvi3438 3 หลายเดือนก่อน +6

    नियमा प्रमाणेच प्रवेश फी झाली पाहिजे

  • @ganeshdeshmukh1116
    @ganeshdeshmukh1116 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला काय करतात ते छान आहे..परंतु रणजित सर यांच्या बद्दल बोला...
    नाहीतर आम्हाला तुमच्या बद्दल अस्था राहणार नाही...
    रणजित सर हा असा माणूस होणार नाही..
    समस्थ चोराडे बैलगाडा मालक...

  • @anandraojadhav4436
    @anandraojadhav4436 3 หลายเดือนก่อน +1

    सरांसाठी एक मोर्चा काढण्यात यावा

  • @nikhilpawar9258
    @nikhilpawar9258 3 หลายเดือนก่อน +2

    काकडे वर बंदी घातली पाहिजे असा ठराव करा...

  • @abhim50
    @abhim50 3 หลายเดือนก่อน +1

    रेवा फडके ने व्हिडीओ बनवायला सांगितला आणि तो स्वतः कुठे मग आणि निंबाळकर सरा बद्दल कोणी बोलत नाही खरंच तुमची संघटना एवढी मजबूत असेल तर काकडे चां बहिष्कार करायची हिम्मत ठेवा नुसता शर्यती घेऊन उपयोग नाही ☝️☝️☝️☝️☝️

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 3 หลายเดือนก่อน +1

    Bailgada Sanghtana Main Vishayakde laksh Dya Bakiche Udyog Nantr kara. Siranchya Familila Nyay Dya.