शेतकऱ्याची जिद्द व मेहनत दिसते, खडकाळ जमीन ब्लास्ट करून एवढी जमीन तयार केली आहे, परंतु मुरूम असं नाही एवढ्या खडकाळ जमिनीत वैदिक मुळे अतिशय सुंदर रिझल्ट मिळाला आहे
मागील वर्षी आम्ही शेवंती लावली होती . खुप छान रिझल्ट लागला होता. झाडांच्या तासांमध्ये चालायला सुध्दा जागा नव्हती इतक्या फांद्या व फुलं होती. sct vedik चे तंत्रज्ञान वापरले की माती ची ताकद वाढते व रोग येत नाही. बेसल डोज भरपूर प्रमाणात दिला गेला पाहिजे. याउलट केमिकल वापरनार्यांना यावर विश्वास बसत नाही. जोपर्यंत sct vedik तंत्रज्ञान वापरत नाही तोपर्यंत वैदिक ची ताकद कळत नाही.
I am true follower of SCT VADIC
शेतकऱ्याची जिद्द व मेहनत दिसते, खडकाळ जमीन ब्लास्ट करून एवढी जमीन तयार केली आहे, परंतु मुरूम असं नाही एवढ्या खडकाळ जमिनीत वैदिक मुळे अतिशय सुंदर रिझल्ट मिळाला आहे
SCT वैदिक सोबत शेती करणारे निकस जमिनीतून पण लखपती बनण्याचा एक योग्य मार्ग आहे. हिच तर SCT वैदिक ची खरी ताकद आहे. 💪
खूप सुंदर प्लॉट 👌👌
SCT वैदिक मुळे हे शक्य झाले
❤❤ खूप सुंदर प्लॉट आहे
वैदिक पोषणावर कुठेही काहीही पिकते
ते पण खूप पौष्टीक❤❤
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏
Jay sct vedik
शेती करून जर स्वप्नपूर्ती करायची असेल तर
sct वैदिक चे सोने आपल्याशेती मधे टाका!!
पीक सुजलाम सुफलाम करा
आणि आपले स्वप्न sct वैदिक सोबत साकार करा
🙏 जय SCT वैदिक 🙏
१०० टक्के SCT वैदिकचे पोषण जमिनीला दिले, तर शेतामध्ये सोनंच पिकते.💎💫
जय श्रीराम 🌹🙏
जय SCT वैदिक🚩
मागील वर्षी आम्ही शेवंती लावली होती . खुप छान रिझल्ट लागला होता. झाडांच्या तासांमध्ये चालायला सुध्दा जागा नव्हती इतक्या फांद्या व फुलं होती.
sct vedik चे तंत्रज्ञान वापरले की माती ची ताकद वाढते व रोग येत नाही. बेसल डोज भरपूर प्रमाणात दिला गेला पाहिजे.
याउलट केमिकल वापरनार्यांना यावर विश्वास बसत नाही. जोपर्यंत sct vedik तंत्रज्ञान वापरत नाही तोपर्यंत वैदिक ची ताकद कळत नाही.
Sir jyncha interview gheto ahat tyna Kay tr bolu de sagala tumhi cha bolata tyna question vichara tyna answer deu de
गणित चुकतंय शेतकरी म्हणतात 3सरीला 30/40kg व तुम्ही बोलतायत 360kg 40×{३/३)
फुलशेती मध्ये SCT वैदिक वापरून शेतकरी त्याचे सर्व स्वप्न पूर्ण करू शकतो
शेतीला SCT वैदिक शिवाय पर्याय नाही
स्प्रे १ तरी केमिकल चा स्प्रे घेतला का नाही ?
खरे - खरे सांगा .