Mahadev Jankar on Lok Sabha : काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी, Pankaja Munde, Sunetra Pawar जिंकणार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #mahadevjankar
Mahadev Jankar on Lok Sabha : काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी, Pankaja Munde, Sunetra Pawar जिंकणार
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Video Credit: | priyanka /Producer | Sachin Dhole / Editor
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
हर हर महादेव घर घर महादेव
100% जानकर साहेब म्हणतात तसच होणार आहे 3 जागेवर हेच निवडुन येणार आहे भाऊ
😁😁😁
महादेव जानकर साहेब परभणीत इतिहास घडवणार
केळ घे...😂😂
याने ऐनवेळी मराठा विरोध करून पडण्याची चिन्ह दिसत आहे ...😂
6 जानकर
हाय 6 क्या
@@ramamaulkar1077 Tu 6 chi prajati ahes vatat
चार तारखेला कळेल
जानकर साहेब विजय होणार 100 टक्के
तुम्ही 3येनारनाही
तू स्वतः तरी परभणी चा आहे कारे
@@vishal-ny6bp mi parbhani cha ahe itke divas boss la.matdan kelai ata jankar nivdun yenar fix
@@bhartiyathinker6282 टफ fight दिली पण कमी मताने पडणार
वा😊😊
पंकजा ताई आणि महादेव जानकर साहेब दोन्ही उमेदवार निवडून आले तर जरांगे सारखें माणसं कधीच दिसणार नाहीत
एक मराठा लाख मराठा
दोग पण पडणार आणि दोग पण परत दिसणार नाहीत स्क्रीन शॉट काडून ठेव
आजपर्यंत जानकर साहेब कधीच निवडून आले नाहीत ..त्यांनी राजकारण सोडलं का ?
जारंगे टोळीने काही केले तरी शेट काहि फरक पडणार नाही
Nivdun aale tari Ekta Vaghela purun urel
मनोज दादा जरांगे पाटील💪💪💪 तुमची झोप उडाली न आणि नेहमी हेच होणार
जानकर साहेब आपण खूप साधे आणि प्रामाणिक नेते आहात
महादेव जानकर साहेब दोन लाखच्या लिडन विजय होणार जय रासप जय भारत
🍌
फक्त राष्ट्रीय अध्यक्ष 😂😂
Nice Joke...
Proved ... Jankar gotya khelat hote
ओन्ली जानकर साहेब ❤❤
जानकर साहेब विजेई होनार
2090 ला
2070la
ओन्ली वन महादेव जानकर खासदार परभणी लोकसभा 2024 बंडू बंडू पडणार 100%
केळ घे घालुन डुंघात
कोल्हेकुई.चारलाच.बंद.होईल.शेळ्यामेंढ्या.राखा.
जानकर साहेब बोलतात ते खर आहे
बीड मधे झरांगे तुतारी घेऊन फिरत होता तरी पण ताई फिक्स
4 J̊ůn̊e̊ l̊å k̊ål̊e̊l̊ b̊åi̊c̊h̊e̊ f̊ůt̊ůr̊e̊
चार जून बघ.सोनवणेच आले समजा.
बूथ ताब्यात घेतला होता
😁😁😁😁😁
बहु मतांनी पराभव आहे आज पण उद्या पण
ताई वाला
चिकी चोर
@@vikasnaikwade2955घरं जाळता आली बस पेटवता नाभीक समाजाची दुकाने फोडता मग बुथ सांभाळता येत नाही का हीच का आपली औकात😂😂😂
मस्त जोक जानकर भाऊ
जानकर साहेब येणार आता फिटनेस वर लक्ष्य द्या🎉 पोट वाढले
कोणी कितीही आपटून घेतली तरी जानकरच निवडून येणार आहे 😂😂😂
अरे हाड
अंध भक्त घ्या केळ
फिक्स खासदार जानकर साहेब
बंडू जाधव यावेळी पडणार , जानकर साहेब खासदार होणार ✌🏽
महादेव जानकर पडणार,पंकजा मुंडे पडणार तसेच सुनेत्रा पवार पडणार.
फक्त महादेव जानकर साहेब ❤❤❤❤❤❤❤❤
एक तरी काम सांग मंत्री असताना काय केले ते
मराठा खडा तो सरकार से बडा...मनोज दादा जरांगे पाटील 🚩💪💪
Only Jankar saheb❤❤
Lavda bada😂😂
Jarange patil re h...mi
नाहीतर तसेच सङा
Only jarange patil
माझा जिल्हा परभणी तालुका गंगाखेड तुम्ही एक लाख मतदान ने पडणार आहोत हे आत्ताच लिहून घ्या
जाणकार साहेब नक्कीच विजयी होतील
जानकर साहेब विजय होणार 1 लाख मतांनी❤
😂😂 किती पण आपटून घे ,
मराठयांनी तुला घंटा पण मत नाही दिलं..❤
बहुमताने पाडणार तू..💐💐😊
आम्ही मराठे कायम पटलांसोबतच..😊❤
एक मराठा लाख मराठा..🔥💪🚩
✌️💯💯👑
येथुन पुढे पण लक्षात ठेवा विधान सभेत आम्ही ओबिसी तुम्हाला मतदान करुत का आता लोकसभेत तुम्ही किती जातिवाद केला ते निकाल लागला कि समजणार आहे च पण तुम्ही लोकसभेत पेरले आम्ही विधान सभेत उगवु आम्ही पण मनु जरांगे याच्या जन्म भुमी असणार्या मातोरी गावाच्या जवळ च आहेत तुम्ही फक्त जातियवादी प्रचार फक्त बीडमध्ये च केला . मनुवादी ला समजल
@@NarayanDhakane-kv9se 👌✌️
@@NarayanDhakane-kv9se
नवे पर्व obc सर्व
लोकसभेच्या निवडणुका जातिवर लढतात का ?
जानकर साहेब फिक्स खासदार
Only maratha
निकाल लागेपर्यंत वाट पाहणे योग्य.पण पंकजा मुंडे किमान एक दोन मतांनीही निवडूण आल्या तरी तो जरांगे पाटलांचा मोठा पराभव असेल आणि जानकर निवडून आले तर तो घाव जिव्हारी बसेल. समंजस मराठा जातीयवादी बनणार नाही.
Jarange ni konalahi pathimba nahi dilela bhau
Jarange ne beed madhe tutari Parbhanit mashal cha khup prachar kela
ओबीसी एकत्र आले तर ते समाजासाठी आणि मराठा एकत्र आले तर जातीवादी अजिब लॉजिक आहे
Only jankar saheb 🎉🎉🎉🎉
42 जागा महायुती ला मिळतील बोलतोय... यातून याची अक्कल कळते
जास्तीत जास्त 8 ते 9 जागा मिलतील महायुतीला
@@vijaypawar2803 मराठा आहे वाटतं त्यामुळं बुडला आग लागली
बुद्धी काय शेण खायला गेली काय
पवार ची पण अक्कल काढ. 42 जागा म्हणतातयेतील
वाकडं 43 म्हणत हाय चु त्या
42 जरी आल्या तरी त्यात या बेअक्कल म्हाद्या चा नंबर लागत नाही 💯
ओन्ली किंग जानकर साहेब 👑👑👑
ज्या सहा जागा पडणार त्याच्यामध्ये जानकर साहेब असतील
काही ठिकाणी वगळता जानकरांना बऱ्याच ठिकाणी लीड आहे..
जानकर साहेब प्रचंड मतांनी विजयी होणार
डिपॉझिट जप्त झालेला
बंडू बॉस 💪 दीड लाखाने विजयी. 🚩
पांढर्या दगड वरची काळी रेघ तूम्ही तिघेही पराभूत होणार.(जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
Khasdar ch honar 💯💪🔥🔥💪💪💪🔥🔥
जानकर साहेब❤💯✌️
Jankar साहेब fix. ❤❤❤❤❤
एकच पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर साहेब फक्त
Har har mahadev 🎉
जानकर साहेब फिक्स खासदार.
जानू साहेब महायुतीच्या 42 नाही तर 47 जागा निवडून येतील फक्त एक जागा पडेल परभणी ची 😅😊😂
😂😂
😂😂खर आहे
चार जुनला दिसेल.
27/28 mahauti 19/21 mahavikas aghadi
महाविकास आघाडी नाही आणि जरांगे नी जातीवाद केला आहे 💯 जानकर साहेब फिक्स खासदार परभणी जिल्हा 💯
jatiwad kela asta tr gavat rahta nst aal😂
@@standwithtruth2004 कुणाला
Jati tumhi lok karata amhi tar aata jage zalo ek Maratha lakh maratha❤
जारंगे हे सोंग आहे ते लवकर उघड होणार
Like modi , fadanvis ? 😂😂😂
4 तारखेला स्पष्ट होईल मग समजेल सोंग आहे का काय
@@dattapawar2164 😂नक्की
निकाल लागल्यावर रिप्लाय नक्की दया
@@dattapawar2164 👍मुंडे
जानकर साहेब तुम्ही अंबड मेळाव्यात जाऊन बोललात पहिला ओबीसी मुख्यमंत्री भुजबळ यांना करू, तसेच भावना गवळी यांना तुमच्या पक्षाचे तिकिट देणार होतात.
असे बोलले म्हणून काय बिघडले, कुणबी मराठे सुद्धा ओबीसी मध्ये आहेत. मराठ्यांना काय त्रास होतो ओबीसी चा
Obc चे भ्रष्ट नेते मराठे सम्पवणार....😂
Jay ho jankar saheb .
जानकर साहेब जिंकणारच
Pankaja tai 🔥🔥
❤नम्रता❤❤❤❤
आरे.हा.वेडाच.झाल्यात.जमा.आहे.42जागा.या.वरूनच.याची.अकल.तपासा.कोणीतरी.दवाखाण्यात.न्या.लवकर
हुशार वेक्तीमत्व ❤
भरसभेत भुजबळ याच्या चरणी लीन होऊन बुद्धी गहाण ठेवणारा आहे.
जानकर साहेब आपण म्हणता मराठा समाज obc हा सरकारी प्रवर्ग असताना त्यातील सुविधा मराठ्ठा समाजाला मिळू द्यायच्या नाही. मग हा जातीवाद आहे कि सामाजिक ऐकोपा सांगा तुम्ही सेप्रेट आरक्षण संविधानात कोणत्याही एका जातीला दिलेलं नाही आहे.
खरा मराठा जातियवादी नाही आणि नसतो
Jankar saheb barobar bolatay ,
Jankar saheb and pankaja tai 100% nivadun yenar✌️
जानकर साहेब पंकजाताई दोघे पण खासदार होणार
गांड खाजवत राहणारे खासदार होणार
जानकर साहेब
खरंच एकदा बंडू जाधव आणि जानकर साहेब मुलाखत बघतली पण खरं कौतुक जानकर साहेब यांचं करावे लागेल त्यांनी कोणत्या समाजाला दुखावले आणि त्यांची जाहीर वाच्यांता केली नाही मुख्य म्हणजे जरंगे दुखवल नाही आंदोलन कर्ते सन्मान राखला याउलट जाधव खासदार साहेब म्हणले की मला ओबीसी मत मिळेली नाही मी जरंगे मुस्लिम दलित समाज कृपाने येणार सरळ सरळ डावपेच खेळला
दोन लाखांचा फरकान पडणार
Kharata😂😂
@@SK-xz4qwघालायचा का तुझ्या डांगीत
भाजपचे एकही सीट महाराष्ट्रात येणार नाही शेतकऱ्याचे यांनी पूर्ण वाटोळं केलेलं आहे यांना शेतकऱ्यांचा श्राप आहे
तूझ्या आईची पुची झविली भर उन्हात
12 च्या काय शेठ माहिती का तुला
भावा 2014 च्या आधी आमी शेतकरी गाड्यांनी , विमानांनी फिरत होतोत , आता भीक मागून खोटोत हितक वाटूळ केल हया सरकारणी😂😂
congress che 555 seat yenar
Congres cha kalat paret malala 10000 bhav hota
अरे बाबा मोदींनीच 10 वर्ष सगळं काही दिलं आहे तरीही शिव्या घालतो
आला असता निवडून पण पाया पडल्यामुळं खेळ खाल्लास झाला 😂
पाया पडल्यानेच निवडून येणार
Are te Paya padale nasate tari tumhi jat baghunach mat denare lok ahat
गावठी मिथुन ने खंगत्या राजाकडून सुपारी घेऊन देखील काही फायदा झाला नाही, सहानुभूती मिळवण्यासाठी दवाखान्याचा आधार घ्यावा लागला
gavthi mithun kasa jhavlay tumhala kalan 4 tarkhila
@@chumemerतू मला बुधवार पेठेतील पैदास दिसतो बिनबापाची. गावठी मिथुन ची व त्याच्या चेल्या चपाट्याची हातभार फाटली, 4 जून ला शिवून देतो
Kalal 4 tarkela patil brand
@@गावकडच ओबीसी पॉवर पाहा
येणाऱ्या काळात.....
दणक्यात.....
गुलाल फक्त ओबीसी उधळणार..
lavdya tu obc chya navan chutya nako banvu pant
महादेव जामखेड जोक केला तुम्ही
सलाम तुमच्या आत्मविश्वासाला
Only jankar saheb❤
जानकर साहेब तुमी तुमच बघा आधी. येता का घरी जाता..येनार फ्कत मशाल⛳
ओन्ली महादेव जानकर खासदार होतील परभणीचे
जानकर साहेब आपला माढा वाट पहात आहे महायुतीच काय होणार आहे जनता ठरविले आहे
भाजपचे एकाही सीट महाराष्ट्रात येणार नाही भाजपने शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे यांना शेतकऱ्यांचा शाप आहे मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
जानकर साहेब झिंदाबाद
मस्त जोक आहे
महायुती फिक्स⏰✌️💯
फिक्स खजदार जानकर साहेब
खुप मोठा जोक😂😢😅😂😢😮😅😊
पराभूत झाला आहे हा मी याला जालना येथील कार्यक्रमात बोललो होतो हे मंत्रिपद तुझं थोड्या दिवसाचा आहे नंतर तू कुठे दिसणार नाही
जाणकार आपण निवडून येता काय बगा, देशाचा विचार नंतर, ओबीसी पक्ष काढा सांगतो, ओबीसी शेडगे नी काढला, का गेले नाही.
Manoj jarange patil....❤
Only boss
जानकर साहेब तुम्ही तोंड ताब्यात ठेवलं असतं तर तुम्ही निवडून आले असते... mva 42 nda 6
या तिन्ही जागा पडणार.,जंरागे पाटील झिंदाबाद
मराठा मतं मागतो आणि obc व्यासपीठ वर का गेला मग
100% जीत पक्की ❤
❤❤❤❤
शुभेच्छा🎉🎉
ताई आणि जानकर साहेब पडणार १००/
जानकर एक लाख मतांनी पडणार
Tuzya aai varti ka
@शिव्या का देतोय हिजड्या sunilsangale2174
नाही र तेचा बायको न सांगितल
Bandu Boss❤❤
जंगली कुठला निघाला खासदार होण्या साठी
Mahadev jankar Saheb ❤🎉
अगदी99 टक्के जानकर साहेब खरं बोलले आहेत
आमच्या गावा मध्ये तुम्हाला एक मत पण पडल नाही साहेब आणि आस पास गावा मध्ये पण
एकूण मतदान 100आहे का तुझ्या गावाचं
Amcha gavat bandhu la 10 mat padhali
4 जूनला बंडू बॉस❤❤
अभिनंदन जाणकार साहेब खासदार दार
पहिले तू येतो का ते बघ नंतर महायुती च बघ
Aare lavdya jarangyala nit raha mhanav
अरे जानकर साहेबच येणार
🤣@@gajananmaske6804
बंडू बॉस म्हणत्यात माय... तुझा बरोबर फिरणाऱ्या लोकांनी पण मशाल पेतवलिया😂
बोल बच्चन जानकर तू पडणार आहे
मस्त जोक
Kalya dagdavarchi pandri regha tumi tighehi 100 takke padnar. 😍
जानकर फिक्स खासदार होणार
Kaha se atta he itana confidence 😂
Evm हॅक करून
सकल OBC जिंदाबाद..🚩🚩🚩..
खराटा पाडा....OBC सत्ता अना.... विधानसभा OBC पॅटर्न ...🚩🚩🚩✌️✌️
मराठा ला खराटा दाखवायची वेळ आली 😊
Shet घ्या
एकच पर्व भिकारी सर्व
@@Gitanjdhvr4322kharata 😂
दिवसा स्वप्न नको पाहत जाऊ
जानकर साहेब तुंम्ही म्हणता तस नाही
जरांगेणी तुतारीवाल्याची सुपारी घेतली आहे.जरांगे सुपारीबाज आहे. ही सुपारी विधान सभेच्या निवडणूक पर्यंत याचे नाटक चालुच राहणार.